No video

सर्वजण तुमच्या सुखासाठी केव्हा प्रयत्न करतील?- Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 14,696

Jeevanvidya

Jeevanvidya

6 ай бұрын

सर्वजण तुमच्या सुखासाठी केव्हा प्रयत्न करतील?- Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol-1221
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvidyafoundation.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#satguru #sadguruwamanraopai #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpositive/

Пікірлер: 96
@mahadevmangaonkar7577
@mahadevmangaonkar7577 6 ай бұрын
“सुख द्या सुख घ्या निसर्गाचा नियम हा“ सुखी होण्याचा सोप्पा मार्ग एकच “आपण सर्व सुखी होऊया” हा विचार धरा!! हा विचार धरला तरी सर्व सुखी होतील, फक्त सर्वांनी हा विचार धरला पाहिजे!!! कारण “जसा तुमचा विचार तसा तुमच्या जीवनाला आकार”. थोडक्यात *सुखाला कारण तुमचाच विचार* !!
@jeevanvidya
@jeevanvidya 3 ай бұрын
👍🙏
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 6 ай бұрын
जय सद्गुरु समर्था 🙏❤️🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 6 ай бұрын
धन्यवाद देवा 🙏🙏
@suhasparab1240
@suhasparab1240 6 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 6 ай бұрын
Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@KavitaJamdade-mw5kt
@KavitaJamdade-mw5kt 6 ай бұрын
Koti koti pranam sadguru dada
@sunshineedu-resource3243
@sunshineedu-resource3243 6 ай бұрын
Very fruitful guidance. Jay Sadguru Vamanrao Pai 🙏🙏🌹🌹🌺🌺💐💐🌷🌷👏🙏🌲🌲🍁🍁🌿🌿☘️☘️🦚🦚
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 6 ай бұрын
🙏🌹
@yashasvibanbare1287
@yashasvibanbare1287 6 ай бұрын
❤❤
@KavitaJamdade-mw5kt
@KavitaJamdade-mw5kt 6 ай бұрын
Vitthal vitthal sarvana
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 6 ай бұрын
Vithal vithal deva
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 6 ай бұрын
Itarancha Sukhath apla sukh ahe khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@saritachavan707
@saritachavan707 6 ай бұрын
खुप सुंदर मार्गदर्शन सर्वांचे कोट कल्याण होईल 🙏🙏🙏 थँक्यू JVM🙏
@siddhikamale5910
@siddhikamale5910 6 ай бұрын
सुखी जीवनाची गुरुकिल्ली खरे सद्गुरू सांगतात
@vijaypradaborkar6114
@vijaypradaborkar6114 6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏
@jagrutiamberkar2809
@jagrutiamberkar2809 6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू 🙏 माऊली
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 6 ай бұрын
Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️❤️♥️👍🙏
@sushamadicholkar5013
@sushamadicholkar5013 6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल.सद्गगुरू ब्लेस ऑल.आपण सर्वांनी सुखी होऊ या.सर्वाना सुख देऊ या.
@Mohinimore56
@Mohinimore56 6 ай бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@krushnmore6698
@krushnmore6698 6 ай бұрын
जय श्रीगुरुदेव 🌹🪷👏
@user-mt9rg6rm5p
@user-mt9rg6rm5p 5 ай бұрын
Thank you Satguru
@anusayagawde7132
@anusayagawde7132 6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹
@namdevvinerkar33
@namdevvinerkar33 6 ай бұрын
Sadguruna namskar/vital vital Mavali
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 6 ай бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@pranalikanade2596
@pranalikanade2596 6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल
@rangnathkulkarni4385
@rangnathkulkarni4385 6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@kumudjadhav5741
@kumudjadhav5741 6 ай бұрын
We are all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada pai family ❤
@anishjoshi2777
@anishjoshi2777 6 ай бұрын
Blessed 😇🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 6 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@milindpatil2870
@milindpatil2870 6 ай бұрын
सुख हे देण्यात आहे...हे फक्त सद्गुरू तुमच्या मुळे प्रत्येकाला समजत आहे...❤🙏🙏🌹🌹🙏🙏♥️
@SavitaPatil-mp2fy
@SavitaPatil-mp2fy 6 ай бұрын
Vitthl vitthl mavuli 🙏🙏
@ArunaPawar-vu6bv
@ArunaPawar-vu6bv 6 ай бұрын
निसर्ग आपल्याला आनंद द्यायला शिकवतो आपण निसर्गाचे अविभाज्य भाग आहे आपणही सर्वांन बद्दल चांगलेच विचार शुभचिंतन केले पाहिजे म्हणजे आपल्या जीवनातही सर्व शुभच घडेल सुख द्या आणि सुख घ्या हाच निसर्गाचा नियम आहे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@davedl2600
@davedl2600 6 ай бұрын
Thank you Sadguru… grateful forever.. wishing that his teachings are followed by all.. sarvancha bhal …
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 6 ай бұрын
आपल्या" हिताचे कोणते विचार आहेत" हे जीवनविद्या "विश्वप्रार्थना रुपी" विचार करायला सांगून यशस्वी, सुखी, समृद्ध जीवन जगण्याची "दिशा" देते, मानवाला ह्याचीच गरज आहे❤❤
@sarthakpatil6405
@sarthakpatil6405 6 ай бұрын
सुख द्या सुख घ्या निसर्गाचा नियम हा. अप्रतिम मार्गदर्शन.👌👌💐
@arunanaik8014
@arunanaik8014 6 ай бұрын
Sukh dya,Sukh ghya ha nisargacha niyam ha.
@dipaligovekar191
@dipaligovekar191 6 ай бұрын
सुखाबद्दल खूप सुंदर विवरण, सुख हे मानण्यात नसून ते *देण्यात* आहे, खूप खूप धन्यवाद, सर्वांचे अज्ञान अंधश्रद्धा दूर करण्याचे मोठे काम जीवनविद्या करत आहे, तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 6 ай бұрын
जग हा आरसा आहे आपल्या सुखी व्हयचे असेल तर दुसऱ्या द्यायला शिका अप्रतिम मार्गदर्शन केले माऊली खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹
@udayredkar5991
@udayredkar5991 6 ай бұрын
We all should make happy all
@charulatapagar6231
@charulatapagar6231 6 ай бұрын
अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरूंचे आम्ही आनंदात ऐश्वर्यात जीवन जगू शकतो....फक्त नेमक काय करायच हे सद्गुरूंनी अतिशय सोप्या शब्दात समजावून सांगितले....O Great Satguru you god on to you 🙏 🌹🙏
@bhikajisawant3435
@bhikajisawant3435 6 ай бұрын
*देवा सर्वांचं भल कर*! *देवा सर्वांचं कल्याण कर*! *देवा सर्वांचा संसार सुखाचा कर*! *देवा सर्वांना चांगले आरोग्य दे*! *देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर* ! *देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊ दे*! *देवा सर्वांचा नोकरी व्यवसाय *भरभराटीचा होऊ दे*! *देवा सर्वांची मुले टॉपला जाऊ दे*! *🙏जय सद्गुरू🙏🌹जय जीवनविद्या🌹*
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 6 ай бұрын
जगाच्या आरशात पाहिले तर लक्षात येईल की आपण कसे वर्तन करितो आहोत.🙏
@shivajikadam8448
@shivajikadam8448 6 ай бұрын
Vitthal vitthal
@shubhadanayak9890
@shubhadanayak9890 6 ай бұрын
सुख द्या ,सुख घ्या हा सुखी होण्याचा मंत्र आहे, अस सद्गुरमार्गदर्शन आहे.स्वत: सुखी झाले म्हणजे झाले,इतरांचे काही वाट्टेल ते होउदे, ह्या विचारातच दु:ख भरलेले आहे,पण जेव्हा तुम्ही इतरांच्या सुखाचा विचार कराल इतरही तुमच्या सुखाचा विचार करतील,व सर्व सुखी होतील. अमोल ज्ञान सद्गुरु देत आहेत..❤❤ Thank You Sadguru.🎉🎉
@vijaykumbhar7582
@vijaykumbhar7582 6 ай бұрын
Vitthal Vitthal Vitthal vitthal
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 6 ай бұрын
इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे हे ध्यानात ठेवून विचार केला आचरण केले तर सर्व जग सुखी होईल व तोच स्वर्ग असेल सद्गुरु श्री वामनराव पै
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 6 ай бұрын
निसर्गातील सर्व घटक जसे सूर्य, झाडे, नदी, आपल्यावर आनंदाचा वर्षाव करतात. माणूस हा सुद्धा निसर्गाचा एक घटक आहे. म्हणून आपण सुद्धा इतरांना आनंद दिला पाहिजे. कारण क्रिया तशी प्रतिक्रिया... अप्रतिम मार्गदर्शन.. धन्यवाद माऊली
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 6 ай бұрын
आपण "सर्वांनी सुखी होऊया " हा "फक्त विचार धरा,आणि त्याला "नांदवायला शिखा" हे ज्ञान फक्त जीवनविद्याच सांगते, म्हणून तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर"समाजरूपी,जगरूपी आरशामध्ये स्वतःला पहा" ही सुखी होण्याची खात्रीची गुरुकिल्ली आहे❤❤
@anjanakadam8352
@anjanakadam8352 6 ай бұрын
सुख ही मानण्यात नाही,सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही.तर सुख दुसऱ्यांना देण्यात आहे.कारण तुम्ही जे सुख द्याल ते सुख बुमर्यांग होऊन तुमच्याकडे परत येईल.आपण सर्वांनी सुखी होऊया. " विचार बदला नशीब बदलेल." "सुंदर विचारांची उपासना ,हीच देवाची खरी उपासना." " देव कोणावरही कृपा करत नाही की कोप करत नाही." Excellent philosophy 👍👌🙏 Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
@hemantrege2661
@hemantrege2661 6 ай бұрын
as you think so you become विठ्ठल विठ्ठल mauli
@pravinnarsale7853
@pravinnarsale7853 6 ай бұрын
And one more, like, seriously, what a guide! I just think that if everyone listens to these great thoughts, then the world will be the happiest place. Made my day. #greatphilosopher #philosopher #family #life #happyfamily #marathi #viral #powerofthoughts #behaviour #notable #spiritual #peace #mind
@latachavan8551
@latachavan8551 6 ай бұрын
Action n reaction are equal n opposite
@arunanaik8014
@arunanaik8014 6 ай бұрын
1st there was A thought n thought was God.🙏🙏
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 6 ай бұрын
घरा मध्ये एक माणूस आजारी पडला तरी सर्वांचं स्वास्थ बिघडते म्हणून घरातील सर्व माणसे आंनदी असेल तर सर्व होईल म्हणून दुसऱ्या ला आनंद दिला तर आपण आंनदी होऊ हा जीवन विद्याचा संदेश आहे धन्यवाद माऊली 🙏🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 3 ай бұрын
🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 6 ай бұрын
तुम्ही इतरांच्या सुखाचा विचार केला पाहिजे सुख मानण्यात नाही,मिळवण्याची गोष्ट नाही....तर सुख ही देण्याची गोष्ट आहे...कारण तुम्ही जे सुख इतरांना द्या तेच सुख boomrang होऊन तुम्हाला सहस्रपटीने मिळेल.
@jeevanvidya
@jeevanvidya 3 ай бұрын
👍🙏
@govindvichare6644
@govindvichare6644 6 ай бұрын
इतरांच्या सुखात आपले‌ सुख आहे.ते कसे याचे सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@ankitasane9507
@ankitasane9507 6 ай бұрын
वाईट विचार करण्यापेक्षा चांगले विचार करा म्हणजेच विश्वप्रार्थना म्हणा किती सोप्या पद्धतीने सद्गुरूंनी सांगितले थँक यु सद्गुरु
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 6 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prasannakudtarkar6017
@prasannakudtarkar6017 6 ай бұрын
Vitthal Vitthal 🙏🌹
@kartikrameshchavan6662
@kartikrameshchavan6662 6 ай бұрын
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pranalijikamde5518
@pranalijikamde5518 6 ай бұрын
सद्गुरूंना नमस्कार विठ्ठल विठ्ठल माऊली
@reshmapednekar566
@reshmapednekar566 6 ай бұрын
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 6 ай бұрын
Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@bhoirmalhari6237
@bhoirmalhari6237 6 ай бұрын
II जय सद्गुरु जय जीवन विद्या II ❤
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 6 ай бұрын
Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Jeevanvidya Navhe Navhe Annat Annat Annat Annat..... Kadaci Garaj Jeevanvidya 🙏💯✔️💯✔️🇮🇳🇮🇳
@vinodkarjekar3905
@vinodkarjekar3905 6 ай бұрын
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतरत्न भारतभूषण पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार सद्गुरू श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली,दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@mohanhalloor52
@mohanhalloor52 5 ай бұрын
Thank You Satgurudeva, God Bless🙏🙏🙏🙏 All
@shankarbangi9763
@shankarbangi9763 6 ай бұрын
सर्वांच्या सुखाच्या तळमळीने विचार करणारे विश्वसंत सदगुरु श्री पै माऊलिंची खूप छान प्रवचने !🌹🌹🙏🙏🙏
@sumandhavale2681
@sumandhavale2681 6 ай бұрын
Excellent margdarshan कर्मकांड न करता सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना, विचार बदला नशीब बदलेल कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू पै माऊली माई दादा वहिनी यांना. विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर 🙏🙏🌷
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 6 ай бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 6 ай бұрын
Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏💯✔️💯✔️🇮🇳🇮🇳
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 6 ай бұрын
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
@vrushalipatkar2096
@vrushalipatkar2096 6 ай бұрын
आमच्या सद्गुरू पै माऊली महाराज भगवान चरणी सदासर्वकाळ अनंत कोटी कोटी वंदन कृतज्ञता आभार,षै सर्वना सकाळ, विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🚩🚩🚩🌹🌹🌹
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 6 ай бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@user-xk9bn4bd1v
@user-xk9bn4bd1v 6 ай бұрын
खूप छान शिकवण!Thank you Satguru!दर रोज घरी बसून सुंदर विचार ऐकून दिसाची सुरुवात सुंदर होते!Thank Pralhad Dada!Thank you all technical team!🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
@arunanaik8014
@arunanaik8014 6 ай бұрын
"Sarvajan tumchya sukhasathi kevha prayatna kartil ?"-Satguru Shree Wamanrao Pai.... Dhanyavaad Mauli.... Bless All 🙏🙏🌺🌺
@vishwajeetpatil9943
@vishwajeetpatil9943 6 ай бұрын
Thank you so much satguru deva❤❤❤
@sushmabaswankar6914
@sushmabaswankar6914 6 ай бұрын
Jeevsnvidya is great philosophy in our life Thank You Jeevanvidya 👏
@SheetalGawade-ut8fl
@SheetalGawade-ut8fl 6 ай бұрын
Vitthal.vitthal.sarvana.sadguru.god.bless.you.all🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@krutikaranjitrawool3240
@krutikaranjitrawool3240 6 ай бұрын
Thanks jeevanvidya for all, I am very blessed to have sadguru pai Mauli in my life😊😊😊🥰🙏🙏🥺🥺🥺
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 6 ай бұрын
माऊली सांगतात सुख हे मानण्यात नाही.सुख हे देण्यात आहे. तुम्ही इतरांना जे सुख द्याल ते बुम्रांग होऊन तुमच्या कडे सहस्त्र पटीने परत येईल. माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@kumudjadhav5741
@kumudjadhav5741 6 ай бұрын
Change our thoughts change our destiny ❤
@vrushalipawar1993
@vrushalipawar1993 6 ай бұрын
अप्रतिम प्रवचन होते 👌 सद्गुरू चे खूप कृतज्ञ 🙏
@shankarbangi9763
@shankarbangi9763 6 ай бұрын
सुखी होण्यासाठी Commercial परमार्थाचा गरज नसून फक्त ज्ञानाचा गरज आहे असे सदगुरु सांगतात!
@archanapawar2416
@archanapawar2416 6 ай бұрын
Excellent guidance 👌👌🙏🙏🌹❤
@jatinjayantparab4608
@jatinjayantparab4608 6 ай бұрын
Change your beautiful, habitual thought, it transform to your Destiny. Thank u Satguru
@yoginipalshetkar1122
@yoginipalshetkar1122 6 ай бұрын
Sadguru blessed all
@khandugend5410
@khandugend5410 6 ай бұрын
Sadguru told in this episode that do not need to do any Richuals do only nice thoughts that is Vishwprarthana . That is the such devotion. And give happiness to others. God nothing to do any Grace, blessings or Godlier Coop. Salute to sadguru.💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@leenakale3888
@leenakale3888 6 ай бұрын
जीवनविद्या डे लाईफ मध्ये वापरा म्हणजे तुम्ही सर्व सुखी व्हाल ही जीवनविद्येची काळ्या दगडाची रेघ आहे हे सर्व करायला पैचा खर्च नाही तरी हे सर्व करून बघा जीवनात आनंदी आनंद व प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही
@rajanibendale1823
@rajanibendale1823 6 ай бұрын
अनंत कोटी कोटी कृतज्ञता पूर्वक नमस्कार 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@chandrakantkalgutkar9675
@chandrakantkalgutkar9675 6 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 8 МЛН
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,8 МЛН
मनासारखं होत नसेल तर हे विसरू नका..| Namdev Shastri Pravachan | Pasaydan | Anandache Siddhant
37:39
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 8 МЛН