कोकणातील 10 पर्यटन स्थळे|Top 10 Tourist places to visit in Konkan|Konkan places

  Рет қаралды 1,122,501

Top10 Marathi

Top10 Marathi

Күн бұрын

कोकणातील 10 पर्यटन स्थळे|Top 10 Tourist places to visit in Konkan|Konkan places
NOTE : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.. I AM NOT THE OWNER OF ANY PICTURE IN SHOW THE VIDEO.

Пікірлер: 337
@Top10Marathi1
@Top10Marathi1 3 жыл бұрын
तारकर्ली ला जाण्यासाठी मडगाव वरून जाता येत नाही. कणकवली आणि कुडाळ वरून जाता येते. चुकीसाठी क्षमस्व 🙏
@aambatgodmarathitadka3304
@aambatgodmarathitadka3304 3 жыл бұрын
तुझ्या कडून खुप अपेक्षा आहे,छान माहिती शेअर केलीस, गोड गोड धन्यवाद Subscribe our channel kzbin.info/door/r7OuPLPxeVB_GWlrIODw8A थोड्या आंबट गोड व्हिडिओ साठी नक्कीच पहा आणि सबस्क्राइब करा मराठी तडका आंबट गोड
@SidHirlekar
@SidHirlekar 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gaKodoiMbayXmbc
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण 2 жыл бұрын
आता चिपी विमानतळ जवळ आहे.तारकर्ली मालवणच्या हद्दीत आहे.पलिकडे वेंगुर्ला तालुका आहे.
@laxmanshingare5162
@laxmanshingare5162 2 жыл бұрын
@@aambatgodmarathitadka3304 लL
@pushpagaikwad2402
@pushpagaikwad2402 2 жыл бұрын
Tarkali savistar sangave
@Aadeshkokanvibes
@Aadeshkokanvibes Жыл бұрын
अलिबाग,श्रीवर्धन,रायगड,रत्नागिरी,दापोली,मुरुड,मालवण,देवगड,.......
@abhiak9300
@abhiak9300 3 жыл бұрын
विजयदुर्ग किल्ला,सिंधुदुर्ग किल्ला,पावस मंदिर, धुतपापेश्र्वर मंदिर राजापूर,मार्लेश्वर ,रत्नदुर्ग किल्ला,मालवण किल्ला,कड्याचा गणपती दापोली,राजापूरची गंगा, चूनाकोळवण धबधबा,दापोली कृषी विद्यापीठ ,कुणकेश्वर मंदिर,जूवे बेट जे चारी बाजूंनी पाण्याने वेढले आहे,अशी बरीच पर्यटन स्थळ आहेत कोकणात❤️
@Top10Marathi1
@Top10Marathi1 3 жыл бұрын
Ho आहेत
@rohitmore480
@rohitmore480 2 жыл бұрын
रत्नागिरी जवळ पूर्णगड किल्ला आहे
@pratikbendke
@pratikbendke Жыл бұрын
भावा आमचं गुहागर 🌴 राहिलं
@travellover2696
@travellover2696 Жыл бұрын
No plz
@shobhatriratne5896
@shobhatriratne5896 3 жыл бұрын
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव हे कोकणातील अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे. ही माहिती सांगितली नाही तर तुमचा व्हिडिओ अपूर्ण आहे.
@vilasshigwan6686
@vilasshigwan6686 3 жыл бұрын
तुम्हाला तरी माहीत आहे का shobha triratne गाव कोणतं ते ते फक्त कोकणात ल्या (मंडणगड तालुक्यतील मुखाम पोस्ट आंबवडे)हे गाव आहे डॉ.बाबासाहेब च
@vilasshigwan6686
@vilasshigwan6686 3 жыл бұрын
बरोबर तेही नीट poto shut करून आतलं घर वैगैरे
@vilasshigwan6686
@vilasshigwan6686 3 жыл бұрын
आजून नाही सांगितली भाई 3न महिने झालेत आजून नाही पत्ता नाही video चा बाकी video आल्या youtube वर
@vidyatriratne7383
@vidyatriratne7383 2 жыл бұрын
@@vilasshigwan6686 बरोबर आहे.👍
@gaurav.marchande1234
@gaurav.marchande1234 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nmapZodqfrdonbc
@tulshiramwakharde3634
@tulshiramwakharde3634 2 жыл бұрын
⛳⛳रायगड कनकवली मालवण रत्नागिरी सावंतवाडी येथे आम्ही भेट दिली भावा ⛳⛳आतिशय सुंदर परिसर आहे
@vilasshigwan6686
@vilasshigwan6686 3 жыл бұрын
डॉ. बाबासाहेब लहान पणीच गाव दाखव न रे भाई टीप 10 tan मध्ये
@ajinkya4310
@ajinkya4310 3 жыл бұрын
Right
@bhimrajcreationvba2385
@bhimrajcreationvba2385 3 жыл бұрын
बरोबर भाऊ
@sumitk_s_k.1234
@sumitk_s_k.1234 3 жыл бұрын
Barobar bava
@varshadhanavade920
@varshadhanavade920 3 жыл бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गाव का सांगितलं नाही
@akshadajadhav5220
@akshadajadhav5220 3 жыл бұрын
Right
@swapnilshinde9884
@swapnilshinde9884 2 жыл бұрын
फेब्रुवारी २०२१ मध्ये आम्ही अलिबाग ते तारकर्ली असा ८५० किमी. चा कोकण प्रवास केला. १० दिवस खूप एन्जॉय केला. मनसोक्त मासे खाल्ले.
@vilaskhambadkar9837
@vilaskhambadkar9837 Жыл бұрын
Namaskar 6 divas kokan la jaycha aahe .may madhe.kuthe kuthe halt gheta yeil te sangitala tar bara hoil.
@swapnilshinde9884
@swapnilshinde9884 Жыл бұрын
@@vilaskhambadkar9837 start kuthun karnar apan trip?
@maheshsable3178
@maheshsable3178 Жыл бұрын
Love to visit Konkan again and again 💖👌🧡
@sagarparab7391
@sagarparab7391 3 жыл бұрын
कोकण म्हणजे फक्त रत्नागिरी रायगड एवढाच नाही.... सिंधुदुर्ग किल्ला, देवबाग, भराडी मंदिर हे सुध्दा सुचवा
@pratikbendke
@pratikbendke Жыл бұрын
🌴कोकण विभाग 🌴 १. पालघर🌾 २. मुंबई🏙️ ३. ठाणे🌁 ४. रायगड🛕 ५. रत्नागरी🥭 ६. सिंधुदूर्ग🏞️
@unknownalkie3987
@unknownalkie3987 Жыл бұрын
आपले व्हिडीओ खूप सुंदर असतात. मी आपले सर्व व्हिडीओ पहात आहे. आमचेही व्हिडीओ तुम्हाला आवडतील. नक्की पहा 🙏 #KedarPoojaPravas
@hansrajtanavade8682
@hansrajtanavade8682 3 жыл бұрын
Amboli sindhudurga killa kunkeshwar Redicha Ganpati visarlas.
@rithviambetkar6838
@rithviambetkar6838 2 жыл бұрын
Sundar kokan 👌🏼👌🏼👌🏼👌🏼😍😍😍
@prachitharkude1098
@prachitharkude1098 2 жыл бұрын
👉 गणपती पुढे, आरेवारे बिच, जंजिरा, हरिहरेश्वर ला आम्ही भेट दिली आहे
@prashantveer6177
@prashantveer6177 2 жыл бұрын
सर गणपती पुढे नाही पणपती पुळे अस आहे ते
@Aadeshkokanvibes
@Aadeshkokanvibes Жыл бұрын
मी अलिबाग च आहे पण गणपतीपुळे रत्नागिरी ल जागा नक्की घेण्याचे❤❤
@yoginijadhav2278
@yoginijadhav2278 3 жыл бұрын
ठाणे ते सिधुदुर्ग पर्यंत कोकण विभाग सुरू होतो, म्हणजे सह्याद्री पर्वत रांग आणि आता goa देखील जवळ आहे, रत्नागिरी च्या पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्या पर्यंत कोकण विभाग आहे, तुम्ही या विडिओ मध्ये सगळे अर्धवट माहिती दाखवली आहे, रत्नागिरी च्या ही पुढे ही बरीच पर्यटन स्थळे आहेत, ती दाखवली नाहीत, अर्धवट माहिती(न्यान) कधी कोणाला देऊ नये
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण 2 жыл бұрын
सौराष्ट्रापासुन केरळपर्यंत सगळं कोकणातच येतं.
@sahyadrikarvivek2020
@sahyadrikarvivek2020 2 жыл бұрын
ह्यांच्या मते समुद्र किनारे म्हणजे कोकण..पण खर सौंदर्य हे सहयाद्रीच्या कुशीत आहे.
@kishorpatil8060
@kishorpatil8060 3 жыл бұрын
श्रीवर्धन माझे गाव❤️
@vilasgaonkar9681
@vilasgaonkar9681 3 жыл бұрын
दहा पर्यटन स्थळे तीपण कोकणातील पण त्यात मार्लेश्वर, कुणकेश्वर,देवबाग, मालवण किल्ला अशा कितितरी. ठिकाणांचा साधा उल्लेख सुधा नाहि.असो व्हिडीओ छान आहे.
@sancharmanthan
@sancharmanthan 2 жыл бұрын
👍👍
@tusharparab4932
@tusharparab4932 2 жыл бұрын
सिंधुदुर्ग किल्ला बद्दल माहिती देणे राहिले परत देवगड बीच बद्दल तिथल्या पवन चक्या बद्दल माहिती नाही सांगितली..
@meghnasalve9280
@meghnasalve9280 2 жыл бұрын
रायगड 😌🚩
@sksawankumar0722
@sksawankumar0722 2 жыл бұрын
Top 10 tu 1
@updatemovies5106
@updatemovies5106 2 жыл бұрын
Ganpatipule Raigad Mahabaleshwar
@babansalvi2235
@babansalvi2235 3 жыл бұрын
डॉ.बाबासाहेबांनी जेथे पाण्यासाठी सत्याग्रह केला ते महाडचे चवदार तळे,महाड मधील बौद्ध लेणी डॉ.बाबासाहेबांचे वनंद हे दापोलीतील गाव का नाही दाखवले रे भाई.ही ठिकाणे पण कोकणातच येतात ना की अमेरिकेत आहेत.
@yashvisaldurkar3875
@yashvisaldurkar3875 2 жыл бұрын
1:27 shrivardhan madil to Mandir somjai davi cha aahe 🤔😇
@jayashreebalkawade3274
@jayashreebalkawade3274 2 жыл бұрын
सिंधुदुर्ग किल्ल्याचा उल्लेख राहिला की
@Ravindra_sasane
@Ravindra_sasane 2 жыл бұрын
Hii
@MOJ5392
@MOJ5392 3 жыл бұрын
East or West Diveagar is best....
@umeshdhuri8146
@umeshdhuri8146 3 жыл бұрын
Tarkarli beach near to kudal......pls recheck
@rahulpatil1766
@rahulpatil1766 3 жыл бұрын
Nice ganpati pule
@rukshrajmunde8122
@rukshrajmunde8122 3 жыл бұрын
गणपती पुळे दर्शन झाले. एकदम ठिकाण सांगत जा. उदा. दापोली या ठिकाणी काय आहे हे सांगितले नाही. नुसते दापोली. कुठे जायचे बस स्टाप उतरून सपष्ट ठिकाणे, वाहन, आंतर सांगा.
@pradipkolhe1267
@pradipkolhe1267 2 жыл бұрын
गणतीपुळे व मुरुड जंजिरा किल्ला .
@geetajagade2653
@geetajagade2653 Жыл бұрын
दापोलीत कोकण कृषी विद्यापीठ आणि मुरुड, कर्दे बीच,हर्णे बंदर,दाभोळ जेटी बरीच ठिकाणे आहेत.एकट्या दापोलीत
@devendragawas6437
@devendragawas6437 Жыл бұрын
तारकर्ली ते मडगाव अंतर 140 किलो मीटर कुडाळ , सावंतवडी टेशन पासून जवळ आहे
@priya89thorat79
@priya89thorat79 3 жыл бұрын
yatle jwalpaas sarv beach la amhi jaun alo ahot college trip nimitane.sarv spot khup sundar ni nisargane sarv sapnna ase ahet.fav spot ganpatipule
@littlechampsiddhi996
@littlechampsiddhi996 2 жыл бұрын
Pp l
@pacificcoachings
@pacificcoachings 2 жыл бұрын
Alibaug
@dipaktembhurne655
@dipaktembhurne655 3 жыл бұрын
दापोली ला डां. बाबासाहेब आंबेडकर यांची शाळा आहे.
@vilasshigwan6686
@vilasshigwan6686 3 жыл бұрын
त्याचा गाव माहीत आहे का रे लहान पणीच कोडे आहे ते
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 3 жыл бұрын
गुहागर वेळणेश्वर का नाही
@busywithoutwork
@busywithoutwork 3 жыл бұрын
Beautiful upload New subscriber and👍 Explore more..
@gamerrog2.236
@gamerrog2.236 Жыл бұрын
Mala confusion aahe ki hya place koknat yetat ki Ratnagiri madhe??
@vedantmalusare5584
@vedantmalusare5584 3 жыл бұрын
Aamc gavc kokan aahe aamhi tr sagl bagitalay 😘
@narayanghuge3751
@narayanghuge3751 3 жыл бұрын
आरे वारे समुद्र किनारा, लोकमान्य टिळक यांचे घर व गणपती पुळे.
@charubhatt924
@charubhatt924 2 жыл бұрын
How to arrange tour to kokan from Mumbai using train and bus? Where to night' hault? Distance and number of days required? Please explain in detail. Nice video.
@yogeshhikaralkar2396
@yogeshhikaralkar2396 3 жыл бұрын
Dapoli maza gav
@dhanrajpatil5532
@dhanrajpatil5532 Жыл бұрын
मडगाव वरून केस जयेच करणकी ते उलटे पडताना दुसरा वे नाही आहे का
@bhikajipatil6154
@bhikajipatil6154 2 жыл бұрын
कोकणातील तलाशिल बिच १ no. नक्की भेट द्या
@bhikajipatil6154
@bhikajipatil6154 2 жыл бұрын
संगम रिसोर्ट पिकनिकचे ठिकाण
@bhikajipatil6154
@bhikajipatil6154 2 жыл бұрын
राहण्याची जेवणाची उत्तम सोय
@mamta527
@mamta527 2 жыл бұрын
दिवेआगर _ ४ वेळा, हरिहरेश्वर, गणपतीपुळे, पावस, भेट दिली, nice information recd 👍🥰🥰👍
@divyabhosale3290
@divyabhosale3290 3 жыл бұрын
Tumhi kokan firlat nahi ajun..... Aamcha kokan yevd lahan nahi khup moth aahe main aahe te bajula thevlay Ani bhaltach dakhvalay 🐵
@vilasshigwan6686
@vilasshigwan6686 3 жыл бұрын
बरोबर आहे रे भाई त्याला आजून नाही माहीत की कोकण केवढं आहे ते only रत्नागिरो मंडणगड,दापोली
@amrutapatil6911
@amrutapatil6911 3 жыл бұрын
Ganpati Pole la gele hote khup Chan ahe.
@manojrule5795
@manojrule5795 2 жыл бұрын
गणपतीपुळे रायगड किल्ला आणि लोणावळा
@pravinparab695
@pravinparab695 2 жыл бұрын
Tarkarli beach is in Malvan n nearby station is KANKAWLI or Sindhudurg.
@kulswamicottagealibag
@kulswamicottagealibag 2 жыл бұрын
Alibag
@minaxiburud885
@minaxiburud885 3 жыл бұрын
गणपतीपुळे🙏
@abhisheksakat976
@abhisheksakat976 2 жыл бұрын
Mitra sarvat pahil sthala 😁😁😁😁😁 bhet dili ahe 😀😀😀😀😀
@rajupalkar969
@rajupalkar969 3 жыл бұрын
तुम्ही vengurla नाही बघितला
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण 2 жыл бұрын
बघितला असता तर वेंगुर्ल्यावरच १० व्हिडिओ बनवले असते.
@namitakhade9757
@namitakhade9757 Жыл бұрын
Raigad Killa Ganpati pule Are vare beach Alibuag
@ganadevkate848
@ganadevkate848 3 жыл бұрын
Kokan mhanje swarg ahe
@Top10Marathi1
@Top10Marathi1 3 жыл бұрын
हो एक दम बरोबर
@Gpmaster1234
@Gpmaster1234 11 ай бұрын
​@@Top10Marathi1Dr baba shaheb ambedkar che mulgav ratnagiri madangad ka nahi dhakavale re baba ?😢
@Gpmaster1234
@Gpmaster1234 11 ай бұрын
​@@Top10Marathi1Rani Laxmi Bai che pan mulgav ratnagiri aahe
@krishnamathare4848
@krishnamathare4848 2 жыл бұрын
आत्ता पावसाचे वातावरण कसे आहे तिथे आम्हाला ट्रिप काढायची आहे गणपती पुळे रायगड हरिहरेश्वर जंजिरा अलिबाग कोणी सांगितलं तर खुप मस्त होईल
@Top10Marathi1
@Top10Marathi1 2 жыл бұрын
पाऊस आहे
@Travellifejourneys
@Travellifejourneys 2 жыл бұрын
कोकण स्वर्ग आहे आणि पर्यटन केंद्र आहे. कोकणातली माणसं साधी भोळी यात मात्र अपवाद असतात. कोकणात देव देवस्की चे प्रकार घडत असतात आणि कोकणातल्या मंदिरात कौल सुद्धा घेतले जातात . कोण शत्रू आणि आपलं रक्षण करण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते कौल लावले जातात गुरव किंवा गावकरी लोक उपाय सांगतात.
@maybhumi3779
@maybhumi3779 3 жыл бұрын
👍 महाराष्ट्राची संपूर्ण माहिती kzbin.info/www/bejne/Z3rcmHekn6h2iNE kzbin.info/www/bejne/qmSamoNmepueiNk kzbin.info/www/bejne/r5mrnIRsZtx9aNU kzbin.info/www/bejne/Y2S4pJuvbc2Zq5I
@rutujakasbe9073
@rutujakasbe9073 2 жыл бұрын
रायगड आणि श्रीवर्धन बीच आणि मुरुड जंजिरा
@gurumauli806
@gurumauli806 3 жыл бұрын
Nanij pan ahe na
@rajendrasalaskar5118
@rajendrasalaskar5118 3 жыл бұрын
तारकर्ली ला जाण्यासाठी मडगाव वरून नाही तर कणकवली व कुडाळ वरून जाता येत
@riyasalunkhe6131
@riyasalunkhe6131 3 жыл бұрын
Nantar kay madgaon kuthe aani tarkarli kuthe kahi sambandh tari aahe ka tyacha
@pranotitapase7726
@pranotitapase7726 3 жыл бұрын
Kunkeshwar beach is best beach I ever seen in konkan
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण 2 жыл бұрын
भोगवे बीच.
@komaldevdhar3629
@komaldevdhar3629 3 жыл бұрын
Yesssss..Mi Shriwardhan kar😊😀😀😁video madhe shriwardhan add kela ki nahi hech baghayla video chalu kela😀😀
@Islamictalks00
@Islamictalks00 2 жыл бұрын
Mi Pann 😅
@maulikap5267
@maulikap5267 3 жыл бұрын
नंबर 1 ला रायगड किल्ला पाहिजे बाकी नंतर
@vilasshigwan6686
@vilasshigwan6686 3 жыл бұрын
हो भाई आणि मंडणगड किल्ला सुद्धा आला पाहिजे होता पण आलं नाही रायगड किल तसच तो पण
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण 2 жыл бұрын
कुणकेश्वर नं १
@Tousif013
@Tousif013 3 жыл бұрын
Big fan form घरा तुन 🙊🐱
@surajgajghate490
@surajgajghate490 3 жыл бұрын
भावा तुला खोल अभ्यासाची गरज आहे....
@pratimjadhav4762
@pratimjadhav4762 3 жыл бұрын
थिबा हा बौद्ध राजा होता, ही ओळख का करून देत नाही?
@nageshpatil7280
@nageshpatil7280 3 жыл бұрын
त्यात फार अभिमान वाटण्यासारखं काहीच नाही भावा, एक तर तो राजा इथला नव्हता, बर्मा देशाचा राजा होता, जो ब्रिटिशांशी झालेल्या युद्धात हरला, त्यानंतर ब्रिटिशांनी त्याला रत्नागिरीत नजरकैदेत ठेवलेला, विशेष काही नाही
@pratimjadhav4762
@pratimjadhav4762 3 жыл бұрын
या देशाचे तथागत गौतम बुद्ध यांचा धम्म या राजाने स्वीकारला होता, भावा.
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण 2 жыл бұрын
हिंदु होता.
@ashwinikhanvilkar3649
@ashwinikhanvilkar3649 2 жыл бұрын
Tarkarli la Janya sathi javalchey station kankavli,vaibhavwadi railway station aahey , madgav station nahi. Madgav station goa vyat yete, chukichi mahiti devu naka
@umeshkangutkar6032
@umeshkangutkar6032 3 жыл бұрын
Mi ratnagirit ch rahto. Lokmanya tilak house 5 mimit chya ataravar aahe ganpatipule haf hours aahe thiba pales 5 minit aare vare 15 minits'
@hanmantmane9289
@hanmantmane9289 3 жыл бұрын
रत्नागिरी .. १)लोकमान्य टिळक स्मारक.. २)थिबा पॅलेस...३)आरेवारे बीच .. ४)गणपती पुळे ५)मुरूड जंजिरा.. ६)रायगड फोर्ट..७)दापोली बिच.लाटघर .. काशिद बीच ... ८)श्रीवर्धन बीच ...९)छत्रपती शिवाजी महाराज लढाई स्थळ ही पर्यटनस्थळ स्व:च भेट दिली आहे.. आपणच आपल्या भागातील स्थळ भेट दिली पाहिजे... कारण बाहेरच्या देशात आपल्यासारखे आकर्षक व अभिमान वाटावे असे स्थळे आहेत.....
@MarathiDinesh12
@MarathiDinesh12 2 жыл бұрын
श्री क्षेत्र कुणकेश्वर हे कोकणकाशी म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याची माहिती यात नाही व्हिडीओ अपूर्ण.........
@kamalkerkar9025
@kamalkerkar9025 2 жыл бұрын
आणि आम्ही गोईकार कोकण मध्ये येत नाही का?
@shrikantparte6618
@shrikantparte6618 2 жыл бұрын
येतात
@shubhampawar2406
@shubhampawar2406 2 жыл бұрын
Ajun khup aaahet o.....purn mahiti ghya kunkeshwar mandir dhutpaprshwar mandir kAsheli...( Beach.. bandh.... mahalaxmi mandir sury mandir
@chaitanya.sudhakardhopavka7077
@chaitanya.sudhakardhopavka7077 Жыл бұрын
Velneshwar ek sunder samudr kinara aahe aani mahadeva che sunder mandir hi aahe te hi samudra lagat
@abhisheksurve1851
@abhisheksurve1851 2 жыл бұрын
Mafi asavi...pn tumhi Shrivardhan baddal mahiti detana jya mandirache ullekh kele aahe te mandir pratyekshat Lakshi - Narayananche nasun te Aai Somjai che aahe, he krupaya lakshat yeudya....tumhi mahiti detay utkrushth kam karat aahat, pn lokanpudhe chukichi mahiti pohachat tr nahi na yachi kalji ghyavi.
@sunilchaudhari8266
@sunilchaudhari8266 3 жыл бұрын
Kay pan mahiti deu nka tarkarli jayla Madgaon la ka jaych Kudal nay tar kankavi varna ekdam javal aahe
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण 2 жыл бұрын
कुडाळच जवळ आहे.
@mi_kokani_mitesh_
@mi_kokani_mitesh_ Жыл бұрын
मालगुंड कवी.केशवसुत यांचे जुने 1800 सालचे निवास स्थान....😍
@latabhiste2831
@latabhiste2831 2 жыл бұрын
Shreevardhan , ganpatipule
@rashwinbhanat2266
@rashwinbhanat2266 2 жыл бұрын
ratnagiri mandangad velas
@mohandhanawade2194
@mohandhanawade2194 3 жыл бұрын
गुहागर बीच पण आहे फेमस
@Top10Marathi1
@Top10Marathi1 3 жыл бұрын
हो खूप छान आहे
@akasharerao9313
@akasharerao9313 Жыл бұрын
इथे जेहि लोक कोकणातील आहेत त्यानि येथिल चांगली पर्यटनस्थळे आणि तिथे पोचन्याचा मार्ग कृपया सुचवा. ऱस्ते कसे आहेत. मि मुंबई ते गोवा व्हाया कोंकण पर्यटन करण्याचा प्लान करतो आहे. पण मला तिथले काहि हि माहिति नाहि. मि विदर्भातील असल्याने. कोंकण मधे प्रवेव अलिबाग पासुन करवा अस वाटतय. काहि सुचना असल्यास नक्कि रिप्लाय करा.
@marotihake9315
@marotihake9315 Жыл бұрын
नानीज
@Tatyabakale2505
@Tatyabakale2505 2 жыл бұрын
Ganpatipule,ratnagiri,Dapoli Bskkv
@pratikbendke
@pratikbendke Жыл бұрын
Aplayala जर माहिती पूर्ण माहीत नसेल तर देऊ नका..🙏आधी पूर्ण माहिती kada magdya
@sangharatnaofficial4596
@sangharatnaofficial4596 2 жыл бұрын
भाऊ मला एक प्रश्न पडला आहे कोकणातले लोक ऊदारर्निर्वाह साठी काय करतात ? सविस्तर माहिती द्या प्लीज 🙏🙏🙏🙏🙏
@vinodkadam7214
@vinodkadam7214 Жыл бұрын
Sheti kartat kahijan job sathi mumbai la ale ahet
@sohanshinde9380
@sohanshinde9380 Жыл бұрын
थिबा राजवाडा हा थिबा राजाने बांधलेला आहे ना की इंग्रजी त्यामुळे वेवस्थित माहिती घेऊन विडिओ बनवावा...!!
@vikasmali3199
@vikasmali3199 Жыл бұрын
गणपती पुळे
@bhimukamble4379
@bhimukamble4379 3 жыл бұрын
Ganapati pule
@shobhahire2145
@shobhahire2145 3 жыл бұрын
👌👌👌👌
@akashapcreation........
@akashapcreation........ 3 жыл бұрын
Ganapati pule, tarkarli beach sindhudurg killa shivaneri killa pratapgad
@suvidhakhule
@suvidhakhule 3 жыл бұрын
Bhogave beach presidha aahe
@dkjadhav7181
@dkjadhav7181 2 жыл бұрын
सर्व
@vikramsathe242
@vikramsathe242 3 жыл бұрын
0
@ASHISH-pl4hg
@ASHISH-pl4hg 3 жыл бұрын
गणपतीपुळे गणपती बाप्पा मोरया🌺🙏
@mandartupe204
@mandartupe204 3 жыл бұрын
फारच त्रोटक माहिती दिली आहे घाई करू नका भले फक्त चार स्थळांची माहिती द्या पण व्यवस्थित द्या
@dhanraj8518
@dhanraj8518 3 жыл бұрын
गणपतिपुळे,मुरूड जंजिरा व रायगड किल्ला🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nexmoney1787
@nexmoney1787 2 жыл бұрын
Visited to all the top 10 konkan tourists places👍
@mandakiniingole4998
@mandakiniingole4998 2 жыл бұрын
Kihim beach, ganpati pule, murud janjira, shreevardhan beach, pahale aahe
@subhashchavan5650
@subhashchavan5650 3 жыл бұрын
मालवण त्यात हवे होते..
@aishwaryapardeshi2460
@aishwaryapardeshi2460 Жыл бұрын
पोहोचण्याचा मार्ग सांगा व हाँटेल मध्येकिती भाडे लागतात
@shekharmudaliar3514
@shekharmudaliar3514 5 ай бұрын
How to visit konkan any tour is booked for visit to all places
@babasogaikwad5797
@babasogaikwad5797 2 жыл бұрын
कुणकेश्वर मंदिर समावेश करा
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 58 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 13 МЛН
когда не обедаешь в школе // EVA mash
00:57
EVA mash
Рет қаралды 3,7 МЛН
🚩 शिवकालीन रायगड | Raigad fort | raigad killa | raigad fort trek raigad ropeway | history of raigad
8:33
🚩 ओजस्वी महाराष्ट्र
Рет қаралды 1,9 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 58 МЛН