कुणा कुणाला गोष्ट कोकणातली चॅनल आवडतो. . . 👇त्यांनी लाईक करा1000 like होऊ दे
@sunitagurav34703 жыл бұрын
Khup mehant karta re babano dev tumala bhrpur pik devo
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@mandabelurkar94973 жыл бұрын
👌👌
@pravinchavan78293 жыл бұрын
Patya bhai che fan club aahet na,thoka m like
@goshtakokanatli3 жыл бұрын
Mi pan
@manasvibhagat40223 жыл бұрын
Me pan
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@vasudeosawant25633 жыл бұрын
शेतकरी आहेत म्हणून सर्व आहेत. खूप मेहनत आहे शेती मध्ये..या व्हिडिओ मधून सर्वांपर्यंत पोचेल ..मस्त आनंदी होऊन शेती करता तुम्ही सर्व , सलाम तुम्हा सर्वांना
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@ujwallakeny3843 жыл бұрын
अनिकेत तुम्हीं सगळे एकमेकांना शेतीच्या कामासाठी खूप मदत करता. तुम्हीं सगळजण खूप मेहनत घेता . या शेतीच्या कामासाठी बायका पण मदत करतात. आणि शेती करण सोपे काम नाही. तुम्हा सर्वांना आमचा सलाम. 🙏🙏🙏🙏🙏
@AmIsHa_51053 жыл бұрын
माणूस अमीर असो किंवा गरीब, शेतकरी व शेती नाय, तर काहीच नाय. Video तर👍
@nandkumarbhandare46463 жыл бұрын
जबरदस्त होता वीडियो अनिकेत पत्या 1 नंबर
@ravitirlotkar37123 жыл бұрын
पत्याच्या आजीला 100 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@asmitabandkar84073 жыл бұрын
गावाकडचे लोक खुप मेहनती असतात. हेशेतीची कामे बघुन फार छान वाटते. कीती वयस्क लोक आवडीने कामे करतात.खरच धन्यवाद सर्वाना.
@hemantwarnakar30333 жыл бұрын
@@travellerpratik296 pp
@ulkasagar81193 жыл бұрын
6666646
@abhishekchavan66883 жыл бұрын
खूप छान झाला वलॉग ,शेतीचे विडिओ बघायला खूप छान वाटत, खूप मेहनत घेत आहात तुम्ही सर्वजण हा कोरोगुना गेला की तुला आणि तुझ्या आजीला,गोष्ट कोकणातील सर्व परिवाराला भेटायला येणार,असेच नवनवीन वलॉग बनवत राहा !👌❤️👍
@adityabahulekar45893 жыл бұрын
Evdha Genuine ani down to earth manus hone nahi....hats off aniket🤘🤘
@goshtakokanatli3 жыл бұрын
Hehehe thank u
@misaianimazilifestyle24553 жыл бұрын
Kharach aniket dada ektach
@shwetaghag81293 жыл бұрын
किती मेहनत करता रे तुम्ही लोकं...पण सगळे मिळून कामं करता म्हणून छान वाटतं....हे सगळं बघून काहीतरी असच करावस वाटतं....असेच व्हिडिओज करत रहा...आम्ही आहोतच तुझ्या बरोबर....आणि स्वामींचा आशीर्वाद तर आहेच तुमच्या पाठीशी....
@shwetachalke34623 жыл бұрын
पहिले लाईक केले नेहमीप्रमाणे,👍 आता बघणार काल खूप वाट पाहिली व्हिडिओ ची🤔
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@prachibhatavdekar10363 жыл бұрын
Hoo na
@vijaypawar73463 жыл бұрын
होन
@travellerpratik2963 жыл бұрын
@@goshtakokanatli [22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@ankitagawade78673 жыл бұрын
खूप खूप छान videos असतात तुझे. आम्हाला खूप आवडतात. आम्ही 2 वर्ष गावी नाही गेलो पण तुझे विडिओ पाहून गावी गेल्याच फील येतोय. आमचं गाव वेताळ बाँबर्डे, कुडाळ आहे.
@jigneshnanaware91823 жыл бұрын
खूप छान असतात तुझे विडिओ दादा,असेच रोज टाकत जा,
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@shwetaghag81293 жыл бұрын
आधी लाईक केलं मग आता व्हिडिओ बघितला....आणि पत्याच्या आजीचा व्हिडिओ कर आणि आजीना 💯 वर्षाच्या खूप शुभेच्छा....छान आहेत आजी....
@Prakashkadam9243 жыл бұрын
हि कोकणातील खरी मजा.. आम्ही मुंबईला असल्यामुळे बघून मजा घेतो.
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@vasantmore25963 жыл бұрын
फारच सुंदर वाटले मदत करतो आहे हे बघून
@shraddhapotdar50883 жыл бұрын
" गोष्ट कोकणातील " ऑल टाईम फ़ेवरिट you tube channel.. एक दिवस जरी वीडियो आला नाही तरी चुकल्या सारखे वाटते....यातच तुमचे यश आहे.... 😊👌🏻 ऑल दि बेस्ट....keep growing !!!! 👍✌
@amitakocharekar35913 жыл бұрын
खूप सुंदर video. ⚘⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⚘ शेतात काम करणाऱ्या सर्वांना माझा सलाम...👍⚘ अनिकेत Excellent presentation 👏 Excellent coverage of farming ⭐⚘⭐⚘ दोन्ही आजींना नमस्कार ⚘⚘
@sunilmhatre50463 жыл бұрын
पहिले लाईक नंतर विडिओ बघणार
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@snehaparab23733 жыл бұрын
शेतात मजा वाटता,जेवण पण थय गोड लागता तुमचो गावपण सुंदर, सुंदर हा, सीन पण छान वाटतत बघूक, 👌👌👌👌👌👌
@aditiparmekar64383 жыл бұрын
Village people r simple n with golden heart.Village is like a home ,all united for any situations good or bad.
@surekhadhoble99943 жыл бұрын
Are Aniket mi Punyatun .Tuze sagle vlogs khup ch sunder motivated astat all family,friends,relatives khup ch gode ,premal aahet.mi roj baghte.mala khup ch bare watate.Aamche pn farm khup mast aahe.Junner javal ,Manikdoh.Saglyat aawadti tuzi aajji.great aahe.hasari.
@rohinirane37853 жыл бұрын
आज्जी माझ्या कोकणातली...आम्ही कोकण प्रेमी😍👌👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@gajanansalunke98103 жыл бұрын
दादा खूप छान कीती मेहनत करता तुम्ही सर्व जण जमीन उच्च सखल असल्या मुळे जास्त मेहनत करावी लागते आज्जी ची जुन्या आठवणी ऐकायला आवडतील चिनु ची मज्जा आहे 👌❤🙏
@ganeshkhavare92483 жыл бұрын
खुप छान मित्रा आशेच चांगले चांगले विडिओ बनवत जा, चिनु साठी अंगाई ,☺️☺️☺️
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@kishorkayangude34003 жыл бұрын
छान वाटत तुमची मैत्री पाहून छान तुमचा ग्रुप सलाम
@manojrajput10043 жыл бұрын
Patya bhaiya fan's club ❤️
@goshtakokanatli3 жыл бұрын
Hehehe thank u
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@shantaramshinde24923 жыл бұрын
अनिकेत फार सुंदर खूपच छान कार्य आहे तुझे सर्वांना मदत करणे हा मनुष्य जन्माचा एक अधिकार आहे.आणि तो तू दाखवतोय congratulation मित्रा फार आवडतोस तु मला मी पण कोकणचा आहे .महाडचा आहे मी आता गुजरातला आहे .मी गावी नेहेमी येतो तुझी भेट घेईल.ok काळजी घ्या तुझ्या आजीला आणि आई वडील लाना माझे नमस्कार 🙏🙏
@pratikshagharat60513 жыл бұрын
10 min zale video upload karun aani mi 602 no vr like kel 😍😍😍 sarvani dada la support kara 😘😘😘😘 Love you dada ,❤️. Patya tr ek no aahe khup aavdto mala tumchi maitrin khup bhari aahe
@suryavanshipradnya73023 жыл бұрын
अप्रतिम निसर्ग .वर्णन करण्यासाठी शब्दच नाही.आजी तर मस्तच.
@sarikasuthar43603 жыл бұрын
Khush raha sukhi raha hasat raha lot's of love from Sarika Tai 🥰🙏🇮🇳
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@prajaktakudtarkar76473 жыл бұрын
खूपच छान व्हिडीओ.very proud to be kokankar 👍👍🎉🎉
@k10edits243 жыл бұрын
Baghaychya adhich like ❤️
@Swaraj0753 жыл бұрын
सुंदर, खूप काही शिकायला मिळाले आज, thank you बाळा, असेच रोज छान छान शेतीचे videos दाखव, बाकी काळजी घेतोय सोईक राहतोय 😊
@poojagoldengirl74273 жыл бұрын
Patya kharch boltoy damlo ha 😊khup mehnat kelis Aniket Tu aaj 💪💪💪hatesoff to you. Stay blessed 😇😇
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@rachanachindarkar3463 жыл бұрын
Khupach mast video 👌👌👌👌👍👍
@pallavikadam93923 жыл бұрын
Ajji mast👌🏻👌🏻nehami energetic aste 😘😘
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@madhavisawant30033 жыл бұрын
वाह खूप छान 👌👌 आईआजी नमस्कार 🙏🙏 नीर फणस आमच्या सोसायटीत आहे, खूप छोटे फणस लागले आहेत.तूझ्या आजीचं आणि पत्याच्या गप्पा रंगवा..... खूप छान वाटेल. खूप मेहनत चालली आहे, आणि एकमेकांना मदत करत आहात.खूपच भारी वाटतं.
@vandanamhaske7543 жыл бұрын
मला शेती खूप आवडते आणी कोकणातील भात शेती म्हणजे एक नंबर
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@rupeshpawar783 жыл бұрын
Khup chan. Bhawa ...like 20 k nahi 20 lakh bhetel...
@shivajidighe49173 жыл бұрын
Class video astat sagle.i Love konkan so much
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sudarshannaik58593 жыл бұрын
एकत्र शेती करण्याची मजा काय औरच आसते , जबरदस्त .
@ameymhadalekar32543 жыл бұрын
खूप छान होता व्हिडिओ.❤️ ❤️ आणि पत्या च्या आज्जी सोबत नक्की व्हिडिओ बनव.
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@dineshkachare87062 жыл бұрын
अनिकेत भावा सर्वात आधी तुला धन्यवाद खरंच तुझ्या व्हिडिओ बगून बगून माझं आजारपण नीट झाला सो खरंच मनापासून तुझे धन्यवाद आणि अशीच तू प्रगती करतं रहावी ही स्वामी चरणी प्रार्थना... Love u Aniket bro
@mansikokate89403 жыл бұрын
Me Pan delisle Road la rahate... Amhala aikayachya aahet aajii chya gappa
@anjalijadhav31543 жыл бұрын
Nice..I like ur video ..
@surajpatil-eo9vu3 жыл бұрын
आज च्या दिवसाचा शेवट छान ,भावा 😊
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sujataloke51863 жыл бұрын
छान वाटतंय शेती , निसर्ग खुप सुंदर, निरफणस म्हणतात
@ranjitbhatale46273 жыл бұрын
खुप छान
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sunitakadam19333 жыл бұрын
खुप मेहनत करताय सगळेच. 🙏 अनिकेत तुझा जो उदेश आहे लोकांना शेतीकडे वळवायचा प्रयत्न यशस्वी होईल. तुला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. आम्हाला शेतीचे video बघायला आवडतात. आजी कडून जुन्या आठवणी ऐकायला नक्की आवडेल. 🙏👍
@rajsatam30043 жыл бұрын
Mast video Dada💫💫💫👍👌
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@devasarkar15283 жыл бұрын
खरंच खूप कष्ट करता तुम्ही.शेती केलीच पाहिजे
@rajeshbarya27723 жыл бұрын
Very hardworking mitra love u yaar ❤️❤️😘
@shamnathbhandar54833 жыл бұрын
हो खुप छान आहे
@chetaningole103 жыл бұрын
Kaki khup chhan bolate kaki la namskar best youtuber Aniket rasam and Jeevan dada💙
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@hirabaria57473 жыл бұрын
Khub chan ati sundar
@manishakoli36883 жыл бұрын
Mast video👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@neetagamare73583 жыл бұрын
खुप छान वाटते तुझे विडीओ बघुन 🙏👍
@smitalikubal13853 жыл бұрын
Chinu khup cute aahe 🥺😍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@kunalgurav5253 жыл бұрын
Dada aajcha video hi chan aahe prate kala sheti sathi madt karne he mala khup aavdle dada yatun khup shikany sarkhe aahe mhanje prakane ek mekala madat keli tar hatatli kame patkan hotil dada tumche sagle mitra khu chan aahet ,khelakar,havshi ,freeli aahet mala tar saglech aavdtat pn saglyat patya dada , mayuresh , tejas khup aavdtat dada tumhi je hirvehirve gar shet dakhavita te pahun khup aavd nirman hote.khup khup subhecha
@nehashetye42323 жыл бұрын
Aaji disli ki chaan batate ❤️❤️
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@sameerdhumal40593 жыл бұрын
अप्रतिम शेती.खुप मेहणत करता तुमी पोर.
@tusharbhavsar78403 жыл бұрын
Superb video 😍😍😍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sachinpujari99503 жыл бұрын
Superb Bro विडिओ 1 No.👌 अशीच शेतीची माहिती आमच्या पर्यंत पोहचवत रहा हीच इच्छा ... आपल्या 🌴"गोष्ट कोकणातली"🌴 ह्या प्रवासात तुला खूप प्रगती होउदे आणि तुझे आणि आमचे नाते हे अशेच राहूदे हीच 💐आई पावनादेवी चरणी प्रार्थना💐 🌴 येवा कोकण आपलोच असा🌴
@shaileshghorpade56883 жыл бұрын
✨!!जय जवान!!...!!जय किसान!!✨
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@swatideshmukh4463 жыл бұрын
Khupach mehnat ahe shetit. Khupach chan hota video.
@rudresh12133 жыл бұрын
Nakki 20 k likes honar.. dada..💕💕
@seemashetye18373 жыл бұрын
खूप छान 👍, खुप खुप आवडला..
@harshadkudalkar3443 жыл бұрын
Biryani recipie punha dakhav .
@goshtakokanatli3 жыл бұрын
Nakkich
@kanchanralegankar4523 жыл бұрын
Chan video💐👌..🙂🙂🙂🙂
@k10edits243 жыл бұрын
Mazi aai pan Shirodkar shalechic ahe same pinch❤️🔥😎
@goshtakokanatli3 жыл бұрын
Ha kay
@kapilsangodkar28443 жыл бұрын
खरच रे खूप लोकांना प्रोत्साहन मिळेल
@aseefhobyisgardenin3 жыл бұрын
कोकणातील मानस खूपच मेहनती असतात👌👌👍👍👍🙏🥰💐⚘⚘🌿
@sachinsambre14983 жыл бұрын
Hello Aniket, Your are a lucky person because tula Patya Sarakha Mitra aahe. I am big fan of Patya bhai. LOVE YOU Patya 😍
@bhimraochavan76863 жыл бұрын
अनिकेत दादा तू प्रथमेश व साहिल फुल पाखरू तिघांची जोडी मणजे अमर अकबर अॅथोनिMH O9 Kolhapurkar
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@rafikpatel49773 жыл бұрын
Mala sahil sobat bolaych ahe
@rafikpatel49773 жыл бұрын
Number de sahil cha
@rafikpatel49773 жыл бұрын
Please
@arjunnaik4283 жыл бұрын
Patya Don aahe 😄
@smitasawant71073 жыл бұрын
Mast video 📹 😍 1 kach no
@jyotishivalkar97763 жыл бұрын
Nice video 🥀✨
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@bhargavigawade26713 жыл бұрын
खूप मस्त अनिकेत आणि तो निर फणस आहे त्याची काप खूप छान लागतात खरंच बाकी विडियो खूप छान होता
@chinmaydeorukhkar13893 жыл бұрын
Mani khupch bhari ahe😍😍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@mayurishinde54443 жыл бұрын
Khup Chan video 👌👌👌👌👌
@vivekjadhav013 жыл бұрын
Kdkk bhai❤❤❤
@ajaygotad51773 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ दादा
@संदिपपाटिल-ख7फ3 жыл бұрын
काल का व्हिडिओ टाकला नाही वाट बघितली खुप
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@ruchitamurkar41963 жыл бұрын
खुप मेहनत करतोस सर्वांना मदत करतोस बर वाटत
@anilchavan85433 жыл бұрын
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌹🙏
@goshtakokanatli3 жыл бұрын
Mauli❤️
@krishnanarsale71383 жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ।। 💐
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@prashantshinde32393 жыл бұрын
Sheticha video khup chan hota. 👌👌👌
@mihirdhuri49343 жыл бұрын
Mast👍👍👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@vilasjadhav12323 жыл бұрын
मस्त.👌👌👍👍👍😍😍
@sambhajigarud69003 жыл бұрын
1M subscriber coming soon ❤❤
@maheshsurve24673 жыл бұрын
शेती खूप छान 👌
@prathameshmhatre23333 жыл бұрын
Dost hava tar aniket sharkha ❤️
@MansiDiwale3 жыл бұрын
खुप छान वाटला व्हिडीओ ,कोकण एकदम हिरवे गार झाले आहे . 👌👌👌👌👌
@harshadkudalkar3443 жыл бұрын
Paneer biryani recipie Kara sagle milun dakhav
@goshtakokanatli3 жыл бұрын
Ho nkki
@suchitrakochrekar89263 жыл бұрын
गोष्टकोकणाताली टीम साठी. रोज लाईक करनार. अनिकेत खुश हसत रहा.
@mihirdhuri49343 жыл бұрын
Dada notification nahi yet aahe mi chek kela
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@ganeshtalavanekar87983 жыл бұрын
Thank u kaay🤣
@archanaraut88783 жыл бұрын
छानच वीडियो खूप खूप सुंदर
@manojrajput10043 жыл бұрын
Farmer is brand ❤️
@goshtakokanatli3 жыл бұрын
Yessss
@ganeshdalvi21563 жыл бұрын
वा भावा केळीच्या पानात जेवण... मजा आहे यार खरंच
@Pitu_Tare30673 жыл бұрын
Mast😊
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@samruddhilowalekar17483 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍Mastttt 1number video always masttttttttttttttt 👍👍👍👍