जोत धरलेले काका बघून मला माझ्या बाबांची आठवण आली . खुप छान वाटल शेतातील व्हिडिओ बघून . आपण जो भात खातो त्याला किती कष्ट करतो शेतकरी हे लोकांना समजेल . म्हणजे कोणी अन्न वाया घालवणार नाही .आणि घालवू नये .
@antoinettefernandes87193 жыл бұрын
Our farmers work so hard, every one should watch this video to know their hard work. Good job, excellent video👌