खूपच सुंदर ❤ आमच्या गावाचे अप्रतिम सौंदर्य आणि ऐतहासिक माहितीचा लाभ सर्वांनाच दिल्याबद्दल धन्यवाद
@sss3754Ай бұрын
कोकण म्हणजे स्वर्ग आणि हे स्वर्गीय सुख आपल्या विडिओच्या माध्यमातून आज आम्ही पाहतोय हे आमचे परंपरा भाग्य
@suryad6875Ай бұрын
खावळे गणपतीचे सुंदर दर्शन झाले 🙏🙏🙏
@madhusudanphatak5763Ай бұрын
जय श्रीमहागणपती महाराज
@shashikantpatil9154Ай бұрын
सुंदर कोकण अप्रतिम कोकण. I LOVE My KOKAN. ❤❤
@Chetu123-s1gАй бұрын
Awesome
@sss3754Ай бұрын
सुंदर तारामुंबरी
@anubhp6011Ай бұрын
अप्रतिम कोकण
@suryad6875Ай бұрын
सुंदर तारामुंबरी 🙏🙏
@salonisalunke7346Ай бұрын
छान व्हिडिओ
@lilas2991Ай бұрын
स्वर्ग स्वर्ग स्वर्ग स्वर्ग स्वर्ग
@salonisalunke7346Ай бұрын
mast watale
@suryad6875Ай бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
@salonisalunke7346Ай бұрын
ganpati bappa morya sundar taramumbari gav
@lilas2991Ай бұрын
apratim apratim apratim
@RhushikeshGajaneАй бұрын
Sundar Taramumbari
@suryad6875Ай бұрын
👌👌👌
@devidasparab727Ай бұрын
नवसाला पावणारा हाकेला धावणारा सुप्रसिद्ध खवळे महागणपती. गणपती बाप्पा मोरया. एकंदरीत छान व्हिडिओ तयार केला आहे.अप्रतिम चित्रीकरण केलंय विठ्ठल मंदिर चे ड्रोन द्वारे केलेलं चित्रीकरण खूप आवडलं. आमच्या गावातील या दोन्ही श्रद्धास्थानांची माहिती देणारा व्हिडिओ आपण छान पद्धतीने तयार केलात त्याबद्दल आपले मनः पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏 आपण असेच नवनवीन व्हिडिओ तयार करून माहिती द्यावी व आपला चॅनेल खुप लोकप्रिय होवो हीच सदिच्छा 🎉🎉🎉🎉🎊🎊🎉🎉🌹🌹🌹🌹
@lifeartkonkanАй бұрын
🙏धन्यवाद 🙏
@sss3754Ай бұрын
👌👌❤️❤️👌👌❤️❤️
@anubhp6011Ай бұрын
खवळे महागणपती 🙏🙏
@RhushikeshGajaneАй бұрын
❤👌👌🌺🌺🙏🙏🙏🌺
@jitendranimkar2582Ай бұрын
आमच्या शेजारी तुकाराम प्रभु राहायचे. रेशन ऑफिसर होते, भांडुप गाव मधे, गेल्या वर्षी वारले, प्रामाणिक, साधे होते. ते पण ह्याच गावचे. उन्हाळ्यात पाण्याचे हाल आहेत म्हणतात.
@anubhp6011Ай бұрын
❤❤
@sarveshs4960Ай бұрын
Ganpati bappa morya🙏🙏
@lilas2991Ай бұрын
😍😍😍😍😍😍
@sarveshs4960Ай бұрын
🙏🙏🙏
@notebook65Ай бұрын
NarendrakambliUhbhadandaVengurleSindhudurgKOKAN
@prasadrsarang9166Ай бұрын
या विडिओ मध्ये पण भजनाची गाणी हवी होती
@lifeartkonkanАй бұрын
👍
@kishortawde7392Ай бұрын
21 फुटाचा गणपती कुठे बसवतात? आणि त्याच विसर्जन साधारण 51 दिवसानी पुर्वी होत होत ते ठिकाण हेच आहे काय?