No video

सुर्यमाळ | हाडमोडीचे औषध | Gavakadache Vlog

  Рет қаралды 577,557

Gavakadche Vlog

Gavakadche Vlog

3 жыл бұрын

सुर्यमाळ हे गाव गुगल मॅपवर पहा खालील लिंकला टच करून
Vangan Pada (Surymal) -
maps.app.goo.g...
कोणत्याही प्रकारचे मोडलेले हाड जोडण्यासाठी नाशिक, नगर, पालघर या परिसरात प्रचलित ठिकाण म्हणजे *सुर्यमाळ*. सुर्यमाळ गावच्या वंगणपाड्यावर राहणारे भिकाबाबा श्रावणा दुधवडे हे वडिलोपार्जित हे औषध देतात. विशेष म्हणजे हे गावठी औषध शोधण्यासाठी खुप मेहनत लागते, तरीही ते हे औषध एक समाजकार्य म्हणून अगदी माफक दरात म्हणजे फक्त ३०/- रु. प्रती पुडीच्या हिशोबाने देतात. या परिसरातील हे एक रामबाण औषध म्हणून ओळखले जाते.
हे औषध स्नायू बळकट करण्यास मदत करते. मोडलेले हाड योग्य बांधल्यानंतर त्याजवळचे स्नायू बळकट होऊन हाड लवकर जोडण्यास मदत होते.
हे औषध पोष्टाने पाठविण्याची भिका बाबांकडे सोय नाही. खरं सांगायचं म्हणजे भिकाबाबांचे काही नियम आहेत. त्यामुळे ते पोष्टाने पाठवत नाहीत. भिकाबाबांचे कार्य हे एक सामाजिक कार्य म्हणून देखील खुप मोलाचे आहे.
आपल्याला काही शंका असल्यास भिका बाबांना फोन करुन विचारू शकता.
भिका श्रावणा दुधवडे - मो. नं. 8390711647

Пікірлер: 804
@gavakadchevlog
@gavakadchevlog 4 ай бұрын
कृपया औषधाबद्दल आपल्या शंका विचारण्यासाठी भिकाबाबा दुधवडे (सुर्यमाळ, वंगणपाडा) यांना 8390711647 या नंबरवर संपर्क साधावा.🙏
@pournimamalpedi5537
@pournimamalpedi5537 4 ай бұрын
Baba ks yaych
@uttammore9538
@uttammore9538 3 ай бұрын
भिकाबाबासुयॅमाल
@shashijagtap9806
@shashijagtap9806 3 ай бұрын
10:18
@suniltayade6820
@suniltayade6820 2 ай бұрын
15:14
@RajendraGaikwad-gp5xw
@RajendraGaikwad-gp5xw Ай бұрын
हाय ❤
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 4 ай бұрын
बाबांना विनंती आहे हे ज्ञान त्यांनी पुढच्या पिढीला हस्तांतरीत करावी.कारण अशा कित्येक महत्त्वाचे ज्ञान काळाच्या ओघात लुप्त होत चालले आहे.
@sunildeshmukh5124
@sunildeshmukh5124 4 ай бұрын
खुपच छान, बाबांना सलाम, बाबांना सांगणे एक पुडी कमीत कमी किंम्मत १०० ते २०० रूपये पर्यंत ठेवावे. तर थोडीफार मदत या कुटुंबाला होईल.
@sharadanaiksn
@sharadanaiksn 3 жыл бұрын
पिढिजात वारसा या आजोबांनी चांगला जोपासला आहे व फि सुद्धा माफक आहे कुनालाही परवडन्या सारखी आजोबांच्या या महान कार्याला सलाम 🙏
@AP_Gaming71.
@AP_Gaming71. 4 ай бұрын
खुप छान माहिती आहे देव यांना खुप आयुष्य देवो महाराष्ट्र सरकारने यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला पाहिजे
@Santosh-cn9fk
@Santosh-cn9fk 3 жыл бұрын
माझा हात मोडला होता.. 3 ऑपरेशन झाले तरी हाड जुळत नव्हते. आता हे औषद घेतले होते.. 3 महिने मध्ये हाड जुळले.. खरंच मनापासून आभर सूर्यमाला औषदाला...
@sandipsuroshe4063
@sandipsuroshe4063 2 жыл бұрын
दादा फोननंबर दा बोलयचं
@ganeshdhamdhere1056
@ganeshdhamdhere1056 Жыл бұрын
मोबाईल नंबर द्या की तुमचा
@shakutalaturambekar5466
@shakutalaturambekar5466 Жыл бұрын
खरंच मोबाईल नंबर द्या
@shivajinarayanbhosale1971
@shivajinarayanbhosale1971 Жыл бұрын
भाऊ आपला नंबर देता का प्लीज प्लीज प्लीज
@Kingkohali-6162
@Kingkohali-6162 4 ай бұрын
मी घेतलं काहीच फरक नाही या औषधाने शेवटी operation करावे लागले
@pravinpatbhaje3337
@pravinpatbhaje3337 3 жыл бұрын
विहीर दाखवली पण ती कोणी बांधली हे सांगीतले असते तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास सुद्धा लोकांना माहित झाला असता
@satishrajepandhare2440
@satishrajepandhare2440 4 ай бұрын
बरोबर आहे
@user-hk1pc9ju8x
@user-hk1pc9ju8x 3 жыл бұрын
महाराष्ट्र हा आयुर्वेदाचा साठा आहे कोणा कडे काही आयुर्वेदिक माहीती असेल तर शेर करा हे खरंच सामाजिक कार्य आहे 👍
@anandjadhav5690
@anandjadhav5690 4 ай бұрын
निस्वार्थ समाजसेवा ❤ बाबा खुप चांगले कार्य करतात देव बाबांना ऊदंड आयुष्य देवो ❤
@DipakTayade-qu2wz
@DipakTayade-qu2wz 4 ай бұрын
हा आदिवासी धर्म आहे -आणि बाबा तो वारसा चालवीत आहेत -माझे आई आणि वडील सुद्धा याबाबत खूप मोठे जाणकार होते आम्ही सुद्धा आदिवासी नाईक आहोत अर्थात आम्हाला सुद्धा या काही पद्धती बाबत माहिती आहे
@rajendrasonawane7204
@rajendrasonawane7204 2 ай бұрын
तुमचा मोबाइल नंबर देता का
@BHARAT-24.
@BHARAT-24. 3 жыл бұрын
गावाकडचे लोग चानेलवाले आपण औषधांच्या माहिती बरोबर सूर्यमाळला कोणीकडून कसे जायचे सांगीतलेत खूप छान माहिती व नेमके लोकांना पडना-या प्रश्नांच्या मुद्यवरती आपण बोललात! तुम्ही दिसायला अतिशय सामान्य व्यक्ती आहेत कोणताही दिखाऊपणा नाही व बोलताना मोजक्याच शब्दांचा वापर करून प्रभावी माहिती दिलीत आपल्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा! धन्यवाद!
@gavakadchevlog
@gavakadchevlog 3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🤗
@mmdmmd6723
@mmdmmd6723 4 ай бұрын
Asya vanadium aushdhi vanspati jopassna kara vadh kara
@rajendrasonawane7204
@rajendrasonawane7204 3 ай бұрын
Mobile number taka
@allvideo7419
@allvideo7419 4 ай бұрын
खुपच चांगले बाबा आपणास उदंड आयुष्य लाभो संधी वात आणि गुडघे दुखी वर पण औषध असेल तर सांगा अगदी परफेक्ट धन्यवाद
@ravindrajachak5349
@ravindrajachak5349 4 ай бұрын
मी एक आठवड्यापूर्वी औषध स्वतः वांगणपाडा येथून आणले, खरच आश्र्चर्यकारक परिणाम आहे
@Leenafashiondesigner
@Leenafashiondesigner 4 ай бұрын
कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे
@theworldwanderers99
@theworldwanderers99 4 ай бұрын
​@@Leenafashiondesignerपालघर
@parassangle7208
@parassangle7208 3 ай бұрын
@@Leenafashiondesignerwada pasun 35 km saral towards nashik la jaun left ghyacha suryamal gava kade board lavlela ahe mag 5km la ghar ahe
@Leenafashiondesigner
@Leenafashiondesigner 3 ай бұрын
@@parassangle7208 thanks
@ravindrananavare1931
@ravindrananavare1931 3 ай бұрын
त्या गावात जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या एसटी किंवा बसेस आहे का स्टेशन पासून जवळपास स्टेशन कुठला आहे पालघर आहे का कसाला कृपया करून माहिती सांगा एसटी वगैरे काय असेल तर त्या एसटी चा टाइमिंग पण सांगा
@chandrashekharbharose972
@chandrashekharbharose972 3 ай бұрын
✳ जे विज्ञानालाही आज शक्य नाही ते आयुर्वेद आणी आपली विरासत द्वारे होत आहे. वैद्य गुरुजीस खुप धन्यवाद. माञ एक विनंती... जे - जे दुःखी,पिडीत पेशंट हे औषध घेवुन बरे होतात त्या सर्वांनी स्वच्छेने शक्य ती दानरुपी मदत त्यांना करावी.
@m.l.b.1031
@m.l.b.1031 3 жыл бұрын
खूपच माहितीपूर्ण विडिओ मला हे आधी पासून आहे. पण ते गाव आज तुमच्या मुळे पहायला मिळाले.
@user-vf2uv7ud3p
@user-vf2uv7ud3p 11 ай бұрын
बाबा तुम्हाला 100 वर्षे आयुष्य आसो बाबा भिकाबाबा
@harshadarane7000
@harshadarane7000 2 жыл бұрын
मी स्वतः याचा अनुभव घेतला, मला डॉक्टरांनी 3 महिने बेडरेस्ट सांगितली होती, पण मी दीड महिन्यातच बरी झाले. खूप धन्यवाद
@sheetalsalunkhe3161
@sheetalsalunkhe3161 2 жыл бұрын
Tumi kasa sathi ghetke hote ayusdh ani baba kambar dukhi man dukhi var detat ka ayusdh plz sanga
@kiranbhoir2021
@kiranbhoir2021 Жыл бұрын
KY zhala hota tumala tumi kutlya ajaratun bare Zhale
@parassangle7208
@parassangle7208 3 ай бұрын
Parat ladhi tras jhala ka ?? As of now
@rajendrasonawane7204
@rajendrasonawane7204 3 ай бұрын
गुडघे दुःखी वर औषध आहे का?
@manglaniklja7204
@manglaniklja7204 3 жыл бұрын
व्हिडिओ खुप छान होता आवडला औषधांची माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद तुमच्या व्हिडिओ चिवाटपहातहोतो
@user-kw6zq3im7f
@user-kw6zq3im7f 4 ай бұрын
मधुमेह व हृदयविकार आणि पोटाचे विकार यांवर असे विडीओ करावे खूप छान विडीओ आहे
@vishnumore6795
@vishnumore6795 3 жыл бұрын
छान माहिती दिली , हाडमोडीचे औषध 👌👌
@sanjayw22
@sanjayw22 3 жыл бұрын
100% टक्के फरक पडतो मी माझ्यासाठी हे औषध घेतलेले होते माझ्या बोटाचं हाड जुळलं आहे
@BandPremi
@BandPremi 2 жыл бұрын
गरम का थंड कोणत्या पाण्यात भिजवावे हे सांगा pleas..??🙏🙏
@baldevwankhade9866
@baldevwankhade9866 4 ай бұрын
निसर्गाच्या सानिध्यात राहून वनौषधी उपचार पद्धती जपून ठेवली धन्यवाद
@alokpradhan4920
@alokpradhan4920 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली. औषधं खुप गुणकारी आहे, मी स्वतः अनुभव घेतला आहे, मी फक्त 8 दिवस औषधं घेतल आणि पायाच तुटलेलं (दोन तुकडे)हाड जोडलं. खुप खुप आभार तुमचे.
@vishalpatil4323
@vishalpatil4323 6 ай бұрын
पूर्ण पत्ता पाठवा सर
@PrashantKamble-ue8fi
@PrashantKamble-ue8fi 3 жыл бұрын
*जालू भाऊ....., जय आदिवासी* हाडमोडीवरील जंगलातील आर्युवेदिक औषध लय भारी माहिती दिल्याबद्दल लय लय आनंद झाला. भिकाबाबा अजुन कोणकोणते औषधे देतात. त्याबाबत पण माहिती द्यावी, हि विनंती.
@Bhogichand
@Bhogichand 3 жыл бұрын
धन्यवाद ! हाड मोडल्यानंतर हे औषध त्यावर आहे. पण सूज आलेली असेल तर त्यावर देखील हे औषध उपयोगी पडेल काय हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे होता. कारण बऱ्याच वेळा चिप फ्रॅक्चर ज्याला म्हणतात ते होत पण हाड वेगळे झालेले नसते. अशा वेळी सुज येते. शिवाय वयस्कर माणसाच्या बाबतीत हाडे जुळत नाहीत किंवा फार उशीर लागतो. अशा वेळी वयस्कर माणसांना हे औषध लागू पडते कां? अनेक चमत्कारिक दिव्य औषधे निसर्गात उपलब्ध आहेत. पण ज्ञान नाही व औषधी वनस्पती नष्ट होत चालल्या आहेत. कारण जंगल नष्ट होत आहेत. हे काम प्रशासनाचे आहे. वनखात्याने औषधी वनस्पतींची लागवड केली पाहिजे. दूर्दैव हे की आजच्या मंत्र्यांना ही अक्कलच नाही किंवा दूरदृष्टी नाही.
@govindshinde7085
@govindshinde7085 5 ай бұрын
अहिल्या देवी होळकर यांना कोटी कोटी प्रणाम ! देवी आपले या भारत देशावर अनंत उपकार आहेत त्याची परतफेड होऊ शकत नाही.
@hemajain5256
@hemajain5256 Жыл бұрын
खुप छान सेवा । आपल्या पिढीगत ज्ञानाचा छान उपयोग ।।
@patarekishor
@patarekishor 3 жыл бұрын
औषध अनुभव सिध्द आहे . आम्ही माणसाबरोबर मोडलेल्या बैलाला देखील बरं केलं आहे . धन्यवाद आपण आपल्या माध्यमातून त्यांनाही लोकांपुढे आणले आहे.जगदंब
@ganeshchavan5642
@ganeshchavan5642 Жыл бұрын
मोडलेले हाड पहिल्या सारखे मजबूत होईल का
@adhiabhistudio4516
@adhiabhistudio4516 3 жыл бұрын
नमस्कार तुमचा हा व्हिडीओ खूप छान होता त्यामुळे लोकांना कळले की वन औषधे आज पण खूप फायदेशीर आहेत.
@kirangawade4876
@kirangawade4876 3 жыл бұрын
नमस्कार तुमचा हा व्हिडिओ खूप छान होता त्यामुळे लोकांना कळले की वन औषध आज पण खुप फायदेशीर आहे पण गाव काय तालुका कोनता जिल्हा कोणता हे सांगा
@neelajuwatkar4739
@neelajuwatkar4739 3 жыл бұрын
Aushad gunkari ahe. Mi mazya bahinila hat # zala tevha dile hote.Operation vachale
@anilsurve7131
@anilsurve7131 3 ай бұрын
गुडघे दुखी वर औषध आहे का
@pravinthakur9881
@pravinthakur9881 3 жыл бұрын
महोदय राम राम, आपल कार्य अतिशय मोलाच आहे , हे जे जडीबुटी देतात हे भारतीय आयुर्वेद शास्त्र परंपरेत अतिशय मोलाच औषध आहे , परन्तु नैसर्गिक हमखास उपयुक्त असलेल्या औषधांवर आपण आज विश्वास ठेवत नाहीत त्याला IMA ( याची स्थापना स्वातंत्र्या पूर्वीचीआहे ) अर्थात ही ब्रिटिश संस्था असावी असेच , भारतीय उन्नत परंपरेला तोडण्यासाठीच त्यांनी ( मॅकेले ,मार्क्समुलर ) या योजना केल्यावर इथे राज्य करण सोप झाल, आज तर कुठल्याच भारतीय मुळ गोष्टींवर नवीन पिढीत विश्वास नाही पण भारतीय मुळातच फार प्रगत होते, फक्त आपण कोट पॅन्ट घालत नव्हतो आणी आपल्या वातावरणात त्याचा उपयोग कमीच त्रास अधिक आहेत ,महोदय आपले मनापासून आभार , धन्यवाद । वंदेमातरम, जयहिंद, जयजवान, जयकिसान
@ramchandravarade31
@ramchandravarade31 3 жыл бұрын
गायकवाड़ साहेब फार फार आभार तुमचे आपली पारंपारिक उपचार पद्धति ला अनेका समोर आणली गरजु लोक नक्कीच फायदा घेतील डॉ राम वराडे मुंबई सवाहन मसाजिस्ट 🙏❤️🙏👍🌹👍
@sheetalsalunkhe3161
@sheetalsalunkhe3161 2 жыл бұрын
Sir tumi hadvaidh aahat ka
@ramchandravarade31
@ramchandravarade31 2 жыл бұрын
@@sheetalsalunkhe3161 नाही मी संवाहन मसाजिस्ट व नैचुरोपैथी थेरेपिस्ट आहे
@OppoVivo-je6eo
@OppoVivo-je6eo 4 ай бұрын
Sir tumacha no taka comments madhe
@user-bc3ex6pi4p
@user-bc3ex6pi4p 6 ай бұрын
जय जोहार जय आदिवासी जय प्रकृति
@kailasrahane1457
@kailasrahane1457 3 жыл бұрын
औषध चांगले आहे एलोपैथी डॉ पेक्षा आयुर्वेद म्हणजे परमेश्वराने दिलेली देणगी फारच छान माहिती दिली धन्यवाद
@kailasthombare491
@kailasthombare491 3 жыл бұрын
बाबा, औषधांची किंमत थोडीसी वाढवा. एका पुडीमागं कमीतकमी १०० रूपये तरी ठेवा. डाॅक्टर लोकं हजारोलाखो रूपये लुटतात लोकांकडून. तुम्ही तर जनसेवेचं खुप महान कार्य करताय. देव तुम्हाला खुप खुप दीर्घायुष्य देवो.
@shaileshkale8963
@shaileshkale8963 11 ай бұрын
मी त्या बाबांचा रिस्पेक्ट करतो मला त्यांच्या विषयी काही म्हणणे नाही त्यांनी औषधांचा भाव वाढवावा असे मला पण वाटते पण तुम्ही डॉक्टर च्या नावाने काटे घासू नये
@meenajadhav769
@meenajadhav769 4 ай бұрын
Tayna kay audi gadi ghaychi any 😅
@VikasChilbule
@VikasChilbule 3 ай бұрын
अगदी बरोबर डॉ;लुतायसाथीच येवढा खर्च करुण शिकतात ना!
@rohinidudhavade5140
@rohinidudhavade5140 3 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे,
@sangitakatela5582
@sangitakatela5582 2 жыл бұрын
मि घेतलंय हे औषध.मला अपघात झाला होता तेव्हा.भारी आहे औषध कितीतरी लोकांचं दुखणं बर केलंय तुम्ही बाबा.पुण्यांच काम करत आहात.🙏🙏
@yogeshmetha7353
@yogeshmetha7353 2 жыл бұрын
Maza operation zalay bt ajun joint hot nahi pahije tasa. He औषध gheun hoile ka joint
@ganeshchavan5642
@ganeshchavan5642 Жыл бұрын
माझा पण अपघात झाला,पायाचे हाड मोडले,गॅप आहे भरून येईल का, हाड पहिल्या सारखे मजबूत होईल का
@ganeshchavan5642
@ganeshchavan5642 Жыл бұрын
हाड किती दिवसात भरेल
@ganeshchavan5642
@ganeshchavan5642 Жыл бұрын
मी औषध घेतलं आहे, दीड महिना पूर्वी 8 पुड्या दिलेल्या पालघर वरून मागवले पार्सल होते,माझे हाड मोडले होते दोन तुकडे झालेले मोठे आणि छोटे हाड पण ,हाड मजबूत होईल का पहिल्या सारखे
@ganeshchavan5642
@ganeshchavan5642 Жыл бұрын
उत्तर नाही दिले
@manglaniklja7204
@manglaniklja7204 3 жыл бұрын
भिका बाबाना सर्व प्रथम सलाम त्यांच्या टककारयकारय मटका खुप मोठे आहे तीस रुपये खर्च खुपच कमी आहे पुढीला शंभर रुपये भाव असावा असे मला वाटते जालू सर तुमचे खुप आभार कौतुक अभिनंदन मुंबई बादरा येथून
@kamleshkorpe3125
@kamleshkorpe3125 Жыл бұрын
या समाजसेवक बाबांना शासनाने पुरस्कार देऊन सन्मानित केले पाहिजे आणि यांच्या ज्ञानाचे जतन जैवविविधता नोंदवहित करायला हवे
@anantyele8259
@anantyele8259 4 ай бұрын
हो खर आहे. भाऊ. बाबांना पुरस्कार मिळायला हवा.
@nilishdeshmukh4511
@nilishdeshmukh4511 Ай бұрын
शासन उलट फार्मास्युटिकल कंपनी कडून निवडणूक साठी पैसे घेते ते एलोपेथी वर भर देणार व आर्युवेदिकवर बंदी घालण्यासाठी प्रयत्न करणार
@ashokdevare9245
@ashokdevare9245 4 ай бұрын
फार छान माहिती दिली आहे👌 बाबा समाज उपयोगी छान कार्य करीत आहेत. ❤
@anilsalunke4170
@anilsalunke4170 3 жыл бұрын
खरच व्हिडिओ छान आहे.उपयोगी आहे.काकानी औषधाचे किमत कमी ठेवले आहे.आपल जर हाड मोडल तर पन्नास साठ हजार खरच येतो.
@studyoflittlechamp9062
@studyoflittlechamp9062 2 жыл бұрын
खुप गुणकारी औषध खुप लोकांना याचा फायदा झाला
@seemadamse2884
@seemadamse2884 4 ай бұрын
खुप छान औषध आहे फरक पडतो
@anushkagawde3089
@anushkagawde3089 3 жыл бұрын
खूप चांगला विडिओ. असेच काही दुर्धर आजारांवर ऊपाय करणारे आहेत. सद्या सर्वाना स्पाॅंडिलायसीस(मणक्याचे आजार) होताना डाॅ. सांगतात पण आपल्यासारख्यानी मार्गदर्शन केले तर हा आजार च नाहीसा होईल. वा
@sheetalsalunkhe3161
@sheetalsalunkhe3161 2 жыл бұрын
Anushka koni mankycha aajaravr aausdh denare mhit aslyas plz sanga
@sanjivanichudmunge2356
@sanjivanichudmunge2356 4 ай бұрын
Mala 20 years zale aamvat aahe.mala tumchy kade aavshad milel kai. Karn mala.aata khali basta yet nahi.sarv aangatun.vedhana aastat maze.age 56 aahe.
@user-kg2or4dm9d
@user-kg2or4dm9d 2 ай бұрын
बाबाच्या सामाजिक कार्याला सलाम
@manishabhat5745
@manishabhat5745 3 жыл бұрын
दादा vdo regular takat jaa ..tumcha parisar aavdto🙏
@sakharambankar8994
@sakharambankar8994 3 жыл бұрын
महान समाजसेवा कार्य आहे। धन्यवाद।
@lokanandjambhulkar9877
@lokanandjambhulkar9877 3 жыл бұрын
इतकी अनमोल माहिती आहे औषधि चा रेट पण खुप कमी आहे । Thanks भीकाजी
@jaimatadi2691
@jaimatadi2691 3 жыл бұрын
Baba khup great aahe baba na salam🙏👍
@prashantmane6426
@prashantmane6426 3 жыл бұрын
बाबा फार प्रामाणिक आहेत. घेण्याऱ्या नेच किंमत जाणुन द्यावी
@pradipchaudhari8509
@pradipchaudhari8509 2 ай бұрын
औषध फारच गुणकारी आहे फरक १००% पडतोच
@motiramdiwate3055
@motiramdiwate3055 4 ай бұрын
औषधाचे पेटेंट बनवून महाराष्ट्रातील इतरही भागातील जिल्ह्यात पाठविण्याचा प्रयत्न करावा. बाकी जे कार्य चालू आहे,ते एकदम प्रशंसनीय आहे . धन्यवाद !
@yogeshmistry1300
@yogeshmistry1300 4 ай бұрын
ही विद्या भिकाबाबानी पुढे त्यांनी त्याच्या मुलाला शिकवली पाहिजे....
@nandagaikwad1010
@nandagaikwad1010 3 жыл бұрын
Ho, Gunkari aushadh aahe he. Mi 2007 sali mi Dudhavde Sir yanchya kadun. He aushadh mi ghetale aahe. Prabhavi Aushadh aahe. 🙏🌹🙏👍👍🌹🌹👍👍
@manoharshelar4426
@manoharshelar4426 4 ай бұрын
४० वर्षापूर्वी माझ्या उजव्या हाताचा अंगठ्याच्या हाडं मोडले होते. वडिलांनी औषध आणले होते . माझा अंगठा काही दिवसातच पूर्वर त झाला होता. सूर्य माळ चे औषध.
@venkateshyemul4426
@venkateshyemul4426 4 күн бұрын
Khup chan 👍
@jyotirajgure7724
@jyotirajgure7724 4 ай бұрын
आम्ही नेहमी कसारा घाटातून जातो नेहमी जातो पण आम्हाला माहीत च नव्हतं thank you dada 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sudhakaraher7152
@sudhakaraher7152 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 3 жыл бұрын
bryach lokankdun hya vnsptibddl aikun hoto . anubhv pn aiklet . kahinche operation pn hya mule tlle ahet. khup changli ani upyukt mahiti dilya bddl dhnywad 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@vinodjalte2615
@vinodjalte2615 3 жыл бұрын
Vinod,, zalte,, may,, hip
@sharadpatil2822
@sharadpatil2822 Ай бұрын
​@@vinodjalte2615 विनोद तुमचे हीप दुरुस्त झाले का?
@geetagothal1247
@geetagothal1247 Жыл бұрын
खूप छान चांगली उपयुक्त माहिती मिळाली
@prathmeshgawande6458
@prathmeshgawande6458 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली त्या बदल्यात आभारी आहे बाबा लोक लाख रुपये खर्च करून बरे होत नाही त फि वाढीचा निर्णय घेण्यात येवा
@durgeshaparadkar5160
@durgeshaparadkar5160 3 жыл бұрын
👌👌👌👍😊 धन्यवाद भाऊ हा व्हिडिओ टाकून मोठं काम केले आहे. आणखी औषधात वापरतात त्या वनस्पतींची माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.🙏 जमल्यास आम्ही या रानभाज्या व औषधी वनस्पतींची ओळख करून घेण्याची तयारी ठेवली तर आपल्या सोबत येऊ शकतो का? 🙏 उत्तर अपेक्षित आहे. आदर सहित शुभेच्छा 😊🙏💐
@hariarote3484
@hariarote3484 8 ай бұрын
मी भरपूर प्रमाणात इतर गरजूंना हे औषध ह्या बाबांकडून आणून दिले आहे
@vishalpatil4323
@vishalpatil4323 6 ай бұрын
सर तुमचा फोन नो पाठवा
@shantarampatil8775
@shantarampatil8775 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली भिकाबाबा फी वाडवा
@anantyele8259
@anantyele8259 4 ай бұрын
बाबा खरे समाजसेवक आहेत.. समाजाला. लुटणारे भुरटे डॉक्टर नाहीत.
@shakuntalagondane8828
@shakuntalagondane8828 3 жыл бұрын
खूप छान माहीती उपयोगी
@sapnasandhu759
@sapnasandhu759 2 ай бұрын
Ek hi number lagat nhi.
@surajjadhav9
@surajjadhav9 20 күн бұрын
Due to non availability of Mobile Network at that location
@user-kl7jf9xx1m
@user-kl7jf9xx1m 4 ай бұрын
परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देव बाबा
@prakashpanhalkar4729
@prakashpanhalkar4729 2 жыл бұрын
खूप छान माहिती आपण दिलात त्याबद्दल धन्यवाद
@latagharat9946
@latagharat9946 2 ай бұрын
Salam baba tumchya karayala Jay Adivasi Jay johar 🙏
@ashalatasuryawanshi3543
@ashalatasuryawanshi3543 3 жыл бұрын
त्रंबकेश्वर जवळ जावळीच्या पाड्यावर हे औषध मीळते. भिकाबाबांची मुलीकडे, मी आणले होते. फार ऊपयोग आहे.
@ganeshdhamdhere1056
@ganeshdhamdhere1056 Жыл бұрын
पत्ता मिळेल का
@dilippadher138
@dilippadher138 3 жыл бұрын
या वनौषधींची माहीती लिखीत रुपाने जपुन ठेवा कारण पुढील पिढीला उपयोगी होईल
@satishpatil9362
@satishpatil9362 3 жыл бұрын
हे महत्त्वाचे आहे. गांभीर्याने विचार करावा.
@rakeshshinde2692
@rakeshshinde2692 3 жыл бұрын
बरोबर
@rakeshshinde2692
@rakeshshinde2692 3 жыл бұрын
मी खाल्लंय
@sheetalsalunkhe3161
@sheetalsalunkhe3161 2 жыл бұрын
@@rakeshshinde2692 kasa sathi ghetl hoth ani tumala kahi fark padla ka
@pravinjaunjal2496
@pravinjaunjal2496 4 ай бұрын
माझं गाव वैतरणानगर ताई.ईगतपुरी जि. नाशिक. माझे वय 38 तर मी हे औषध इयत्ता 7 वी. असताना घेतलेला आहे. खूप छान औषधाचा रिझल्ट आहे. फक्त एक विनंती करतो हात फॅक्चर आहे. किंवा हाताला प्लास्टर प्लीज नका घेऊ. कारण की fevi Kwik सारखे काम करत असते. कारण माझा हात डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे चुकीचा जॉईन झाला होता व मी औषध ते घेतल्यामुळे आज माझा हात थोडा वाकडा (Bend) राहिला आहे
@satishjadhav141
@satishjadhav141 4 ай бұрын
बाबा खूप कष्टाने जडी बूटी शोधून आणतात आपन देतांना थोडे जास्त पैसे दिले पाहिजे प्रामाणीक काम करतात ईटरविव घेणारे भाऊ चे धन्यवाद
@laxmijadhav8345
@laxmijadhav8345 3 жыл бұрын
अनमोल औषध आहे सव॔ लोकां पय॔त पोचले पाहिजे फि जास्त हवी
@kamleshkorpe3125
@kamleshkorpe3125 Жыл бұрын
फारच छान धन्यवाद असेच व्हिडिओ अपलोड करा
@user-ve3py4im6b
@user-ve3py4im6b 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली.... धन्यवाद.
@vinayakdeshmukh1858
@vinayakdeshmukh1858 3 жыл бұрын
मुलाखत घेणार्यांनी साधारण तरी माहिती घेऊन प्रश्न विचारला पाहिजे व समोरचा मानुस काय उत्तर देतो हे समजुन घेतले पाहिजे..
@sudamjite4973
@sudamjite4973 4 ай бұрын
मी 2012 हे औषध घेतले होते एक नंबर आहे माझा पाय 3 ठिकाणी मोडलेला आहे होता आता ओके आहे
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 3 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली
@prasadjoshi7373
@prasadjoshi7373 3 жыл бұрын
छान माहिती. तीस रुपये म्हणजे फारच कमी आहे.
@priyankajamdade5969
@priyankajamdade5969 Ай бұрын
खुप छान औषध आहे.
@anantajadhav7898
@anantajadhav7898 3 жыл бұрын
खुप चांगले औषध आहे,हाडमोडीवर.आम्हीवापर केलाय अन् स्वस्तही आहे.वाड्याहुन सुर्यमालला जात येते.
@ganeshchavan5642
@ganeshchavan5642 Жыл бұрын
पायाचे मोडलेले हाड पहिल्या सारखे मजबूत होईल का
@somnathgordeanna7870
@somnathgordeanna7870 3 жыл бұрын
अप्रतिम माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 🙏🏻
@user-is2zo5mz4l
@user-is2zo5mz4l Ай бұрын
Khup upyogi aaushdhi aahe. Me nashikla dagdu telichya dukanatun aanle. Ikade he aaushdhi milte mala mahit navte.
@vasudevshirodkar5317
@vasudevshirodkar5317 3 жыл бұрын
खुप छान माहीती दीली,धन्यवाद
@NamdevMuthe-n3x
@NamdevMuthe-n3x 22 күн бұрын
सर आपण आदिवासी आहेत.तुम्ही खूप माहिती दिली.जय आदिवासी
@shivajiuphade0207
@shivajiuphade0207 2 ай бұрын
खुप खुप छान औषध आहे
@shreeproduction7029
@shreeproduction7029 Жыл бұрын
खूपच छान काम बाबा तुमचं तुमच्या हातून अशीच समाजसेवा घडो व फी वाढ करा
@shreeproduction7029
@shreeproduction7029 Жыл бұрын
धन्यवाद बाबा
@raginigamane760
@raginigamane760 3 жыл бұрын
माझ्या मनगटाचे हाड सुर्यमाळेनेच भरुन निघाले . सुर्यमाळ वनस्पती दाखवा . बाबांनी 50 /- रु. तरी भाव केला पाहीजे . नाशिक 9
@DipakTayade-qu2wz
@DipakTayade-qu2wz 4 ай бұрын
विकासाचा नावाखाली कृपया पुढारयाणी आमचा आदिवासी धर्म आणि आमचे पारंपरिक वन ज्ञान याला कोणी नुकसान पोहोचू नये 🙏🙏🙏जय आदिवासी
@rohinishinde4214
@rohinishinde4214 3 жыл бұрын
खुप छान माहीती दिली
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 жыл бұрын
Khupach chan..
@ketancaterers6067
@ketancaterers6067 10 ай бұрын
गुडघ्यात गॅप कमरेत गॅप मानेत गॅप असेल तर हे औषध याच्या वरती चालेल काय की याच्यावर दुसरं काही औषध आहे तुमच्याकडे असेल तर मग सांगा तुम्ही हि माहिती दिली ति मला खुप छान वाटली तुमचे खुप खुप धन्यवाद
@Police_hoyachay
@Police_hoyachay 3 ай бұрын
Majha pn gudghyat gap aahe ghe shkto ka hi aushd
@govindshinde7085
@govindshinde7085 5 ай бұрын
अहो दादा आता वनस्पतीची माहिती द्या उलट तुमचा प्रचार होईल लोक तुमच्या कडे रांगा लावतील.
@rameshvaradkar7083
@rameshvaradkar7083 Жыл бұрын
भिकादादानां हे औषध जपून ठेवायला सांगा पुढील पिढीला त्याचा फार उपयोग होईल.
@rakeshshinde2692
@rakeshshinde2692 2 жыл бұрын
Mi swataha ghetla aahe Ek janevari la apghat zala hota aani me महिन्यात् varati nachat hoto maza kalsubai shikhar cha best aahe savva tass aani lenyadri fakt char minit dhanyvad baba oushadh changla आहे
@ganeshdhamdhere1056
@ganeshdhamdhere1056 Жыл бұрын
आपले कोणते हाड फॅक्चर झाली होती
@rakeshshinde2692
@rakeshshinde2692 Жыл бұрын
@@ganeshdhamdhere1056 पायाच
@rakeshshinde2692
@rakeshshinde2692 Жыл бұрын
कुठले
@sahadeounone6367
@sahadeounone6367 7 ай бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती दिली दादा तुम्ही
@vivekpatil9030
@vivekpatil9030 3 жыл бұрын
हे औषध खूपच चांगले आहे सुर्यमाळात बहुतेक पाच सहा ठीकाणी हे औषध मिळते आणि ते ठराविक ठीकाणी विक्री ला पण उपलब्ध आहे परतू भिकाबाबा कडे मिळणारे औषध हे खूपच चांगले आहे त्यात सर्व वनस्पती घटक असतातच तेव्हाच ते पेशंट ला देतात ते ईतरा प्रमाणे बाहेर विक्री करीत नाही हा माझा स्वानुभव आहे
@ganeshdhamdhere1056
@ganeshdhamdhere1056 Жыл бұрын
फोन नंबर मिळेल का
@rekhakhandagale9974
@rekhakhandagale9974 4 ай бұрын
​@@ganeshdhamdhere1056survatilach dila ahe bhika babanch pamplet dakhvle tyat no ahe. 🙏
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 3 жыл бұрын
Bhau khup Chhan mahiti dilit.. Thank-you
@suvarnatalape8429
@suvarnatalape8429 3 жыл бұрын
Ho chan mahiti dili dada,ajun video dakhat ja na
@santoshmhatre8932
@santoshmhatre8932 4 ай бұрын
खरच ग्रेट work
Bones and Joints Day | Foods to Strengthen Bones and Joints | हाडांना मजबूत कसे करावे?
6:35
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 1 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 12 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 34 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 12 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 43 МЛН
Why UK 🇬🇧 is going Bankrupt? : Detailed Economic Case Study
20:37
Think School
Рет қаралды 1,3 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 12 МЛН