सध्याच्या राजकारण्यांच्या दल बदलू पणामुळे कोल्हापूरची वाट लागलेली आहे यावर निष्ठावान कार्यकर्त्यांनी निर्णय घ्यायचा आहे
@sourabhpadaval66774 ай бұрын
सलाम तुमच्या बातमी ला
@vikramraut14314 ай бұрын
प्रत्येक विकास कामाला विरोधी कृती समिती बनवा मग होतोय विकास😂
@vivekkurade32594 ай бұрын
voting करताना ५००/१००० घेतलेचे परिणाम .. बगा आणि शांत बसा
@sagarnalawade26994 ай бұрын
वाटायला कोण सांगतंय 500 1000 कोण मागायला कोण जात नाही दारात जातात द्यायला 😂😂विकास नावाला आहे हे दिसत नाही का
@a.a.a60624 ай бұрын
उगाच च attitude दाखवायचा, आणि आहे तिथं राहायचं ,पुढे जायची,प्रगती करायची इच्छा,सर्वांना च पाहिजे....
@ganeshjaygonde22574 ай бұрын
@@sagarnalawade2699ज्याने दीले त्याला मतदान का करता मग
@dayashri95324 ай бұрын
तरी पण काही लोकं insta ला कोल्हापूर स्वर्ग आहे म्हणून हवेत उडत फिरतात..काय तर म्हणे ढीग पैसा हाय,नाही तटत,शिव्या म्हणजे प्रेम, पुरोगामित्व,महापुर आपल्यापेक्षा मोठा आहे का,गर्व नाही माज हाय,विषय हार्ड,आमचं ठरलंय याच नशेत कोल्हापूरकर जगतोय.. आपली आजूबाजूची गावे पुढं जायला लागली राव..ते कागल ला पाझर तलाव पर्यटनासाठी विकसित करून ठेवलंय आणि इकडे रंकाळा म्हणजे सांडपाणी साठलेलं डबकं होऊन जातंय याकडे कोल्हापूरकरानी जरा शुद्धीत येऊन बघावं .नुसता बंटी आणि मुन्ना यातच जगतोय..जगात भारी म्हणून काही उपयोग नाही राहिला आता खरंच लाजा वाटायला पाहिजेत आपल्याला..
@PravinPatil-rk5tu4 ай бұрын
कोल्हापूर कर नेत्यांचा गुलाम झाला आहे दुसरं काय
@FirozShaikh-mv6xq4 ай бұрын
तरुणाई जल्लोष करण्यात आणि सुशिक्षित जनता खाण्यापिणं एन्जॉय करण्यात व्यस्त. त्यामुळे टक्केवारी फळीसाठी वातावरण एकदम मस्त...
@santoshshinde-cn5zs4 ай бұрын
बरोबर आहे 1 नंबर बातमी
@arjunjadhav78004 ай бұрын
टक्केवारी मुळे कोल्हापूरचे नुकसान झाले आहे
@ironman-294 ай бұрын
अहो सहनशीलता कसली, इथली जनताच अडाणी आहे..आम्ही बंटी समर्थक आम्ही महाडिक समर्थक हेच करण्यात ह्याचं आयुष्य गेलं आणि राजकारण्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला
@dayashri95324 ай бұрын
मार्मिक बातमी आहे😂 सहनशीलता म्हणून आपल्याला शालेतून जोडे मारलेत
@yuvrajbuchade31364 ай бұрын
कोल्हापूर पेक्षा ..सोलापूर,बेळगाव,गेले पुढं विकासाच्या बाबतीत...अजून सहन करा...असा एकही रस्ता चांगला नाही कोल्हापुरात...विकासच काय तरी बघा राजकारण करणाऱ्यांनी... उट सुट कुठं बाहेर काय घडलं तर दंगल झाली काडला मोर्चा अरे काय कोल्हापूरचा समस्या च काय....किती दिवस कोल्हापूर हे राजकारण करतच बसलं का ह्या आपल्या विकासच बगल....
@janardanphadnis1664 ай бұрын
कोल्हापूरात फक्त मटण , दारू मिळतेय ना मुबलक मग बस कशाला पाहिजे विकास , सुविधा यातच धन्यता आहे.
@DeepakPawar-g5k4 ай бұрын
चुकीच बोलतात
@janardanphadnis1664 ай бұрын
@@DeepakPawar-g5k काय चुकीच आहे सांगा, निवडणुकीत हा अनुभव घेतो आपण तेंव्हा एखाद्या नेत्याने दिलेल्या आश्वासनाचे पुढे काय झाले कधी विचारतो का आपण नाही आणि नेते तर झालेल्या खर्चानी हैराण झालेले असतात.
@patil18974 ай бұрын
देश एका बाजूला असतो तेंव्हा कोल्हापूर दुसऱ्या बाजूला.... त्यामुळे निधी नाही विकास नाही.....
@anuradhapatil34694 ай бұрын
दारू आणि मटण या साठी विकले जाणारे मतदार........ हेच कारण
@Nishikant22244 ай бұрын
साहेब विरोधात आहेत ना😂😂😂😂 म्हणुन 😂😂😂
@MukeshMali-bu9zy4 ай бұрын
It real
@anilpatilap74744 ай бұрын
सत्तेत असणाऱ्यांनी काय उपडलीत
@Meinkamf0074 ай бұрын
Khup chan batami
@NilamLagare-nj4qv4 ай бұрын
आज इचलकरंजी येथे मोठ्या प्रमाणावर गांजा आणि गावठी दारू विक्री केली जाते .
@imtiazmakandar63054 ай бұрын
होय
@politian1234 ай бұрын
स्वतःचा विकास हाच ध्यास !
@ShaileshMore-q1z4 ай бұрын
कोल्हापुरात राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि हद्द वाढ तसेच mahalaxmi विकास आराखडा करावा 🙏🙏
@CharuhasSawant4 ай бұрын
बास्केट ब्रिज कोठे आहे, त्याच्या पर्यायी पुलाचे काय झाले खासदार महाडिक साहेब
@ganeshjaygonde22574 ай бұрын
जरा फिरून बघा तिकडे काम चालू आहे घरात येवून कोन दाखवणार नाही ओह साहेब
@vishals114 ай бұрын
प्रत्येक नवीन प्रोजेक्ट ला भावनिक वातावरण करून विरोध
@RakeshSutar-b1s4 ай бұрын
मावा, जुगार, पबजी गेम, इतर गेम, खून, मारामारी, भाईगिरी यात कोल्हापुरी तरुणाई वेस्त आहे.
@vadalvat28774 ай бұрын
मुन्ना, राजेश आम्ही एवढा निधी आणला तेवढा निधी आणला म्हणात्यात मग विकास कुठ गेला
@FirozShaikh-mv6xq4 ай бұрын
खूप चांगली बातमी... फक्त एकच गोष्ट यात दाखवली नाही. चॅनलवाल्यांच्या केबल्सच्या अतिक्रमणांचे वाढते जाळे.
@vaibhavmohite53364 ай бұрын
जग चन्द्रवर् आणी आपल कोल्हापूर डोंगरावर ! 🙁
@maheshpatil14114 ай бұрын
सगळ्या राजकारणी लोकांच्या घरावर मोर्चा काढा..
@tousief28184 ай бұрын
बरोबर आहे आहे पण काय इथे आंदोलन केले तरी काही च मिळत नाही
@AmitBange17454 ай бұрын
मी काय म्हणतोय ज्यांनी कॉमेंट केल्यात त्या सर्वांना एक एक दिवसाचा नगरसेवक होण्याची संधी द्यावी.😂
@gpatil3873 ай бұрын
थोड्या दिवसात कोल्हापूर हे गाव होणार आहे
@govardhangaikwad14154 ай бұрын
रस्ता खोदण्यास पैसे घेऊन परमिशन द्यायची त्या पैशावर महापालिकेचा खर्च भागवायचा मग खड्डे बुजवायला पैसे नाहीत म्हणजेच दात टोकरूण पोट भरायची अवस्था महापालिकेच झाली आहे
@Userhindvi4 ай бұрын
आमचं ठरलय पॅटर्न ......
@kirandesai78904 ай бұрын
Nice news ✌✌
@trading_journey_11114 ай бұрын
महानगर पालकेतील इतर कामाच्या साठी कामांसाठी महानगरपालिका घरफाळा भरला नाही म्हणून सर्वसामान्य लोकांना वेठीस धरते. पण कसबा बावड्या मध्ये विना मीटरचे पाणी कनेक्शन किती तरी घरात जोडलेले आहेत.या अशा गोष्टींच्या कडे महानगरपालिका जाणून बुजून दुर्लक्ष का करते.
@vivekmalave95534 ай бұрын
कोणी पण यावे टिकली मारून जावे.... अशी अवस्था झाली आहे.. ह्या बातमीचा ५% तरी परिणाम होईल का या गेंड्याच्या कातडी वर..... 500-1000 मे बिकजाओ गे ऐसी ही सुविधां मिलापाओगे ....
@diliposwal56294 ай бұрын
जेव्हापासून बघतोय😮😮 तेव्हा तेव्हापासून कोल्हापूर काही सुधरत नाही
@UniqueInsurance-ro9nx4 ай бұрын
नेते बदल हवा
@patil18974 ай бұрын
काँग्रेस ची सत्ता आहे कोल्हापूर मध्ये .... त्यामुळें असाच विकास दिसणारं आहे कोल्हापूरचा 😅😅
@mohitkariya37874 ай бұрын
3 वर्ष bjp चालवतोय kmc
@bahubali97994 ай бұрын
जग चंद्रावर जाऊदे अथवा मंगळवार खायाला डोंगरावरच्या शेतातलाच लागतंय..!! जगाला सांगा खरोखरच उडत जावा चंद्रावर आणि मंगळवार 😅😂😅😂😅😅😂😅😂
@leela_mk4 ай бұрын
Well said
@SandeepDandage-mc6js4 ай бұрын
महानगर पालिका ज्यांच्या हातात आहे ते याला जबाबदार नाहीत काय? लोकाना कळतच नाही याला कोन जबाबदार आहे
@maheshpatole61174 ай бұрын
ह्या रोड वर kontar नेता मला तर जग होईल
@2111hemant4 ай бұрын
महानगरपालिका आयुक्तांचा व्यवस्थेवर कुठलाही वचक नाही आहे . महानगरपालिका सभागृह अस्तित्वात नाही त्यामुळे महानगरपालिका आयुक्तांना खूप चांगली संधी होती काम करण्यासाठी प्रशासक म्हणून ;कारण सभागृह असताना प्रत्येक वेळेला सभागृहाची परवानगी घ्यावी लागते. आता तो काही विषय नव्हता. महानगरपालिका आयुक्त अकार्यक्षम आहेत हे या सर्वातून दिसून येते.
@rohangurav49924 ай бұрын
आता तरी जाग व्हा नाहीतर बसा असच 🙏
@sm-qu1og4 ай бұрын
Ryt😢
@abhishekshelake71654 ай бұрын
Amcha saheb fakt niwdun yayla pahije yatch kolhapur chi janta khush ahe, saheb kay pragati ghadwun ananar tejyashi kay den ghen nhi
@Rabifanzzzz4 ай бұрын
मुन्ना महाडिक तर अत्ता BJP ची बोली बोलत आहे
@abhaykumarnerlekar5434 ай бұрын
बातमीमधील बातमी १००टक्के खरी आहे.हे पहाताना आम्ही कुठे आहोत?काय कार्यवाही करतो?किती सुधारणा करतो,याकडे कुणाचं लक्ष आहे की नाही?का सगळेच झोपलेत?असाही प्रश्न पडतो.लाज वाटते आमची आम्हाला.
@umeshchandrabagal98174 ай бұрын
👌👌🙏🙏
@Rocker1573 ай бұрын
आम्हाला मुन्ना आणि बंटी यांच्या शिवाय दुसरं काय दिसतच नाय ओ
@jitendradorle34684 ай бұрын
लोक प्रतिनिधीचा विकास चालु आहे.. त्यांच्या पुढील सात पिढ्यानीं बसून खाल्लं तरी संपणार नाही 😂😂😂 त्यामुळे लोकांनी जरा त्यांना झळ दाखवून द्यावी लागेल.. नुसतं सहनशीलता दाखवून काही उपयोग नाही 😆😆
@siddharthbavdekar7674 ай бұрын
नगरसेवक इलेक्शन घ्या होतंय सगळं
@ravindrabagadi44854 ай бұрын
आमी कोल्हापुरी फक्त मटन आणि दारू बाकी सगळ बंबात
@Siddhu_20034 ай бұрын
ज्यांचं शासन आहे त्यंच लक्षच नाही आहे नुसतं शिंदे आले मोठे भाषण देऊन गेले त्यांचे चेले बोलतात अता सुधारणा होनार.... आरे बास करा मोठं बोलनं
@pratikrandive37484 ай бұрын
Kolhapur Gharaneshahi Madhe aadakle ahe Rajkarni lok nusta ek meka la Dosh det ahet Ani Kolhapurkar Tyatch samadhani ahet
@ameyapotdar6594 ай бұрын
Horrible aahe sagale KMC anubhav ghetla aahe ....ANI 10000CR RASTE KELE KI ..HITECH JAYANTI NALA
@desaisarkar69244 ай бұрын
अमच ठरलय ठरलय म्हणून बाजार करून टाकलाय ✅
@sachinrajput89274 ай бұрын
Agdhi Barober Ahe Saheb
@sadashivbaliga50664 ай бұрын
Kahi expectations nahi Kolhapur kadun. Baaki che cities ek vel develop hotil . Kolhapur Kay hoth nastay. Retirement city jhali ahe kharach 🥺😢
@girishwanare8464 ай бұрын
एव्हढ खरं बोलू नका नाहीतर लोकं चॅनल बंद करून टाकतील!
@anilpatilap74744 ай бұрын
तू आमचं ठरलंय चा समर्थक दिसतोस
@omprakashbenni4104 ай бұрын
सगळे गेंद्याच कातडं पांघरलेले आहेत. कितीही ओरडा फरक पडत नाही
@ansuaaliya28404 ай бұрын
😮😮
@swatigaikwad78294 ай бұрын
Good news रिपोर्टींग. पण हे palathya घड्यावर पाणी आहे. impossible things which will never happen, because I am the witness of these dirty politics since last 45 years.
@vforvideos1053 ай бұрын
आता कोल्हापूर चं नामांतर खड्डेपूर असं करायला काय हरकत नाही.
@sambhajisankpal244 ай бұрын
Sangali -kolhapur road jeev ghena zhalay, konich laksh nahi det😢
@bharatatigre56334 ай бұрын
हे बहुतेक 2 महिन्यातच झाले आहे..बरोबर ना😂😂😂 सत्ता काँग्रेस ची किंव्हा दुसरी आली की हे दिसते बाकी वेळी bjp सत्ता असली की दिसत नाही
@Spatil9254 ай бұрын
भाजपला निवडणूका घ्यायला सांगा 😂😂 तुमचे सायबांच काय एकतात काय बघा 😅
@AvinashKate-v2n4 ай бұрын
💯💯
@sanjaykamble62204 ай бұрын
आणि म्हणत्यात हद्दवाढ करा. आधी हाय ते नीट करा मग हद्दवाढीचं बघू
@dayashri95324 ай бұрын
आपली गावंच बरी त्यापेक्षा😂
@anonymouse28474 ай бұрын
हुपरी ला जाताना रस्ता बघा .. तव्या सारखा गुळगुळीत .. रस्ता बघून रडायला आलं मला .. आणि कोल्हापुरात बघा ..एक पण साधा 500 मीटर चा पॅच नाही गुळगुळीत .. बरोबर पाऊस लागायच्या आधी मुरूम टाकलेत .. आता सगळी कडे चिखल 😢
@SaurabhSalokhe-di7if4 ай бұрын
100 cr cha road vr ekhdi documentary banva
@VishalKatkar-it5ok4 ай бұрын
Sahan shilata nahi ...amhi jara जास्तच निव्वांत ahot.
@vaibhavmedhev70574 ай бұрын
आणि फिरा राजकारण्याच्या मागे
@pradeepartskolhapur40174 ай бұрын
एकाच बातमीत धूल्ला केला की.
@mansingraoghatage96494 ай бұрын
पाकिट संस्कृती दुसर ❓
@dhananjayphotofilms31224 ай бұрын
आमच ठरलय ओ
@VaibhavKamble-oc8uh4 ай бұрын
Apley kolhapur madhe Santosh pandit sarka 1 udharan pahije 😮😮😮
@sunandamasal54144 ай бұрын
खरच खूप घान असते
@SamuYadav_16644 ай бұрын
Ali tr ahes ky adhi neet bghitl nhi ani ghan aste mhnych
@dayashri95324 ай бұрын
@@SamuYadav_1664 घाण आहे तर घाणच म्हणणार😂
@anilkamble-lr2ko4 ай бұрын
Paksh balabadli
@maheshpatole61174 ай бұрын
काहीही बातमी करा काही फरक पडत नाही...
@jaybhosale36754 ай бұрын
आमचं ठरलंय...विकास नसला तरी चालतंय....
@anilkamble-lr2ko4 ай бұрын
Youth inkon sir BHA
@onlinehacker8884 ай бұрын
Te netyani banners Lavalel kotti kotti rupees che Paise kute gelet ??
@anilkamble-lr2ko4 ай бұрын
Jagat Bhari kolhapur neta nako vichar pahije nete roj ugatat vichar kay kolhapur ani dagal badala roji roti visay kuth hay
@ajinkyajadhav85854 ай бұрын
सत्ताधारी पक्षाच्या खासदाराच्या न्यूज चैनल ला ही बातमी दाखवली जात आहे. सत्ताधारी पक्षाने काय केलं. राज्यात व केंद्रात तुमची सत्ता आहे. काय करायचं लोक इथले बिनडोक आमचं ठरलंय म्हणून महानगरपालिकेची सत्ता एका नेत्याच्या हातात😂😂
@SatishJadhav-vx5mf4 ай бұрын
Aalel aanudan ghri ghun jatat
@OnlinerEport-it6ig4 ай бұрын
KMC ला सलाम 😂
@tajannummole37034 ай бұрын
कचरा दाखवायला हवा होता,,
@DyanamaofMH094 ай бұрын
Apana kaam banta ...bhaad mein jaye janta....asa kahi tar vishay aahe