Pistol दाखवणाऱ्या Manorama Khedkar यांची वागणुक सांगताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, काय घडलं?

  Рет қаралды 13,023

Mumbai Tak

Mumbai Tak

28 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#poojakhedkar #ias #maharashtra
IAS Pooja Khedkar यांच्या आईने ज्या शेतकऱ्यांना बंदूक दाखवली, त्यांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम. कोट्यवधींच्या संपत्तीने चर्चेत आलेल्या वादग्रस्त आयएएस प्रोबेशनर डॉ.पूजा खेडकर यांची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली असतानाच त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पूजाच्या आई मनोरमा खेडकर यांनी ज्या शेतकऱ्यांना बंदूक दाखवली त्यांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.
#RPT0429
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 44
@abhijitpachpute9980
@abhijitpachpute9980 26 күн бұрын
शेतकऱ्यांना न्याय मिळूंन द्या पत्रकार साहेब
@narayangadekar6717
@narayangadekar6717 26 күн бұрын
स्थानिक गरीब शेतकरी कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे.
@akashdeshmukh116
@akashdeshmukh116 26 күн бұрын
गरीब अजून गरीब आणि श्रीमंत अजून श्रीमंत होत आहे.. 😢😢
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 26 күн бұрын
फिर्याद तर घेतली नाहीच उलट फिर्याद करायला आलेल्या व्यक्तीवरच गुन्हा दाखल!!!!!!!! वा अजब पोलीस अधिकारी.
@balkrishnakekane1344
@balkrishnakekane1344 26 күн бұрын
भालगावचे सर्व खेडकर अधिकारी कसे झाले याची पण चौकशी होणे गरजेचे आहे
@webilogIndia
@webilogIndia 25 күн бұрын
Right
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 25 күн бұрын
L̊o̊k̊n̊e̊t̊ẙån̊c̊h̊i̊ k̊r̊ůp̊å😂😂
@sandeshghadge691
@sandeshghadge691 26 күн бұрын
बाकी काही नाही वर्दी चा माज आहे अशा मुजोर अधिकाऱ्यांना तात्काळ काढून टाकाव्यात
@vidyapotdar
@vidyapotdar 26 күн бұрын
तुमच्या मधील ज्याने कोणी जमीन विकली त्याला तहसीलदार आणि पोलीस ह्या सगळ्यांसमोर घ्या. सर्व माहित पडेल.
@pradeepdalvi4182
@pradeepdalvi4182 24 күн бұрын
महाराष्ट्रातील अश्या अनेक गोष्टी घडत असल्यास सर्व बाहेर काढणे महत्त्वाचे आहे,
@munjapimple8769
@munjapimple8769 26 күн бұрын
कापून काढा तिला आता जर आली तर जे व्हायचं ते होऊ द्या मग कायदा जागा होईल
@shivrajanegundi_078
@shivrajanegundi_078 25 күн бұрын
मुळशी जे आयएएस कुटुंबाने जागा खरेदी केलेल्या आहे त्यात खूप मोठ्या राजकीय नेत्याचे बहुतेक पैसे असतील म्हणून त्यांना हा पाठिंबा मिळत आहे
@angryindian7568
@angryindian7568 25 күн бұрын
थे राजकीय नेते चा नाम सादर कराव
@pauldcunha521
@pauldcunha521 26 күн бұрын
अभी यह क्यमेरा लेकर पोलीस स्टेशन जाओ और जवाब पूछो.
@rksarde3040
@rksarde3040 25 күн бұрын
मुख्यमंत्रीजी महाराष्ट्र ये क्या हो रहा हे आपके राज मे।किसानो की जमीन खेडेकर परि वार हडप रहा है ।पु लीस भी किसानों का साथ नही दे रही है।
@aakashwakale7627
@aakashwakale7627 26 күн бұрын
अजित पवार क्या कर रहे हैं
@AskMeSSS
@AskMeSSS 18 күн бұрын
Yese dispute har ek gaon mai...
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf 25 күн бұрын
जरा थांबा पायली भरली आहे त्यांची शेतकऱ्यांनो काळजी करु नका बघा आता पुढे काय काय होतंय
@anilbhonde2000
@anilbhonde2000 18 күн бұрын
Indian Justice 😂😂
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 25 күн бұрын
शेतकरी कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे
@user-pq8bb4rp7g
@user-pq8bb4rp7g 26 күн бұрын
ये सब सिस्टम बिका हुआ है... जो आमिरोके तल्वे चाटता है.. जो गरीब होते है उनको सब भोगतना पडता है..😢😢
@DhananjaySutar1983
@DhananjaySutar1983 25 күн бұрын
Pune police kay kartay.. Action ghya.. Garib shetkari kuthe jaanar..
@vankatsangule6071
@vankatsangule6071 25 күн бұрын
या गरीब शेतकरी यांचे कडे सरकार लक्ष देईल का
@vijaychinchane9052
@vijaychinchane9052 25 күн бұрын
गरिबशेतकर्यला न्याय मिळायच पाहिजे
@vivekm7971
@vivekm7971 24 күн бұрын
Vanjari samajachi dadagiri khup zali ata Aarakshan gheun garibana asa karnar asel tr court zopla ahe ka?
@nirmohi5631
@nirmohi5631 26 күн бұрын
मुळशी पॅटर्न …
@Banti-ft1eh
@Banti-ft1eh 25 күн бұрын
तरीपण तुझी कोणीच बाजू घेणार नाही
@jayhindbhartmatakijay7018
@jayhindbhartmatakijay7018 25 күн бұрын
भगवान के घर देर है अंधेर नहीं
@AskMeSSS
@AskMeSSS 18 күн бұрын
Police wale par action lena chahiye pahle... 100 maise 99 beimaan phir bhi mere desh mahan 😂👏 system ke bharose mat betho kay patta system tumare bharose beti ho 😅
@DhananjaySutar1983
@DhananjaySutar1983 25 күн бұрын
Papcha ghada bharla.. Ati tithey maati..
@dattakhade6268
@dattakhade6268 26 күн бұрын
अगोदर जमिनी का विकता तुम्ही
@nirmohi5631
@nirmohi5631 26 күн бұрын
लाज वाटती का ..तीच्या हद्दीबाहेरची जागा सुद्धा लाटत आहे ती बाई…
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d 26 күн бұрын
lykichya baher ka bolto tu mahit nasel tar..
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 28 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 28 МЛН