कोकणात असणाऱ्या दुर्मिळ रुद्राक्षाच्या झाडाची माहिती । information about Rudraksh tree in kokan

  Рет қаралды 107,719

Malvani Life

Malvani Life

Күн бұрын

"रुद्राक्ष" हे फळ भगवान शिवाच्या अश्रु पासुन तयार झाले आहे अशी अख्याइका आहे. हे फळ एक दिव्यमणी असुन त्याची पुजा केल्याने साक्षात शिवपुजेचे फळ मिळते असे मानले जाते. रुद्राक्ष धारण केल्याने रक्तदाब व्यवस्थित राहतो अशि मान्यता आहे. मधुमेह असलेल्यांना रुद्राक्ष उगाळुन ते चाटण मधासोबत सेवन करावे. हि रुद्राक्षाची झाडे नेपाळ, बाली आणि भारताच्या हिमालय परिसरात आढळतात.
हे रुद्राक्षाचे झाड आम्ही आमच्या कोकणातील घरालगत लावले व त्यास तब्बल ७ वर्षांनी रुद्राक्षाची फळे लागली. मित्रांनो आज या व्हीडीओ मध्ये आपण या रुद्राक्षाची माहिती घेणार आहोत. तुम्हाला या व्हीडीओद्वारे नक्कीच एक वेगळी माहिती मिळेल.
#मालवणीलाईफ
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....

Пікірлер: 817
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 35 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 866 М.
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 7 МЛН
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 35 МЛН