गॅसबत्तीच्या प्रकाशात पकडले काळ्या पाठीचे खडपी खेकडे। Mud crab catching in the dark night

  Рет қаралды 167,195

Malvani Life

Malvani Life

3 жыл бұрын

मित्रांनो युट्युबच्या माध्यमातुन खुप चांगली माहिती लोकांपर्यंत पोहचत आहे. आज तुम्हाला टेक्नोलॅाजी, पाककला, खेळ, विज्ञान, शिक्षण या सगळ्याची माहिती युट्युबच्या माध्यमातुन मिळते. मिळालेल्या माहितीचा वापर किती चांगल्या प्रकारे तुम्ही करु शकता हे तुमच्यावर असत.
आज आपण बघणार आहोत ते गॅसच्या बत्तीने खेकडे कसे पकडले जातात ते. मुळात काळाच्या ओघात हि गॅसची बत्ती हरवली आहे आणि तीची जागा एल.ई.डी. लाईटने घेतली. त्यामुळे आम्ही लहान असताना आमच्या मामा आजोबांबरोबर गॅसच्या बत्तीवर खेकडे पकडण्याची मज्जा अनुभवली ती आता राहिली नाही. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओ द्वारे एक चांगली माहिती मिळेल. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा...
#मालवणीलाईफ
malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Пікірлер: 329
@usnaik4u
@usnaik4u 3 жыл бұрын
त्या काळी रात्री भजन किंवा कुठे नाटकं वैगेरे असायचे तेव्हा या बत्तीचा खुप वापर व्हायचा पण कालांतराने त्याची जागा मग बॅटरी ने घेतली. आज पुन्हा गॅसबत्ती बघुन परत ते दिवस डोळ्यासमोर आले त्यासाठी धन्यवाद 🙏🏻. देव बरे करो👍🏻
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 2 жыл бұрын
लकी खूप छान विडिओ कित्येक वर्षे गॅसबतती बघायला मिळाली नाही आपली पारंपरिक पद्धतीने खेकडे पकडले गेले मस्त विडिओ बघायला आवडला असेच छान विडिओ बघायला तुझ्या मुळे मिळतात छान जुने दिवस आठवले आठवणी जाग्या झाल्या खरचं खुपच सुंदर विडिओ गणपती बाप्पा मोरया देव बरे करो जय महाराष्ट्र लकी
@drsachin246
@drsachin246 3 жыл бұрын
रॉकेल तापवल जाऊन त्याचा गॅस तयार होतो आणि तो पेटवला जाऊन सिल्क कापडाचा मेंटल प्रकाशमान होतो.
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 3 жыл бұрын
तुमचे सगळे विडिओ खूप चांगले असतात आणि जी माहिती विडिओ द्वारे द्यायची असेल त्याची खुप छोट्या छोट्या गोष्टी ची माहिती मिळते धन्यवाद
@traveltimeplease4859
@traveltimeplease4859 3 жыл бұрын
चांगला विषय आणि व्हिडीओ पण खूप छान. आम्ही लहान असताना गावी जायचो तेव्हा गॅसबत्तीच्या उजेडात एका वाडीतून दुसऱ्या वाडीत सत्यनारायच्या पूजेला, आरतीला, भजनाला जायचो. आमच्या वाडीतून आमची ग्रामदेवता माउली देवीच्या मंदिरात रामनवमी, हनुमान जयंती उत्सव आणि दहीकाल्याला जायचो. ते दिवस आठवले. काल हा व्हिडीओ पाहत होतो तेव्हा माझा मुलगा सोलर पॉवरच्या प्रोजेक्ट चं काम करत होता, त्याला हा व्हिडीओ पाहून खूप आनंद झाला. आपल्यासाठी जुनी असलेली हि गॅसबत्ती, या पिढीसाठी एक नवीन गोष्ट आहे. काळाच्या ओघात या वस्तूंची गरज कायमची संपेल आणि आपल्या आयुष्यातून या वस्तू कायमच्या हद्दपार होतील पण तुमच्या व्हिडीओज मधून या वस्तू कायम दिसत राहतील.
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 3 жыл бұрын
गॅस बत्ती खूप जुनी वस्तू आहे, आजही बघायला मिळाले खूप बरं वाटलं. खेकडे पकडायची ही ट्रिक मस्त होती.
@natureloverrohan5611
@natureloverrohan5611 3 жыл бұрын
Sakal passun var baghat hoto .baba shevati ghari alo job Varu. Ani mast headphones lavun video baghitala .....last la khup changal sangital ..chote khekade sodun dya ...madhya pan 🦀🦀🦀🦀....nahi tar next production kasa bhetanar 😛😛💥💥💥🦀🦀🦀🦀💖💖💖💖💖💖...asech bhari bhari video yet rahudya
@vasantpatwardhan1266
@vasantpatwardhan1266 3 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ. ११५०+५०₹.रॉकेल.खूप मेहनत व खर्च करून व्हिडीओ बनवल्या बद्दल धन्यवाद. आपणास माहित आहेका बत्ती पाणी असलेल्या ठीकाणी वापरताना काचे ऐवजी अभ्रक वापरतात.कारण पाण्या मूळे काच फूटते. आपणा कडे मीळत नसल्यास कळवा मी पुढील महिन्यात तीकडे येताना घेऊन येईन. त्या निमीत्ताने आपली भेटहि होईल.
@xtreemblink
@xtreemblink 3 жыл бұрын
यासाठी कांदळवन संरक्षण होणे गरजेचे आहे.
@mansolanki9889
@mansolanki9889
खूप छान होता हा व्हिडीओ,मला माझा आजोळ आणि बालपण आठवला ,१९७० आणि ८० ची आठवण जागी झाली.
@prathmeshgawde2855
@prathmeshgawde2855 3 жыл бұрын
सामाजिक जाणीव ठेवून आपण ज्या प्रकारे vlog बनवतात त्याचा खूप मोठा अभिमान वाटतोय. ..खूप छान.......
@sameerbutler3034
@sameerbutler3034 3 жыл бұрын
Sanjay dada (dev) bhari aahe 😄👍
@shruts202003
@shruts202003 3 жыл бұрын
एवढ्या जुनं वस्तू बघून लहानपणीची आठवण झाली. तुमचे विडीयो खूप छान माहिती देतात
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 3 жыл бұрын
माहितीपूर्ण व्हिडिओ ही तुझी खसियत आहे. बऱ्याच वर्षांनी गॅस बत्ती पहिली छान व्हिडिओ 👌👌👌
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा हा एपिसोड खूप छान होता.
@dhaniscreations6225
@dhaniscreations6225 3 жыл бұрын
1 no.व्हिडिओ....खेकडे पकडायची पद्धत सोपी आणि सहज रित्या👍Gas batti ने मोठे काम केले..... माझ्या गावी पण आहे अशीच गॅस बत्ती ....👌👌
@YesMaharaja
@YesMaharaja 3 жыл бұрын
खूप छान दादा 👌👌
@surekhapimpale6572
@surekhapimpale6572 3 жыл бұрын
Wow. Khup chhan vedio. Easy way of catching crab
@suhaskambli2094
@suhaskambli2094 3 жыл бұрын
लय मज्जा इली व्हिडीओ बगुन. कुरले पकडताना करपा लागतात. पायाला जखम होते जपून पाय टाकावे लागतात पाण्यात. मज्जा आली. 👌👌
@govindrajam249
@govindrajam249 3 жыл бұрын
atishay chan aani sundar.... paramparik padhat aahe khekade..... pakadanyachi.....nice vlog.....👌👌👍👍🦀🦀
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 51 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 60 МЛН
JAPANESE CANDY ART - Goldfish, Frog, Cat, Dog Amezaiku Tokyo Japan
21:11
Travel Thirsty
Рет қаралды 20 МЛН
I Built a Wildlife Pond - here's what happened
15:11
Stefano Ianiro
Рет қаралды 22 МЛН
Octopus vs Underwater Maze
17:13
Mark Rober
Рет қаралды 64 МЛН
Refining Rhodium
17:54
Cody'sLab
Рет қаралды 620 М.