घाडी कुटुंबियांचं मनःपूर्वक अभिनंदन 💐 वास्तुदेवता सदैव कृपशील राहो. श्री देवी अन्नपूर्णेचा वास सदैव राहो. श्री देव धन्वंतरी च्या कृपेने सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभो. हिच बाप्पाच्या चरणी प्रार्थना 🙏 घर अगदी माझ्या स्वप्नातल्या घराविषयीच्या कल्पनेतून साकारल्यागत आहे. गावातलं गावपण आणि घराचं घरपण तसंच शेजारी गाई गुरांनी भरलेला वाडा ( गोठा ) सदैव टिकून आणि भरून राहो. हिच सदिच्छा.👌👍
@SupriyaKashteАй бұрын
घर एक नंबर आहे आणि तुमच्या घरच कुटुंब भारी आहे
@maheshsalaskar83 Жыл бұрын
सर्व कुटुंबियांचे अभिनंदन , ईश्वर तुम्हां सर्वांना सुख समृद्धी आणि भरपूर आरोग्य देवो हीच देवा चरणी प्रार्थना. एक गोष्ट खटकली पूनम ने निदान आई वडिलांसाठी तरी पूजेला यायला हवे होते . माफी असावी
@smitapatil1169 Жыл бұрын
barobar
@dattaramrasam6613 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@mukeshghadi8043 Жыл бұрын
असा काही नाही बाकी काही problem astat
@tusharmestry6410 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन 💐💐आणि पुष्पा ताई आणि पूनम ताई दिसलें नाहीत.
@avinashmayekar2210 Жыл бұрын
अभिनंदन अभिनंदन नविन घरासाठी पुजेसाठी खुपच छान घर nice family सर्व व्हिडिओ छान असतात बाबु .
@AkashUtekar-m3b Жыл бұрын
आम्ही कोकणातील नाही तरी पण आवडीने पूर्ण परिवार तुमचे सर्व व्हिडिओ बघतो
@bhannat_bhatkanti Жыл бұрын
व्वा...बाहेर मस्त पाऊस आणि घरी पूजेच्या निमित्ताने जेवण... 😊😊😊 पंगती ला बसायची वेगळीच मज्जा 😅 सोलकढी बघून तोंडाला पाणी सुटलं...
@gajanankorgaonkar351 Жыл бұрын
अभिनंदन. घराचे जीर्णोद्धार अप्रतिम केले आहे. रंगरंगोटी खूपच छान. हा किती तारखेचा व्हिडिओ आहे.
@shardapendurkar2943 Жыл бұрын
सुंदर घर आहे तुमचं सदैव हसत मथुरा हा त्या वास्तूमध्ये नवनाथाचा आशीर्वाद🙏👌👌😍
@manjughadi8582 Жыл бұрын
घराचे नूतनीकरण झाले, खूप छान घर बांधले आहे. मनापासून खूप खूप शुभेच्छा💐💐💐🙏 एकदा संपूर्ण घर बघायची इच्छा आहे, तो व्हिडिओ करा, गावातील एकजूट अशीच राहू दे, कुटुंबातील आपुलकी मनाली भावली. असेच कायम एकमेकांशी रहा. घाडी परिवाराला पुन्हा एकदा शुभेच्छा💐💐💐
@prasadpanchal1826 Жыл бұрын
Ghar sunder bandhale ahe khupach sunder
@shilpadalvi2002 Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन 💐 बाप्पांचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहो हीच सदिच्छा बाप्पाच्या कृपेने तुमचे KZbin channel ची उत्तरोत्तर प्रगती होत राहो खुप चांगलं नावलौकिक मिळो ❤❤
@jayashreeraut385 Жыл бұрын
खुप सुंदर घर आहे विनू आणि बाबल्या तुमचे अभिनंदन भरपूर आशिर्वाद तुम्हाला
@kadambarisatavse8750 Жыл бұрын
वास्तू सुशोभीकरण गणेशपूजा निमित्त विनू, काका-काकी व बाबल्या आपणास अनेकानेक शुभेच्छा ❤आपली उत्तरोत्तर भरभराट होत रहो ही सदिच्छा.
@pallavishinde4983 Жыл бұрын
Khup chan aahe ghar tumch navin👌
@sudhapatole5597 Жыл бұрын
Abhinandan New House Sunder Pooja zali Pangti Chan zalya Apratim Apratim Aai Baba Namste 👌👌👌👌😀😀😀😀😀
@smitamayekar9918 Жыл бұрын
घाडी कुटुंबाचे अभिनंदन आणि आशिर्वाद.
@devapro3653 Жыл бұрын
अभिनंदन विनू दादा आणि बाबुदादा
@sushmasawant5716 Жыл бұрын
🙏 तुमका सगळ्यांका खूप खूप अभिनंदन! अशीच प्रगतशील भरभराट होऊ दे, उत्तम आरोग्य, यशदायी फळश्रुती यापुढेही लाभू दे! 👍👍
@rekhaparekar3918 Жыл бұрын
गणेश पूजन खूप आनंदात झालं आम्ही पण मनापासून सहभागी झालो.
@hemawalke9547 Жыл бұрын
Khup chan पूजा झाली. पुनम, पुष्पा खय
@pranavjogalekar5402 Жыл бұрын
सुंदर घर आणि माणसं सुद्धा कायम असेच एकत्र राहा आणि येवा कोकण अपलोच असा
@vandanagambhire6983 Жыл бұрын
Khup khup Abhinandan saglyanche
@sangeetashinde230 Жыл бұрын
Ghar mastch mazya swapanatle tumhi sakarle.
@ColoursofKonkan Жыл бұрын
😊😊
@manalirane5341 Жыл бұрын
तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन 👌👌👍👍🌹🌹✨✨
@manasianjarlekar2444 Жыл бұрын
Navin gharachya khup khup shubhechchha sarvana
@gayatrisawant2626 Жыл бұрын
Tumha saglyanche abhinandan 🎉
@prashantkhedekar8014 Жыл бұрын
Bhari asa video. Congratulations ghadi family ❤❤❤❤
देवा यांचं भलं कर देवा यांचं कल्याणकर देवा यांचा संसार सुखाचा कर देवा यांची भरभराट होऊ देवा यांची भरभराट होऊ दे. देवा यांची भरभराट होऊ अन्नदाता सुखी भव अन्नपूर्णा सुखी भव
@ColoursofKonkan Жыл бұрын
🙏🙏
@shubhangikadam7138 Жыл бұрын
Chaan
@balkrishnavirkar1191 Жыл бұрын
अभिनंदन!💐💐💐💐💐
@sachingawas4456 Жыл бұрын
सुप्रभात! 🙏🏻💐🌞
@mrunalgawde3544 Жыл бұрын
Congratulations babu ani vinu
@pratibhavengurlekar8482 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन ghadi कुटुंब 💐💐🙏🙏
@shraddhasadrishte8104 Жыл бұрын
Kashavarun zhaley भांडण, anyways Hearty congratulations to बाबल्या and वर्षा ❤
@pravinsakpal8533 Жыл бұрын
आमच्या परिवाराला नवीन वास्तू मध्ये आनंद सुख समृद्धी आरोग्य लाभो हीच प्रार्थना ❤
Abhinandan Ghadi Family members cha , Kaka ni kaay sangitala te nit kalaale nahi, next video detail madhe saang. Baki BAPPA Bare karoo , GANPATI BAPPA MORYAA 🙏🙏🙌🙌👏👏👌👌👍👍🍫
@rekhapatil7340 Жыл бұрын
ब्राह्मण देवता मस्तच मंत्रोच्चारण सुस्पष्ट 👌👌
@dattaramrasam6613 Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन विनु, बाबल्या आणि घाडी कुटुंब 🎉🎉🎉 पुनम ताई आता रुसवा सोड.❤
@suchitaparsekar4583 Жыл бұрын
अभिनंदन 🎉
@meenamhatre1232 Жыл бұрын
अभिनंदन तुम्हाला सर्वा ना 🎉नवीन घराबदल
@chinmayanandchavan6807 Жыл бұрын
Abhinandan
@nishapawar7291 Жыл бұрын
खुप छान झाली पुज्या.पूनमआणि पुष्पा नाही दिसल्या.❤❤
@yogeetapatil8116 Жыл бұрын
अभिनंदन
@sayalichougule5122 Жыл бұрын
Varsha Sadi madhe mast disate..ashich Chan Raha ❤
@deepaliparab1026 Жыл бұрын
बाप्पाचा आशीर्वाद नेहमीच तुम्हच्या कुटुंबाच्या पाठीशी राहो हीच सदिच्छा आहे बाप्पांच्या कृपेने तुम्हच्या You Tube Channel ची उत्तरोत्तर प्रगती होत राहो खुप खुप खुप खुप नावलौकिक मिळो ❤❤❤❤
@rajeshsawant9948 Жыл бұрын
Abhinandan babu
@samruddhipatil2569 Жыл бұрын
अभिनंदन सगळ्यांचे 🎉💐💐💐. पुणग्या कडे लोणंचे वाढले जेवणात पण पुनम आणि पुष्पा नाय दिसल्या
@sudhakarsankpal4956 Жыл бұрын
हार्दिक शुभेच्छा परिवारास
@snehalparab9472 Жыл бұрын
Khup sunder video
@rupeshmhaske1995 Жыл бұрын
खुप खूप अभिनंदन.नवीन घर छान केलंय पुष्पा ताई आणि पुनम ताई दिसल्या नाही. पुज्या छान झाली.
@hiteshwaingankar1599 Жыл бұрын
Congratulations 🎉🎉🎉 bhavashi
@janhavichavan3430 Жыл бұрын
Congratulations saglyana Poonam Tai ani pushpa family desle nah.
@Meghavlog14 Жыл бұрын
पूजा खूप छान झाली 🙏
@nandarane4537 Жыл бұрын
Abhinadan 💐
@anandpadwal187 Жыл бұрын
नमस्कार गावकरानू फार छान गणेश पूजन सगळे जण खूष पण लेकीखयदिसाक नाय.
@swapnilkhambe6850 Жыл бұрын
Congratulations🎉🎉🎉
@ganeshbagade3762 Жыл бұрын
अभिनंदन.
@ashokfunnyshortsvideos Жыл бұрын
अभिनंदन विनु बाबु
@smitapatil1169 Жыл бұрын
shubecha ghadi kutumbiy🎉🎉
@sabihamulla8448 Жыл бұрын
Nice vlog 👍👍 and so yummy food and to good your new home 🏠🏠 beautiful,so be happy journey to all family members 🙏🙏😊😊
@priscillajohn1067 Жыл бұрын
Congratulations Poonam Tai ani pushpa tai nahi aale
@simaparab6752 Жыл бұрын
खुप सुंदर कोकणी घर जुन्या पद्धतीचे आता कुठेच दिसत नाही आता शंभर वर्षे बघायला नको बाबलयाचि पत्रवंड खेळतील
@udayparab6420 Жыл бұрын
अभिनंदन बाबल्या. गणपती बाप्पा मोरया 🙏🙏MH07देवगड.
@umalad6041 Жыл бұрын
घाडी कुटुंबासाठी अभिनंदन शुभेच्छा घरं छान बांधले पुष्पा कुठे दिसली नाही भटजींनी पुजा छान केली असेच ऐकत्र कुटुंब बघायला छान वाटते पुष्पा पूनम ताई कुठे दिसली नाही
@aishwarya7024 Жыл бұрын
Congrulation
@ashokparab86 Жыл бұрын
Vinu Babu Barobar Boltoy, Dewachya Poojela Ambyacha Tal Lagato.