कोकणात भाजावळ कशी करतात ? भाताच्या रोपांसाठी जमीन पोषक बनवण्याची पद्धत - Shetichi Bhajaval : Konkan

  Рет қаралды 73,988

Kokankar Avinash

Kokankar Avinash

3 жыл бұрын

गावाला शेतीच्या कमला सुरवात झालेय. एप्रिल महिना संपत आला कि शेतीच्या कामाला जोर येतो. आता कोकणात सर्वीकडे #भाजावल करायला सुरवात झाली. पेरणीसाठी पोषक जमीन व्होवी म्हणून भाजावलं केली जाते. भाजवळ करण्यासाठी २ ३ दिवस जातात. या जागेवर मग पेरणी केली जाते आणि भाताची रोपे घेतली जातात.
#KokanFarming #KonkanFarming #RiceFarm
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZbin : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZbinr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZbinr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Work hard! Stay Positive !!

Пікірлер: 426
@kk846
@kk846 3 жыл бұрын
मयुरी वहिनींना खरंच मानलं पाहिजे, सगळीकडे खुप छान प्रकारे ऍडजेस्ट होतात. आणि mumbit राहून पण गावची काम आवडीने करतात. 👍👍👍
@sachinmahadik844
@sachinmahadik844 3 жыл бұрын
मयुरी वहिनींना मानले पाहिजे मुंबईत राहुन सुध्दा गावची शेतीची कामे आवडीने करते. खरच आवि तुला खुप समजुदार बायको भेटली. आताच्या मुली क्वचितच मयुरी वहिनींसारख्या भेटतात.भावा तु खुप नशीबवान आहेस
@minakshimulye3252
@minakshimulye3252 3 жыл бұрын
अविनाश तुझी आई खूप कष्टाळू आहे.सांभाळ तिला.मयुरी एकदम मस्त मुंबई च्या पोरींना गावची काम येत नाही असं सगळे बोलतात पण तू दाखवून दिलंस की आम्ही हे पण करू शकतो.नेहमी हसत असते
@sontoshdait6789
@sontoshdait6789 3 жыл бұрын
दादा तुझी आई खूप मेहनती आहे आईला नमस्कार सांग
@diptigurav1594
@diptigurav1594 3 жыл бұрын
बरोबर आहे दादा तुझ आपण जरी मुंबईला राहत असलो तरी गावची काम यायला पाहिजे आपण शेतकर्यांची मुल आहोत .
@deepashivalkar2586
@deepashivalkar2586 3 жыл бұрын
मयुरीला खूपच उत्साह आला आहें. गोड मुलगी आहें. ती तुला नक्कीच उत्कर्षांकडे नेईल.👍👍👍👍👍
@ravindrabarhate2116
@ravindrabarhate2116 3 жыл бұрын
आई ची माया आहे भाऊ तुमच्यावर
@rakeshkalamkar8855
@rakeshkalamkar8855 3 жыл бұрын
तुझे वीडियो बघायला खूप आतुरता असते ....तुझे वीडियो बघुन मला सुद्धा माझे गावातील दिवस आठवतात..कोकणातील जिवन साधे असते, पण खूप समाधानाचे आणी आपुलकीचे असते..! तुझ्या आईला बघुन मला माझ्या आईची आठवण येते ...ती सुद्धा तुझ्या आई सारखी साधी आणी शांत आहे ....तुला मनापासुन शुभेच्छा अवी
@sharadutekar
@sharadutekar 3 жыл бұрын
हे सुख इतर सगळ्या सुखा पेक्षा मनाला खूप शांती देऊन जात. मित्रा तू खूप नशीबवान आहेस तुझी बायको हसत हसत ही सर्व काम करते. आईची आणि बायकोची काळजी घे.
@monalipatil1968
@monalipatil1968 3 жыл бұрын
मयुरी आणि तुझी जोडी खूपच छान,मयुरी खूप छान बोलते आणि smile छान, तू पण छान explain करतो
@Prakashgarole3132
@Prakashgarole3132 3 жыл бұрын
जे आहे. जस आहे. तसेच दाखवतोस. हे फार म्हत्वाच , कुठलाच बडेजाव नाही. आमच्याकडे भात शेती होत नाही. माञ तुझे सर्वच व्हिडीओ आवडतात.
@sahiljadhav385
@sahiljadhav385 3 жыл бұрын
एक नंबर दादा तुझी भाजावल झाली आहे .
@Tanaya0611
@Tanaya0611 3 жыл бұрын
आज तुझ्यामुळे खुप वषाँनी भाजावळ बघायला मिळाली.
@MultiMayur22
@MultiMayur22 3 жыл бұрын
खुप मस्त वाटलं भाजवणीचा व्हिडिओ बघून, जुन्या आठवणी मध्ये रमलो, आपल्या कोकणात खूप जास्त मेहनत घ्यावी लागते सुपीक शेतीसाठी, तुमचा साधेपणा भावतो मनाला ....Thanks Avinash
@QualityTimewithPrasad
@QualityTimewithPrasad 3 жыл бұрын
खूप छान विडिओ आहे अविनाश, जगातील सर्व सुख एकीकडे आणि कोकणातील जीवन एकीकडे ...अप्रतिम ❣️
@sachinnaik3903
@sachinnaik3903 3 жыл бұрын
तुझ्या या व्हिडिओ मुळे लहानपणीची आठवण झाली, उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायचो तेव्हा अशी शेती ची कामं करायचो,आता आमच्या गावी कोणीही शेती करत नाही, तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात, आई खूप कष्टाळू आहेत, तीची सदैव काळजी घ्या, मजेत रहा, काळजी घ्या. 🙏👍👍👍
@suryakantdude5957
@suryakantdude5957 3 жыл бұрын
अवि दा तुझं हे शेतीच काम बघून जाम मजा आली आणि अजून ज्यांना ही काम माहीत नसतील ते ही उत्साही झाले असतील शेतीची कामे करायला
@snehalkasare1028
@snehalkasare1028 3 жыл бұрын
Vha.. sheti chi kame pan tumhala yetet. ani mayuri sudha sagli kade adjust hote.. Ani Aai tar far kashtalu ahet👌👌👌👌
@urmilabane2566
@urmilabane2566 3 жыл бұрын
Mayuri chaan always smile face
@dipakjade6336
@dipakjade6336 3 жыл бұрын
अविनाश तु आणि मयुरी पक्के शेतकरी वाटलात आणि शेतावरती तुम्ही जी बाकरी खाल्ली खूप छान वेगळीच मजा असते विडिओ छान आहे
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 537 М.
Happy 4th of July 😂
00:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 60 МЛН
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
कशी काय वारी
6:23
खरं तेच
Рет қаралды 5 М.
What Hindus Think About Muslims? | Most Fearless Opinions...
29:46
Marathi Kida
Рет қаралды 202 М.