| कोकणातला चाकरमनी निघाला मुंबईला | परतीचा प्रवास कोकण to मुंबई |

  Рет қаралды 16,121

# swargnagari kokan

# swargnagari kokan

Күн бұрын

Пікірлер: 5
@sudeshgavnang4041
@sudeshgavnang4041 Жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी..
@SamirShinde-sb8xf
@SamirShinde-sb8xf 2 ай бұрын
आपल्या लोकानी चाकरमानी हा शब्द पुसला पाहीजे.आयुष्यातील साठ वर्ष चाकरी करण्यात घालवायची हे आता कुठेतरी बदलणे गरजेचे आहे.
@miteshdhuri2807
@miteshdhuri2807 6 ай бұрын
हि बस अकलूज आगाराची ( डेपोची ) आहे. 😊 अकलूज आगार सोलापूर विभाग 👍
@RajuKaudare-lb5rb
@RajuKaudare-lb5rb Жыл бұрын
एक छोटासा सत्कार बस ड्रायव्हर आणि कंडक्टरचा व्हायला लागतं होता खूप छान वाटले असते
@swargnagarikokan3954
@swargnagarikokan3954 Жыл бұрын
हो दादा खर बोललात आपला प्रवास सुखी व्हावा म्हणून ते खूप मेहनत घेतात . आम्ही दरवर्षी गणपती साठी गाडी करतो . तुमच्या ह्या कॉमेंट ची मी नक्की दाखल घेईल आणि पुडच्या वर्षी नक्की आपण त्यांचा सत्कार करू ! तुम्ही आपली व्हिडिओ आवरजून बघितलात आणि तुमचा किमती वेळ आम्हाला दिलात त्या साठी खूप खूप धन्यवाद असच आपल्या चॅनल सोबत तुमचं प्रेम असू द्या 🙏
Kolhapur To Pathardi via Baramati MSRTC Bus Journey🔥
17:37
Vijay Latthe Vlogs
Рет қаралды 51 М.
Long Nails 💅🏻 #shorts
00:50
Mr DegrEE
Рет қаралды 20 МЛН
快乐总是短暂的!😂 #搞笑夫妻 #爱美食爱生活 #搞笑达人
00:14
朱大帅and依美姐
Рет қаралды 14 МЛН
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 4,5 МЛН