Рет қаралды 446,510
नमस्कार मी श्रीधर कुंभार आज आपण घाटी भेटी मध्ये..पाहणार आहोत..
चंदगड तालुक्यातील तावरेवाडी या गावी म्हैशीने दिला गाईच्या वासराला जन्म..
म्हशीला रेडकू ऐवजी पांढऱ्या-काळ्या रंगाचे गोंडस वासरु जन्माला आल आणि गावात एकच खळबळ उडाली. कोणी म्हणाले जेनेटिक प्रॉब्लेम , तर कोणी हे नवलच असल्याचे सांगितले .हे कसं झालं ? काय कारण असू शकते की केवळ रंगाचा योगायोग असू शकतो यावर अवलंबून असणार आहे .असे अनेक प्रश्न घेऊन हे वासरू जन्माला आल आहे. तालुक्यात मात्र हा चर्चेचा विषय ठरला आहे.
#फार्मर
#गोकुळ चिलिंग सेंटर
#गोकुळ
#गाय
#caw