No video

कोकणातला स्मशानातला उपरलकर चाळा 🔥365 खेड्यांचा अधिपती 🔥 कुठल्याही प्रकारची भूतबाधा येथे टिकतच नाही🔥

  Рет қаралды 29,843

Hoy Maharaja Vlog

Hoy Maharaja Vlog

7 ай бұрын

कोकणातला स्मशानातला उपरलकर चाळा 365 खेड्यांचा अधिपती कुठल्याही प्रकारची भूतबाधा येथे टिकतच नाही. हे देवस्थान आहे सावंतवाडी येथे अतिशय जागृत चाळा देवस्थान आहे. नवसाला पावणारा धंद्यात बरकत आणणार तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा हा उपरलकर चाळा स्मशानात असलेल एकमेव देवस्थान अधिक माहितीसाठी संपर्क देत आहे.
श्री. विद्याधर नाईक शितप ( काका ) 9075128774
g
हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या hoy maharaja vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरु नका धन्यवाद......

Пікірлер: 106
@sanjaygawas2259
@sanjaygawas2259 5 ай бұрын
उपरलकर देवाला माझा कोटी कोटी प्रणाम....... तुम्हाला आवर्जुन सांगतो मि माझ लग्न झाले त्यावेळी चार दिवसांनी उपरलकर देवाला नमस्कार करण्यासाठी आम्ही दोघेच मी आणि माझी बायको गेलो होतो. नमस्कार करण्यासाठी देवाच्या समोर थांबलो आणि चमत्कार घडला.... वरून एक लाल कलरच फुल भिरभिरत आल आणि बायकोच्या डोक्यावर फुलं माळतात त्या ठिकाणी स्थिर झाले..... आम्ही खरोखरच ध्यन्य झालो...... आम्हाला साक्षात आशिर्वाद दिला........
@ravindrakunte77
@ravindrakunte77 7 ай бұрын
कोकणातली माणंसांचीसर ऊभ्या महाराष्ट्रात माणूसकी आपूलकी प्रेम हे मिळू शकत नाही मी तर घाटावरचा पण कोकणी ना जात ना धर्म कोकण माझाच वाटो आपला .शून्पातून प्रेम करणारी माणसं आत्मविश्वासात जागणारी माणसं .
@jagdishmaharaj5851
@jagdishmaharaj5851 7 ай бұрын
जय भवानी जय शिव गोरक्ष
@sujatapange1709
@sujatapange1709 4 ай бұрын
​@@jagdishmaharaj5851f
@devanandgawas8231
@devanandgawas8231 10 күн бұрын
होय महाराजा उपरलकर देवा
@ravidrasonar9516
@ravidrasonar9516 6 ай бұрын
Khup chan mahithi dhannyvad
@ravindrakunte77
@ravindrakunte77 7 ай бұрын
होय महाराजा अतीशय खर्या कोकणाची जाणीव करून देणारा ऊभ्या महाराष्ट्राला दाखवलंत धन्यवाद
@dilipnarayan1991
@dilipnarayan1991 7 ай бұрын
खूप छान
@user-er6sj8yb3u
@user-er6sj8yb3u 6 ай бұрын
उपलकर देवा महाराजा चा जय जय कार असो
@vireshkerkar6001
@vireshkerkar6001 7 ай бұрын
होय महाराजाहे देवामाझ्यावर कुर्पा दुष्टी माझ्यावर असू दे. होय महाराजा
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
होय महाराजा 🙏🙏
@sangeetahindalekar7959
@sangeetahindalekar7959 7 ай бұрын
हे देवा माझहि काम मनासारखे होत नाही म्हणून मला आपला कृपाआशीर्वाद,कृपा दृष्टी माझ्यावर राहू देत
@vireshkerkar6001
@vireshkerkar6001 7 ай бұрын
हे देवा माझहि काम मनासारखे होत नाही म्हणून मला आपला कुर्पा आशीर्वाद कुपा दुष्टी माझ्यावर राहू दे.
@GuduTank
@GuduTank 7 ай бұрын
Khup Sundar aane mahitepurna video hoy maharaja🎉🎉 aamche sarv kutumb tumchya videoche aaturtene vat pahat aste tumchya ya karyala salam
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
🙏 खुप खुप आभारी आहे 🙏
@ramdasnaik4449
@ramdasnaik4449 7 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती खूप सुंदर विडीओ तुमचे सर्व व्हिडिओ आम्ही आवडीने पहातो तुमचे सर्व व्हिडिओ माहितीपूर्ण असतात🎉🎉 होय महाराजा🎉🎉
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
धन्यवाद साहेब खुप खुप आभार 🙏🙏
@surajshinde9191
@surajshinde9191 7 ай бұрын
👌👌👌👌
@ckparabparab1496
@ckparabparab1496 7 ай бұрын
अदभुत पण नैसर्गिक प्रसन्न वातावरणतले देव स्थान वाटले ,धन्यवाद ,इतिहास साक्ष आहे पुरवीचे रत्नागिरी 365 गावाचा अघिपती त्या निमित्ताने देवस्थान, परिसर माहिती मिळाली,देवस्थानाची मान परंपरा राखणारे गावकरी,मानकरी आणी देवाधीदेव याना साष्टांग नमस्कार, होय महाराजा ! अप्रतिम अभ्यासपूर्ण प्रेरणादायक सादरीकरण
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
🙏 खुप खुप आभारी आहे साहेब 🙏 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@rajendragawde3612
@rajendragawde3612 7 ай бұрын
छान माहिती❤
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
🙏 धन्यवाद खुप खुप आभार 🙏
@user-lg7ly3lv1r
@user-lg7ly3lv1r 7 ай бұрын
होय महाराजा खुप छान माहिती अस्ते दादा खुप काही शिकायला मिळता
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@anjukeni3907
@anjukeni3907 7 ай бұрын
🙏🙏
@soniyap7194
@soniyap7194 6 ай бұрын
🙏🌼 uparalkar dev navsala pavtoch 🙏gelat tr nkki bhet dya
@MeghaKalchavkar-wr6es
@MeghaKalchavkar-wr6es 7 ай бұрын
🙏🙏🌹🌹 Dhanyavad. Garana aikun ani baghan thaysar gelyasarkhyach vatla 😊
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
खुप खुप आभार 🙏🙏
@sandeeprane2719
@sandeeprane2719 7 ай бұрын
Nice video
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
🙏Thsnks sir 🙏
@sudhakarshiwarkar2493
@sudhakarshiwarkar2493 7 ай бұрын
Very very nice information Hoy mahharaja from chandrapur
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
Thanks 🙏
@sandeepdhavale4561
@sandeepdhavale4561 7 ай бұрын
❤ खुप छान मुलाखत घेता आपण ❤
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
🙏 खुप आभारी आहे साहेब 🙏 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@user-ww7ri9gz9n
@user-ww7ri9gz9n 6 ай бұрын
उपलकर देवा महाराजा चा जय जयकार असो.
@sumanmalvankar9310
@sumanmalvankar9310 3 ай бұрын
🙏🙏🙏
@vishalsitap3276
@vishalsitap3276 7 ай бұрын
Nice information 🙏
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
Thanks 🙏
@ravidrasonar9516
@ravidrasonar9516 7 ай бұрын
Veri nice imformesn thanks
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
🙏 खुप खुप आभार 🙏
@latikamore9758
@latikamore9758 2 ай бұрын
काकांचा नंबर पाठवा प्लीज
@vijaypatankar9978
@vijaypatankar9978 3 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@MinakshiDongarsane
@MinakshiDongarsane Ай бұрын
जय महाराजा भाऊ तुमच्यावर वीस्वास आहे म्हणून खात्री ने सांगा
@dattatrayapawar3790
@dattatrayapawar3790 7 ай бұрын
खुपच सुंदर माहिती दिलीत..
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
🙏 खुप खुप आभारी आहे 🙏
@chandrakantmoharkar
@chandrakantmoharkar 7 ай бұрын
Hoy maharaja
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
होय महाराजा 🙏🙏
@apurvasangodkar5314
@apurvasangodkar5314 7 ай бұрын
Please also visit shree Dev Bodgeshwar At mapusa goa
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
Ok
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 7 ай бұрын
होया महाराजा आमच्यार पण कृपा द्रुष्टी असादे महाराजा आम्ही मालवणी चॅनल्सचे सदस्य वाढू दे ह्या भाऊ च्या मार्फत गाऱ्हाणा आसा महाराजा जुने जाणकार आसत त्याच्या मुळे जी माहीती समजता आपल्या मार्फत त्याका आमचो साष्टांग नमस्कार...
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
🙏 खुप खुप आभार आम्ही मालवणी 🙏
@rajendradhuri2525
@rajendradhuri2525 7 ай бұрын
हॅलो भाऊ तुम्ही प्रत्येकाचे फोन नंबर आणि त्या ठिकाणाची व्यवस्थित माहिती देता याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद होय महाराजा
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
🙏 खुप खुप आभारी आहे साहेब 🙏
@anitaanant92
@anitaanant92 7 ай бұрын
तुमचे व्हिडिओ माहितीपुर्ण असतात आजच्या काळात हि माहिती सर्वांपर्यंत योग्य रितीने पोहचवण्याचे काम आपण करताय.हल्ली पोटापाण्याचा धंदा म्हणून काही लोकं अडचणीत असलेल्यांची फसवणूक करतात.त्यापेक्षा अशाप्रकारे समाधानकारक मार्ग मिळून देवाचा आशिर्वाद कायम मस्तकी रहील.तुमच्या व्हिडिओ मार्फत चुकीची माहिती मिळत नाही.अशीच लोकांपर्यंत माहिती पोहचवा.पण असे व्हिडिओ बघणारे कमी लोक असतात नको त्या व्हिडिओना भरभरून सपोर्ट करणारे जास्त असतात.असो यातून ज्यांना ज्यांना उपयुक्त माहितीचा फायदा झाला त्यांचे भरभरून आशिर्वाद हि खरी तूमची श्रीमंती हा न मोजता येणारा मोबदला तुम्हाला उत्तरोत्तर मिळत राहो.
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩 🙏 तुमचे खुप खुप आभार 🙏 तुमच्या सारखी ओडियंस माझे माहितीपूर्ण व्हिडिओ बघतात व त्याचा काही तरी उपयोग होतोय हेच माझ्यासाठी आशिर्वाद आहेत लाखो लोक माझे माहितीपूर्ण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत ही मराठी माणसाची शोकांतिका आहे. असो पण तुमच्या सारखे ऑडियन्स माझे विडिओ बघतात व मझ्या कामाची कदर करतात हेच माझ्यासाठी खूच काही आहे. तुमचे खुप खुप आभार. मी सदैव तुमचा ऋणी राहीन.🙏 होय महाराजा 🙏
@MinakshiDongarsane
@MinakshiDongarsane Ай бұрын
त्यांचा त्रास होत असेल तर काय करावे
@SantoshThaleshri-ue4dl
@SantoshThaleshri-ue4dl 2 ай бұрын
Tumacha. No. Dyal. Ka.
@SabinaMulani-xf5vt
@SabinaMulani-xf5vt 2 ай бұрын
नंबर द्याना Plaz
@vidhyadharshirdhankar248
@vidhyadharshirdhankar248 5 ай бұрын
गुरुवारचा मोबाईल नंबर
@vandanamohite237
@vandanamohite237 6 ай бұрын
Mi kup sakatat aahe. Mala fon nambar dila tar mi tety pochn uapralkar devala aani 365 chhla maza visvas aahe namaskar
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 6 ай бұрын
मला फोन करा 9757373797
@Investmentinkonkanproperty
@Investmentinkonkanproperty 3 ай бұрын
दादा मी तुमचा subscriber आहे आणि तुमचा नंबर द्याल का,थोडी माहिती पाहिजे
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 3 ай бұрын
9757373797
@valmikpatil6463
@valmikpatil6463 3 ай бұрын
तुमचा नंबर पाठवा
@ravindrakunte77
@ravindrakunte77 7 ай бұрын
मी महाराष्ट्र पुणेतून नवस करून हाक मारली तर माझं काम होईल का
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
करायला काही हरकत नाही
@latikamore9758
@latikamore9758 2 ай бұрын
काका तुमचा नंबर पाठवा ना
@atmaramsawant8729
@atmaramsawant8729 25 күн бұрын
Hya kakancho number dya? Please
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 24 күн бұрын
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये संपूर्ण माहिती व मोबाईल नंबर आहे
@subhashbhayje808
@subhashbhayje808 7 ай бұрын
दादा शितप काका चा नंबर नाही दिलास नंबर भेटला तर बर होईल
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
त्यांचा मोबाईल नंबर विडिओ मध्ये आहे बॅनर दाखवला आहे त्यात आहे विडिओ परत एकदा बघा 🙏🙏
@nishantshinde7703
@nishantshinde7703 3 ай бұрын
सेटअप काकांचा नंबर दिला तर फार बरं होईल माझा मुलगा गेल्या 11 वर्षांपासून आजारी आहे
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 3 ай бұрын
मला फोन करा 9757373797
@vijaykumarwarang7266
@vijaykumarwarang7266 3 ай бұрын
आपण.शितप.काकाचा.मोबाईल.नबर.दिला.नाही..काय.आहे.नबर.कृपया.नबर.देणे..
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 3 ай бұрын
व्हिडिओमध्ये बोर्ड आहे त्यामध्ये शितप काकांचा मोबाईल नंबर आहे
@MinakshiDongarsane
@MinakshiDongarsane Ай бұрын
देणार असेल कोण तरी त्या चां नंबर द्या
@krishnapatil2272
@krishnapatil2272 Ай бұрын
महाराज उपरलकर देवाला कौल कधी लावतात तेवढे सांगा की
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 Ай бұрын
कधीही लावू शकता
@MinakshiDongarsane
@MinakshiDongarsane Ай бұрын
भुतं देतात का बघा तुम्ही आता म्हायती सांगत आहे त्या ठिकाणच देणार का
@nishantshinde7703
@nishantshinde7703 3 ай бұрын
सिताब काकांचा नंबर नाही दिला तुम्ही
@MinakshiDongarsane
@MinakshiDongarsane Ай бұрын
भाऊ मला चेटुक मिळेल का माझी मावशी कोकणातील आहे मला खूप गरज आहे भाऊ
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 Ай бұрын
मला फोन करा 9757373797
@pralhadaherkar8829
@pralhadaherkar8829 4 ай бұрын
फ़ोन नंबर ध्या
@MinakshiDongarsane
@MinakshiDongarsane Ай бұрын
दादा आम्हाला नीरवशी आहे असं सांगतात त्या च्या बद्दल ची जरा म्हायती द्या
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 Ай бұрын
मला फोन करा 9757373797
@jyotikerkar7142
@jyotikerkar7142 4 ай бұрын
Dada tumchahi no. Dya
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 4 ай бұрын
9757373797
@user-cf9sb5jl2c
@user-cf9sb5jl2c 4 ай бұрын
दादा शित्पांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 4 ай бұрын
0788 779 6229
@shitalchavan8711
@shitalchavan8711 3 ай бұрын
फोन नंबर सांगा
@SantoshThaleshri-ue4dl
@SantoshThaleshri-ue4dl 2 ай бұрын
Guruwancha. Phon. No. Dya
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 2 ай бұрын
मला फोन करा 9757373797
@amolwadekar9129
@amolwadekar9129 Ай бұрын
संतोष सर तुमचा नंबर द्या मला plez
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 Ай бұрын
9757373797
@vidhyadharshirdhankar248
@vidhyadharshirdhankar248 5 ай бұрын
दादा आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर हवाय
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 5 ай бұрын
9757373797
@Nkumar-qk6lt
@Nkumar-qk6lt 7 ай бұрын
आपण जिथे रहातो तेथून नवस केला तर काम होत का
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 7 ай бұрын
होत साहेब 🙏🙏
@umeshdalvi9270
@umeshdalvi9270 7 ай бұрын
तळगावला सेनापती दळवी आहेत
@pralhadaherkar8829
@pralhadaherkar8829 4 ай бұрын
पजारीमाम फोन नंबर ध्या
@user-tq7rh8bd4u
@user-tq7rh8bd4u 2 ай бұрын
Mobile number pathava
@PrashantMulik-pl9fj
@PrashantMulik-pl9fj 2 ай бұрын
Mobile number send kara sir maje kam aahe tumchakade
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 2 ай бұрын
9757373797
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 26 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 25 МЛН
श्री उपरलकर देवस्थान, सावंतवाडी | SHRI UPRALKAR DEVASTHAN, SAWANTWADI
6:58
Tour De Kokan जगणा, फिरणा आणि खाणा
Рет қаралды 23 М.