या बेकरी मधील पाव अतिशय उत्तम दर्जाचे असतात हे आम्हाला अलीकडेच खरेदी केले असता समजले. अशा उद्योजकाना सर्वांनी प्रोत्साहन दिले पाहिजे व मदत केली पाहिजे. अथर्व तू खूप छान व्हिडिओ बनवतोस आणि मराठी माणसांना पुढे यायला हा एक छान उपक्रम तू सुरु केला आहेस. तुला खूप शुभेच्छा 🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻💐💐
@atharvahardikarАй бұрын
@@anushree_hardikar 😍🙏
@prashantbhagwat6426Ай бұрын
अभिनंदन सावंत मराठी माणसाने धंद्यात उतरायला हवेच. अथर्व धन्यवाद.
@atharvahardikarАй бұрын
मनापासून धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्वरित करावा व विडिओ जास्तीतजास्त शेयर करावा ही विनंती 🙏
@वाल्येАй бұрын
अति उत्तम, मराठी माणसांनी असेच पुढे यायला पाहिजे. अशा माणसाला मराठी माणसाने लागेल ती मदत करायला हवी, अशा माणसाला मदत करायला आवडेल.
@atharvahardikarАй бұрын
चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 हा विडिओ जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहचवून आपल्या माणसाला सहकार्य करूया ❤️
@वाल्येАй бұрын
धंदा झाला न झाला तरी खचून जाऊ नका, चिकाठी ठेवा, एकनिष्ठ राहा, कारण आपली मराठी माणसं लगेच हतबल होऊन धंदा करायचं सोडून देतात.
@atharvahardikarАй бұрын
👍👍👍
@sumantkelkar695Ай бұрын
इतकी स्वच्छ बेकरी आजतागायत कधी बघितली नव्हती खूप खूप शुभेच्छा
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️ विडिओ नक्की शेयर करावा 🙏
@prakashumajisawant5260Ай бұрын
धन्यवाद अर्थव साहेब आपण आमच्या बेकरी ला भेट दिलात आपल्या ग्राहकांन पर्यत माझ्या मनातील संकल्पना दाखवली आणि खुप ग्राहकांचे फोन व भेट देत आहेत प्रत्येक मराठी तरुणांने व्यवसाय मध्ये उतरायला पाहीजे.आपल्या माणसांना आपण मोठे करायला पाहीजे
@SureshPadhye-m9gАй бұрын
अथर्वमुळे कळलं की ही मराठी माणसानं उभारलेली बेकरी आहे. व्हिडीओ छान झालाय. अथर्वची मराठी माणसाच्या उद्योगाची अशाप्रकारे प्रशंसा करण्याची तसेच याद्वारे प्रोत्साहन देण्पाची कल्पना खुपंच आवडली. दोघानाही शुभेच्छा.
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहून आवर्जून सविस्तर प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 😍 विडिओ शेयर जरूर करा 🙏
@amoghpadhye6088Ай бұрын
या सारख्या अनेक मराठी माणसांनी बेकरी च्या व्यवसायात यायला हवे. मस्त व्हिडिओ अथर्व 💖
@atharvahardikarАй бұрын
खूप खूप धन्यवाद याठिकाणी आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल ✅ विडिओ जास्तीतजास्त शेयर करून सहकार्य करावे 🙏
@gauravpadvankar59Ай бұрын
अभिनंदन खुप खुप सुंदर व्यवसाय चालू केला आपण आप कामाला आपल्या मराठी मुलांना कामाला लावा धन्यवाद 🙏
@atharvahardikarАй бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ⭕️ तसेच विडिओ जरूर शेयर करावा ही विनंती ✅
@vilassodaye1949Ай бұрын
अथर्व साहेब, आपलं खूप खूप अभिनंदन, एक मराठी माणूस या धंद्यात उतरून यशस्वी होतो यातच सर्व काही आले, भविष्यात या धंद्यात आपल्याला चांगलं यश येउदे हीच परमेश्वराकडे प्रार्थना 🙏🙏👍👍 जय महाराष्ट्र 🚩🚩
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहून आवर्जूण प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 विडिओ जरूर शेयर करावा ही विनंती तसेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका!
@sunilbobhate6269Ай бұрын
अति उत्तम, मराठी माणसांचणी असेच पुढे यायला हवेत, जय श्रीराम
@atharvahardikarАй бұрын
@@sunilbobhate6269 मनापासून धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्वरित करावा व विडिओ जास्तीतजास्त शेयर करावा ही विनंती 🙏
@sandeepbaperkar9619Ай бұрын
कोकणी सामान्य् माणूस व्यवसायात पुढे जातोय् अभिमानास्पद......प्रकाश भावा पुढील वाटचालीसाठी आणि तुझा हा व्यवसाय गगनभरारी घेण्यासाठी परमेश्वर तुला बळ देवो हिच श्री केदारलिंग चरणी प्रार्थना...
@atharvahardikarАй бұрын
याठिकाणी प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! विडिओ शेयर करून आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे तसेच आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नये 🙏❤️
@UdayDalvi-r3dАй бұрын
कोकणी माणूस व्यवसाय करतोय आणि तोही आमच्या लांजा मधील खूप खूप शुभेच्छा!❤
@atharvahardikarАй бұрын
मनापासून धन्यवाद याठिकाणी प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल ✅ विडिओ शेयर करून आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे तसेच आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नये 🙏❤️
@nishikantabhyankar46683 күн бұрын
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.🎉
@atharvahardikar3 күн бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️🙏चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️🙏
@VasudevShashwatAbhiyanАй бұрын
अप्रतिम! अभिनंदन! बेस्ट ऑफ लक!
@atharvahardikarАй бұрын
याठिकाणी प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ विडिओ शेयर करून आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे 🙏❤️
@ashokmasurkar7814Ай бұрын
भावा तू उद्योजक नक्की होणार हे तुझ्या चेहर्यावर दिसतय बेस्ट ओफ लक.तुझया भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.!!🎉🎉🎉🎉
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 😍 विडिओ शेयर करायला विसरू नका 🙏
@varshadhekne5524Ай бұрын
खुप छान,सावंत यांना शुभेच्छा 👌💐
@atharvahardikarАй бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! विडिओ शेयर करायला विसरू नका ✅❤️
@sudhakarayareАй бұрын
छान विडिओ अथर्व, बेकरी ची स्वच्छता ही आवडली, श्री सावंत यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा, गावी आल्यास जरूर प्रॉडक्ट वापरू
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहून याठिकाणी आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ शेयर करायला विसरू नये ही विनंती 👍
@SunilJoshi-te4thАй бұрын
खुप सुंदर माहिती मिळाली . सर्व व्यवसाय व्यवहार हे आपल्या कामगार मित्रांवर अवलंबून असतो.त्याचे सहकार्य महत्वाचे.मि पण छोटा व्यवसायिक आहे निवळी फाटा जोशी गुळाचा चहा.
@atharvahardikarАй бұрын
मला भेट द्यायला आवडेल 👍 प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ✅
@aaravsawant3880Ай бұрын
अभिनंदन प्रकाश 🎉🎉🎉 अशीच प्रगती करत रहा, हीच स्वामी चरणी प्रार्थना..
@maheshkamble128Ай бұрын
अभिनंदन प्रकाश सर पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ❤
@atharvahardikarАй бұрын
@aaravsawant3880 खूप खूप धन्यवाद! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल ✅ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️
@atharvahardikarАй бұрын
@maheshkamble128 विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ✅
@ghanshyamkajarekar2497Ай бұрын
Khup chan athrav and owner also simply explain.Asech pudhe ja. Ghanshyam Kajarekar Ratnagiri
@atharvahardikarАй бұрын
वीडियो पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका 🔥
@maaylekrecipe3 күн бұрын
Khup chan.. अभिनंदन..
@atharvahardikar3 күн бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! विडिओ शेयर करायला विसरू नका तसेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️🙏
@brandkokan2499Ай бұрын
जबरदस्त 🎊🎉...मनःपूर्वक अभिनंदन प्रकाशशेठ सावंत आणि इतका सुंदर विषय कव्हर केल्याबद्दल अथर्व हर्डीकर यांचेही तितकेच अभिनंदन 🎊🎉🎊🎉
@atharvahardikarАй бұрын
मनापासून धन्यवाद विडिओ पाहून याठिकाणी आवर्जून शुभेच्छा संदेश लिहिल्याबद्दल ❤️ चॅनल अवश्य सबस्क्राईब करून हा विडिओ नक्की शेयर करावा ही विनंती ✅
@Jadhav60312 күн бұрын
अभिनंदन सावंत दादा ❤🎉🙏🙏🤝🤝🤝🤝
@atharvahardikar9 күн бұрын
धन्यवाद विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल ❤️ विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏 तसेच चॅनल नक्की सबस्क्राईब करावा!
@kokan7515Ай бұрын
दादा खूप छान आहेत तुमचे विचार दादा तुमाला पुढील वाट चालीस खूप खूप शुभेच्छा
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहून याठिकाणी आवर्जून आपली प्रतिक्रिया व शुभेच्छा लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा तसेच जास्तीतजास्त लोकांना हा विडिओ पाठवून आपल्या माणसाला सहकार्य करावे ✅
@navalshewale6765Ай бұрын
खुप छान..... पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
@atharvahardikarАй бұрын
मनापासून धन्यवाद याठिकाणी प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल ✅ विडिओ शेयर करून आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे 🙏❤️
@SunilChavan-z2xАй бұрын
मनःपूर्वक शुभेच्छा
@atharvahardikarАй бұрын
आपली प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏
@ankushsangare8666Ай бұрын
Khup Mast
@atharvahardikarАй бұрын
प्रतिक्रिया लिहिल्यापासून धन्यवाद 🎉 चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ✅
खरंय! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 विडिओ जरूर शेयर करावा ही विनंती तसेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका!
@pradipkumarbendkhale5842Ай бұрын
या बॅटरीचे नाव कधी ऐकू येत नव्हतं पण आपला व्हिडिओ पाहून खूप अपेक्षा वाटते कधीतरी जरूर त्याचा आस्वाद घेऊ आणि थोडी जाहिरात करावी अशी माझी त्यांना सूचना त्यांच्या व्यवसायाला शुभेच्छा
@atharvahardikarАй бұрын
मनापासून धन्यवाद याठिकाणी प्रतिक्रिया लिहून आपल्या मराठी व्यवसायिकाला आपला पाठिंबा तसेच मार्गदर्शन दर्शविल्याबद्दल ✅ विडिओ शेयर करून आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे ही विनंती 🙏❤️
@user-4dgАй бұрын
कसली बॅटरी ???
@atharvahardikarАй бұрын
@@user-4dg त्यांना बेकरी असे म्हणायचे आहे असे मी तरी समजून घेतले 😁 चॅनल अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा तसेच विडिओ शेयर करायला विसरू नका ✅
@amitsawant6928Ай бұрын
खूप खूप अभिनंदन!👍👍👍
@atharvahardikarАй бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ विडिओ शेयर करून, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ✅
@ShideshvarVetalАй бұрын
खुप खुप अभिनंदन सावंत भाऊ 🌷🌷
@atharvahardikarАй бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️ 🙏
@supriyarevandkar6010Ай бұрын
Chupch chan dada 👌
@atharvahardikarАй бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️ तसेच विडिओ अवश्य शेयर करून आपल्या माणसाला सहकार्य करा 🙏
@atulajoshi189Ай бұрын
खूप छान आहे व्हिडिओ
@atharvahardikarАй бұрын
खूप खूप धन्यवाद ✅ विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
@sunilthik84Ай бұрын
अभिनंदन भावा 👌🌹
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ✅
@Raja-s9h1qАй бұрын
खूप खूप अभिनंदन
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ✅
@shardulkalkar8974Ай бұрын
अभिनंदन प्रकाशजी
@atharvahardikarАй бұрын
वीडियो पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून वीडियो शेयर करायला विसरू नका ☑️
@user-4dgАй бұрын
देवगडला धुरी बेकरी , नांदगाव पावाची वाडी (कणकवली) ला सरवणकर येथेही भेट द्या...
@@atharvahardikar देवगड येथील धुरी बेकरी सर्वात अगोदर ची आहे.
@atharvahardikarАй бұрын
@@user-4dg हो असू शकते! अजून अनेक असतील ✅🙏 आपण असा दावा केला नाही की ही एकमेव किंवा पहिलीचं आहे 😁
@sunilgaurkhde4588Ай бұрын
Sir aapan jo beauznes karun rahle tyabaddal kup khushi watte ki aapla marathi manus kam karto ek da jarur bhet deel
@atharvahardikarАй бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ⭕️ तसेच विडिओ जरूर शेयर करावा ही विनंती ✅
@arunasomeshwar1150Ай бұрын
Khup chan 👍
@atharvahardikar27 күн бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️🙏 विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 😍
@niteshgurav2871Ай бұрын
खूप छान आहे बेकरी
@atharvahardikarАй бұрын
नमस्कार! विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏 तसेच विडिओ नक्की शेयर करा 🙏
@vijaykadu3107Ай бұрын
❤khup khup chhan
@atharvahardikarАй бұрын
वीडियो पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ☑️
@RavindraNamayeАй бұрын
अभिनंदन साहेब, जावडे
@atharvahardikarАй бұрын
वीडियो पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून वीडियो शेयर करायला विसरू नका ☑️
@chandrashekhar-f7fАй бұрын
Congratulations 👏,
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ✅ चॅनल नक्की सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏
@vilasgore2974Ай бұрын
Very nice sir अथर्वजी आपण छान माहिती आपल्या चँनैल मार्फत प्रसारित करताय आपले मनापासून अभिनंदन व खूप खूप आशीर्वाद गोरे गुरुजी वनगुळे
@atharvahardikarАй бұрын
मनापासून धन्यवाद याठिकाणी मनःपूर्वक प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल ✅ विडिओ शेयर करून आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे ही नम्र विनंती 🙏❤️
@chitralekhabutte7341Ай бұрын
Minimum kiti investment lagate
@atharvahardikarАй бұрын
पूर्ण विडिओ पहावा ही विनंती ❤️ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ✅
@pravinbharankar8040Ай бұрын
खूप छान
@atharvahardikarАй бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका 🔥
@vilasgore2974Ай бұрын
कोकणात तरूण यांनी उद्योग उभारले पाहिजेत
@atharvahardikarАй бұрын
अगदी खरंय! शासनावर अवलंबून न राहतात स्वयंरोजगार निर्माण करून कोकणातली गावे पुन्हा भरली पाहिजेत 🙏
@nandkumarsapre8184Ай бұрын
असंच मराठी लोकांचे व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत रहा.👍👍👍
@atharvahardikarАй бұрын
@ खूप खूप धन्यवाद ❤️🙏 चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ✅
@PranaliDabholkar-e8mАй бұрын
Kiti kharch ala bekrila .mala chalu karaychay ha vyavsay
@atharvahardikarАй бұрын
संपूर्ण विडिओ पाहावा ही विनंती ✅ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏
@LaxmanSawant-lu9jpАй бұрын
छान मुलाखत सावंत
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️🙏 विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 😍
@shailendrajadhaw6532Ай бұрын
Mast🎉🎉🎉🎉🎉
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅😍 चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही विनंती 🙏
@sachinmane418328 күн бұрын
Mast
@atharvahardikar27 күн бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️🙏 विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 😍
@jagannathchoughule9938Ай бұрын
अभिनंदन
@atharvahardikarАй бұрын
आपली प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विडिओ अवश्य शेयर करावा ✅
@susmitakarnik3322Ай бұрын
🎉 greetings
@atharvahardikarАй бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 🙏 चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका!
@devendrahande6110Ай бұрын
Bhau, tumacha brand nav Kay aahe
@atharvahardikarАй бұрын
व्हिडिओच्या सुरुवातीलाच आहे की स्वादिष्ट केदारलिंग बेकरी लांजा ✅ मनापासून धन्यवाद याठिकाणी विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल 🙏 चॅनल नक्की सबस्क्राईब करावा ही विनंती तसेच विडिओ आवडला असल्यास शेयर करायला विसरू नये ❤️
@viveksurve4369Ай бұрын
स्वादिष्ट केदारलिंग बेकरी लांजा
@atharvahardikarАй бұрын
@@viveksurve4369 👍👍👍
@ganeshgurav7180Ай бұрын
Chan dada
@atharvahardikarАй бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 🤩
@SureshLovlekarАй бұрын
खूप छान 👍
@atharvahardikarАй бұрын
याठिकाणी प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ विडिओ शेयर करून आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे 🙏❤️
@Jabirrajput72Ай бұрын
Bahut achhe
@atharvahardikarАй бұрын
खूप खूप धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️🙏 तसेच विडिओ नक्की शेयर करा 😎
@nehasagvekar8345Ай бұрын
Tumhi bakery cha course krun mg ha buisness start kelt ka bhau
@atharvahardikarАй бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ✅ अधिक माहिती आपण त्यांना फोन करून घेऊ शकता 🙏
@sukahadavaishampayan6705Ай бұрын
सुंदर
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहून आवर्जून याठिकाणी प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ✅ विडिओ शेयर करून सहकार्य करावे 🙏
@SmartWorkSandeshАй бұрын
अभिनंदन प्रकाश ❤
@atharvahardikarАй бұрын
याठिकाणी प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ विडिओ शेयर करून आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे तसेच आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नये 🙏❤️
@arunkolambekar1900Ай бұрын
❤mast 😊👍
@atharvahardikarАй бұрын
याठिकाणी प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ विडिओ शेयर करून आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे तसेच आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नये 🙏❤️
@vilasgore2974Ай бұрын
छान
@atharvahardikarАй бұрын
खूप खूप धन्यवाद ❤️🙏 आपल्या मराठी व्यावसायिकांना अशाप्रकारे आपल्या सर्वांकडून पाठबळ मिळाल्यास कोकणचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही 🙏
@vishwanathgurav9931Ай бұрын
Nice,,job dada
@atharvahardikarАй бұрын
याठिकाणी प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नये तसेच विडिओ जास्तीतजास्त शेयर करून आपल्या मराठी व्यावसायिकाचा फायदा करून देणे 🙏❤️
@sadashivpadhye9279Ай бұрын
गव्हाची खारी ,टोस्ट आहे का
@atharvahardikarАй бұрын
मनापासून धन्यवाद याठिकाणी प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल ✅ विडिओ शेयर करून आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे 🙏❤️ आपण अधिक माहितीसाठी त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकता 👍 अद्याप आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा ही नम्र विनंती
@dalvibrotherslanja2743Ай бұрын
छान🚩🌹👌
@atharvahardikarАй бұрын
मनापासून धन्यवाद याठिकाणी प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल ✅ विडिओ शेयर करून आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे 🙏❤️
@काेकणीबाबूАй бұрын
He vyavasaik maze khas manus aahet tyamule trv ka hi lagal tr nakki ch call kara tasech pavachya order ghetalya jatil
@atharvahardikarАй бұрын
मनापासून धन्यवाद याठिकाणी आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल ❤️ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏
@bharatlanjekar1599Ай бұрын
Good
@atharvahardikarАй бұрын
मनापासून धन्यवाद याठिकाणी प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल ✅ विडिओ शेयर करून आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे 🙏❤️
@prakashsawant3843Ай бұрын
Incomplete video. You must tell the people how much he spends evey month and how much earns
@atharvahardikarАй бұрын
You can contact him so that he can guide you well. Some people don't wish to publish such details. Thanks for watching video and commenting your opinion here. I would like to request you to subscribe to our channel ❤️🙏
@Sonam-c3yАй бұрын
Abhinandan dada
@atharvahardikarАй бұрын
मनापासून धन्यवाद प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल ✅ चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ जरूर शेयर करावा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ❤️
@ajayjadhav854Ай бұрын
हि बेकरी गोंडेसखल रोडला आहे. माझ्या घराच्या बाजूला.
@atharvahardikarАй бұрын
वीडियो पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ✅ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विडिओ नक्की शेयर करा 🙏
@Starmcgm22 күн бұрын
परंतु कामगार मध्य प्रदेशातून आयात केले आहेत त्याचे काय 😂😂
@atharvahardikar18 күн бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद ❤️ चॅनल नक्की सबस्क्राईब करावा ही विनंती ✅
@ninadjoshi9064Ай бұрын
❤🎉
@atharvahardikarАй бұрын
मनापासून धन्यवाद याठिकाणी प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल ✅ विडिओ शेयर करून आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे 🙏❤️
@pravinbharankar8040Ай бұрын
यांचा नंबर द्या
@atharvahardikarАй бұрын
कृपया, पूर्ण वीडियो पूर्ण पहावा 🙏 त्यामध्ये नंबर दिला आहे!
@vilasgore2974Ай бұрын
मी पण घेणार
@atharvahardikarАй бұрын
आपला पाठिंबा दर्शविल्याबद्दल धन्यवाद तसेच मनापासून धन्यवाद याठिकाणी प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल ✅ विडिओ शेयर करून आपल्या मराठी व्यावसायिकाला सहकार्य करावे 🙏❤️
@shamathodage6560Ай бұрын
खूप छान 🎉
@atharvahardikarАй бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️ 🙏
@rajeshkolapate9269Ай бұрын
खूप सुंदर
@atharvahardikarАй бұрын
विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद. विडिओ शेयर करावा ही विनंती तसेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ✅
@aashajadhav8536Ай бұрын
अभिनंदन
@atharvahardikarАй бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️ 🙏