दादा वहिनी तुमचे गावचे पाहायला खूप खूप छान वाटत आहे.तुमच्या मुळे आम्ही आमचे पुर्वीचे दिवस अनुभवयाला मिळतात.धन्यवाद दादा वहिनी तुमचे खूप खूप आभार 🙏
@SaritaPatil-wo7xv11 ай бұрын
एक नंबर विडिओ खूप छान झाला ❤❤❤
@vijayghag37911 ай бұрын
चीर्याची खान दाखवली त्याबद्द्ल खुप खुप धन्यवाद.तुझे सर्वच व्हिडिओ खुप छान असतात.हा व्हिडिओ दाखवल्याबद्धल धन्यवाद.
@hemantsule246111 ай бұрын
खूप छान, माहितीपूर्ण व्हिडिओ आहे
@kalyanifarate528611 ай бұрын
दादा खूप छान व्हिडीओ केलीत .... धन्यवाद 🙏 माझं माहेर आहे हे .... आणि माझे भाऊ आहेत किरण माळी & कविन माळी.. खरचं खूप आभार तुमचे 🙏😊💐
@Rider-qv6rh11 ай бұрын
सतीश आणि व॔षा विडीवोची सुरूवात छान केली आमच्या कडे कणकवलीत आहे चिरयाची खाण चिरयाची घरे एक नंबर गावातले विडीवो बघण्याची मज्जा वेगळीच खुपच छान विडीवो दाखवला असेच छान छान विडीवो दाखवत रहा
@madhavimore12011 ай бұрын
Khupch cchan🎉 proudly say that aamhi KOKANATHA🎉❤
@pramodkokamkar867711 ай бұрын
चिरेबंदी घराचे बांधकाम खूपच सुंदर केले आहे .
@sweetpearl9911 ай бұрын
दादा मस्त , वेगळे काही पाहायला मिळाला 👌, मानलं पाहिजे, जास्तीत जास्त व्हरायटीज दाखवतात 👍
@shekharbuchade537111 ай бұрын
Khup chhan 👌👍 Ek number bhava God bless you 🙌⭐💝
@sudamshimpi651511 ай бұрын
खुपच अद्भुत. निसर्ग आपल्याला काय देतो याच अप्रतिम उदाहरण. धन्यवाद.
@ankitdhamane475811 ай бұрын
मंडणगड ला दिवेकर काकांचा वडा पाव खावा दादा.... आमच्या गावी पण याच खाणीतून चिरे मागवतात.. गाव - आंबवणे बुद्रुक - मंडणगड
@sujatapatil604311 ай бұрын
छानच आहेत चिरे मस्त छान वाटले बंगल्याचे बांधकाम
@makrandbadkas914911 ай бұрын
कित्ती मस्त आहे 👌👌 याच घर कित्ती मजबूत होत असेल
@Pankajsangole-lq9xj11 ай бұрын
Khup mast....heritage house sarkha diste chiryancha bandh Kam....excellent....🙏🙏🙏🙏
@rahulgangawane288711 ай бұрын
Very nice vlog, nice information, mast
@reshmasahani677911 ай бұрын
छान 👌🏻
@Chitrakulk11 ай бұрын
Informative video. Thank you Dada. ❤
@mamatahegde840711 ай бұрын
Nice informative video
@maheshjadhav870111 ай бұрын
तुमच्या दोघांचा उत्साह कौतुक करण्यासारखा आहे
@shantidalvi56411 ай бұрын
Masat 👌 👌
@ViduStuffs62511 ай бұрын
Asa chiranch bangla mazya gavi pzn aahe.mast vata asya gharat mazya aajoli chira khani aahet.mostly kokani lok ashich ghar bandhat.❤❤🙏👌🎉