तेल घाणी मालक श्री . सुर्वे भाऊंनी छान माहिती दिली . घरगुती मालाचे तेल हे गॅरंटीचे व पौष्ठीक व शुद्ध असते . ज्यांना खाण्यासाठी मिळते ते लोक भाग्यवान म्हणण्यास हरकत नाही असे वाटते . लकी दादा आपण मेहनत घेऊन हा व्ही.डी.ओ. तयार करून आम्हाला दाखविला त्या बद्दल धन्यवाद .
@panduranglandge16063 жыл бұрын
@@sudhakarjadhav5555 j hii úúú
@yeshwantpawar76103 жыл бұрын
0
@yeshwantpawar76103 жыл бұрын
7th
@yeshwantpawar76103 жыл бұрын
नमस्कार खूप मेहनत आहे कमी जास्त उत्पन्न असते फार जोखीम असते धंद्यात मोठ धाडस असावे लागत
@ravindrnathgosavi682 жыл бұрын
लकी खुपच सुंदर विडिओ माहिती मिळाली बराच कालावधी नंतर घानाचे तेल काढताना बघायला मिळाले सुंदर विडिओ देव बरे करो गणपती बाप्पा मोरया जय महाराष्ट्र
@viveksavant14613 жыл бұрын
नेहमीसारखाच छान माहिती पूर्ण व्हिडियो पाहायला मिळाला. धन्यवाद.👃
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@ashwiniparkarchury97963 жыл бұрын
Nic video... शेंगदाण्या तेल स्वयंपाकासाठी खूप चांगल, खोबरेल तेल सुद्धा, मच्छी वैगरे मस्त
@MalvaniLife3 жыл бұрын
😋😋😋
@snehavartak1233 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ आहे मस्त महितीमिळली
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@vrishaliiyer96473 жыл бұрын
लकी पुन्हा एकदा उत्कृष्ट माहितपूर्वक विडीयो केला आहेस. तुझे खरच आभार. 😊Pure coconut oil किंवा तत्सम तेलं बाजारात मिळतात त्यात ग्राहकांची किती फसवणूक केली जाते ह्याचा अंदाज घेता येतोय. तुझ्या अशा informative विडीयोंची आम्ही नेहमीच आतुरतेने वाट बघतो. Absolutely fantastic video. Thanks once again 👏👏
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@pankajmungekar32283 жыл бұрын
अति सुंदर पद्धतीने माहिती दिली, असे व्हिडिओ दादा दाखवत जा
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@unnatilad21193 жыл бұрын
खूप चांगली माहिती मिळाली प्रत्यक्ष बघायला मिळाले आम्ही वापर करतो घाण्याचा तेलाचा, धन्यवाद.
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@sachin1978able3 жыл бұрын
खूप चांगला व्हिडीओ आहे. पूर्वीची माणसे हेल्दी होती कारण निसर्गाने दिलेल्या, पुरवलेल्या गोष्टींबाबत त्यांची तक्रार नव्हती. ज्याप्रमाणे मांस, मच्छी, ताडी, माडी, अल्कोहोल वास येत असून सुद्धा हेल्दी म्हणून किंवा इतर इन्ग्रेडिंअंट वापरून आपण ग्रहण करतोच . . . शिवाय मेहनत जास्त आणि गरजा कमी अशी ओळख असणारे भैया लोकांनी सुद्धा कितीही वास आला तरी डोकं राईच्या तेलाने चपचपित करणे अजूनही सोडले नाही. त्याप्रमाणे कोकणातल्या अशा चांगल्या गोष्टी देखील कालबाह्य होण्याआधी ब्रँड स्वरूपात पुन्हा वापरात येणे गरजेचे आहे. ।। देव बरे करो ।।
@shubhangidubla94133 жыл бұрын
तेलाचा घाणा मिळतो सांगितलं तर बरं होईल
@shubhangidubla94133 жыл бұрын
तेलाचा घाणा कुठे मिळतो पत्ता सांगा
@yogeshsurve33353 жыл бұрын
फार मजा आली पहायला आणि बँकग्राऊंड म्युझीक ही फारच छान शांत आहे .
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@atharvagangurde28633 жыл бұрын
छान तुमच्या दोघांच्या संवादातुन छान आणि सविस्तर माहीती मिळाली .
@mpungaliya3 жыл бұрын
आम्ही लहान असताना (१९५५ चे सुमारास ) जर खेळताना कोणाला जखम झाली तर माझी आजी खोबर अर्धवट जाळून ते जखमेवर लावायची . चार दिवसांत जखम भरून यायची . आजही मी त्याच पद्धतीने उपचार करतो . माहिती अतिशय छान आहे .
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@mrunmayeekoyande91103 жыл бұрын
छान व्हीडीओ छान माहिती दिली लकी दादा असेच माहिती देणारे व्हीडीओ बनवत रहा
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@sandhyaangane50423 жыл бұрын
अजून एक उपयुक्त व माहितीपूर्ण व्हिडीओ दिल्याबद्दल धन्यवाद👍👍👍👍
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@trupteehaldankarmelekar19253 жыл бұрын
Tumche video start to end kharokhar chan asatat. Video sampuch naye asa vatat. Mahiti purvak video asatat. Tyamule baracha goshti kalatat. Thank you.
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@sushantjadhavsj603 жыл бұрын
खुपचं मस्त shoot केलं आहे भावेश भाऊन चांगलीच माहिती दिली 👌👌👍👍
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@ShilpaPatil4603 жыл бұрын
ज्ञानात भर पडली 😍👍मस्तच झालाय video अप्रतिम माहिती अगदी घरबसल्या मिळाली
@MalvaniLife3 жыл бұрын
😊😊😊😊👍
@maharashtra07193 жыл бұрын
आमच्या शिरोड्यात पण तेलाचा घाणा आहे तरी तु दिलेली माहिती एकदम मस्तच देव बरा करो
@MalvaniLife3 жыл бұрын
Dev bare karo 😊
@nileshbavkar50503 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ बनवलाय भावा आणि खुप सुंदर माहिती दिली आहे
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@sunilsuryavanshi25763 жыл бұрын
मस्त माहिती मिळाली प्रथमच तेलाचा घणा बघायला मिळाला
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@shashikantbotare51552 жыл бұрын
छान माहिती छान मार्गदर्शन आहे सर धन्यवाद💐💐👌👌👍
@shrikrishnatalashilkar24563 жыл бұрын
माझा गांव माझी माणसं... गांव खेड्यात जाऊन आपण अनेक लघुउद्योग चांगल्या पध्दतीने प्रकाशात आणत आहात. छोट्या छोट्या तसेच काही वेळा दुर्लक्षित अशा उद्योगधंद्याची उत्तम प्रकारची माहिती आपल्यामुळे दर्शकांना घरबसल्या प्राप्त होत आहे. अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचले पाहिजेत. छान माहिती. 👌👍
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@sachinchavan9413 жыл бұрын
खुप मस्त माहितीपूर्वक व्हिडीओ लक्की दादा देव बरे करो 👌👌👍👍
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊 Dev bare karo 😊
@CyPatil3 жыл бұрын
अशी डिटेल माहिती दिली दादा की, दिल खुश झाले.नाहीतर अशी माहिती मिळते कुठे? धन्यवाद दोघांचे
@kk8463 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती चा व्हिडीओ. खुप छान.
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@madhavivaidya25243 жыл бұрын
काजू ,काथ्या इ.विषयी चे तुमचे व्हीडीओ ज् खूप माहितीपूर्ण वाटले .खूप खूप धन्यवाद .
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@ajitkolgaonkar24733 жыл бұрын
छानच सुंदर माहिती मस्त व्हिडीओ 👌👌👌
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@suhaskambli20943 жыл бұрын
चांगलं काम करतोस लकी. तुझ्यामुळे बहुतेक लोकांना माहिती मिळाली की हडी मध्ये तेल काढायचा घाना आहे. मला सुद्धा माहित नव्हता. असच काम करत रहा. व्हिडीओ छान बनवलास. आई भद्रकाली तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद.
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@vforvijay81053 жыл бұрын
तूमचे विडिओ खरंच खूप छान असतात काही तरी नविन माहिती पहायला मिळते 👍👍👍👍👍
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@nandiniwagh23592 жыл бұрын
एक वर्षा पूर्वी चा व्हिडीओ आहे. पण खूप उपयुक्त माहिती 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
@usnaik4u3 жыл бұрын
पुन्हा एकदा १ नंबर व्हिडिओ. देव बरे करो 👍🏻
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊 Dev bare karo 🙏
@sandhyadhamapurkar13753 жыл бұрын
तुमचे विडीओ खुप छान असतात आणि माहिती पण तुम्ही छान देता .
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@nageshgawade96743 жыл бұрын
Hats off Bhavesh dada ... एकदम विस्तृतपणे माहिती दिल्याबद्दल ... And as always -- Top class for King of informative videos, देव बरे करो
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊 Dev bare karo 🙏
@vishnubargode38253 жыл бұрын
पूर्वी गावातून बैलाची तेलाची घाणी असायची. त्यात तीळ, शेंगदाणे व इतर अनेक प्रकारचे तेल काढून उरलेला चोथा पेंड म्हणून वापरले जायचे. पण आता मात्र मशीनने फारच सोपे झालेल आहे.फार छान विडिओ. धन्यवाद
@MalvaniLife3 жыл бұрын
Hoy... Thank you so much 😊
@vilaskhaire36173 жыл бұрын
प्रत्येक विषयाची सखोल आणि महत्व पूर्ण माहिती मिळते धन्यवाद मी दापोली कर
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@suryakanthaldankar23903 жыл бұрын
मी व्हिडिओ पहण्यापूर्विच लाईक करतो.व्हिडिओ चांगला असणार याची खात्री असतेच.
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@anjalisamuel12683 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली आम्ही नक्की इथे येऊन प्रत्यक्ष येऊ न तेल कसे काढतात ते पाहू आणि तेल पण काहून घेऊ 👍👍👍🙏
@MalvaniLife3 жыл бұрын
😊👍
@pakhwajsachin3 жыл бұрын
दोनच दिवसांपूर्वी घाण्याचे तेल या विषयावर घरात चर्चा झाली..आणि योगायोगाने आज तुमचा हा व्हिडिओ पहायला मिळाला.. तुम्ही खूप छान काम करत आहात..👍👍 Keep it up..👌👍☺️
@MalvaniLife3 жыл бұрын
👍🙏
@pradeepbane45843 жыл бұрын
पुन्हा एकदा Informative video 👌👌
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@tanujamodak60033 жыл бұрын
खूप छान आणि माहितीपूर्ण vlog बनवला 🤗👌सुर्वे सरांनी खूप छान माहिती दिली.नवनवीन गोष्टी पहायला मिळाल्या व काही औषधी गुणधर्मही समजले.मस्त 🤗 आणि तू दुर्लक्ष केल्यामुळे तुझे टोपलीतले शेंगदाणे सत्कर्मी लागले. 😊👍
@MalvaniLife3 жыл бұрын
😄😄
@rupeshrane28923 жыл бұрын
भावेशने खूपच छान माहिती सांगितली 👍 . समीर, भावेश आणि इतर खूपसाऱ्या मित्रांसोबत ओझर हायस्कुलमध्ये असतानाच्या आठवणी जाग्याझाल्या, शाळेच्या मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यावर रानफळ खायचीपण मजा भारीच होती. भावेशला रानफळांची पण चांगली माहिती आहे👌👍 #we_are_OVM_students 😍🤩
@MalvaniLife3 жыл бұрын
🙏🙏🙏
@ashokpatekar213 жыл бұрын
एकदम भारी माहिती दिली आहे या ठिकाणी,, मी लहान पणी बैलाचा घाना बघितला आहे,, पण त्यातून करडी चे तेल काढत असत. आमचे गावी,, 1973. 1974 मध्ये,,
@sanjaymandlik50793 жыл бұрын
वा वा लकी मित्रा खूप छान माहीती. देव तुझं भलं करो
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊 Dev bare karo 🙏
@anuradhadigskar83393 жыл бұрын
खुपच मेहनत घेऊन विड ओ बनवला 👍👍👍👏👏👌👌
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@chanchalakambli38863 жыл бұрын
खुपच छान इन्फॉर्मटीव्ह व्हिडिओ
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@suhasshinde76063 жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे अशेच चांगली माहितीचे व्हिडिओ पाहून आम्ही धन्य झालो देव भले करो व्हिडीओ बनवताना जरा मालवणी भाषेचा वापर केला तर जरा ऐकुक बर वाटता असेच व्हिडीओ बनवून आम्हाला सुखद धक्का देत जा तुम्हाच्या पुढील वाटचाली करीत खुप खुप शुभेच्छा🌷🌼🌻🌺🌹💐
@swapnilkatare88993 жыл бұрын
Lucky man Chaaannnn mast vdo explore kelas
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@santoshshegokarverynice30163 жыл бұрын
खूपच सखोल माहिती दिली आहे धन्यवाद
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@ajaygotad51773 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ दादा
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@govindrajam2493 жыл бұрын
fresh & pure oil making process..hya videodware baghayala milali...so big thanks to Malvani Life for this informative video..👍👌🥥🌻🥜
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@kshamasawant18213 жыл бұрын
छान माहिती मिळाली,तेल कसे काढले जाते याबद्दलची,आपल्या प्रत्येक व्हिडिओ मधून प्रत्येक वेळी नवनवीन माहिती मिळते, धन्यवाद 🙏 देव बरे करो 🙏🙏
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊 Dev bare karo 🙏
@shaileshkadam6503 жыл бұрын
खुपच छान माहिती देव बरे करो👋👋
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊 Dev bare karo 🙏
@vinyabhatkya3 жыл бұрын
झकास विडिओ, काय सुदंर माहितीचे विडिओ तुमच्या कडून तयार होत आहेत. खर तर हे विडिओ लहान मुलांच्या शाळेतून सुद्धा दाखवले गेले पाहिजेत. लकी भाऊ तुम्ही जिल्हा परिषेदेच्या शाळांमध्ये ह्याचे प्रोमोशन करा जेणे करून मुलांना खूप माहिती मिळेल. चांगला विडिओ आणल्या बद्दल धन्यवाद 👌👌👍👍
खूप मस्त इन्फॉर्मटिव्ह व्हिडिओ लकी दादा 👍✌️😊 देव बरे करो 🙏😊❣️
@prashantmodak94223 жыл бұрын
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि कोटी मोलाची माहिती दिली. सलाम त्या मित्राला आणि तुला एक नंबर काम करतो आहेस तू
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@pranaygharat99993 жыл бұрын
सुंदर माहिती मिळाली छान
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@sangeetapatil41123 жыл бұрын
भावेशजी, खूप छान माहिती... Good video 👍
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@tabuhafeez98103 жыл бұрын
Bahut achi lagi information ,aap ne mehnat ki ,verna itni purane tareeke ke baare mei hume pta hi nahi chalta ,jo owner hai uss ne hhi acha bataya ,balki aap ne sab question hi ache puche
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@dadasahebmore84992 жыл бұрын
माहिती खूप चांगली दिल्याबद्दल धन्यवाद
@vanitatransportservice81283 жыл бұрын
भाऊ मी पण कोकण मध्ये राहतो रायगड जिल्हा छान माहिती दिली आनंद झाला
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@somnathkalunge85453 жыл бұрын
तेलाची मशिन पहिल्यांदा पाहायला भेटली म्हणून तुमचे आभार आहे
@smitaraut84353 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती..हल्ली डाॅकटर घाणीचे तेल खायला सांगतात..पण सगळी कडे हे नाही मिळत
@rashmichavan71623 жыл бұрын
Khup chaan information 👍ase ajun video banva
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊 Nakkich
@asawarithatte14393 жыл бұрын
Khupchan mahitipurna video hota
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@charukulkarni47583 жыл бұрын
Apratim mahit dilit chancha .great job🙏👌
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@raghunathdange73623 жыл бұрын
जबरदस्त छान माहीती
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@shilpashigvan40273 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
@mrinmayeeparkar1173 жыл бұрын
अरे वा! मस्त व्हिडिओ Lucky you are great! 👍
@Amol_yogatrainer3 жыл бұрын
तुम्ही दोगेही मस्त बोलले .गुड वर्क कीप इट अप.
@sanikakupte2173 жыл бұрын
खूप उपयुक्त व्हिडीओ.हे तेल ते बाहेरगावी विकतात का?
@rajshreesawant65213 жыл бұрын
Jabardst luky..👍👍
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@vinayaksitap35633 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@pravinsawant69933 жыл бұрын
पुन्हा एकदा नवीन विषय आणि सविस्तर माहिती. तेल घाना आणि त्याचा वापर कसा करतात हे पाहायला मिळाला त्याबद्दल धन्यवाद🙏🙏🙏 जवळजवळ २ ते २.१५ तासांच्या मेहनती नंतर २० मिनिटांचा एक व्हिडिओ बनतो खूप श्रम घ्यावे लागतात असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवायला पण लकी भाऊ तुम्ही न कंटाळता आमच्यापर्यंत असे माहितीपूर्ण विषय आणता त्याबद्दल खरोखर पुन्हा एकदा धन्यवाद... 🙏🙏🙏देव बरे करो🙏🙏🙏
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@kattarsanatan983 жыл бұрын
First time pahili.. khupch sunder mahiti sangitli Surve Dada ni 👍🙏
@MalvaniLife3 жыл бұрын
Hoy 😊
@haribhaudorshetwar97923 жыл бұрын
Machine prize kiti aahe
@subhashdhanawade893 жыл бұрын
छान माहिती दिली तर.
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@Deepak218863 жыл бұрын
Ek number video aahe lucky. Keep it up
@rxking99703 жыл бұрын
Kharch khup mast 1 st time baghetela me ❤️🥰❤️✨✌️
@kirangharat87943 жыл бұрын
🙏 dhanyawad chhan topic banavla
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@महाराष्ट्रमाझा-म2ठ3 жыл бұрын
1 number Bhava....Zabardst
@abhishek_j20243 жыл бұрын
या आजींसाठी "like" होऊदेत.👌👌👍👍
@MalvaniLife3 жыл бұрын
😊🙏
@vanitarajput11933 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.. देव बरे करो..🙏 जर आम्हाला तेल पाहिजे असेल तर मिळू शकतो का..?
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊 Description box madhil number war sampark sadha 😊
@jugeshtumbare49283 жыл бұрын
अप्रतिम ! Superb
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@sangeetaghatge5143 жыл бұрын
Khup chhan mahiti sangitlas
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@itube37873 жыл бұрын
Nice pure oil making process Great effort taken by you for this vlog 👏👍
@amrishvijayvast3 жыл бұрын
Very informative. keep up the good work. )))
@jovitadmello57963 жыл бұрын
Thanks for the lovely video
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@manojhindustani62923 жыл бұрын
borshi lagle la naral cha tel, ata kalta kiti kharab asta ghari kadlela tel, good for diva batti
@PremKumar-cd1el3 жыл бұрын
Lucky it was nice information 👍👍
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@rameshsupugade33373 жыл бұрын
दादा घाण्याबद्दल दिलेली ही माहीति खुप सुंदर आवडली आपणाला मी एक बेरोजगार आहे मला या तुमच्या माहितून प्रेरणा मिळाली आहे.माझी ईच्छा शुद्ध तेल जनतेला मिळाव.मला प्रशिक्षण मिळेल का.आपला आड्रेस सेंड करा प्लिज.
@upendrapendse84573 жыл бұрын
फार छान माहिती दिलीत
@truptipawar62513 жыл бұрын
Wow mast kahitari navin bagayla milal 👍🤩 Hadi gava madhe kup udyogdhande Aahet good work
@rahulkoli87983 жыл бұрын
Good luck dada khup mast information well done dada keep it up
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@ashwinikamble11013 жыл бұрын
Khup Chan mahiti milayli
@SGN20242 жыл бұрын
सर्व माहिती बरोबर सांगितली पण शेंगा ह्या शेंगदाण्यापेक्षा खूप स्वस्त असतात, म्हणजे शेंगदाने जर ९०/९५ ₹ असतील तर शेंगा ५०₹ च्या आसपासच असतात.
@pethegayatri3 жыл бұрын
Khup changali mahiti sangitali...
@suchitatambe71183 жыл бұрын
Apratim Mahiti dili aahe. Mast vatla . Aaj kalta ki kiti mehnat aste ya mage'
@MalvaniLife3 жыл бұрын
Thank you so much 😊
@amitkadam9843 жыл бұрын
An informative video of the oil extraction project and how injuries or cuts can be healed good going keep it up Dada.👍