No video

Pune Koyta Gang : पुणे पोलिसांनी कोयता गँगला घडवली अद्दल; गावातून काढली धिंड

  Рет қаралды 826,871

HT Marathi

HT Marathi

Жыл бұрын

विश्रांतवाडी पोलिस स्टेशन हद्दीत कोयता गॅंगने शांतीनगर आणि परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवली होती. या गुंडांना पोलिसांनी अटक करून त्यांची परिसरामध्ये भरदिवसा बेड्या घालून धिंड काढली. याप्रसंगी पोलिस अधिकारी भालचंद्र ढवळे साहेब, अन्सार शेख साहेब, लहु सातपुते साहेब, महिला पोलिस अधिकारी शुभांगी मगदुम आणि इतर सर्व पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी या कारवाईचे कौतुक केले आणि पोलिसांचे आभार मानले. #PuneCrime #PuneKoytaGang #PunePolice

Пікірлер: 334
@somputra1004
@somputra1004 10 ай бұрын
ही तर उलट त्यांची हवा झाली असं वाटलं vip फौज फाटा घेऊन आलेत.... यांना चांगला चोप देत बिगर कपड्याचे आणले पाहिजे...😊
@jaisanatanrashtra7035
@jaisanatanrashtra7035 9 ай бұрын
Lokshahi desh ahe.. Sharia Desh nahi.. Mahila aropi laa..ek sadhi jhapad Naa marnare police namard sarkhe ..dhind vagre kadhun kaida kanoon chi khilli udvat ahet ..
@rajeshshelar4535
@rajeshshelar4535 9 ай бұрын
U r right
@DeepakGupta-sv7wc
@DeepakGupta-sv7wc 9 ай бұрын
Right
@Bepositive260
@Bepositive260 8 ай бұрын
Constitution ani human rights wale yetat lagech radat.... 😅
@RahulU242
@RahulU242 8 ай бұрын
बरोबर
@karangarad9033
@karangarad9033 9 ай бұрын
दिंडी काढून काही फायदा नाही हात पाय छाटा स्वच्छ पुणे जय महाराष्ट्र
@prakashshelar2737
@prakashshelar2737 9 ай бұрын
बरोबर बोललात
@banwarilalsharma3323
@banwarilalsharma3323 8 ай бұрын
परंतु इन्हें अभी किसी राजनीतिक पार्टी से चुनाव लड़ने की तैयारी करना है. देखो कौन सा मुद्दा मिलेगा जाति या धर्म का. आगे भविष्य उज्जवल है इनका. कल बेचारे इन्हीं पुलिस को इनकी सुरक्षा का काम करना होगा. हमारा देश कोई ऐसे ही महान नहीं हुआ.
@vinodghorband7649
@vinodghorband7649 8 ай бұрын
Encounter kara asalyanche.
@zahidkhan-hr2dt
@zahidkhan-hr2dt 8 ай бұрын
Jai maharaahra
@starkhanaval759
@starkhanaval759 7 ай бұрын
@SrProduction-zn6xf
@SrProduction-zn6xf 9 ай бұрын
गाडयांची तोडफोड करून करून गरिबांचे नुकसान कशाला करता रे Good Job Police Department 😎
@ramdasbabar3984
@ramdasbabar3984 9 ай бұрын
Police Dept. Good job done, साहेब ह्यांना अर्ध्या चढ्ढीत ढुगंणावर फटक मारत ह्यांची कान धरुन धिंड काढायला पाहिजे, तरी सुद्धा हे सुधारणार नाहीत?
@sagarnalawade2699
@sagarnalawade2699 9 ай бұрын
पोलिसांच्या बंदुकीत गोळ्या तर दिल्या आहेत पण त्यांना चालवायची मर्यादा घातली आहे ती मर्यादा जर बंद केली तर कोणाची हिंमत नाही होणार आस कऱ्यची
@user-jc5ll8mc8c
@user-jc5ll8mc8c 9 ай бұрын
अगदी बरोबर बोललात तर या महाराष्ट्रातील नेत्यांनी या पोलीस लोकांना मोकळं सोडलं पाहिजे
@user-jc5ll8mc8c
@user-jc5ll8mc8c 9 ай бұрын
मग बघा कसा महाराष्ट्र
@deadpoolspeaking420
@deadpoolspeaking420 8 ай бұрын
Te nahi keli tech bara aahe bhava.. Karan kahi police sodle tar barechase police haramakhor ch asatat. Nirdoshalacha golya ghalatil... Aata ithe police barobar kaam karat aahet mhnaun tu mhanat aahes... Pan ashya baryach cases aahet jithe khara aropi milala nahi mhanun dusryach kuthlyatari nirdoshala atak keli kinva encounter kela .... Tenvh kay karshil....😢😢😢 Kadhi vel milala tar pradyumna thakur case bagh
@udaykadam5455
@udaykadam5455 6 ай бұрын
​@@user-jc5ll8mc8cpolice lokanna gunda banayla wel nahi lagnar mg
@shekharshinde4455
@shekharshinde4455 9 ай бұрын
मुळशी पॅटर्न मध्ये जशी धिंड काढतात तशी धिंड काढली पाहिजे
@ravindradesai1376
@ravindradesai1376 9 ай бұрын
नुसती धिंड काढु नका त्यांच्याकडील कोयत्याने त्यांचे हातपाय तोडा .
@chetanwalke7909
@chetanwalke7909 Жыл бұрын
नुसतीच फेरी काढण्यात आली. मार देत धिंड काढली पाहिजे होती.
@pratikt9615
@pratikt9615 9 ай бұрын
लंगडी घालत चालवायचं होतं पूर्ण गावात
@sanjaykadam2278
@sanjaykadam2278 8 ай бұрын
आता पोलीसांनी कोयता चा वापर न करता करण्याच्या दांड्याचा मागचा भाग मागच्या बाजुनी मागे वापरा रोज हगताना आठवण आली पाहिजे
@pramodkagwade326
@pramodkagwade326 9 ай бұрын
नुसत धिंड काढून उपयोग नाही त्याच्या गुडग्याच्या वाट्या काढल्या पाहीजेत
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 9 ай бұрын
आरोपींची शहरात पोलिस बरोबर जत्रा चालली असेच वातावरण दिसत आहे.त्याने त्यांच्यावर काहीही फरक पडणार नाही.
@sohan734
@sohan734 9 ай бұрын
बदमाशों का एन्काऊंटर जरुरी है
@harshadkundaikar4724
@harshadkundaikar4724 9 ай бұрын
असं नालासोपारात कधी होणार
@user-pq3xx2wd8x
@user-pq3xx2wd8x 11 ай бұрын
पुणे पोलिस सलाम पोलीस भाऊ यांना एक मेकांना पाचशे वेळा कानशिलात अप आपसात मारण्याची शिक्षा दया आणी हळु मारले तर तुमचा पोलिस तीर्थ प्रसाद दया याने काय होईल आपण का गुन्हा करतो ते कळेल
@avinashkhairanr382
@avinashkhairanr382 8 ай бұрын
अतिशय चुकीचे आहे हे हि मिरवणूक झाली.अहो चौका चौकात तुडविले पाहिजेत. गुडघे तोडले पाहिजे तर काही मॅसेज जाईल.
@drsandipkolte8173
@drsandipkolte8173 8 ай бұрын
पोलीस त्यांना अटक करणार सुटले की ते परत तेच करणार त्यापेक्षा पाय छाटा ना त्यांचे. कायदे पण असे भिकारचोट आहेत त्यामुळे भीतीच राहिली नाही
@dnyandeoingale8448
@dnyandeoingale8448 7 ай бұрын
अरे भाऊ आपल्या न्यायव्यवस्था कायदा एवढी भिकार चोट आहे की बस
@harehare280
@harehare280 9 ай бұрын
पोलीस घाबरत आहेत त्यांना..एक जना ला पण मारत नाहीत ..चपली ने हानात धिंड काढाय पाईजे
@shetkaritraders3284
@shetkaritraders3284 8 ай бұрын
पोलिस कोणालाच घाबरत नाही भाऊ ...पण हे नगरसेवक आमदार खासदार नेते पदाधिकारी फोन करता किव्वा अश्या आरोपींना पाठीशी घालतात म्हणून ही वेळ आहे....
@a.s.617
@a.s.617 8 ай бұрын
तर राजकारणी आणि कायद्याने पोलिसांना साथ दिली तर मोठ्या गुन्हेगारांची पळता भुई थोडी होते.हे तर गल्लीतील गावगुंड ह्यांना लाईन वर आणायला काही वेळ लागणार नाही.
@sanjaydighade1851
@sanjaydighade1851 8 ай бұрын
पुणे पोलीस अधीक्षक निरीक्षक आणि समस्त पोलीस कर्मचाऱ्याच मनापासून अभिनंदन. फक्त एकच करायच राहुन गेल त्या गुन्हेगारांना लाथाडत व पार्श्वभूमागावर लाठीमार करत धिंड काढली पाहीजे होती जसे राजकोट पोलीसप्रमुखानी कारवाई केली होती. पुनश्च धन्यवाद अभिनंदन 🌹🙏👍🇮🇳👏
@sanjaynavgire9763
@sanjaynavgire9763 8 ай бұрын
Police of pune brave Maharashtra police salute for all cops
@codenamemh11
@codenamemh11 8 ай бұрын
ते समजलं पोलिसांनी काढली धिंड, त्या आरोपींना जामीन मंजूर झाला कोणी केला ते पण कळुन द्या 😂
@arundudvadkar7425
@arundudvadkar7425 9 ай бұрын
महाराष्ट्र पोलिस इतके सक्षम आहेत की जर त्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले तर गुन्हेगारी चे प्रमाण कमी होईल हे मात्र निश्चित
@jonathanarul3696
@jonathanarul3696 9 ай бұрын
Good work👌
@kerkarashutosh
@kerkarashutosh 7 ай бұрын
कायदा अजून कडक करू शकतात का त्यावर भर दिला पाहिजे .पोलीसांची जरब बसला पाहिजे जसा जुने अधिकारी चांदगुडे ,शिंदे,कामठे साहेब यांची भीती गुन्हेगार लोकांना होती तसे अधिकाऱ्यांनी बसवली हवी👍👍
@subhashkotian9145
@subhashkotian9145 11 ай бұрын
चड्डी कडून चामडी kadli पाहिजे यांची
@jaisanatanrashtra7035
@jaisanatanrashtra7035 9 ай бұрын
Kaa re.. 😂 Te Manus nahit.. Ithe Kasab laa biryani kahu melte..jail madhe.. He tar bhurte Ahet..yancha var kashala zor dakhavte police..Ajit Pawar laa pakda naa..70,000 Koti cha ghotala kela tyane..
@ganpatgayakwad9701
@ganpatgayakwad9701 7 ай бұрын
यांना घेऊन फिरू नका. यांची दहशत पसरवू नये. यामुळेच जनतेच्या मनात भीती निर्माण होत आहे.
@user-tr6qp3bj9v
@user-tr6qp3bj9v 9 ай бұрын
अजून एक गोष्ट राहिलेली ढुंगण मस्त लाल करा म्हणजे रोज सकाळी आठवण होईल , पोलीस दंडुक्याची
@a.s.617
@a.s.617 8 ай бұрын
गरीबांची वाहनांचे नुकसान करून कोणते मोठे काम केले.शिव्याशाप लागतील असे कृत्य करणाऱ्यांना.
@joycemisquith1842
@joycemisquith1842 9 ай бұрын
Good work
@nileshjadhav135
@nileshjadhav135 7 ай бұрын
Well done Pune police
@shindeamit-po7si
@shindeamit-po7si 8 ай бұрын
सर खूप छान काम केलात महाराष्ट्र पोलीस 👍
@VishnuYadav-om1pm
@VishnuYadav-om1pm 8 ай бұрын
यांच्या किडन्या विकून नुकसान भरपाई द्यावी
@PrashantGaikwad-mj9zk
@PrashantGaikwad-mj9zk 7 ай бұрын
जय हिंद..... सर्व पुणे पोलिस साहेबांना.प्रत्तेक पुणेकरांना तुमचा अभिमान आहे,असेल आणि राहील.
@pratikt9615
@pratikt9615 9 ай бұрын
Yana kam dhande day, चक्की pissing तेंव्हा कळेल, फुकट खायची सवय झाली
@jaisanatanrashtra7035
@jaisanatanrashtra7035 9 ай бұрын
Ithe educated lokanna kaam bhetat nahi 😠 Ani yanna kaam kasa bhetu shakte..??? Doka thikanyavar ahe Naa..?
@MONSTER-ue8nj
@MONSTER-ue8nj 8 ай бұрын
Well done
@capital254
@capital254 8 ай бұрын
Sahi Hai
@satishjadhav4388
@satishjadhav4388 9 ай бұрын
पुणे पोलीसांनी यांना फेमस केले
@prakashbhingardeve6454
@prakashbhingardeve6454 9 ай бұрын
पुणे हे शिक्षणाच माहेर घर समजल जात त्या पुण्यामध्ये फक्त गुंडगिरी बघायला मिळते सुसंस्कृत समृद्ध असलेल शहर या शहरा मधली गुंड गिरी साफ झाली पाहिजे तर या शहराचा दर्जा सुधारेल.
@ashfaqueshaikh2261
@ashfaqueshaikh2261 10 ай бұрын
Ekdam mast. Dusarya shaharat pun asach karayechi garaj aje.
@Vj-rm6xg
@Vj-rm6xg 7 ай бұрын
साहेब यांची दिंड काढून काही फायदा नाही यांचे कपडे काढून यांना नागडा फिरवा आणि त्यांच्याकडून भरपाई घ्या म्हणजे ते सुधरतील
@vaibhavdhaware5309
@vaibhavdhaware5309 7 ай бұрын
शिवाजी महाराजांची खूप गरज आहे सद्या महाराष्ट्राला लय आती होत आहे.
@nitinkulkarni6756
@nitinkulkarni6756 8 ай бұрын
पकडल्यावर पण यांच्या चेहऱ्यावर ना पोलिसांची भीती दिसतेय ना केलेल्या कृत्याचा पश्चाताप असे का ?
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu 8 ай бұрын
दिंड काढण्यापुर्वी कुदवतात व नंतर वरात काढतात. पोलिस/अधिकारी फार छान काम करताहेत. पुनरावृत्ती झाल्यास आरोपींना कमकुवत करणे योग्य!!
@milindbhosale3007
@milindbhosale3007 9 ай бұрын
मारत निघेल ती धिंड.... हे तर गावदेव करायला नवरदेव चालेत..
@user-ii9tx2mt7n
@user-ii9tx2mt7n Ай бұрын
लोक काय कमेंट करतात लक्ष घाला खरी पोलीस आहे न तर पाय मोढन हाता दिया खरी पोलीस पुणे 🙏🙏👍
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed 8 ай бұрын
या कोयत्या ग़्यांगला देशाच्या सिमेवर भारताच्या रक्षणासाठी पाडवायला हंव.
@ranendrabhaip9660
@ranendrabhaip9660 10 ай бұрын
साहेब म. न. से च्या हाती दया यांना परत दिसणार नाहीत हे लोक.
@balkrishnatorne3064
@balkrishnatorne3064 8 ай бұрын
धिंड कसली काढता? एन्काऊंटर करा १०/१२ गुंडांचे मग बघा कसे सरळ येतात ते!
@user-xo5wc8ty6d
@user-xo5wc8ty6d 10 ай бұрын
सुरज प्रतिक्षा 2007
@nivan231
@nivan231 7 ай бұрын
Ekdum mast kaam Pune police 👍
@balkrushnapore9585
@balkrushnapore9585 Ай бұрын
पुणे पोलीस बांधवांचे आभिनंदन कांही तासात गुन्हेगारांवर वचक बसवला धिंड काढुन चांगल केल .फक्त एक आपेक्षा आहे चौका चौकात फटके द्यायला पाहीजे होते बाकी पुणे पोलीस एक नंबरच आहे सर्व पोलीस बांधवांना मानाचा मुजरा. सॅल्युट .नमस्कार. धन्यवाद.
@htmarathi
@htmarathi Ай бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी HT Marathi यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.
@udaylonde8786
@udaylonde8786 8 ай бұрын
एक नंबर पण या वर जरब बसली पाहिजे आयुष्यात असे काही करणार नाही परत.
@user-sd4uk5nn3b
@user-sd4uk5nn3b 9 ай бұрын
Shoot to keel order dya
@user-pq7cn7ed1h
@user-pq7cn7ed1h 5 ай бұрын
पुणे पोलीस ला,सलाम 👍👍👍👍
@atuldeshpande8891
@atuldeshpande8891 8 ай бұрын
फटके मारत धिंड काढ़ा,साधी धिंड उपयोगाची नाही
@BalkrisnYelpale-vm6zz
@BalkrisnYelpale-vm6zz 9 ай бұрын
कोयता त्यांचात कुठेतरी घाला. .
@bhalchandradhavale2761
@bhalchandradhavale2761 9 ай бұрын
फक्त धिंड नाही काढली, कागदावर पण काम आहे मोक्का खाली जेल मध्ये आहेत सगळे.
@user-fm9ts4tu4p
@user-fm9ts4tu4p 5 ай бұрын
पुणे पोलीस डिपार्टमेन्ट चा हार्दिक अभिनंदन
@PrashantGaikwad-mj9zk
@PrashantGaikwad-mj9zk 7 ай бұрын
आदरणीय पोलीस साहेबांना..साठी prattek एरियात बोर्ड लावा की "जर कुठलाही मुलगा,गँग टपोरी गिरी करून दहशत माजवत असेल तर पोलिसांना संपर्क साधा".
@vilasdabholkar4767
@vilasdabholkar4767 3 ай бұрын
सुशिक्षित तरुण रक्त, कोणताही पोलिस यातील कोणत्याही पोरा पेक्षा दणकट आहे, शिवाय नशेचा वापर या मुळे असे वाढत जाणार. यांना चांगला मार्ग लागण्याची अत्यंत गरज आहे.
@danielxavier1531
@danielxavier1531 7 ай бұрын
Video not properly done, no need to add background music.
@kk4603
@kk4603 6 ай бұрын
धिडं काय होनार? कठोर कारवाई करा .
@pushparahate5430
@pushparahate5430 9 ай бұрын
Good police staff .changle kam kele Policana.
@sayajigaikwad521
@sayajigaikwad521 Ай бұрын
यू पी. योगी सारखी कारवाई करण्यात यावी
@vijayjagtap828
@vijayjagtap828 7 ай бұрын
EXCELLENT
@surekhasonawane7786
@surekhasonawane7786 15 күн бұрын
कायदा हातात घेऊ शकत नाही पण जरब येवढि बसली पाहिजे की हात,पाय तोडले पाहिजे.तरच धाक बसेल खर्याअथ्ंन.
@anantshinde2269
@anantshinde2269 8 ай бұрын
Good job Pune City Police ❤
@vinodghorband7649
@vinodghorband7649 8 ай бұрын
Encounter karun taka asalyanche.
@kishorbadgujar4739
@kishorbadgujar4739 7 ай бұрын
यांचे कोयत्याने हात छाटा मग ते पुन्हा हातात कोयता घेऊ शकणार नाही
@khillar...1791
@khillar...1791 9 ай бұрын
Saheb underpant war firvaych na yanna ...
@prakashbarage3913
@prakashbarage3913 Ай бұрын
योगी ची पोलिस अ‍ॅक्शन पहा. त्या प्रमाणे कारवाई करायला पाहिजे
@azharshaikh5435
@azharshaikh5435 17 күн бұрын
साहेब असं केल्याने अजून त्यांची दहशत वाडली त्यांना एन्काँटणार करा म्हणजे कोणी धाडस करणारं नाही
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 9 ай бұрын
एक पाय आणि एक हात कायमचा अधू करा ! म्हणजे बाकीच्यांना जरब बसेल .
@ajinkyanagarkar9380
@ajinkyanagarkar9380 8 ай бұрын
दोरीने खालचे गोळे बांधुन त्यावर फक्त एक तास टपली मारायची रोज बस, स्वप्नात पण हिम्मत नाही होणार गुन्हे करायचो
@smartxerox1000
@smartxerox1000 7 ай бұрын
CONGRATULATION TO PUNE POLICE
@SamuelRaj-bm7pn
@SamuelRaj-bm7pn 7 ай бұрын
Karanataka police smart and the smartest
@pradeepdpaawaskar2
@pradeepdpaawaskar2 Ай бұрын
Encountr kara
@vilasvaydande2676
@vilasvaydande2676 9 ай бұрын
हि धिंड नाही मारत मारत न्यायला पाहिजे
@fhoulmagic5694
@fhoulmagic5694 6 ай бұрын
Humans right commotion नसते ना मग कळलं असत पोलीस काय आहे म्हणून यांना
@chetanpatil2121
@chetanpatil2121 Жыл бұрын
Police Prasad dya
@bm8292
@bm8292 7 ай бұрын
Names of these actors not disclosed? Are they being protected?
@commonman6382
@commonman6382 6 ай бұрын
Pune police ekkk numberrr
@pamakolekar4357
@pamakolekar4357 8 ай бұрын
दोन -दोन घड्याळ वापरणारा पोलीस 🤣🤣
@gregoryantony7491
@gregoryantony7491 7 ай бұрын
How come still there is gang in pune, a development city should be clean
@meenashete7307
@meenashete7307 8 ай бұрын
Music vajvalay khandibharr😢 te kay bolltat he aiku dya ki 🙄
@user-pd2zp3lg9f
@user-pd2zp3lg9f 16 күн бұрын
Band pan pahije... .
@SonuKumar-ix3vb
@SonuKumar-ix3vb 7 ай бұрын
Asa dharun pakrun Kay fayedacha hath pay torun taka
@sureshmujmule9612
@sureshmujmule9612 22 күн бұрын
🙏🙋💐
@ajaykshirsagar4715
@ajaykshirsagar4715 Ай бұрын
Apply MCOC
@sumitmahindrakar6538
@sumitmahindrakar6538 6 ай бұрын
Aai bapacha doshh
@kirannikumbh3588
@kirannikumbh3588 3 ай бұрын
पुणे शहर च उज्वल भविष्य आहे ते त्यांना त्रास नका देऊ 🤣😂😂😂😂
@bigBoss-zn5od
@bigBoss-zn5od 7 ай бұрын
😂वा काय भारी मिरवणूक आहे असे वाटते कि ते तिघेही कोणते तरी अधिकारी आहेत 😅
@rakeshmohite698
@rakeshmohite698 9 ай бұрын
गुंडांच्या मिरवणुकीच्या नावाखाली पोलीस शायनिंग करतात असं मला तरी वाटतं
@RajendraGurav-ej1uy
@RajendraGurav-ej1uy 8 ай бұрын
Barber aahe
@laxmikantmedhekar1538
@laxmikantmedhekar1538 7 ай бұрын
पुणे पोलिसांचे अभिनंदन, आणि एक विनंती, आशा हराम खोरांचे कंबरडे मोडून काडा की पुन्हा जनतेला त्रास होता कामा नये.
@user-vo8ry6oy3g
@user-vo8ry6oy3g Ай бұрын
यांना असं फिरऊ नका सगळं समोर फोडून काढा
@sachinwankhede3346
@sachinwankhede3346 8 ай бұрын
poorn maharashtra police chya kamach abhinandan karte jai bhim
@dineshgaikwad1796
@dineshgaikwad1796 8 ай бұрын
कोयता गँग... युपी आणि बिहार चे आहेत की मराठी आहेत .... यांची नावे जाहीर करा...
@shekharnanivadekar9207
@shekharnanivadekar9207 9 ай бұрын
साहेब, ( पोलीस ) एकच रिक्वेस्ट... तुम्ही सर्व जरा ५-६ मिनीटे बाजूला/चहा प्यायला जा आणि त्यांना आमच्या ताब्यात द्या. मग कोयता काय, साधी पेन्सिल पण पकडू शकणार नाहीत, अशी अवस्था करु.
@onerule3874
@onerule3874 7 ай бұрын
आरोपीना पायात चप्पल घालू नये हा नियम आहे
@sanildevlekar3890
@sanildevlekar3890 8 ай бұрын
पुणे पोलीस काय मस्त काय काही गोष्टी फाईल बंद करायच्या असतात ज्या तुमच्या अधिकारात बसलेल्या तरच जे हातावरच्या पोटावर असतात त्यांना सुखाने जगता येईल ह्या लोकांना कोणाची भीती नाही ज्या वेळी कळेल की आपण गुन्हा केल्यानंतर काय परीणाम होतात ही भीती कायम राहीली पाहिजे
@Cmd610
@Cmd610 Ай бұрын
अनवाणी चालवायला पाहिजे होते
Pune - Attempts to kill a car driver as it hit
1:10
Loksatta
Рет қаралды 19 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 3,3 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 9 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 3,3 МЛН