ताई चुलीवरचे बांगड्याचे सुके किती साधी सोपी पण चविष्ट झटपट रेसिपी तुम्ही किती छान समजावुन सांगितली. अन्नपूर्णेच्या अंगणातील चूल बघुन तुमचा कोकण वासियांचा हेवा वाटला.पण तुम्ही छान चुलीवरच्या जेवणाची परंपरा चालू ठेवली आहे. कृष्णाई उत्तम पदार्थ बनवणारच कारण सुगरण आईची सुगरण लेक आहे ती😘😘❤️❤️💃💃तुमचे व्हिडीओ सुंदरच असतात रेसिपी पुरते मर्यादित असतात. योग्य त्या गोष्टी आणि माहिती सांगितली जाते उगाच फालतू बडबड किंवा लांबवण लागलेली नसते म्हणुन ते सगळ्यांना आवडतात तुमच्या चॅनलचे भवितव्य उज्ज्वल आहे.👍👍👍👍👍👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏. ज्योती गुप्ते
@chitragujar41423 жыл бұрын
मोजकेच जिन्नस पण त्यात तडजोड नाही अशी खणखणीत, फार साधे पणाने आणि प्रेमाने समजवून सांगितलेली चविष्ट रेसिपी.
Wow, किती सोपी करून दाखवता, फोडणी, वाटण न घालता छान bangda कालवण केलेत, हो, कोकम पाहिजेच मच्छी सारात, तुमचं बोलणं खूप छान वाटते, मी ह्या पद्धतीने नक्की करेन😊😋
@sushmavartak1692 жыл бұрын
अतिशय सुरेख बांगड्यांच सुकं आई आणि तुम्ही दोघं भावंडं सुगरण आहेत
@leenanadkarni.thank3345 Жыл бұрын
👌 नमस्कार कृष्णाई ताई! अतिशय चमचमीत, अप्रतिम, बांगड्याचे कालवण झाले आहे. रंग बघूनच वाटते आहे कधी एकदा आपण खायला बसतो भाकरी आणि भात घेऊन. छान! 👌 धन्यवाद!
@tanvijangali80063 жыл бұрын
खूपच छान झाली रेसिपी. नेहमी प्रमाणेच चविष्ट आणि साधी सोपी पद्धत तुम्ही तिघे पण किती आपले पणाने बोलता. म्हणून छान वाटत बघायला
@prashantmarathe1152 жыл бұрын
मी अशा पद्धतीने बांगडा पहिल्यांदाच केला काय सुंदर टेस्टी झाल होत धन्यवाद साध्या पद्धतीने पदार्थाची रेसपी सांगण्यासाठी 👍👌🙏🌷🌹🌺
माझी मावशीपण खुपदा असेच मासे बनवते सर्व जिन्नस टाकून वरून तेलपण कच्चेच घालते व थोडे लबलबित बनवते मी काही खात नाही म्हणा पण माझ्या मिस्टरांना अशा वेगळ्या पध्दतीचे खूप आवडायचे आम्ही पनवेलला गेलो की मिसटरांची मजा असायची वेगवेगळ्या प्रकारचे ताजे खायला मिळायचे, मावशी जावई आले म्हणून छान मासे तांदळाची भाकर छान पाहुणचार करायची , मावशी आहे अजून माझी आता वय झाले तिचे , तिच्या तिन्ही सुनाही खूप आदरातिथ्य करतात पण मी शाकाहारी आहे म्हणुन वेगवेगळ्या भाज्या वांग्याचे काप ,अळु, कोथिंबीर वड्या बनवुन मला तृप्त करतात, मिस्टरांना जाऊन 11 वर्ष झाली , ताईंनी छान बनवले मासे ,छान लालभडक तवंग आला आहे बरेच लोक या प्रकाराला तिखलं असे बोलतात , धन्यवाद 🙏🙏
@snehalgodambe17213 жыл бұрын
Mouth watering dish, खूप छान, आणि मायलेकी संवाद तितकाच छान, त्यामागे पक्षांचा किलबिलाट वाढवतोय शान.
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद❤️
@smitamelekar10013 жыл бұрын
Karun baghu
@shashikalaviveklokhande70283 жыл бұрын
Hi he dry ka vole bangde khoop tempting jhalet
@pratikshahumbe7982 жыл бұрын
खरचं खुप सुंदर recipes दाखवता तुम्ही मी बनवून बघितलं खूपच छान. अशीच नवं नवीन recipes दाखवता रहा
@suchitajadhav95342 жыл бұрын
मी बनवले खूप छान कालवण झाले पहिल्यांदा मला माझ्या हतचा माच्छी चा रस्सा आवडला आणि माझ्या मुलांना देखील खूप आवडला thanks
@santoshjadhav2909 ай бұрын
ताईसाहेब कोकणी पद्धतीचे बांगडा मासे कालवण रेसिपी खुपच छान आहे
खुप सुंदर रेसिपी , माझ्या आईची आठवण आली आपण बनवलेली रेसेपी बगून ,माझी आई पण अशीच बांगड्याचे कालवण बनवायची, खुप छान
@sushmavartak1692 жыл бұрын
अतिशय सुरेख बांगड्यांचा कालवण बोलणंही समजावणं पण छान
@mangeshghag89163 жыл бұрын
चुलीवर चे जेवण आणि ते पण कृष्णाई ताईंच्या हातचे वा गरमागरम कुरकुरीत भाकरी आणि बांगड्यांची कढी वा...वाह...
@dineshpawar56073 жыл бұрын
मावशी खूप छान रेसिपी आहे अशा पद्धतीने बनवलेले मासे खूप छान लागतात मला व माझ्या मुलाला असे पद्धतीचे मासे खूप आवडतात मी पण रत्नागिरी जिल्ह्यातील आहे तुमच्या साध्या सोप्या रेसिपी खूप छान असतात
@supriyabharmal75443 жыл бұрын
मस्त झणझणीत बांगडा रस्सा, नक्कीच शेअर करू व बनवू. Thank you 👌👌👌😘😋😋
@devakandarkar8143 жыл бұрын
मस्तच खुप छान आहे रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले आहे. मी नक्कीच ही रेसिपी करेण
@shantakenkre47273 жыл бұрын
ताई, माशाचे कालवण मस्त झाले बघितल्यावर समजते. मी पण करून बघेन आमच्या गोव्यात सुख त्यात तेफळ,आलं हिरव्या मिरच्या चिरून ओलंपिक खोबर
@ravz35662 жыл бұрын
Mala 6 mahine zhale saudi Arabia madhe yeun pahilyanda bangadychi bhaji banavli tumcha video baghun khup simple recipe aahe ani mast zhali hoti bhaji...... Dhanyavaad
@6_t_ngaming5623 жыл бұрын
करताना बघून तोंडात सगळीकडे पाझर फुटले व लाळ गळायला लागली. वा मस्त मस्त चमचमीत.
@latikagurav99832 жыл бұрын
खूप छान आहे रेसिपी १नंबर उद्या बुधवार आहे मी उद्याच करणार ही रेसिपी
@madhuraprabhu49923 жыл бұрын
खुप छान काकी.आम्ही खोबरे वाटुन लावत होतो आता या प्रकारे करून नक्की बघणार आहे. छानच होणार तसे सगळेच पदार्थ तुमचे छान असतात. 👌👌👌👌👍👍👍👍
@kalpanamaknikar87883 жыл бұрын
My favourite suke bangade..mastach lagtat ani navu mavu tadalachya bhakari sobat awesome lagtat ani bhata sobatahi...mastach receipe.
@17parabaryanixb336 ай бұрын
बांगड्याचे टिकलं खूपच छान आहे रेसिपी तुमची
@maheshthorat11502 жыл бұрын
Aie tumch boln kiti premal vatat.khup chan.apratim recepe. Now m ur new subscriber.
@KaveriMulay3 жыл бұрын
Krushnai and your mother such a beautiful explanation. God bless you both!!!
@santoshnarvankar7912 Жыл бұрын
उद्या रविवार. मच्छीवाली ताजे बांगडे घेऊन येईल. आईची ही रेसिपी अगदी सोपी व मस्त आहे. बनवून बघतो व जमली की लगेच कळवतो.👌
@santoshkadam8666 Жыл бұрын
मावशे किती गोड,आणि प्रेमाने बोलतेस खूपच मस्त..
@surekhakamble3683 Жыл бұрын
अतिशय कमाल कमाल रेसिपी केली 👌👌👍👍खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@Sidrossy123Ай бұрын
Kaki khup simple recipe shikvlya baddal dhnyavad ..Siddhesh nav aahe kokni asun pan etki easy recipe nahi baghitli ..nahiter nuste vatan taka ..thanks you so much tech banvtoy kokan nahi aahe limbu Marla aahe fish madhe mansaver nahi ❤🙏
@moushmi_nishiganddha3 жыл бұрын
Tumachya sarv recipes mazhya aai sarakhya Ahet…mi jevha ghari yete tevha aai kokam ani kokamagal anun thevate mala ethey US la gheun jayala
@pansare99413 жыл бұрын
साधी सोपी बांगडा रेसिपी एक नंबर मस्त झणझणीत असा रसा मस्त 👌👌👍👍
@tejaswikudav81255 ай бұрын
Kaki ek no atacha banvali tumchi रेसिपी bagun mst jali
@amarpowar80612 жыл бұрын
Mi aatach bangdyanche sukke kele hote aani tumchya padhatinech bangde suddha fry kele apratim jhale hote mla aavdatat tumchya recipes nice 👍 kaki
@priyalnaik51672 жыл бұрын
रसा मस्त दाटसर झाला आहे. घरगुती.मसाला रेसीपी पण शेअर करा..बघूनच भुक लागली.
@vasudhaulse58443 жыл бұрын
खुपच छान मस्तच एक नंबर अस वाटल कि आता च गरमागरम खाऊ
Yekdam mast recipe amachi aai pan asach banavate khup mast test yest धन्यवाद
@rekhawetal56283 жыл бұрын
Mala tumche video khupch avdtat me mazya aiela pun dakhvte tela pun avdtat asech video kara👍
@swapnalibane68313 жыл бұрын
अरे व्वा....... किती झटपट झाली रेसिपी . एकदा करू आणि फोटो पोस्ट करु ...👍👌👌
@riahirlekar86903 жыл бұрын
Kaki mi Aaj ha video bhagunach Massey cha hey Saar banavla mi mix masey anley hotey tyacha rassa banavla amazzing tasty zala aamhi malvan chey aahot aani khobrya shivai masacha rassa banvat nahi pan aata asa prakarey banavnar khup avadla mala khup khup thanks kaki babe
@pallavibagwe94243 жыл бұрын
खूपच छान रेसपी आहे, मला खूप आवडते मी rtnagirichi आहे , मी नेहमी आपल्या पुरतं असेच करून खाते,तुमची माश्यांची रेसिपी मला खूप आवडते, तुम्ही दोघी मायलेकी मला खूप आवडतं, तुमचं समझावून सांगणं खूपच छान आहे,👌👌👌👌😋😋😋😋
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद❤️
@swapnilsalvi8188 Жыл бұрын
Khupch chan mavshi ,tumche sarv Padarth mala mazya kutumbala far aavdtat.
@rajeshwaridesai72562 жыл бұрын
मी शुक्रवारी तुम्ही सांगितल्या प्रमाणे केले. छान झाले.🙂👌
@vimale37492 жыл бұрын
खुपच छान. तोंडाला पाणी आले. तुम्ही लवकर तुमच्या मसाला रेसिपी दाखवा. Pl.
@Surekha_patil0073 жыл бұрын
👌खुप छान ,आई सुगरण आहे ,म्हणुन कृष्णाई आणि तुमचा मुलगा पन छानच रेसिपी बनवतात 🙏💐💐💐
@mymarathi53353 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/j52bgJetrqZrf5o
@sanatkedari35482 жыл бұрын
Tumchya recipe khup Chan astat Ani tyapeksha tumhe bolan God ahe
@sonampatne52433 жыл бұрын
तुमचा साधेपणा आवडला व rasipe पण आवडली
@aartimayekar89033 жыл бұрын
मस्त आपली ही पद्धत छानच आहे भाकरी सोबत चांगली लागते ही डिश
Hi Kaki, me bharpur divas hich recepie shodhat hote, bina vatnachi.... Aaj me he kalvan banavla... Khup bhari lagat hota..thank you for the recipe ❤️❤️
@annasahebbugade65152 жыл бұрын
मस्तच ताई लई भारी खूप मस्त रेसिपी
@snehalkamble84633 жыл бұрын
सुके मासे म्हणजे खारवलेले बांगडेच बनवले का छान होती रेसिपी. आवडली
@smitawadekar81883 жыл бұрын
Amazing! Mi ole bombil asech banavte.khup chhan recipe 👌👌
@asmitapashte13392 жыл бұрын
शेवटी आई चा experience bgha kokam cha......mast aai
*फार छान. मी नक्की करून बघीन. तुमच्या घरच्या मसाला पावडर चा व्हिडिओ पण करा ना. वेगवेगळे सुके मसाला powders*
@roshanisawant61973 жыл бұрын
खूपच सुंदर, कृष्णा ई तुम्ही छोटे होटेल सुरू करा नाचणे स्टॉप च्या इथे, लोक तुटून पडतील हे असे टेस्टी पदार्थ खायला, आमची साथ नेहमीच असेल. गॉड ब्लेस यू
@anujshinde48034 ай бұрын
Kaki nadiche malyache mase recipe dakhava. Ani saf kse karayche te pan sanga. Mala tumchya recipe khup avadtat Khup chan astat Tumchi samjun sangaychi padhat khupach god aahe
@arunapatil97643 жыл бұрын
वा किती छान दिसते मच्छी बघुनच खावीशी वाटते खुपच छान
@siddiqashaikh7142 жыл бұрын
Gharguti masala chi kadhitari recipe dakhavana kaki
@sdhsd669 Жыл бұрын
Kaki ek no. Bollat tumhi Kokama shivay chav nahi❤
@paruladsul5419 Жыл бұрын
Wow khup chhan pane karun dakhvl tumhi must 👌👌
@DeepaliNaik-qx6se Жыл бұрын
Bangda rasipi chan aahe me aatach keli Chan zali aani tumchi bhashahi chan Ashe👌👌🙏🙏
@pratikmore37672 жыл бұрын
काकी छान मस्त कोकणी बोलतात...कोकम शिवाय नाय चव लागत... 😊
@sukhgohilnumerohealer7 ай бұрын
बांगड्या शिवाय दुसरा मासा टाकला तर चालते का?.. व्हिडिओ एकदम मस्त
मी पण ह्याच पद्भतीने बनवते आम्ही कोळी लोक ह्याला आबंट म्हणतो खोबर्याचे वाटण नसल्यामुळे मसाल्याची ,कोकमची मस्त आबंट तिखट अशी झणझणीत चव लागते आणि तांदळाच्या भाकरी बरोबर अप्रतिम आज गुरुवार वर्णन करता करता माझ्या तोंडाला पाणी सुटले आणि ह्याची दुसर्या दिवशी चव अहाहा विचारुच नका तुमच चिकन मटण फिक पडेल.
@sushamachavan30043 жыл бұрын
बांगड्याचे तिखल खूपच छान.मी पण असेच बनवते.तुमचा घरगूती मसाला म्हणजे मालवणी मसाला ना? त्यात सर्व गरम मसाले असतात.
@krushnaigazane9213 жыл бұрын
हो अगदी बरोबर बोललात आंबट तिखट चव खुप भारी लागते 😌💯💯
@krushnaigazane9213 жыл бұрын
मसाला म्हणजे लाल मिरची बरोबर अजून त्यात गरम मसाले वापरून केलेला मसाला
@prachiwalve74453 жыл бұрын
@@krushnaigazane921masala konta vaprla
@swati61229 ай бұрын
Mavshi tumhi kiti Chan bolta. Mala mazi mavshi sikwat ahe asa vatat.
@anupriyasalvi6091 Жыл бұрын
Hi Babe pn MI tula krushnai bolnar Mala aavdt khupch sundar mavshine banvle bangde🙏🙏🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💯💯💫💫💫💫💫💥💥💥💥💥💗💗💗💗💗
@snehalpotnis47093 жыл бұрын
Tempting recipe 😋😋 लय भारी textureआलं आहे सुके बांगडे थॅकू बाबे आणि ताई 🙏🙏
@rekhakolge56492 жыл бұрын
Ole khobre nvaprta Sundar bangada kadhi kadhi banvlit supar 👍👍💓
@nandapadake74892 жыл бұрын
Kaku tumcha ani taicha receipe khupch chan asthath ,tumhi kelelaya kalvancha colour khupch chan yetho Tumhi masala kasa karathath te sanga masala recipe
@leointernational6081 Жыл бұрын
Khup chan me try kela aaj kalvan khup chan zale
@jadugaararvind367 Жыл бұрын
एक लाईक फक्त आई साठी.
@swaradak18392 жыл бұрын
Karun baghitle अप्रतिम zhale hote 👍
@gayatridevikudwalkar94853 жыл бұрын
ताई आम्ही याच पध्दतीने माशाचे थपथपीत करतो... रायगड जिल्ह्यातील पध्दत हीच आहे... मस्त च😍
@sushantgamre6502 жыл бұрын
पाणी सुटले काकू तोंडाला मस्त झणझणीत ❤️👍🏻👍🏻 जेवायला पण बोलवा आम्हाला 😝😝😝
@vidyawaghmare38482 жыл бұрын
Khup chan kaki maze aai pan oly bombel cha rasa banvayche asach
@seemakadam25492 жыл бұрын
Tai khup chhan aani soppi paddhat sangitali Amhi margashish mahinyat khat nahi. Pan ha mahina sapala ki nakki banavnar. 👌👌👍👍
@leenasatam45953 жыл бұрын
Khupch chan babde Masalyachi yadi pathav
@amitbhadke58763 жыл бұрын
ताई,तुमचे घरगुती लाल तिखट रेसिपी सांगा
@deepalolge21112 жыл бұрын
ho , aamhala pan baghayala aavadel
@manishanerurkar27092 жыл бұрын
Tumcha gharguti masala receipe pan KZbin var sanga
@artisavardekar54703 жыл бұрын
एकदम सोपी रेसेपी आहे खुप छान बाबी👌👌👌
@prasadpawar33912 жыл бұрын
खुप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏 अश्याच पारंपरिक recipes दाखवा
@SBMofficial13 жыл бұрын
खूप छान केले आहे मच्छी कालवण मस्तच काकु आणि बाबी 👌👌👍
@priyankaman47192 жыл бұрын
मी सुद्धा असं बनवते खूप छान होतात
@ayushsurve64252 жыл бұрын
काय मस्त आहे रेसिपी झटपट तयार
@charuduttacharya89552 жыл бұрын
Tai kokam aivaji chincha chalat nahi? Thanks for the recipe. Ekdum kadak!
@dnyaneshsonavane28416 ай бұрын
Tai your recipes are delicious, I made the Bangda curry, my family and friends loved it 😋😋👍
@deelipsawant55852 жыл бұрын
मासे तर छानच. साधी सोपी पद्धत त्यापेक्षाही ताईंचं आपलेपणाचा बोलणं आज मीच करतो आणि बायकोला खायला घालतो.
@maheshbehere47942 жыл бұрын
ताई मसाला पण सांगा
@minalpanchal47742 жыл бұрын
वा बाबे खूपच छान मासे मी पण असे बनवून बघेन मी मालाडला राहते पण मी रत्नागिरीची गाव आहे आम्ही गावी येत असतो
@madhurmapuskar34512 жыл бұрын
ही पद्धत वापरून बांगडे सुक्के क रणार मस्त आहे रेसिपी
@sangeetassareescreationfor5082 Жыл бұрын
So sweet voice khup Chan sangtata Tai tumi khari sugaran ahat