No video

कोकणातील चढणीचे मासे / मळ्याचे मासे 🐟| Chadhniche Mase | माश्यांची वळगण Kokan

  Рет қаралды 16,703

Kokan With Dipesh

Kokan With Dipesh

Күн бұрын

कोकणातील चढणीचे मासे / मळ्याचे मासे 🐟|Chadhniche Mase #fishing Video | Chadhniche Mase Video #fish | Kokan With Dipesh
कोकणात पावसाळा ऋतु सुरु झाला की समुद्रामधील बोटीने होणारी मासेमारी बंद होते. मग गळाने व किना-यावर पाग टाकुन मासेमारी केली जाते. त्यामध्ये तरीही थोडे मासे मिळाले तर, मच्छीमार स्वतःच्या घरी खात असतात. मग आपल्याकडे मच्छीवाली मावशी मासे घेऊन यायची बंद होते.
मग त्या नंतर पाऊस सुरू झाल्यावर आपल्या कोकणात सर्व ठिकाणी जिकडे मोठी नदी, धरणे किंवा बंधारे असतात तिथे पाणी जास्त वाढल्यामुळे नदीमधील पाणी बाहेर सर्व शेतात - चोंड्यात वर येतो, त्यासोबत मासे देखील पाण्याच्या उलट दिशेने येतात.
तर आम्ही बाहेरून घरी आलो आणि माझ्या चुलत दादाची आई रानातून आली आणि आम्हाला म्हणाली, माश्यांची वळगण लागली आहे. आज जाऊ मासे पकडायला शेतात मग गेलो. पहिलीच वेळ होती शेततले मळे मासे पकडण्याची खूप मज्जा आली मंडळी.😊 ज्यावेळी जोरदार मुसळधार पाऊस पडायला लागला ना? कि आम्ही जातो असे मासे पकडायला खूप मज्जा येते.
हळू हळू आमच्या घरची सर्वच माणसं आणि शेजारी कंपनी तिथे आली खूप मासे मिळाले. मग जाळी लावून आणि शेतातलं पाणी बाहेर उपसून मासे पकडण्याची मज्जाच वेगळी मंडळी, आणि ती पण आपल्या कोकणात...🌴😉🌍❤️
🐠 चढणीच्या माशांमध्ये सर्वात चविष्ठ व मोठया प्रमाणात मिळणारा मासा म्हणजे मळ्या.🐟 कोकणामधील विवीध भागात वेगवेगळया प्रकारचे मासे मिळतात त्यामध्ये गोड्या पाण्यातील खवल, झिंगा , सुतेरी ,शिंगटी, पिकू इ. मासे मिळतात.
#chadnichemase #chadnichemase #traditionalfishing #KokanatilChadnicheMase
Place : Virsai Village, Dapoli, Ratnagiri Maharashtra India (Kokan)
Month : Jully 2024
_____________________________
नमस्कार मित्रांनो, मी Dipesh Bhuvad आपल्या Kokan With Dipesh या KZbin Channel वर आपल्यासाठी नवनवीन video घेऊन येत आहे. या channel वर कोकणातील विविध संस्कृती व परंपरा त्याचबरोबर कोकणातील सण, उत्सव, पर्यटन स्थळे, ग्रामदैवतांची मंदिरे, लोकजीवन, खाद्यसंस्कृती या संदर्भात video च्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या युट्यूब चॅनल वरील नवनवीन video बघण्यासाठी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळी व नातेवाईकांस हा video नक्कीच शेअर करा. तुमच्या सर्वांच्या सहकार्याची आणि मदतीची नितांत गरज आहे.
हा video आपल्या माहितीतील सर्वांना पाठवा, धन्यवाद...
👇👇👇
S O C I A L S
Follow me on insta..👇
/ kokan_with_dipesh
Follow me on Facebook..👇
/ actor.dipesh.bhuvad.of...
_____________________________
chadniche mase in konkan
chadniche mase
chadniche mase kokan
chadniche mase kase pakdayche chadniche mase recipe
chadhniche mase in konkan chadhniche mase
chadhniche mase
chadhiche mase kokan
chadhniche mase kase pakdayche chadhniche mase recipe
Kokanatil chadniche mase
kokanatil mase pakadne
kokanatil mase
kokanatil chadhaniche mase
कोकणातील चढणीचे मासे
चढणीचे मासे
चढणीचे मासे पकडणे
कोकणातील चडणीचे मासे
चडणीचे मासे
कोकणातील चढणीचे मासे
पावसाळी मासेमारीची मज्जा
पहिल्या पावसातील मासे
Fishing In Konkan
Kokan Fishing
Konkan Fishing
Kokan River Fishing
Konkan River Fishing _____________________________

Пікірлер: 35
@vidyadharrane7410
@vidyadharrane7410 Ай бұрын
Mast video bhavva
@KokanWithDipesh
@KokanWithDipesh Ай бұрын
Thank you🙌😊
@S_A__-gw1ff
@S_A__-gw1ff Ай бұрын
खूपच छान
@KokanWithDipesh
@KokanWithDipesh Ай бұрын
धन्यवाद...😍
@swatisalvi8343
@swatisalvi8343 Ай бұрын
Mast ❤❤❤
@KokanWithDipesh
@KokanWithDipesh Ай бұрын
Thanks 🤗
@RajeshKuckian
@RajeshKuckian Ай бұрын
The best video and very good shooting
@KokanWithDipesh
@KokanWithDipesh Ай бұрын
Thank you so much..😊❤️🙌
@swapnilrane9130
@swapnilrane9130 Ай бұрын
मस्त. 1 no. भावा 👍👌
@KokanWithDipesh
@KokanWithDipesh Ай бұрын
धन्यवाद🙌🤗❤️💖
@pratimakate3017
@pratimakate3017 Ай бұрын
Mast
@KokanWithDipesh
@KokanWithDipesh Ай бұрын
Thanks 🤗
@sm2jblxe555s
@sm2jblxe555s Ай бұрын
लय भारी..💐💐
@KokanWithDipesh
@KokanWithDipesh Ай бұрын
धन्यवाद🙌
@user-xc3ph4yi4o
@user-xc3ph4yi4o Ай бұрын
भारी छान मासे पकडलेत तुम्ही, वळगणीचे मासे ना ?
@KokanWithDipesh
@KokanWithDipesh Ай бұрын
हो बरोबर वळगणीचे मासे🐠🤗
@pratibhasurve1234
@pratibhasurve1234 Ай бұрын
Das bhetle bare vatle mi tuzay aai sarkhi aahe aamchay kade Adhisthan aahe aani maza bhag pan aahe
@KokanWithDipesh
@KokanWithDipesh Ай бұрын
Ha🙏
@pratibhasurve1234
@pratibhasurve1234 Ай бұрын
Jay sadguru
@KokanWithDipesh
@KokanWithDipesh Ай бұрын
Jay sadguru🙏
@RekhaBhor-gk4cr
@RekhaBhor-gk4cr Ай бұрын
छान आहे
@KokanWithDipesh
@KokanWithDipesh Ай бұрын
धन्यवाद😊🤗
@sm2jblxe555s
@sm2jblxe555s Ай бұрын
पावसाचे पाणी नदीला गेल्यामुळे नदीमधीन माशयांचा थवा (ग्रुप) पाण्यासोबत भात लावायच्या शेतामध्ये आला... असे आम्हीपण मासे पकडायला जायचो... या ऋतूमध्ये कोकणातील माहोल वेगळाच बघायला मिळतो.. 👍👍
@KokanWithDipesh
@KokanWithDipesh Ай бұрын
हो ना! प्रश्नच नाही... कारण आपल्याकडे कोकणात गावी तशी मज्जा पण खूप असते यावेळी मासे पकडायला...🐠🐟😍
@sm2jblxe555s
@sm2jblxe555s 24 күн бұрын
बापरे... या बांधामध्ये सर्प लपलेला आहे...😢
@KokanWithDipesh
@KokanWithDipesh 23 күн бұрын
हो ना! काय करणार त्यांची पण जागा आहे ना?😊
@pratibhasurve1234
@pratibhasurve1234 Ай бұрын
Maze gav chiplun sùrve
@KokanWithDipesh
@KokanWithDipesh Ай бұрын
chhan vatal Chiplun madhe pan ya video la Pratisad changla milala... Thank You..🙏😊🙌
@manoharbhovad
@manoharbhovad Ай бұрын
छान 👍🏻 कोणतं गांव व तालुका?
@KokanWithDipesh
@KokanWithDipesh Ай бұрын
धन्यवाद🙌😍 विरसई, दापोली...
@Insta_status_brand
@Insta_status_brand Ай бұрын
वा! खूप मज्जा आली विडिओ आणि माश्यांची वळगण बघून😍🤗❤️ खूप मासे मिळाले🐠🐟👍👍👌
@KokanWithDipesh
@KokanWithDipesh Ай бұрын
हा पहिलीच वेळ होती खूप मज्जा आली😍😊
@nileshshankarrane3683
@nileshshankarrane3683 Ай бұрын
खुपच छान
@KokanWithDipesh
@KokanWithDipesh Ай бұрын
हा 😊 धन्यवाद
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 36 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 15 МЛН
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 17 МЛН