पुनम च घर खूप छान आहे.. आणि घराच्या आजूबाजूचा परिसर पण खूपच छान आहे...
@omkarpatkar75974 ай бұрын
Excited for upcoming videos
@shubhdapadwal55324 ай бұрын
वा बाबूराव। पुनमताई पावसात चुलीत एक कापूर वडीटाका आग लवकर पोटात।
@shilpadalvi20024 ай бұрын
आजचा विडीओ मस्तच ❤❤❤❤❤
@hiddenways95604 ай бұрын
मालवणी भाषा बोलायला आणि ऐकायला पण छान वाटते. Nice Video 👍
@madanbagwe62734 ай бұрын
छान पुनम ताई मस्तच व्हिडिओ
@mohiniredkar45484 ай бұрын
बाबू तुझी मालवणी भाषा मला खुप आवडते.
@SwatiChavan-i2w4 ай бұрын
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
@sanjaynikam76094 ай бұрын
Wa mast🎉🎉
@varshachavan79914 ай бұрын
Navi Mumbai madhe pan khup pauus aahe...pan gaovcha pauus baghayla khup mast watte....pushpacha shetat kaam karaycha vdo ekdam mast...hulli Poonam tai recipe karat nahi ky....Aluchya gathichi bhaji baghaychi hoti...nakki vdo banva
@sandhyadhamapurkar13753 ай бұрын
तुमची मालवणी एक नंबर बोलूक आणी ऐकूक पण .बाबल्या पूनमला सतवू नकोस.
@meenaalwe68294 ай бұрын
मस्त ❤🎉
@varshachavan79914 ай бұрын
Asech naditlya panyatun patyawar warvanta ghyaycha....Nadi madhe pan chaan dahad astat....
@amitabapat99094 ай бұрын
पूनम कडे खाऊ पण घेऊन जा नंदन ल.. नुसत त्यांच्याकडे डिश वर डिश खाऊन येतात.😮
@sangeetashinde2304 ай бұрын
Chhan video
@kalpanamanwatkar36974 ай бұрын
Nice volg🎉❤
@vaibhavmestryvlogs4 ай бұрын
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT COLOUR OF KOKAN ❤🎉
@adeshRedkar-r1w4 ай бұрын
पावसाने एक शिकवण दिली ती म्हणजे जे सरपंच असतील म्हणून त्याच्या घरातील लाईट जाणार नाही असे नाही.त्यामुळे सरपंच पूनग्या हिला लाईट गेल्याने वरवंटा वर वाटण करावे लागले.😂😅😮
@vaishalisawant37024 ай бұрын
पुनम ताई चुल पेटवताना आमच्या गावी सेनीचा वापर कीवां गेवरीचा वापर करतात तुम्ही पन करूण बघा
@sheetalghag47984 ай бұрын
पाटा वर वं टा जात उखळ ह्या वस्तु घरा मधे पाहिजे त केवाही कामला येतात.
@rameshnewalkar46024 ай бұрын
कोथंबिर ची अळू वडी😂
@bag98454 ай бұрын
काळो दगड कपडे धुवूसाठी गावत नाय.
@gajanankorgaonkar3514 ай бұрын
बाबू मला एक शंका आहे की पूनमच्या घरी तुम्ही ज्या ज्यावेळी जाता, बसता आणि जे काही असेल तर खाऊन पिऊन येता. मज्या मस्ती करता.त्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही. पूनमच्या घरी पुष्पाचा नवरा आणि सासू कधी दिसत का नाही. का ते असून तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवायचे टाळता का.
@S.m-x3s4 ай бұрын
विनू आणि बाबु गावातले मांजर पण दाखवतात तर जीवंत माणसा का दाखवणार नाही . शेताची कामे असतात म्हणून पूनामचे यजमान जास्त दिसत नाही आणि पूनामची सासु बाई जुन्या घरात राहतात आणि पाऊसत कोकणांत सहसा वयस्कर मंडळी बाहेर फिरत नाही नाना सोडुन
@thebeardedbiker43212 ай бұрын
प्रत्येकाला ज्याची त्याची privacy असते आणि ती राखावी लागते. कॅमेरा आहे म्हणून कोणाचा वयक्तिक आयुष्य जगासमोर आणता येत नाही त्यांचा परवानगी शिवाय. त्याचा बहिणी आहेत त्यांची हरकत नाही त्या तो दाखवतो. त्यांचा घरातल्यांवर force करू शकत नाही. मजा घ्या चांभार चावकशा कशाला.
@gajanankorgaonkar351Ай бұрын
@@thebeardedbiker4321 हा u tuber आहे म्हणून बोलतो आहे.
@yogeshnachare18214 ай бұрын
Tumche gaav konte
@DEVILGAMER-xb1mn4 ай бұрын
Naringare Devgad
@S.m-x3s4 ай бұрын
कायदा नुसार 24 तासाचा आत लाईट आली पाहिजे नाही तर महावितरण कंपनीला तासाला मोबदला दंड म्हणुन ग्राहकांना देयावे लागतो ⚖️
@bag98454 ай бұрын
नियम हे फक्त कागदावरच असतात.
@S.m-x3s4 ай бұрын
@@bag9845 अरे नाही रे त्या नियमांना माझा सारखे अतरंगी आठवन करुण देतात महावितरण आणि मी 2021 पासून तू तू में में करतोय " मी वीज वापरली नाही मी बिल भरणार नाही "