कामाचा कंटाळा कसा टाळावा- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 22,352

Jeevanvidya

Jeevanvidya

11 ай бұрын

कामाचा कंटाळा कसा टाळावा- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol-1043
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvidyafoundation.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#satguru #sadguruwamanraopai #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpositive

Пікірлер: 68
@user-qk3un5cy3k
@user-qk3un5cy3k 11 ай бұрын
ज़यसदगुरू पै महाराज ज़य
@purvavedak3148
@purvavedak3148 11 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🌹 खूप छान मार्गदर्शन
@surekhaghadi842
@surekhaghadi842 11 ай бұрын
Vitthal Vitthal jai sadguru jai jeevan vidhya 🙏🏻🌹
@kartikrameshchavan6662
@kartikrameshchavan6662 11 ай бұрын
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏
@shailajatekade1370
@shailajatekade1370 11 ай бұрын
कामाचा कंटाळा भाग्याला टाळा.
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 11 ай бұрын
अतिशय उत्तम मार्गदर्शन केले विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🌹 विठ्ठल 🙏
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 11 ай бұрын
Vithal vithal deva
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 11 ай бұрын
ATI Sundar margdarshan thank you Mauli Dada 🙏❤️♥️❤️❤️
@mirabhavsar173
@mirabhavsar173 11 ай бұрын
आपल्याला कामा साठी पोट दिलेलं आहे म्हणून हेजग चाललेलं आहे काम करताना आनंद झाला पाहिजे जीव आनंद स्वरूप आहे आनंद कर्म रूपाने प्रगट होत
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 11 ай бұрын
कर्माचे मर्म सांगत आहेत सद्गुरू.🙏
@ganeshkhatu1358
@ganeshkhatu1358 11 ай бұрын
Sadhguru Raya khup khup greet aapanas Mauli vitthal vitthal vitthal
@mandakiniwaman3021
@mandakiniwaman3021 11 ай бұрын
Nice margdarshan🙏🙏🙏 great
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 11 ай бұрын
Thank you so much Deva 🙏
@mahadevmangaonkar7577
@mahadevmangaonkar7577 11 ай бұрын
तुम्ही जे काम करता ते करताना आनंदच झाला पाहिजे,कंटाळा येताच कामा नये,कारण आनंदाने काम करण्यासाठीच आपला जन्म आहे!! आपल्या वाट्याला आलेलं कर्म हेच ब्रम्ह आहे,आनंद आहे!! त्यामुळं जीवनविद्येचा मोठा सिद्धांत आहे “Love Work,Bless All & You Will Blessed By God”
@tanujalotlikar6599
@tanujalotlikar6599 11 ай бұрын
Sadguru pranam.. 🙏🙏🌹🌹
@shalanjadhav4361
@shalanjadhav4361 10 ай бұрын
जय सद्गुरु
@yashlakkas765
@yashlakkas765 10 ай бұрын
खरं आहे माऊली, जो माणूस काम करतो तो खरच खूप छान दिसतो, उदाहरणार्थ दोन महिला असतात एक महिला पदर खोचून काम करते, दुसरी महिला सोफ्यावर बसून टीव्हीबघते, दोन्ही महिलांची तुलना केली तर जी महिला पदर खोचून काम करते तिला बघून खूप पॉझिटिव्ह वाटत, तुमची सोप्यावर बसलेली असते, तिला बघून निगेटिव वाटतं. कामातला माणूस खूप सुंदर दिसतो.
@sunilghadi8880
@sunilghadi8880 11 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरुराया काम करताना इतकी तल्लीनता आली पाहिजे की त्यातच समाधी लागली असं वाटावं!! अर्थात जे काम करू त्या कामांमध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे! त्यात गुंग होऊन आनंदाने काम केले पाहिजे!! Love Work, Bless All & You Will Be Blessed By God!! काम करा हो काम करा कामावरती प्रेम करा.. धन्यवाद सद्गुरुराया... जय सद्गुरू, जय जीवनविद्या
@nvelhal7990
@nvelhal7990 11 ай бұрын
Sadguru Shri Wamanrao Pai❤😍😇🙏
@user-jk7bz3ee8u
@user-jk7bz3ee8u 11 ай бұрын
Satguru mai DADA VAHININA VANDAN DEVA SARVCHE BHLE KAR KALYAN KAR RAKSAN KAR VITAL VITAL❤❤❤❤
@malanpatil7736
@malanpatil7736 11 ай бұрын
Very important staguru shree wamanrao pia देवाने आपल्याला कामासाठी पोट दिलं आहे.
@milindghadi7372
@milindghadi7372 11 ай бұрын
कामासाठी पोट ही एक सुंदर व्यवस्था आहे. ती एक नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था आहे. म्हणून काम करताना कंटाळा करता कामा नये. कामाचा कंटाळा आपण टाळला पाहिजे. काम आनंदाने केले पाहिजे. जेव्हा आपण कर्म करीत असतो तेव्हा आनंद प्रगट करीत असतो.
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 11 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन माऊली काम कंटाळा करू नये उत्तम मार्गदर्शन thank you माऊली ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 11 ай бұрын
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
@mayurirawool1049
@mayurirawool1049 11 ай бұрын
आनंदने काम करत राहिले पाहिजे
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 11 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या 🎉🎉🎉🎉🎉
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 11 ай бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@snevase6120
@snevase6120 11 ай бұрын
काम करा कामावरती प्रेम kra
@mail2sudhirkhot
@mail2sudhirkhot 11 ай бұрын
Khup Masta👌
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 11 ай бұрын
माऊली सांगतात Love work honestly and bless all sincerely हे आतापर्यंत कोणी सांगितले नाही.कामाचा कंटाळा कधी करायचा नाही. काम आवडीने गोडीने आणि आनंदाने केले पाहिजे.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@dr.mangeshdeshmukh9767
@dr.mangeshdeshmukh9767 11 ай бұрын
❤ धन्य वाद
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 11 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन. माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@ashwinimore5800
@ashwinimore5800 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद माऊली
@vrushalidenkar1675
@vrushalidenkar1675 11 ай бұрын
Deava sarvana sukhat andat Aishwarya that sarvanche Bhalerao Kar Kalyan Kar rakashan Kar ane tuzye God nam mukhat akhand r 🌻
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 11 ай бұрын
Anandane kam karave khup sunder margadarshan thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 11 ай бұрын
विश्व प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना सुखांत ,आंनदात, ऐश्वर्या त ठेव
@anjanakadam8352
@anjanakadam8352 11 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 11 ай бұрын
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 11 ай бұрын
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 11 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या
@arunapawar7851
@arunapawar7851 11 ай бұрын
परमेश्वर ने आपल्याला कामासाठी पोट दिले आहे ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे सर्वजण काही ना काही कामं करत असतात म्हणून हे जग चालले आहे ब्रम्ह म्हणजे च कर्म आहे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@greenworld6865
@greenworld6865 11 ай бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 11 ай бұрын
Jeevanavidy Aajcya Kadaci Garaj Navhe Navhe Annat Annat Annat Annat Kadaci Garaj Jeevanavidy 🙏🙏❤️
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 11 ай бұрын
माई माउली दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंबियांना कृतज्ञता पुर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 11 ай бұрын
Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada 🎉🎉🎉🎉🎉
@sanjaymore6975
@sanjaymore6975 11 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏🙏🙏
@gajanangunjagi6923
@gajanangunjagi6923 11 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@anusayagawde7132
@anusayagawde7132 11 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 11 ай бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All 🎉🎉🎉🎉🎉
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 11 ай бұрын
Thankyou so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏
@anupdhuri3752
@anupdhuri3752 11 ай бұрын
🙏❤💐
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 11 ай бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@mirabhavsar173
@mirabhavsar173 11 ай бұрын
😢ब्रम्ह आनंद स्वरूप आहे जगण्यावर माणूस प्रेम करतच असतो
@arunanaik8014
@arunanaik8014 11 ай бұрын
"Kamacha kantala kasa Talava" ....Ha Sundarrr vishay Mauline Ghetla ahe .Satguru shree Wamanrao Pai.Dhanyavaad Mauli. Bless All 🙏🌷
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 11 ай бұрын
💐🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.💐🙏💐🙏कामाचा कंटाळा म्हणजे भग्याला टाळा खूप छान अप्रतिम मार्गदर्शन केले.💐🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.💐🙏🇮🇳
@Mahendradhindele.
@Mahendradhindele. 11 ай бұрын
God bless all of you always 🙌🙏
@snehajagtap23
@snehajagtap23 11 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर... सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेव.... 🙏👏
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 11 ай бұрын
आपल्याला देवाने पोट दिल आहे ते काम करण्यासाठी दिलं आहे म्हणून तर हे जग चालेले आहे ही पद्धतशीर व्यवस्था आहे माऊली खूप सुंदर 🙏🙏 धन्यवाद देवा 🙏🙏 कोटी कोटी वंदन 🙏🙏🌹🌹
@anjanakadam8352
@anjanakadam8352 11 ай бұрын
आपल्याला देवाने पोट काम करण्यासाठी दिले आहे.ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था आहे.हा दिव्य व्यवस्थेचा भाग आहे. म्हणून काम करताना कंटाळा नको.तर आनंद झाला पाहिजे. Excellent philosophy 👍👌🙏 Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
@kshamat9818
@kshamat9818 11 ай бұрын
🙏🙏🙏
@shankarbangi9763
@shankarbangi9763 11 ай бұрын
काम करण्यासाठीच पोट ही सुंदर व्यवस्था! - Very beautifully explained by Satguru shri Pai mauli! 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@kirandusharekar2771
@kirandusharekar2771 11 ай бұрын
Great guidance 🙏
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 11 ай бұрын
Love work honestly and bless all sincerely, jeevanvidya says. For spiritual and material progress kashta kartavya kaushalya kalpakta, Karuna krutadnyata are necessary. We can see beautiful automated arrangements everywhere. We should not do personification, of God. We have to work, there is no option for us and to do work we have to eat. Hunger is for work and this is a beautiful arrangement by nature. We express Joy happiness through karma, work. We love our life which is natural instincts. Thank you so much Mauli 🙏
@greenworld6865
@greenworld6865 11 ай бұрын
काम करा हो काम करा कमावर्ती प्रेम करा🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@anitapanat746
@anitapanat746 11 ай бұрын
सद्गुरूनाथ महाराज की जय!!!🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@ashwiniraorane3067
@ashwiniraorane3067 11 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल
@purushottamtekade7683
@purushottamtekade7683 11 ай бұрын
कामाचा कंटाळा भाग्याला टाळा.
@janardankal3990
@janardankal3990 11 ай бұрын
जय सद्गुरु
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 98 МЛН
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 35 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 21 МЛН
Must visit place jeevanvidya dnyanpith karjat.. 🥳
3:59
aapla_vikas
Рет қаралды 19 М.
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 98 МЛН