छान एकत्र कुटुंब पध्दतीत आपले पणा असतओआपउलकइ प्रेम जिव्हाळा.आणि मालवणी माणूसच करू शकतो.
@meghasawant-uf6tj Жыл бұрын
घर एकदम मोठे आहे , जुनं ते सोनं ❤❤❤
@digambarnaik73346 ай бұрын
सुंदर. व्हिडिओ. विनू. भाऊ. तुला. तुझ्या. घराची. खूपच. आवड. आहे. भाऊ. बंदकि चे. नाते. सुंदर. जप्तोस. असेच. आनंदाने. एकत्र. मिळून. मिसळून रहा. तरच. पूर्वजांची. कृपा. कायम. तुमच्यावर. रहाणार. खूप. सुंदर. माहिती. दिली. पण. एक. शंका. तुळस. घरातून. बाहेर. जाताना. उजव्या. बाजूला. असते. आतजाताना. डाव्या. बाजूला. तुमची. तुळस. वेगळीच. वाटली. घराचा फुडा. पण. पचिमेला. आहे. वाटते. जुनी. स्टोरी. असली. अहिजे. जूनते. सोन. धन्यवाद. मी. सुधा. मालवणचा. बाबु राव. ना. पण. सांग. प्रेमाने. रहा. नमस्कार
@suchitaparsekar4583 Жыл бұрын
खूपच छान आहे तुमचे घर. अशीच चिरेबंदी व कौलारू घरे गावातील निसर्गात आणखीनच मस्त दिसतात.
@digambarnaik7334 Жыл бұрын
सुंदर. व्हिडिओ. सुंदर. घर. आणि. प्रेमळ. माणसे. सर्वांनी. सुंदर. कॉमेंट. टाकल्या. धन्यवाद. तुळशी. वरून. असे. वाटते. तुमच्या. घराची. पुढची. बाजू पश्चिमेला. आहे. काय. बाकी सुंदर. धन्यवाद
@balaramfalke3242 Жыл бұрын
खुप छान जुने घर पण जुन ते सोन ते अजून टिकवून ठेवले आहे तुम्ही 👌👌👍
@SSZ12 Жыл бұрын
वाडवडलांनी कष्टान आनि प्रेमान बांधलेल्या घराक व्यवस्थित ठेवून तसाच पुढे नेतास, ह्या खूप चांगला हा. विनूदा congratulations, नव्या घरासाठी.
@maheshsalaskar83 Жыл бұрын
फारच सुंदर काम झालं घराच. तसेच घराचा जुनाच आराखडा तसाच ठेवल्या बद्दल फार बरं वाटलं. जर दोन्ही कडील माणस एखाद्या सणाला एकत्र आली तर फार मोठा सोहळाच होईल.
@sawantvilas5277 Жыл бұрын
खुप छान घर. जे बाहेरून पारंपारिक लूक. (आतमध्ये पुढची पडवी, ओटी, माजघर, स्वयंपाक घर, पाठीमागील पडवी इ. माॅडर्न काॅन्क्रिट बांधकाम आहे.) 7 ते 8 पिढ्या झाल्या आणि तेवढ्याच आठवणी या घराशी जोडल्या गेलेल्या आहेत हे विशेष. घर खुप आवडलं. धन्यवाद. 🙏🏻
@santoshcborkar9714 Жыл бұрын
छानच घर आणि कोकण म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचा अभिमान 👍👍👍
@krishnanarsale7138 Жыл бұрын
घर खुप छान सजलय आता. अणि सर्वात महत्वाचं म्हणजे मांड घर ही परंपरा सांभाळली जातेय.
@jayashreeraut385 Жыл бұрын
खुप सुंदर जुनं ते सोनं विनू बाबल्या असेच ऐकत्र रहा
@udaygawade7964 Жыл бұрын
Naringre gavache dr. Satish naringrekar yana 'House of comans' puraskaar milalyabaddal Hardik Abhinandan🎉🎉🎉
@kanchanlotankar4124 Жыл бұрын
खूप खूप सुंदर आहे घर ...👌👌👌👌👌
@bhannat_bhatkanti Жыл бұрын
सुरुवात तुळशी पासून केली...😊 व्वा काय घर आहे... एक नंबर
@rup.2309 Жыл бұрын
👌🏕️🌴😻घर मस्तच आहे.. फक्त kitchen च्या मागे जिथे fridge आहे तो पॅसेज separate न ठेवता kitchen मध्येच ठेवायला हवा होता.. मधली भिंत काढून पायऱ्या ठेवायला हव्या होत्या.. kitchen मस्त मोठेही झाले असते.. अजून छान दिसले असते. असो.. पर्सनली काही अडचणी असू शकतात.. पण रंग छान दिसतोय घराला. तुम्ही सर्व ज्या पडवीत असता ती खूपच आवडते. 😄👍
@pratibharawat5259 Жыл бұрын
🙏🙏खुप छान वखुपमोठ आहे तुमचे वीडयोपणखुपछान असतात. 🙏🙏❤❤❤❤❤
@behappywithnature8408 Жыл бұрын
Mast lucky people old house is great👍👍
@deepaliparab1026 Жыл бұрын
घर 🏡 अप्रतिम आहे खुप मोठं आहे.
@manoharbhovad Жыл бұрын
खूप छान व सुंदर आहे जुने घर...👍
@mazakokan942 Жыл бұрын
Vinudada tumcha ghar khupch mast ha bhari khup safsuthara pan ha
@ColoursofKonkan Жыл бұрын
👍👍❤️
@sakshikhambe6807 Жыл бұрын
खुप छान बांधल घर ❤शेवटी जुने ते सोने 😍
@reshmapawar6924 Жыл бұрын
खूपच सुंदर आहे
@deepaksawant2967 Жыл бұрын
सुंदर घर व renolvation छान केलंय..... येऊन जाऊन योग्य निगा ठेव...
@thebeardedbiker4321 Жыл бұрын
घर खुप छान आहे. आणि हो बाबल्या विनू मुंबईक गेलो म्हणून व्हिडिओ कमी होऊ देऊ नको. रोज कमीत कमी 20 मिनिट शूट करायचा प्रयत्न कर. 15 मिनिटाचा व्हिडिओ निघेल त्यातून. नवीन घराचा शुभेच्छा..❤❤❤
@varshamulekar6579 Жыл бұрын
खूप छान घर आहे जुनं ते सोनं जुन्या आठवणी जपून ठेवले आहेत ❤👍👌
@anilkambli1838 Жыл бұрын
खूप छान घर आहे, सर्व कुटुंबीय सुखेनैव नांदा हीच शुभेच्छा
@kalpanaparab2263 Жыл бұрын
एवढ्या मोठ्या घराची स्वच्छता कोण करत त्याला सलाम या म्हणतात गाव पण आज मुंबई करांना गावची माणसं respect देत नाही सगळेच मुंबई कर वाईट नाहीत हो पैसे देत आहेत तो मुंबई कर चांगला वाईट वाटत हो
घर खूप छान आहे तुमचे हे घर बघून मला माझे आजोळ चे घर आठवले माझे आजोळ तळेरा मध्ये आहे कोकणा तली घर अशीच सुंदर कौलारू आणि चिऱ्याचे असतात
@manalirawool6035 Жыл бұрын
Mastch
@deeparane9525 Жыл бұрын
Tumhi tumcha he juna ghar sudharlay hi khup chan ghosta aahe
@ColoursofKonkan Жыл бұрын
😊👍
@deepaliamberkar1157 Жыл бұрын
Super Sundar khupch khupch khupch Chan 💐💐🙏🙏🙏
@samirrane7843 Жыл бұрын
1 number
@sakshimestry1099 Жыл бұрын
छान घर आहे. 👌👌👍😍
@saritapatil9475 Жыл бұрын
घर खुप छान आहे मला छुपच आवडला ❤❤❤
@prachishinde3948 Жыл бұрын
Khupch chan banvl ahe ata Ghar dada 👌😍 Jun te sonch shevti 😊
@poonamdeshpande2073 Жыл бұрын
किती छान घर स्वीट होम
@namitaparab3876 Жыл бұрын
मस्तच घर आहे तुमचे 👌👌
@rupeshghanekar1995 Жыл бұрын
खूप छान सुंदर आहे घर❤
@shailabagwe393 Жыл бұрын
अप्रतिम घर, पर्यटकांसाठी एखादी रुम काढली असती तर,आम्हीदेखील येऊ शकलो असतो,नंदन कसा आहे?
@vandanananaware9314 Жыл бұрын
Ekdam bhari ahe ghar Chhan bandhale ahe
@vinayapednekar3842 Жыл бұрын
वीडीयो मस्तच
@namdevrawool6342 Жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ
@prasadsarmalkar34 Жыл бұрын
खुप मस्त... मजा इली घर बघुक..
@sayalikamble3546 Жыл бұрын
Khup chan aahe ghar...... Me vedio made jewha ekte tewha tu Mumbai la jaych asch ekalay gavi rahanar aahe barech divas as nahi ekal .. but khup chan aahe saglaych goshti
@sabihamulla8448 Жыл бұрын
Nice vlog mast and you're home 🏘️🏘️ is very good and you're so lucky to good so enjoy your everyday 😊😊
@ajitshigwan387 Жыл бұрын
खुप छान आहे तुमचा घर
@vanitagurav2605 Жыл бұрын
Wow mast 1 nabar House 🏠👌👌💐💐
@amitguravagurav644 Жыл бұрын
Khup sundr..dada
@surajdevlekar2295 Жыл бұрын
Wa... ❤❤... Ghar asav tar as.. attchya cement chya gharala lajvel as.. apali kokani sansriti japnara.. cha ahe swapnat asav tas ... ❤❤❤❤❤
@ashokparab86 Жыл бұрын
Vinu Sadharan Kiti Kharch aala Matichya Jagi Chire Bandhkam & Navin Lakud Saman Ghalayala
@sanjivanisawant8972 Жыл бұрын
Mumbai मधले vlogs ka yenar nahi
@girishpatil5905 Жыл бұрын
जुन ते सोन खुप छान नविन घर बांधून पण जुन्या घराच घरपण जिवंत ठेवलय