कोकणातील सुंदर असा गणपती विसर्जन सोहळा...✨💥💯🕺❣️

  Рет қаралды 757

Prathamesh Shigvan

Prathamesh Shigvan

Күн бұрын

नमस्कार मित्रांनो! 🙏
या व्हिडिओमध्ये आपल्याला कोकणातील सुंदर परंपरेचा गणेश विसर्जन सोहळा अनुभवता येईल. 🎉
विसर्जनाच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी जाऊन पारंपरिक पद्धतीने जाखाडी नृत्य करून आरती केली जाते. त्यानंतर संध्याकाळी ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात येते. रूढी प्रमाणे मळ्यामध्ये एका ठिकाणी सर्व गणपती एकत्र येतात, तिथे सर्व मंडळी मुल पारंपरिक जाखाडी नृत्य करतात. शेवटी आरती केली जाते, आणि सर्वांनी आणलेला प्रसाद एकत्र केला जातो. मग गणपती विसर्जनासाठी निघतात, विसर्जनानंतर येणाऱ्या प्रत्येकाला तो प्रसाद दिला जातो.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा👍, शेअर करा🫴 आणि सबस्क्राइब करायला विसरू नका! 🔔
धन्यवाद! 😊
#कोकण #konkan #kokanbeauty #कोकणदर्शन #कोकणसंस्कृती #कोकणसुख #कोकणी_साज #गणपती_विसर्जन #गणेशचतुर्थीविशेष #रत्नागिरी #बाप्पा

Пікірлер
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 79 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 18 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 12 МЛН
गावाकडील गौरी-गणपती विसर्जन |l kokan ganpati visarun 2024
17:21
कोकण माझ जगात भारी
Рет қаралды 305
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 79 МЛН