Рет қаралды 456,788
पावसाळा चालु झाला की समुद्रातील मासेमारी नारळी पौर्णिमे पर्यंत बंद असते. या काळात किनाऱ्यावरुन केल्या जाणाऱ्या वा खाडीपात्रात केल्या जाणाऱ्या मासेमारीचा जोर वाढतो. काही मासेमारी या पुराचे पाणी वाढल्यावर केल्या जातात.यामाध्ये टियानी, येंड, राॅकेट, वान, शेंडी असे अनेक मासेमारीच्या पारंपरीक पद्धती वापरल्या जातात.
आज अश्याच एका "येंड" या पारंपारिक पद्दतीच्या माश्याच्या जाळ्याची माहिती आपण या व्हीडीओद्वारे घेणार आहोत. या जाळ्याची रचना कशी असते, कसे पकडले जाते, मासा कसा अडकतो याची माहिती तुम्हाला या व्हीडीओ द्वारे मीळणार आहे.
#मालवणीलाईफ
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....