Рет қаралды 51,611
मित्रांनो नमस्कार आज एक अस्सल कोकणी प्रथा आपणा समोर मांडणारा नवीन व्हिडीओ घेऊन आलोय.
कोकणामध्ये लगीन सराई ची सुरुवात चहा पाण्याच्या कार्यक्रमापासून केली जाते. या कार्यक्रमामध्ये नवरा मुलगा आणि नवरी मुलगी यांची आपसात पसंती झाल्यानंतर पुढच्या सगळ्या शुभ कार्यक्रमांना सुरुवात होते.
माझ्या मित्राच्या चहापाण्याच्या कार्यक्रमाच्या दरम्यान नाणीज येथे आम्हाला जाण्याचा योग आला. कोकणामध्ये परंपरेनुसार चालत आलेली ही एक प्रथा या व्हिडिओच्या माध्यमातून आपणासमोर मांडली आहे.
कोकणात ही प्रथा आपणास कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा व्हिडिओ आपणास कसा वाटला तेही कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. कोकणातील ही परंपरागत प्रथा तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा.
सौंदर्यांची खाण
कोकण
🌊🌴🌾
song : loving heart