कोकणातला गणपती, कोकणरेल्वे, ओवसा पूजन, देवदर्शन आणि बरंच काही | Titeekshaa Tawde | Siddharth Bodke

  Рет қаралды 62,651

Titeekshaa Tawde

Titeekshaa Tawde

Күн бұрын

ओवसणे म्हणजे पूजणे. आमच्या गावाकडे मुलगी सासरी गेली की तिथे ओवसापूजन करण्याचीपद्धत आहे. खरंतर ओवसा म्हणजे ‘वसा’ ह्या शब्दाचा झालेला अपभ्रंश आहे. घरातल्या मोठ्यांनी परंपरांचा चालीरीतींचा वसा नवीन सूनेला द्यायचा आणि मग त्यांनी तो पुढे चालवायचा. मी नवीन सून पण नाशिक ला ही पद्धत नाही म्हणून आम्ही ओवसा पूजन कोकणात आमच्या गावी केले.

Пікірлер: 173
@pranalirane3291
@pranalirane3291 10 сағат бұрын
सिद्धार्थ कोकणचा जाव ई झाला आहेस त्या बद्दल खूप खूप अभिनंदन,नांदा सौख्यभरे ❤❤
@namratajambhavadekar4765
@namratajambhavadekar4765 12 сағат бұрын
गणपती बाप्पा मोरया!!🌺🙏 गे बाय मांजे!🙆 ट्रेन पाच तास लेट म्हणजे झाला काय..😲 पाच तासांनी का होईना ट्रेन ईली ते महत्वाचं!😅 सिद्धार्थ मातृमुखी आहे..🥰 त्याची स्माईल आणि तुझ्या सासूबाईंची स्माईल सेम आहे..😍 वॉव!!😍😍 कणकवली गावाचं सौंदर्य किती सुंदर आहे..👌👌 तुम्हाला स्टेशनवर न्यायला काका आणि साईश दादा आलेला.. त्यांनी तुझं आणि सिद्धार्थच किती छान प्रकारे वेलकम केलं.. तुला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं हसूच त्यांना झालेला आनंद सांगत होता.. तुम्ही घरी पोहचताच क्षणी तुम्हां दोघांची नजर काकूंनी तुमचं औक्षण केलं, ह्याला म्हणतात कोकणी संस्कृती!! गौराई माहेरपणाला आलेल्याचा आनंद होता तो आणि तू खरचं खऱ्या गौराई सारखी दीड दिवस आलेलीस.. पारंपारिक लूकमध्ये तुम्ही दोघेही खूपचं सुंदर दिसत होतात.. 😍👌😘 तुमची गावची शेतं मस्त हिरवीगार आहेत..😍💚 तुमच्या हातून पूजा झाली.. पुजा झाल्यावर तुम्ही दोघांनी घेतलेले उखाणे कमाल होते!!👌👌 तुझा लग्नानंतरचा पहिला ओवसा पार पडला.. बाय द वे,🤩 सिद्धार्थने तुला ओवश्यात काय 🎁 दिलं? तुझ्या सासूबाई खूपचं फ्रेंडली आहेत..🤟 लाईक तुझी दुसरी आई..! तुमचं हे नातं कायम असच राहावं आणि तुमच्या नात्याची विण घट्ट💝 होऊन अधिक बहरावी..💗 गावाला गेलं आणि देव दर्शन नाही केलं तर चुकचुकल्यासारखं होतं.. लगेच निघावं लागणार ह्यामुळे तुझा उतरलेला चेहरा तुझ्या मनातलं दुःख सांगत होता.. 😢 तुझ्या आईवडिलांचे चेहरे सुद्धा उतरलेले, जेव्हा तू त्यांना बाय केलंस.. आशा काकूंनी आणि तुझ्या काकूने तुम्हां सगळ्यांचं छान पद्धतीने आदरातिथ्य केलं.. शिवाय तुझ्या प्रत्येक ब्लॉगला त्यांचा भरभरून प्रतिसाद असतो.. गावचा ब्लॉग टाकलास हे खूपचं छान केलंस त्या निमित्ताने तुझं गाव बघता आल..😊
@titeekshaatawde
@titeekshaatawde 10 сағат бұрын
तुमची कमेंट वाचून खूप खूप छान वाटलं … तूम्ही मनापासून vlog पाहिला ह्याचा आनंद आहेच पण तुमच्या निरीक्षणाचं विशेष कौतुक! असंच प्रेम करत रहा ❤️❤️❤️
@surekhakumbhar133
@surekhakumbhar133 8 сағат бұрын
Superb 🎉
@rsp151
@rsp151 4 сағат бұрын
गे बाय माझे किती काय काय लिहिलात....पण भारी लिहिलात.... तीतीक्षा जेव्हा जेव्हा कणकवली गावचा उल्लेख करायची तेव्हा तेव्हा ते कणकवली शाळा क्र. 2 चे प्राथमिक शाळेचे शिक्षिका तावडे बाई यांचे कोणी नातेवाईक नाही ना असे वाटायचे पुढे त्या बाईचें पती हायस्कूल मध्ये आम्हाला शिकवायला होते ... 😅
@gaurishinde8870
@gaurishinde8870 13 сағат бұрын
अतिशय विलक्षण सौंदर्य ...!! फक्त हा vlog पाहून कोंकणात जाऊन आल्या सारखं वाटल ..❤ कोंकानातलं culture, heritage, rituals अगदीच लोभनीय ...!!!
@titeekshaatawde
@titeekshaatawde 13 сағат бұрын
खरंय! तुम्हाला कोकणात जाऊन आल्यासारखं वाटलं म्हणजे माझा ह्या व्लॉग करण्यामागील हेतू साध्य झाला💕
@dynamicswara
@dynamicswara 12 сағат бұрын
@@titeekshaatawdeMan Bharala Nahi😢
@umeshvanjare7142
@umeshvanjare7142 8 сағат бұрын
Mast
@jagrutiayare6965
@jagrutiayare6965 9 сағат бұрын
खूप छान व्हिडिओ सर्वात सुंदर मोराचे दर्शन व भजनाचा कार्यक्रम मी पण माहेरी गावी जाताना कधी कधी असरोंडी मार्गाने जाते
@milindkubade2913
@milindkubade2913 2 сағат бұрын
पुढच्या वर्षी आठ दिवस येऊन रहा ,आनंद घ्या ❤🙏💐
@tp6895
@tp6895 7 сағат бұрын
तितिक्षा खूप सुंदर ब्लॉग .... तुझ्या मूळे कोकण दर्शन झालं तसंच तुझ्या गणपतीबाप्पा च आणि गौराईच दर्शन घेता आल... किती छान निसर्ग रम्य कोकण कुणाला अशी धावती भेट आवडेल .... कोकणची माणस साधी भोळी उगीच नाही म्हटलं... तुझ्या घरचा एकौपा बघून खूप बर वाटल... आजकाल असे प्रसंग फार कमी पाहायला मिळतात...तितिक्षा तुझी सरस्वती मालिका आणि तुझी व सिध्दार्थ ची तु अशी जवळी रहा मला खूप आवडायच्या आम्ही एकही एपिसोड मिस नाही केला .... ह्या पुढे ही तुम्हाला असेच छान छान रोल मिळोत हीच बाप्पा चरणी प्रार्थना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤
@titeekshaatawde
@titeekshaatawde 5 сағат бұрын
Thank you so so soooo much! असेच आशीर्वाद कायम पाठीशी राहू देत🙏🏽🙏🏽🙏🏽
@shwetakhare9575
@shwetakhare9575 10 сағат бұрын
कोकणाची सर नाही कशालाच.. आणि कितीही राहिलो तरी कमीच वाटतं निघताना पाऊल रेंगाळतच! आम्हीही गुहागर हून निघताना अजून थोडे दिवस रहायला हवे होते अस म्हणतच निघतो नेहेमी!! कोकण आणि तिथली माणसे.. पुणेकरांच्या भाषेत सांगायचं तर - "जगात भारी" 😅🙏
@titeekshaatawde
@titeekshaatawde 10 сағат бұрын
अगदी खरं बोललात एकदम माझ्या मनातलं❤️❤️❤️
@ratnavalinamjoshi8754
@ratnavalinamjoshi8754 9 сағат бұрын
Atishay sundar kokan ahe...kokantat khup majja yete....maze ajol ahe kankavali...
@ashwininalawade5584
@ashwininalawade5584 14 сағат бұрын
सिद्धार्थ आणि प्रतीक्षा चा उखाणा लय भारी ........💗👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻
@titeekshaatawde
@titeekshaatawde 13 сағат бұрын
Thank you!
@amrutakhakurdikar6404
@amrutakhakurdikar6404 12 сағат бұрын
प्रतिक्षा नाही हो.. तितिक्षा🙂
@meghasankpal1194
@meghasankpal1194 11 сағат бұрын
खुप छान 👌सुंदर ❤अप्रतिम 👏
@titeekshaatawde
@titeekshaatawde 10 сағат бұрын
Thank you❤️❤️
@JyotiJoshi-x1t
@JyotiJoshi-x1t 11 сағат бұрын
खूप सुंदर कोकण आणि कोकणची माणसं साधी सरळ छान enjoy kele तुम्ही
@titeekshaatawde
@titeekshaatawde 10 сағат бұрын
❤️❤️❤️
@shaileshsc13
@shaileshsc13 8 сағат бұрын
❤ माऊली तुम्हा दोघांना सदैव आशीर्वाद दे. खूप छान
@titeekshaatawde
@titeekshaatawde 5 сағат бұрын
😇😇🙏🏽
@swatisalkar5242
@swatisalkar5242 8 сағат бұрын
कोकणची सर कशालाच नाही.तितीक्षा आणि सिध्दार्थ उखाणा फारच छान.
@titeekshaatawde
@titeekshaatawde 5 сағат бұрын
Thank you😍😍
@latapethe8047
@latapethe8047 2 сағат бұрын
Khupch chan aahe video ani kokan che nisarg wah beautiful ani to mor peacock kiti chan city mdhe peacock🦚 disat nahi mhanun khup naval vatale baki Kokan che varnan Amezing Thanks Netra and Love you asech happy raha Tu ani sidh jiju❤❤
@pallavikate9453
@pallavikate9453 9 сағат бұрын
Doghe khup shobhata ekmekanna asech raha blessed always, I am also from kankavali nice video lot of love Titeeksha❤❤❤❤
@payalpatil8071
@payalpatil8071 9 сағат бұрын
Beautiful konkan...!!👌👌👍
@rohinimahadik2284
@rohinimahadik2284 10 сағат бұрын
Wow Kiti sundar❤
@Ruchi1809
@Ruchi1809 Сағат бұрын
Khup chaan vlog tai me Ratnagiri chi aamhi pan javun alo ganapati sathi
@tanayapalav7517
@tanayapalav7517 23 минут бұрын
Wa Chan tai tu konkanatli 😃❤ Wow morane pisara fulavla ur so lucky 😃😍 Swami bless u ❤
@pranalibavkar349
@pranalibavkar349 9 сағат бұрын
खूप छानगणपती बाप्पा मोरया
@pranalihadkar270
@pranalihadkar270 12 сағат бұрын
मस्त लय भारी वाटला ...
@swatipatil9418
@swatipatil9418 3 сағат бұрын
खूप छान सुंदर कोकण
@AmbikaNaykodi
@AmbikaNaykodi Сағат бұрын
ताई तू खूप आवडतेस मला आणि तुमचं तू आशे जवली रहा मालिका अजजून बगते मी आणि ट्रीप छान होती तुम चे fvt मालिका तू आशे जवली राहा big fan aani tumi doge mazi fvt couple hota tum lgn pn kel so happy big fan 🥰✨
@pritamshelar2687
@pritamshelar2687 Сағат бұрын
Khup khup Chan 👌👌
@suyashjadhav1445
@suyashjadhav1445 2 сағат бұрын
किती भारी video ❤❤
@nehasalvi1878
@nehasalvi1878 Сағат бұрын
खूप सुंदर ❤❤
@Saurabhtawde
@Saurabhtawde 2 сағат бұрын
🫶😘🥰Hee Aapli Sarvaaat Best Ganpati Festival Trip Jhaaali Khup Majja aali Yaaar👌❤️🤗
@nehagore2408
@nehagore2408 6 сағат бұрын
Khup sunder..❤
@manishamestry8523
@manishamestry8523 4 сағат бұрын
Khupch sundar😌🥰 Aamch pn gav kankavli ch ahe so video bghtana ha video ajun ch javalacha vatla....kharch khup sundar hota.... thank you 🤌🎀🫶
@advkhale
@advkhale 3 сағат бұрын
तीतिक्षा खुप छान वाटले ब्लॉग बघुन पण तिथून निघताना खुप भरून आलं असणार 😢
@JyotsnaChaudhari-dv6gl
@JyotsnaChaudhari-dv6gl Сағат бұрын
खूप छान होते
@anushkanalavade1273
@anushkanalavade1273 14 сағат бұрын
Khup must❤
@Pratik_Rane_2705
@Pratik_Rane_2705 7 сағат бұрын
🌎🌴 *AAPLI KANKAVLI -आपली कणकवली* ✨❤️
@techgamerz6952
@techgamerz6952 13 сағат бұрын
Khup mast yaveli amhala kokanat ganpati sathi nahi jata ale pan tumcha video baghun khup bar vatal.....
@titeekshaatawde
@titeekshaatawde 13 сағат бұрын
आनंद झाला मेसेज वाचून❤️❤️ Thank you!
@shwetabhowar9204
@shwetabhowar9204 45 минут бұрын
Finally Sidhartha become in our gang of Malvani
@kavitaardekar1931
@kavitaardekar1931 12 сағат бұрын
Woww , me pan kanakavli chi aahe
@shilpabhosale7080
@shilpabhosale7080 11 сағат бұрын
Khup chan gao ahe
@sshindlekar8772
@sshindlekar8772 10 сағат бұрын
Khup chan Gav.. Maz gav pn kankavli aahe..
@amrutavichare9570
@amrutavichare9570 2 сағат бұрын
खुप छान सुंदर
@pranalirane3291
@pranalirane3291 10 сағат бұрын
खूप छान 👌👌
@chitremandarr
@chitremandarr 8 сағат бұрын
खूप छान विडिओ 🤩👌 आय लाईक कोकण आय लव कोकण ❤ आमच्या लाडक्या नेत्राला देव 🌹🍫 तारी 🍫🌹 तितीक्षाचे हे गाव जगात लय 👌🤟भारी 🤟👌
@titeekshaatawde
@titeekshaatawde 5 сағат бұрын
हाहाहा भारी💕💕
@pradnyakadam8359
@pradnyakadam8359 11 сағат бұрын
Hi Titiksha, Tula mahitey we stay in the same society and glad to know that we share the same native as well , Kankavali...
@titeekshaatawde
@titeekshaatawde 10 сағат бұрын
Really! Hope to see you soon :)
@maharajstatus5545
@maharajstatus5545 9 сағат бұрын
खूप छान❤❤
@arshchandurkar8618
@arshchandurkar8618 14 сағат бұрын
Khup chhan
@mithilesh__rane
@mithilesh__rane 4 сағат бұрын
Didnt knew that you are from our neighbouring village. Asrondi is indeed beautiful🤩
@shilpabhosale7080
@shilpabhosale7080 9 сағат бұрын
Me sudha kokanatali malavan chi ahe. Tu khup javalachi vatate . Best of luck Z Marathi award best actress la
@SmitaRane-f2s
@SmitaRane-f2s 11 сағат бұрын
Khup bhari Hota
@vinitadesai8067
@vinitadesai8067 5 сағат бұрын
खूपच छान तितीक्षा टिपिकल कोकण गणपती अनुभवायला मिळाला ते पिठलं कुळीथ पिठीच होते का, छान vlog 👌❤
@titeekshaatawde
@titeekshaatawde 5 сағат бұрын
हो कुळीथ पिठलं होतं ते .. thank you:)
@ankitazore2595
@ankitazore2595 9 сағат бұрын
सिद्धार्थ कसो वाटलो आमचो कोकण आणि गणपती गौरीची मज्जा तुका ?
@sureshjoshi7684
@sureshjoshi7684 Сағат бұрын
नमस्कार सुंदर व्हिडिओ, गांव छान, बाप्पा की जय हो!पण गांवाला विसरू नका, कोकण स्वर्ग च आहे, भाग्य लागते जन्माला यायला, धन्यवाद
@madhurim9249
@madhurim9249 14 сағат бұрын
Sidhu chan ahe
@shravani1523
@shravani1523 13 сағат бұрын
So sweet of you both❤😍
@rathnapatwal4190
@rathnapatwal4190 Сағат бұрын
Very nice👍👏👍👏❤❤
@sayalipawar7285
@sayalipawar7285 11 сағат бұрын
Khup mast
@kokankattashitalparab2735
@kokankattashitalparab2735 11 сағат бұрын
Khup chan mala tumce video khup avdtat ani serial madhl kam pn maz gav pn kankavali ahee ❤
@titeekshaatawde
@titeekshaatawde 10 сағат бұрын
Thank you!!!
@vrushalisalvi8604
@vrushalisalvi8604 13 сағат бұрын
❤❤खूप सुंदर आहे video. खूप कमी वेळ मिळून सुद्धा video खूप सुंदर बनवला आहे. खेद त्यांना कधीच वाटत. कारण त्यांचे ते routine आहे. त्यांना काही फरक पडत नाही. रेल्वे लोकल चा प्रवास 35 वर्षे केला आहे. आपल्या ला announcement ऐकून कंटाळा येतो. आपल्या सारख्या सामान्य लोकांचे ते विचार आहेत. असो त्यातून सुद्धा तुम्हाला थोडा तरी आनंद घेता आला. ईथेच आपण समाधान मानायचे. कोकण तर कुणालाही आवडेल असेच आहे. आमच्याकडे रत्नागिरी la सुद्धा अशीच मजा असते. पण फार जाने होत नाही. सिद्धार्थ च्या आई आणि बाबा नाशिक येथील आहेत. त्यांना कोकण नक्की आवडले असेल. Short tour, more traveling करून सुद्धा मजा आली हे महत्वाचे. Enjoy your next trip with your lovely family. Good day and good luck.
@amrutakhakurdikar6404
@amrutakhakurdikar6404 12 сағат бұрын
सहमत👍एक घरगुती हृद्य सोहळा बघायला मिळाला. तितिक्षाने छान अंबाडा, गजरा, जरीची साडी असा औचित्यपूर्ण पोषाख केला होता. ओवसापूजा, उखाणे झक्क👌कोकणचं निसर्ग सौंदर्य मोहक आणि तिथल्या लोकांचा साधेपणा मनाला स्पर्श करणारा.कौलारू घर, शेत🌿मस्त👍 पण...सिध्दार्थ-तितिक्षाला रेल्वेविलंबाचा चांगलाच फटका बसला.. दोघांचा एवढा वेळ वाया गेला..वाईट वाटलं!
@titeekshaatawde
@titeekshaatawde 10 сағат бұрын
Thank you so so so much! ❤️❤️❤️
@titeekshaatawde
@titeekshaatawde 10 сағат бұрын
❤️❤️❤️❤️❤️
@Snehalpatil4109
@Snehalpatil4109 15 сағат бұрын
❤❤mast Konkan
@vrushalimohite8594
@vrushalimohite8594 5 сағат бұрын
1 no उखाणे
@user-tk2jx3lj7b
@user-tk2jx3lj7b 10 сағат бұрын
खुप सुंदर
@charitakukian6008
@charitakukian6008 14 сағат бұрын
It was very nice ❤❤❤
@shravanipokale3713
@shravanipokale3713 4 сағат бұрын
Best vlog 👌👌👌...yeva kokan aploch aasa❤️❤️
@AntaraKadam-c1s
@AntaraKadam-c1s 9 сағат бұрын
Vlog sampuch naye as vatat hot very very nice Vlog and the best couple ever siddharth titeeksha❤
@nikitalomte4951
@nikitalomte4951 3 сағат бұрын
Khup chan vlog zala mst tai tu ani dada khup chan dist hotat mst tuzi he saree tr khup chan aahe tuzya lagnatli aahe na hi saree khup sundar aahe. vlog mst family pn khup chan aahe tuzi lots of love to both of you guys 😊😊
@ashwininalawade5584
@ashwininalawade5584 14 сағат бұрын
प्रतीक्षा माहेरला जाते हो नाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा .......❤❤❤❤😊😊
@titeekshaatawde
@titeekshaatawde 13 сағат бұрын
😄😄😄
@Vidya_01
@Vidya_01 5 сағат бұрын
तितिक्षा
@smitagurav7470
@smitagurav7470 9 сағат бұрын
Khup sunder vlog
@SSS-jj6pm
@SSS-jj6pm 3 сағат бұрын
Ha video Chan ahe
@yogendrasawant5204
@yogendrasawant5204 7 сағат бұрын
Wow nice❤❤❤❤
@rekhanerurkar2600
@rekhanerurkar2600 9 сағат бұрын
मस्त विडिओ😊
@pratibhabandarkar92
@pratibhabandarkar92 13 сағат бұрын
Khoop chan
@sakshiparte8459
@sakshiparte8459 9 сағат бұрын
Khup chan zalyyy video Me tumhala ek request karty tumhi na aata satara la yaaa khup chan asel nature and kas pathar tumhala bagylylaa khul majjja yeil aani parte hill resort la pan nakiii yychyyh We are also satara kokni so that मी तुमका आग्रहाच्र आमंत्रण देतय तुमका यावच लागतय💞💞❤️❤️
@HarshadKashalkar
@HarshadKashalkar 14 сағат бұрын
खूपच छान झालाय व्ही लॉग
@sunilpatil6680
@sunilpatil6680 9 сағат бұрын
15:48 khup chan vidio
@ManishaGujar-m1m
@ManishaGujar-m1m 11 сағат бұрын
Kupa Chan
@pragatijagushte956
@pragatijagushte956 25 минут бұрын
आमचा कोकण भारीच असा
@swatishikhare8180
@swatishikhare8180 13 сағат бұрын
Sidhu cha ukhana 🥳
@aditinaik3354
@aditinaik3354 7 сағат бұрын
Khup sundar vlog hota tai tuza. Mi pn kokanchich ahe. Kudal chi ahe. Pn tu jase dakhwles tasech watawaran aste kokanat. Mi pn ganpati sathi 8 diwas jaun aale. Kharch khup bhari watatat te diwas ganpati che. Sidharth jijuni pn khup enjoy kel te disat hot tyanchya chehryawar. Baki tuzi gharchi mandali khup mast ahet. Love you tai❤
@titeekshaatawde
@titeekshaatawde 4 сағат бұрын
Thank you so much ! Aapla kokan aahech bharee❤️
@AnkitaPayer-oc4ei
@AnkitaPayer-oc4ei 12 сағат бұрын
Khup chan vlog❤
@PoonamBendale-rc4yw
@PoonamBendale-rc4yw 11 сағат бұрын
Khup chan vlog ❤️ Ase watle ki amich koknat ahot ❤️🤗
@titeekshaatawde
@titeekshaatawde 10 сағат бұрын
❤️❤️❤️
@swatimotghare8670
@swatimotghare8670 14 сағат бұрын
Khup chan rituals ahet❤❤❤ Khup chan vlog❤❤❤ Love uu sid titeesha❤❤
@titeekshaatawde
@titeekshaatawde 13 сағат бұрын
Thank you 🥰
@sumanbhalekar1065
@sumanbhalekar1065 10 сағат бұрын
Mast sunder chan
@titeekshaatawde
@titeekshaatawde 10 сағат бұрын
Thanks a lot
@pramodparab9817
@pramodparab9817 Сағат бұрын
❤❤
@kamalpatil2171
@kamalpatil2171 12 сағат бұрын
👌
@ashwinijoshi2565
@ashwinijoshi2565 6 сағат бұрын
Khup chan
@titeekshaatawde
@titeekshaatawde 5 сағат бұрын
❤️
@Swaron_R7236
@Swaron_R7236 6 сағат бұрын
Vlog tr Sundar aahech, tu hi khup Sundar distey di 😍🥰
@titeekshaatawde
@titeekshaatawde 5 сағат бұрын
Thank you soooo much :)
@bhoomishivgan9665
@bhoomishivgan9665 13 сағат бұрын
Nicee Video ❤😊 Tai You Are Looking Beautiful 😍 Both Looking Cute 🥰 I'm also From Konkan
@titeekshaatawde
@titeekshaatawde 10 сағат бұрын
Thank you 😊
@saishtawde1830
@saishtawde1830 15 сағат бұрын
Most Awaited vlog❤❤😍😍
@titeekshaatawde
@titeekshaatawde 10 сағат бұрын
❤️❤️❤️❤️❤️
@pragatijagushte956
@pragatijagushte956 32 минут бұрын
आम्ही पण कोकणातले
@mansideshpande4038
@mansideshpande4038 14 сағат бұрын
Chan volg
@ratnavalinamjoshi8754
@ratnavalinamjoshi8754 9 сағат бұрын
Apartim..kokanat atishay majja yete..kokanche saundarya kahi agalech ahe...nighu naye asech vatate ekada gele ki...
@titeekshaatawde
@titeekshaatawde 5 сағат бұрын
Exactly 🥰
@swatighadi5910
@swatighadi5910 8 сағат бұрын
माझी शाळा असरोंडी
@titeekshaatawde
@titeekshaatawde 5 сағат бұрын
😍😍😍
@SHUBHANGISAWANT-y6m
@SHUBHANGISAWANT-y6m 7 сағат бұрын
लेकीस जरा वडे मटण तांदळाचेमोदक खीर खायला द्यायला पाहिजे होते सात पिठले का खायचे
@titeekshaatawde
@titeekshaatawde 5 сағат бұрын
नाही खात ओ मी वडे मटण..पण मोदक खाल्ले😃😃
@Vidya_01
@Vidya_01 5 сағат бұрын
Same day, aamhi mumbai Central varun GANPATI SPECIAL train ne gelo aani ratri 10.30 chya train ne parat aalo.... Kokan kanya canceled zali asech vatle hote
@titeekshaatawde
@titeekshaatawde 5 сағат бұрын
😅😅😅😅
@vinayaaiwale6005
@vinayaaiwale6005 11 сағат бұрын
Nice
@titeekshaatawde
@titeekshaatawde 10 сағат бұрын
Thanks
@sureshjoshi7684
@sureshjoshi7684 Сағат бұрын
सिध्दार्थ चे गांव कोणते आहे, कळेल काय?
@smitasawant3761
@smitasawant3761 10 сағат бұрын
Ag maza pan asarondi gav aahe,Mala video pahun khup chhan vatal.apala gav sunder ch aahe.
@titeekshaatawde
@titeekshaatawde 10 сағат бұрын
Hope to see you someday ❤️
@meenapawar4598
@meenapawar4598 14 сағат бұрын
Nice video❤🎉
@titeekshaatawde
@titeekshaatawde 13 сағат бұрын
Thanks 🤗
@SameeraArekar3681
@SameeraArekar3681 10 сағат бұрын
kankavlit kont gav..aamhi pn kankavali kr
@titeekshaatawde
@titeekshaatawde 10 сағат бұрын
Asrondi!
@prratimatalekar9007
@prratimatalekar9007 6 сағат бұрын
कोकणची सर कशालाच नाही, आमची पण ट्रेन 12 तास लेट होती पण गावी पोहोचून जे समाधान मिळालं ना त्याने त्या waiting cha सगळं थकवा निघून गेला. मुंबईला यायची इच्छाच होत नव्हती पण यावं लागलं
@titeekshaatawde
@titeekshaatawde 5 сағат бұрын
Exactly! आमच्याबाबतीत सुद्धा असंच झालं.. सगळ्या delay चा विसर पडला:)
@6_t_ngaming562
@6_t_ngaming562 4 сағат бұрын
थोडयाच वेळ मिळाला पण पुर्ण जगुन घेतलस
@vaishalirane9795
@vaishalirane9795 14 сағат бұрын
Kont gav aahe tai
@titeekshaatawde
@titeekshaatawde 13 сағат бұрын
Asarondi 😃
@mangaljadhav2019
@mangaljadhav2019 10 сағат бұрын
Asarondi gav Kankavali madhe aahe ​@@titeekshaatawde
@darshanaghadigaonkar9033
@darshanaghadigaonkar9033 10 сағат бұрын
Aho amche sejari kse ahat
@titeekshaatawde
@titeekshaatawde 10 сағат бұрын
❤️❤️❤️
@darshanaghadigaonkar9033
@darshanaghadigaonkar9033 10 сағат бұрын
A g mala tuzayashi bolaych bolt me tuzi khup moti fan ahe maz gav ahe Hiwale
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 19 МЛН
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
Aniket X Amruta || Best Marathi Wedding Teaser || Sukh Kalale | Female Version
1:42
Golle Ko Mili Khudki Seat😍 | Bharti Singh | Haarsh Limbachiyaa | Golla
12:36
LOL (Life of Limbachiyaa’s)
Рет қаралды 1,3 МЛН
Guru Divekar and Madhura Joshi wedding video
16:01
TV wala Couple
Рет қаралды 467 М.