कुणा कुणाला गोष्ट कोकणातली चॅनल आवडतो. . . 👇त्यांनी लाईक करा1000 like होऊ दे
@vaishalishinde9013 жыл бұрын
होणार नक्की लवकरच होणार भावा 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
@goshtakokanatli3 жыл бұрын
Mala pan aavdto ❤️
@ajaymhade69713 жыл бұрын
@@goshtakokanatli Kay dada tu
@sujatapatil73953 жыл бұрын
👍
@rohitkeny38943 жыл бұрын
Yooo
@prashantpatil71403 жыл бұрын
अनिकेत आजीच्या कष्टाला सलाम
@shubhangichavan25813 жыл бұрын
एवढ्या वयात पण आजीचा काम करण्याचा उत्साह दांडगा पाहून आम्हाला लाज वाटते खरच आजीला दंडवत
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sujataloke51863 жыл бұрын
किती मेहनत आहे शेतीत .. तुम्हा सर्वांना शुभेच्छा ...भरभरून पीक येवू देत
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@vardhananavare12223 жыл бұрын
छान किती मेहनत आहे आजी लव्ह यू ,
@darshnapawaskar12933 жыл бұрын
खुपच झकास सुंदर वीडियो आहे सर्व मंडळी खुप गोड आहेत असे शेतीचे वीडियो पाहायला आवडतात 🙏
@uday801-3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/mqiQY6prpb-Mes0
@aryakawle92023 жыл бұрын
किती मेहनत आहे तुमाला खूप खूप आबि नदन👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@gayatrisawant26263 жыл бұрын
खरे आहे कोकणी माणूस कष्ट करतो ,कुठे ही कमी पडत नाही समृद्ध कोकण
@vilasautadeoksrji57553 жыл бұрын
भातलावणी आणि वातावरण एकदम मस्त ...आजीचा स्वभाव दिलखुलास छान ....!
@deepadhaygude26223 жыл бұрын
अनिकेत, आजीला मानलं, आजी ग्रेट. तरुणांना लाजवेल अशी ही गोड आजी 👍🙏🙏
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@uday801-3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/mqiQY6prpb-Mes0
@madhavikalgutkar66093 жыл бұрын
आज्जी तुम्हाला बघून आम्हाला लाज वाटते. या वयात देखील किती एनर्जी आहे. किती मेहनत करतात तुम्ही सर्व. Hats off to you all 👍
@sadanand33223 жыл бұрын
अनिकेत तु खूप लकी आहेस तुझ्याकडे इतकी छान आजी आहे
@rajendrakumarghadi52513 жыл бұрын
अनिकेत फार मेहनती आहेस.आजीची या वयातील जिद्द पाहून अवाक झालो.आजी द ग्रेट.
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@pratikbait57093 жыл бұрын
खूप मेहनती आहेस भावा.. आजी आणि सर्वच तुझ्या घरातले मित्रपरिवार
@siddheshgurav9413 жыл бұрын
झ wd
@siddheshgurav9413 жыл бұрын
A
@siddheshgurav9413 жыл бұрын
Vcj£zzf is aZ c4
@siddheshgurav9413 жыл бұрын
X
@siddheshgurav9413 жыл бұрын
Z Zzzz
@manojjadhav83613 жыл бұрын
दादा खळ्यात बसते त्या आजी, प्रश्न विचारते त्या आजीची मुलाखत घेत जा अदना मदना..🙏
@krishnanarsale71383 жыл бұрын
हो , बरं वाटतं आणि तिलाही आनंद मिळतो तुझ्यामुळे, आता तुझी लावणी होई पर्यंत तु घाईत असशील ना तु पण.
@goshtakokanatli3 жыл бұрын
Ho nakki
@uday801-3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/mqiQY6prpb-Mes0
@sanviwadekar57033 жыл бұрын
हो ना मला पण ती आजी खूप खूप आवडते...😘तिच्यासाठी काही तरी (पान सुपारी काही खाऊ)घेवून जात जा रे कधी कधी...🙏❤
@vishalginde24063 жыл бұрын
ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे, त्याचा भविष्यकाळ उज्वल आहे. आजी द ग्रेट
@sunitagengaje12183 жыл бұрын
आजी खुप छान
@manoharbhovad3 жыл бұрын
आजी अजूनही या वयात खूप कष्टाचे काम करते... आजीला सलाम... तसेच तुझे आई बाबा व भाऊ सुद्धा खूपच कष्टाळू व मेहनती आहेत... खरंच ग्रेट 👍 धन्यवाद...
@shwetachalke34623 жыл бұрын
आजी 🙏❤️😘 , न्याहारी 😋, पहिले लाईक केले नेहमीप्रमाणे 👍, आता बघणार व्हिडिओ
@swatikadam33333 жыл бұрын
खरं आहे कोकणातील माणसं खूप मेहनती आहेत. दिवसभर चिखलात कामे करायची बापरे संध्याकाळी किती पाय दुखत असतिल. 😭😭👌🏻👌🏻
@goshtakokanatli3 жыл бұрын
Hehe aata hoil savay
@uday801-3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/mqiQY6prpb-Mes0
@premapawar83823 жыл бұрын
कोकणातील माणसे खरोखर खूप मेहनती आहेत ! पेज ,चटणी भाकरी , खाऊन दिवसभर कामासाठी भातशेतीत चीखल पाण्यात उभी राहतात सोबत ओवा असतोच गरमी साठी. आणि शेती हि थोडी तुकड्यातील असते आज तुझ्या शेतीत मी काम करतो उद्या माझ्या शेतीत तू काम कर असं करून शेती होते कारणं सगळ्याला यंत्र ,मजूर नेमु शकत नाही आणि नेमली तर हातात काय मिळणार ? आणि पिकलेले स्वतः साठी म्हणजे घरचे वाटे असतात . पण आमच्याकडे शेती 5, 10 , 20 ,50 ,100 एकरात असते यंत्र मजूर शिवाय चालतच नाही तिकडे घरची बाईमाणसे शेतीवर सहजा जात नाहीत गेली तरी शेत कामासाठी नाही . पण नंतर पीक घरी आले कि मात्र खूप काम असते पिकाची व्यवस्था लावे पर्यंत ते पीक विक्रीसाठी अडतीला नेईपर्यंत उसंत नसते . आणि ज्यांची अगदी एकर अर्धा एकर जमीन असते वाटणी झाल्याने ते स्वतः घरातील सर्व जण राबतात . शेवटी शेतकरी तो कष्टकरी आपला अन्नदाता !
@onlyyoutube91523 жыл бұрын
अनिकेत दादा तुझे पपा खूप मेहनती आहेत👍🙏
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@ujwallakeny3843 жыл бұрын
बापरे बाप केव्हढी ती तुमच्या सगळ्यांची मेहनत. सगळ्या शेतकऱ्याना माझा मनापासुन सलाम. अगदी आजी अप्पा यांना हया वयात सुद्धा शेती करताना पाहून खूप आच्यर्य व कौतूक वाटतं. अपार कष्ट करूनही सतत हसतमुख चेहऱ्याने राहणं हे काही सोप्पं काम नाही. आजचा व्हिडिओ फारच रुदयद्रावक आहे. शब्दच अपुरे आहेत. देव सदैव तुमच्या पाठीशी राहो आणि तुमची शेती कायम हिरवीगार भरभराटीची राहो ❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@OKGAMING-pk7os3 жыл бұрын
मेहनती शिवाय शेती नाही शेतकरी हा खुप कष्टाळू सलाम शेतकऱ्यांना
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@lbmadhav97813 жыл бұрын
अनिकेत आजचा व्हिडीओ एकदम झकास. सर्वांची खूप मेहनत बघितली आज. जसे जसे शेतीबद्दल नवीन व्हिडीओ येत आहेत. तस तस व्हिडीओ बघायला मजा येत आहे. शेतीबद्दल नवीन माहिती मिळत आहे. सर्वाना सलाम. आपला पत्यभाई कुठं शेतीकामात बिझी दिसतोय. एकदा दर्शन द्या म्हणावं. जसा पॉवर ट्रीलर चालतो तशी आज्जीच पण फास्ट काम चालू होतं. सर्वाना मनःपूर्वक धन्यवाद.
@paragshinde213 жыл бұрын
Tu nehami navin umed detos aniket…dev karo tuzya saglya iccha purna hovot🙏 sukhi raha masta raha…love you aaji…😇
@madhavisawant30033 жыл бұрын
आईआजी अनिकेत, आई, पप्पा,अक्षय खरंच खूप मेहनत घेतली आहे, तूम्हाला..... सर्वांना नमन, खूप छान वाटलं हसत खेळत तरवा लावनं हे कष्ट शेतकरी कशाप्रकारे करतो ते पाहायला मिळालं..... हिरवगार शेत सोन्याहून सुंदर दिसत.
@akashadawade25903 жыл бұрын
अर्थशास्त्रज्ञ म्हणतात व्यापारी लोकांमुळे देश चालतो पण लॉकडाऊन मुळे कळलं की शेतात नांगर चालतो तेव्हा देश चालतो ❤️आम्ही कोकणी शेतकरी ❤️
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@archanakalhapure94453 жыл бұрын
खूप भारी दादा तुझ्यामुळे खूप छान माहिती मिळते असेच नवनवीन आईची आणि आईला सलाम आजीचा उत्साह ग्रेट खूप भारी वाटतं लावणीला पाण्याची व्यवस्था अशा प्रकारे करतात हे माहीत नव्हतं आज कळलं
@alkaSalunkheKeni3 жыл бұрын
मस्त ❤️ आज्जी लय भारीच 😘😘😘 का नाही आवडणार असे सुंदर व्हिडिओ बघायला आम्हाला? तुमच्या मेहनतीला सलाम भावा 🙏
@mangeshkadam75183 жыл бұрын
नमस्कार.....अनिकेत तुझे सर्व कुटुंबच छान मेहनती आहे...आणि त्या कुटुंबात 👉तुझ्यासारखा👈 हासरा, मिश्किल, जबाबदारी ओळखणारा ...मुलगा, नातु, भाऊ आहे.😊 मंगेश कदम ..दापोली.
@goshtakokanatli3 жыл бұрын
Hehehe thank u
@sudhirpowar65493 жыл бұрын
Aniket your grandmother is very hardworking.
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sanjaymandlik50793 жыл бұрын
Great you and your family. मित्रा अनिकेत तुमच्य् कष्टांना तोड नाही. एकच म्हणेन "चणे खावे लोखंडाचे तेंव्हा ब्रम्ह पदी नाचे". खूप शुभेच्छा.
@ramanayak3523 жыл бұрын
Ur father is hardworking n experience is laajawab
@nilammotiray99273 жыл бұрын
इतकं वय होऊन ही आजी तुमच्या बरोबरीने काम करते.आजीला सलाम आहे. शेती साठी एव्हढे कष्ट करावे लागतात हे तुझ्या मुळे कळले. आजी❤️.....
@neenabhatkar20083 жыл бұрын
मस्त विडिओ. आजी चा हा उत्साह @75 तरूणा ना लाजवेल असा आहे.
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@shekharshinde71963 жыл бұрын
घरी बसून अवर्णनीय निसर्ग लाभलेल्या कोकणातील शेतीच्या कामाचा आनंद लुटण्याचं भाग्य केवळ अशा व्हिडिओमुळे शक्य होतं.रासम कुटुंबियांना त्यासाठी मन:पूर्वक धन्यवाद.
@vandanagujar48573 жыл бұрын
आजीच्या कामासाठी like तर होणारच.❤️😘😘😘❤️❤️❤️
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@shalakavishwasrao35333 жыл бұрын
Bapre aaji kharech great, damali nahi, energetic aahe, tuzi positive energy aahe, khup mehnat aahe, yawarshi chan bhat piku de re deva
शेती करणे म्हणजे खाऊ काम नाही म्हणून शेतक-याला जगाचा पोशिंदा म्हणतात. आजीचा या वयातही काम करण्याचा उत्साह खरेच कौतुकास्पद आहे. आजीचा हा उत्साह बघून प्रेरणा मिळते. आपल्या राज्यातील गावाकडील असे बरेच उत्साही व आरोग्य टिकवून या वयातही काम करणारे ज्येष्ठ बघितले की आताच्या पिढीची कीव करावीशी वाटते. आजीसाठी 👍🏻👍🏻🙏🏻
@spnikam53073 жыл бұрын
Salute to your grandmother and your hard labour.
@ranjanalakhani51363 жыл бұрын
I love aaji
@uday801-3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/mqiQY6prpb-Mes0
@prathameshhaldankar11313 жыл бұрын
खरंच आजीच ह्या वयात देखील शेतीच्या कामातलं कौशल्य वाखन्याजोगे आहे काय तो उत्साह काय ती आवड खरच हॅट्स आॅफ आजी.. 👍👌
किती मेहनत करावी लागते. सलाम तुम्हा सर्वांना 🙏 आजी या वयात किती तिच्या भाषेत घोपान वाह्ह आजीला नमस्कार 🙏🙏आजीच्या हातचा फोडणीचा भात इथे बगूनच समजते किती अप्रतिम झाला ते वाह्ह आजी. माका भेटाचा असा तुमका.
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@satyabhamasangaleverygoodk54833 жыл бұрын
नमस्ते अनिकेत अरे खुप मेहनत करतात तुम्ही सर्वजन आजीपण किती काम करते तुझी आजी मला फार आवडते
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sonalideolekar76273 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली आणि तुमची सगळ्यांची मेहनत पाहून सगळ्यांना सलाम👍👍👍👍👍👍👍 आम्हाला डिरेक्टर भात ताटात येतो हेच माहिती पण त्या आधी किती मेहनत असते ते वाचून माहिती होते ,आता तुझ्या व्हिडिओ मधून प्रत्यक्ष पहायला मिळाले. तुमची धान्य पेरणी पासून सर्वं काम मनापासून केलेली असतात म्हणून त्या पिकांची वाढ जोमाने होते....खरंच कमाल आहे तुमच्या सगळ्यांची आणि आज्जीला hats off
@NileshPatil-bs8ix3 жыл бұрын
पुण्यवाण आहेस आई आजी आजोबा पप्पा भाऊ सोबत आहेत लय भारी जिंन्दगी आहे तुझी आनिकेत
@savitaprabhu39533 жыл бұрын
तुझी आजी खरच ग्रेट आहे मानल बाबा तिला या वयात सुध्दा खुप कष्ट मेहनत करते जरा सुध्दा दमत नाही माझा तुझ्या आजीला साष्टांग नमस्कार तुझे आईबाबा दादा बाकीची मंडळी यांना माझा मनापासुन सलाम किती हे कष्ट करावे लागतात खरच तुमच्या या काबाड कष्टाला भरपूर यश येवो भरपुर पिक येऊ दे आणि तुम्ही सर्व आनंदी सुखी मजेत राहू दे खुप छान स्वर्गाहून सुंदर सुरेख अप्रतिम गाव आहे निसर्ग सौंदर्यानी भरलेला असा तुझा गाव म्हणजे स्वप्न नगरी आहे खुप भाग्यवान आहे तू या मातीत तुझा जन्म झाला या रम्य अशा गावी तू रहातो खुप आवडला तुझा विडिओ लय भारी बेटा देव तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य देवो
@maxx007573 жыл бұрын
आजी साठी❤️...व्हिडिओ मस्त होता.👍
@subhashhardikar2093 жыл бұрын
शेतीची पूर्वतयारी करताना खत इत्यादी साहित्य अगोदरच आणून ठेवले तर जाण्याचा वेळ वाचून तेवढा वेळ शेतीकामासाठी देता येतो.मेहनती कुटूंब आहे तुमचे.खूपच छान.
@rutujamali79373 жыл бұрын
Goshta koknatli team love you🌍❤️😘
@ranjanashetye17383 жыл бұрын
आपा आणि आजी ला सलाम काय एनर्जी आहे ह्या वयात 👍 great ❤️ aniket tu रोज शेती चे व्हिडिओ बनवा आम्हाला खूप आवडतात 👍
@mangeshgawde9113 жыл бұрын
शेतकरी जीवन... आनंदी आणि निरोगी...👌👍
@prasadparab38603 жыл бұрын
भात शेती करायला प्रचंड कष्ट लागतात याची प्रचिती आली. भात पेरण्या पासून ते लावणी पर्यंत सर्व शेतीच्या कामांची अनमोल माहिती मिळाली. अन्नाच्या प्रत्येक दाण्याची खरी किम्मत कळली.
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@texinahendricks48963 жыл бұрын
Hats off to all of you guys, love you Aaji 😘😘 Appreciate your hard work
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@jaykamalraj55273 жыл бұрын
Aniket tuzi purn family khup mehanati ahe..... Tyat tuza powertelor.... Ani sinu (cat) suddha...all .. Friend.... Tuze gaon pan bhari ahe... .. Lucky man
@prashantmarathe28483 жыл бұрын
Your grandmother is such a sweet parrot on her own she participates n njoyes the vlog, so much of 'mehenat ' goes in to growing crop, while taking a morsel of rice we should thank the hands growing it🙏🏻
@sachingambhire-patil10013 жыл бұрын
शेतीवर जीवापाड प्रेम करणारा महाराष्ट्रातील एक real Hero 😎 माझ्याकडून तुझा कलेला सलाम आणि हो तुला आज Good luck आपल्या काळ्या आई च्या सेवेसाठी👍👍
@anilchavan85433 жыл бұрын
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌹🙏
@krishnanarsale71383 жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ।। 💐
@vijaynarsale18273 жыл бұрын
अनिकेत साहेब तुमचा व्हिडिओ पाहीला कि गावची खूप आठवण येते खरंच तुमच्या बाबांचं जेवढं कैतुक करू तेवढे थोडेच आहे बाबा खूप मेहनत करतात आजी बदल काही प्रश्नच नाही किती गोड आजीच बोलन तिच्या चेहऱ्यावर सैदव हसु पाहून खुप छान वाटत आजीला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आम्ही रोज आपले विडीओ पाहतो खुप मेहनत करतात तुमचे मित्र मंडळी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
@vinaykharche75773 жыл бұрын
मी बुलडाना जिल्ह्याचा आहे खुप हेवा वाटतो यार आपला कोकण पाहून
@krishnanarsale71383 жыл бұрын
धन्यवाद! या कधीतरी दर्शन करायला कोकणचे
@vinaykharche75773 жыл бұрын
@@krishnanarsale7138 नक्कीच
@sangitakerkar45223 жыл бұрын
अनिकेत किती मेहनत करावी लागते शैती करायला आजी किती कामं करते या वयात तुम्ही सगळे मस्तच आहात धन्य.
@travelingvlogspramamta35093 жыл бұрын
Always the Ending is epic of aaji, abhi hum atay,I m going Takecare love u all🤣🤪😅😇🥰look at her beautiful and gr8 smiling face😇🥰
@goshtakokanatli3 жыл бұрын
Hehehe thank u
@travelingvlogspramamta35093 жыл бұрын
@@goshtakokanatli ur welcome bro
@Rohit-cr8mw3 жыл бұрын
Tula aani tuzya aajila video madhe baghun bharpur positive vatat, Thank you Aniket ashyach video tu banvat raha aamhala bharpur aavdel
@saurabhtalekarvlog32003 жыл бұрын
Aaji khup best 🔥mst video 👍 asech changle changle video takt ja , aaji chi hindhi kon nay bolu shakt yevdhi bhari aahe 🔥
@prajktahumane16773 жыл бұрын
आज्जी ऑलरांउडर आहे, तिच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीला खरंच सलाम, शेतात भरघोस पीक येऊ दे हेच देवाकडे मागणे असेल. खूप छान माहिती देतोस अनिकेत.👌👌👍
@deepakmandare56733 жыл бұрын
Matt aaji always smile 😀😘
@smitaharmalkar97933 жыл бұрын
आजीचा उत्साह लाजवाब.. तरवा काढणे, लावणे याची छान माहिती मिळाली.
@aseefhobyisgardenin3 жыл бұрын
सुरुवात लई भारी👍🙏👌गणपती बाप्पा मोर्या⚘💐
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@chhayakhade28943 жыл бұрын
शेतकरी टिकेल , तर सर्व काही पिकेल . शेतकरी किती कष्ट उपसतात ते समजलं .अनिकेत , असेच व्हीडिओ बनव . तुमच्या पुढच्या प्रवासाला खुप खुप शुभेच्छा💐
@tushardesai1503 жыл бұрын
8:55 minitala, tuzyz T shirt var KEED hoti.
@gajanansalunke98103 жыл бұрын
सर्व जण खूप छान मेहनत घेतात आजी सलाम दादा लवकरच तुही लकी दादा सारखी नवीन गाडी घेशील तेव्हा कोणत्याही प्रकारच्या कामात अडथळा येणार नाही लवकरच १ मिलीनियम पुर्न होवो हीच सदिच्छा
Maza सासर कणकवली मध्ये आहे..n mi mumbait rahate...mi KZbin kadhich बघायचे नाही पण लास्ट year lockdown madhe office band असल्यामुळे मझ्या मुलीने मला यूट्यूब बघ्याला शिकवले...आणि मी first tuza video tu jo cake बनवला होता तो पहिला...खूपच मजा आली बघताना आणि मग मी तुझे पहिल्या ब्लॉग पासून ते अज पर्यंतचा एकही ब्लॉग बघायचं सोडला.नाही....आजी solidach आहे n papa tuze khup कष्टाळू आहेत...त्यांना खूप knowledge ahe.... 🙏🙏🙏🙏
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@mangalsawant99123 жыл бұрын
Aaji mhenti aahe ❤️🙏
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@anitamandavkar33793 жыл бұрын
खरच बळीराजा कष्ट करतो तेव्हा कूठे ताटात दोन घास पडतात. अखेर लावणीला सुरवात झाली. खूप मेहनत करताय पिक चांगले आणि भरभरून येऊदे
@rutujamali79373 жыл бұрын
Always love you aaji❤️🌍
@sangitanaikde66063 жыл бұрын
कोकणी माणसा सारख आपर कष्ट कोणीच करू शकत नाही...सलाम तुमच्या मेहनतीला ...आजी सुध्धा खूपच मेहनती आहे...👍👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@suvarnaraut83903 жыл бұрын
🙏गणपती बाप्पा मोरया...🙏 पावना देवी माते कि जय..🙏 श्री स्वामी समर्थ महाराज कि जय🙏
@mayabandal41963 жыл бұрын
अनमोल 🙏🙏🙏
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@bhagyashrighadi1953 жыл бұрын
शेती वर तु व्हिडिओ केलें ते मस्तच वाटले. मी या महिन्यातले बहुतेक Video बघितले . गावाला गेल्यासारखे वाटले . तुझी आजी तर खुप मेहनती वाटली . आपलं जवळचं कोणी माणूस बोलत अस आजी ला बघुन वाटत.अनिकेत तुला खुप शुभेच्छा .
@virupanti21913 жыл бұрын
Finally chalu zali apli Sheti❤️
@shraddhamore37543 жыл бұрын
अनिकेत आजी तुझी आजी खूप मेहनती आहे.या वयात सुद्धा इतकी एनर्जी मला खूप आवडते .एकदम रॉक
@ramdaskamble69743 жыл бұрын
छान शेतकरी आहेस आवडते आम्हाला
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@shivjikirasoi9043 жыл бұрын
किती एकोपा आहे तुम्हा सगळ्यांमधे अनिकेत तू भाग्यवान आहेस आणि खरा भूमीपुत्र आहेस
@pravinchavan78293 жыл бұрын
Patya ch fan club thokal m like vidio la,thokalach pahije....
@jyotimhatre45693 жыл бұрын
आई पप्पा च्या मेहनतीला सलाम, आज्जी भारीच,दादा मस्त च तुम्हाला भरभरून यश मिळो. श्री स्वामी समर्थ 🙏🙏 💐💐
आवनी घेतली..आमच्याकडे पन होईल सुरवात थोड्या दिवसात..🙂
@Aaksach48723 жыл бұрын
आवनी घेतली ... म्हणजे काय
@SisterWood3 жыл бұрын
@@Aaksach4872 म्हणजे पेरणी...
@Aaksach48723 жыл бұрын
@@SisterWood ok.......thanks....all the best......🙏🙏🙏🙏
@priyankakorde96763 жыл бұрын
आमच्या कडे पण आवणीच म्हणतात
@SisterWood3 жыл бұрын
@@Aaksach4872 हो दादा...धन्यवाद..😊
@shubhamanugade43353 жыл бұрын
आजी चा नाद करायचा नाय कुणी नुसता जाळ आणि धुररर सोबतच. आजी Always Rocks 😍😘
@nutandalvi91903 жыл бұрын
Aaj aaji sati ek like❤
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@jayashrisonawane99603 жыл бұрын
Multitalented Aaji hya age madhe pn kiti excitement,energy, sagli family pn khup chan ahe, best Aaji ani Natu cha award asta tr tu tumhla milala asta 👍
@saharebholenath47793 жыл бұрын
आजी नमस्कार
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@namrataghadge71053 жыл бұрын
शेतकरी आणि त्यांच्या आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात...... खुप छान वाटले खुप प्रेम तुम्हाला.
@gauravshirsekar87183 жыл бұрын
Road to 300k 🔥♥️
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@rekhamparab20643 жыл бұрын
आजीच्या उत्साहाला सलाम 🙏 चांगल पीक येऊदे ही पावणा देवी कडे प्राथना 🙏
@sunilmhatre50463 жыл бұрын
तुझा दादा येवढा गप्प का असतो , दादाला शेतीची आवड कमी आहे का, आज दमला भरपूर.
@goshtakokanatli3 жыл бұрын
Nhi tyala bolaychi aavar kami ahe
@kishorkayangude34003 жыл бұрын
छान खुप मेहनत करतो तुम्हाला पाहून आम्हाला पण शेती ची आवड निर्माण होते छान बाबा चे आभार मानतो भरपूर कष्ट करतात आई व आजी नमस्कार
@swapnapednekar45783 жыл бұрын
खरेच तुम्हीं सर्वजण मिळून खुप मेहनत करता त्याची फळे म्हणजे चांगल पीक. आजी फार खुश असते शेतात काम करत असताना.
@swarupachavan9413 жыл бұрын
तुम्हाला सगळ्यांना काम करताना बघून मज्जा आली नेहमीच हसत खेळत सगळी काम करतात मस्त वाटतं बघून पण तेव्हडीच जास्ती मेहनत पण आहे शेती ची करण्यात, खूप भरभराट होवो तुम्हा सगळ्या शेत कऱ्यांची हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤❤❤