एका कुटुंबाला आलेला चमत्कारिक अनुभव | दत्तसेवेची ताकद पुस्तक- अनुभूती श्री. राजीव दत्तात्रेय मनोहर amzn.to/31A6wa5
Пікірлер: 181
@vijayashendge76662 жыл бұрын
गूरुदेवदत्त खरच आहेत त्यानी आपल्या भारतमातेचे व सैनिकांचे रक्षण करावे हि प्रार्थना
@sudhirjadhav19932 жыл бұрын
माझी दत्त आई तिच्या लेकरांना केव्हाच एकट सोडत नाही.अथवा संकटात टाकत नाही..... 🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
@sanjivanik15692 жыл бұрын
असे अनुभव ऐकले की दत्त भक्ती करायला अधिक बळ मिळते. श्री गुरुदेव दत्त... श्री स्वामी समर्थ....
@BuntyBadgevideocreator2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त कायम आपल्या पाठीशी होते, आहेत, आणि कायम राहतील, दत्त गुरुं कायम आपल्या इच्छा पूर्ण करत होते , पूर्ण करत आहेत आणि कायम पूर्ण करत राहतीलच , श्री गुरुदेव दत्त , प्रत्येक संकट दत्त गुरुं नष्ट करतील ❤️🌍😘🙏
@nileshcheulkar3042 жыл бұрын
Avdhoot Chintan Shree Gurudev Datta
@shilpasawant78362 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏, कथानक सांगणाऱ्या चा आवाज खूप छान आहे भक्ती मय आहे 🙏
@rekhadesai42492 жыл бұрын
श्री गुरु देवं दत्त
@abakale48512 жыл бұрын
🌺🌹🌺अवधूतचिंतन गुरुदेव दत्त💅💅💅
@avinashchandane4102 жыл бұрын
गुरूदेव दत्त
@anjukeni39072 жыл бұрын
Datt shakti adbhut
@tanayapalav7517 Жыл бұрын
Shree swami samarth shree guru dev datta om namah shivay 💞😇❤🙏
@subhashkhatmode94202 жыл бұрын
।श्री गुरुदेव दत्त ॐ।श्री स्वामी समर्थ
@yogeshgore50202 жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त! 👏👏👏👏👏
@mhasangaram20242 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@user-mw7re7wl7o2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय
@sunitabhole34802 жыл бұрын
श्रीगुरूदेव दत
@sachinvasantchari71802 жыл бұрын
🌺🌺🙏shree swami samarth🙏🌺🌺
@ajayhalankar75852 жыл бұрын
दादा खरोखरच माझ्या डोळ्यात अश्रु आले 🙏😭😭😭😭जय श्री गुरुदेव दत्त 🙏
@vijaymhettar57542 жыл бұрын
🙏🌹🙏 Gurudev Datta 🙏🌹🙏
@reenatambe62072 жыл бұрын
माझ्या पण अंगाला काटा आला...श्री गुरुदेव दत्त 🙏🚩
@humanbeing58712 жыл бұрын
Shri gurudev datta.
@sangitadagdale33902 жыл бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ
@anandvispute43402 жыл бұрын
🙏 दादा नमस्कार, नक्कीच महाराजांचे अस्तित्व अजुनही आहे , त्यांचे सर्वांवर लक्षं आहे ही गोष्ट ऐकताना डोळ्यात पाणि आले, पुर्ण विश्वाचे दैवत आहेत, जय गिरनारी
@asmitapatil12382 жыл бұрын
आहो श्री दत्त आहेत च आम्ही रोज आनुभवतो
@priyaverma67472 жыл бұрын
@@asmitapatil1238 mala nay yet anubhav,fakt mulinach changle anubhav deto dev , mazyasarkhya mulana nahi Det anubhav changla