दादा तुम्ही खूप छान काम करत आहात कोकणात तूमचया सारखे असंख्य तरूणांची गरज आहे कोकण जतन करूया
@savetreessaveplanet1689 ай бұрын
Mi Suddha dada la baghun conservation start kely
@surajwavre82917 ай бұрын
असं म्हणनारे लोकच सगळयात पहिले जमिनी गुजराती मारवाडी लोकांना विकून मोकळे होतात 😂😂 ते ही शेजारच्यालां पत्ता लागू न देता 😂
@udaynaik49199 ай бұрын
उत्कृष्ट सोप्या भाषेतील निवेदन,निसर्ग संवर्धनातील आपले कार्य उल्लेखनीय, पुढील वाटचालीस शुभेच्छा तसेच लकीस हा व्हिडीओ बनवल्याबद्दल धन्यवाद.
@IrfanShaikh-kj5jz9 ай бұрын
Good 👍
@rajivkamat18039 ай бұрын
खुप सुंदर रित्या हाताळलेला हा विषय. विडिओग्रफी नेहमीप्रमाणेच खूपच सुंदर. मिलिंद सरांनी खुप सुंदर , व्यापक आणि शास्त्रशुद्ध माहिती दिली त्याबद्दल त्यांचें कौतुक आणि त्यांना खुप खुप धन्यवाद.🙏
@ssuryavanshi84839 ай бұрын
खूप चांगला व्हिडीओ आहे मला खूप आवडला पर्यावरणा साठी खूप चांगले काम करत आहात
@spchannel4739 ай бұрын
लकी भाऊ खूप छान व्हिडिओ बनवला आहेस.आज तु तुझ्या बांधकाम व्यवसाया पलीकडील निसर्गातील अप्रतिम नैसर्गिक रचनेची माहिती मिलिंद सरांच्या मार्फत दिलीस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद.❤🙏🏻 तसेच मिलिंद सरांच्या या कामाला पण मानाचा मुजरा.🙏🏻 मिलिंद सरांसारखी माणसे आहेत म्हणून काही प्रमाणात निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होते.त्याना याकामात उत्तोरत्तर यश मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻❤❤
@shailasawant98029 ай бұрын
मिलींद जी, अतिशय उत्कृष्ट व्हिडिओ झालाय. खूपच माहितीपूर्ण. लवकरच संपर्क करेन. मालवणी लाईफ चे सुद्धा आभार आणि अनेक सदिच्छा. देव बरें करु.😊
@ViGaMi9 ай бұрын
एक नविन विषय आणखीन एक सुंदर माहितीपूर्ण विषय 👍❤️👌🏼
@swapnilsalvi61379 ай бұрын
मिलिंद दादा.... Great human being....brother you are. So humble about nature.... खूप छान
@milindkarnik21049 ай бұрын
अतिशय माहितीपूर्ण video पाहायला मिळाला. मधमाशी मानवाच्या जीवनात किती महत्वाची आहे ते समजणे आवश्यक आहे. दिसल्या माश्या की मार अशीच धारणा असते लोकांची. ती मानसिकता बदलून जर आपल्या आसपास एखादे पोळे असेल तर ते योग्य रीतीने काढले पाहिजे.
@ashokadkar26929 ай бұрын
लकी दादा खूप महत्वपूर्ण माहिती छान देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏
@dineshgorivale60289 ай бұрын
मिलिंद दादा खूप सहजरित्या विषय समजावून सांगितला त्या बाबत आभार❤❤❤
@usmanjaffer46309 ай бұрын
Parat ek Aagla Wegla Video❤
@anantnadkar23269 ай бұрын
छान माहिती मिळाली मिलींदकडून. ऊपक्रम फार सुंदर आहे याला भविष्य मोठे आहे. सलाम या सर्व मेहनतीला.
@vilaskhaire36179 ай бұрын
खूपच महत्व पुर्ण माहिती चा विडिओ बनवला आहे धन्यवाद
@sonalikajrolkar23239 ай бұрын
😮😮😮😮😮 baapre kitti detailed mahiti sangitali Dada ni , Hat's off Milind Dada, tumhala ya karyaat khup khup Yash miloo hich Ganpati Bappa charani prathana 🙏 🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👍👍👍👍👍👌👌👌👌👌🏆🎖
@mandarlakhan1669 ай бұрын
या दादांनी खुप सुंदर माहिती दिली आहे.
@sakharamthakur65899 ай бұрын
खूपच छान माहीती दिली.धन्यवाद ❤
@D_jadhav_00472 ай бұрын
Ek no mahiti dili 👌🏻
@nitingurav39789 ай бұрын
खुप सुंदर काम
@prathamgaming-rx2iq9 ай бұрын
Very nice information ❤
@PuneCityFarmer9 ай бұрын
Thank you for nice conservation work you are doing 😊
@virajsutar62299 ай бұрын
Khup chan mahite dele 👍👍
@कृषिधन9 ай бұрын
सिंधुदुर्गची शान मिलिंदसर ❤
@balkrishnakadam34709 ай бұрын
Milind dada tu khup great ahes ... Ani ek सांगावं वाटतं मालवणी लाईफ KZbin chainal la ... Tumchy प्रयत्न मुळे आम्हाला हि सर्व माहिती मिळते ... .. असाच आपण सर्वांनी आपला कोकण टिकून ठेऊया.. त्याची काळजी घेऊ ... Thank you
@umeshpingulkar16409 ай бұрын
खुप छान माहिती सांगतील. 👍👌👌
@prashantmodak94229 ай бұрын
Mitraa khup chaan ani mahitipurn asaa video banavlaas
@shandarekar6139 ай бұрын
Chhan video, good luck to Milindji for conservation work 👍
@satishkamble69709 ай бұрын
khoop chan
@urduschoolsakharinatealeem54859 ай бұрын
खूप छान माहिती मिलिंद दादा ग्रेट वर्क
@chandrakanthulawale78013 ай бұрын
Video खुप छान
@babanshankarlande47772 ай бұрын
मस्त काम केले. 👍👍
@anilbhosale40559 ай бұрын
फारच छान माहिती सर धन्यवाद
@gajanankorgaonkar3519 ай бұрын
अप्रतिम माहितीपूर्ण व्हिडिओ.
@dhaneshnemanneman42479 ай бұрын
Good work 👍
@devanganatawde64349 ай бұрын
छान माहिती.
@smitkadu55049 ай бұрын
❤❤❤
@sandeshsawant92369 ай бұрын
Hi lucky kharach khup chaan video anhi mahiti Dev bare Karo 👌👌👌👍😊
@ganeshghadi12189 ай бұрын
आपल्या माध्यमातून अभ्यापूर्न माहिती मिळाली. धन्यवाद,🙏
@mubinpaleker11009 ай бұрын
Khup chan video from Dubai
@madhurisawe69439 ай бұрын
Khoop khoop dhanyawad ya vlog saathi.
@swamisangle56819 ай бұрын
फार छान दादा धन्यवाद
@vikaspekhale49799 ай бұрын
Very very nice & innovative video....
@rahulgangawane28879 ай бұрын
Very nice information , mast, best wishes.
@pravinsonavane33099 ай бұрын
Classic bro...really super...❤❤❤
@prashantdhond67239 ай бұрын
खूप छान माहिती!मिलिंद खूप छान 🌹
@prashantpednekar74249 ай бұрын
khoop chan mahti
@kvps20219 ай бұрын
Nice video and information 🎉🎉❤
@mangeshmore8659 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ!!!!!!
@sachinsawant28259 ай бұрын
Thanks brother
@avinashphatak10429 ай бұрын
रत्नागिरी मधे दापोली तालुक्यात यांचा उपयोग करता येईल का?
@manikjoshi55997 ай бұрын
खूप छान माहिती..... दादा, खूप मोठं काम करत आहात, कौशल्य पणाला लावून हे सर्व करत आहात. दोघांना खूप शुभेच्छा व्हिडिओ करुन माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद एक प्रश्न शहरालगतच्या उपनगरात डंकरहित मधमाशी पालन करु शकतो का?? शहरात कुठे हा प्रयोग केला आहे का??
@VijayPatil-rz8li9 ай бұрын
Nice video bhau
@sameershirwadkar42049 ай бұрын
Apratim video....
@rameshphatkare48479 ай бұрын
छान विडिओ,
@globalfanpage9 ай бұрын
I love your content but one important suggestion: please be well groomed and be presentable...it says a lot about one's personality and it will help grow your channel...
@ashishdongre21009 ай бұрын
उपक्रम खूपच सुंदर आहे, पण मला जास्त आवडले ते पाठीमागे असलेले घर त्या बद्दल काही माहिती मिळू शकते का ?
@rammore63239 ай бұрын
Nice video & work
@pandityerudkar74679 ай бұрын
Mast
@ashoksamant62509 ай бұрын
अतिशय सुंदर विडीओ आहे. हा विडीओ श्री डॉक्टर रघुनाथ माशेलकरांना फ़ॉरवर्ड करावा.
@letsdofishingwithvk7669 ай бұрын
Mast video ❤
@Commonman0079 ай бұрын
Itka chota box ka masta thoda aais paais box yachya double and heghit la motha ka nahi ho dada
@surajdesai55939 ай бұрын
👌👌👌
@madhulehapairy9 ай бұрын
Chan
@avadhutbane17719 ай бұрын
Box making process dakhava
@pranaypawaskar3499 ай бұрын
Dada namaskar, mazyakde 10 colonys aahet
@SirajKhansarguroh-r5y9 ай бұрын
Bee box miltel kay
@BEE-ue1dm5 ай бұрын
दादा यातलीच एक रिकामी पेटी विकत मिळेल काय कारण मागच्या वर्षी 1 पोळा शेतातील भाजायची दार(दरसा) मध्ये बनवला होता पण पाऊस यायच्या आधी दार भाजावी लागते म्हणून त्या पोळ्याला कुंपणातील पेरकुटीवर अडकवला पण त्या माश्या उडून गेल्या सगळ्या. हेच पुन्हा कधी होऊ नये म्हणून.
@ashoksamant62509 ай бұрын
सदर विडीओ मुंबई विज्ञान परिषदेला फॉरवर्ड करावा.
@ravitom48149 ай бұрын
(कोथ मऊळ) बोलतात नांदेड जिल्ह्यात
@shankarshelar64249 ай бұрын
He amhi bambuchya perat karato khup sope aahe
@nishantwagh28639 ай бұрын
He madh khup kami aahe aani tyamule he mahag aste
@gajanangunjagi69239 ай бұрын
Gajanan Gunjagi Chinchane
@jagdishravte240418 күн бұрын
Dahanu
@sandeshmadye22499 ай бұрын
Show box properly
@gajanangunjagi69239 ай бұрын
Hisir
@user-4dg9 ай бұрын
हे सगळे खटाटोप करून पोट भरतं का ???
@CrazyGamer-oq6gc9 ай бұрын
Sagl potasathich naka baghu o
@DineshDChandivade9 ай бұрын
माझ्याकडे आहेत alredy
@DineshDChandivade9 ай бұрын
माझ्या कडे आहेत 30 वर्षे जुने दोन कळकीच्या बांबू मध्ये आहेत
@ssuryavanshi84839 ай бұрын
हे काम संद्याकाळी करत जा सर्व माशा पोळ्यात हजर असतात
@ssuryavanshi84839 ай бұрын
आमच्या पश्चिम महाताष्ट्रात यांच्या कॉलोनी भिंतीत किंवा शेताच्या तालीत किंवा मातीच्या घरात राहतात माझ्या मावशीच्या दारात सिमेंटच्या काट्यात एक कॉलोनी आहे यांची