प्रेम करा...पण कोणावर- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 28,248

Jeevanvidya

Jeevanvidya

11 ай бұрын

प्रेम करा...पण कोणावर?- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol-1048
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvidyafoundation.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#satguru #sadguruwamanraopai #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpositive

Пікірлер: 104
@bhikajisawant3435
@bhikajisawant3435 11 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल🌹🙏
@ashokpawar3970
@ashokpawar3970 11 ай бұрын
माऊली तुम्हाला ञिवार वंदन.खुप छान मार्गदर्शन.धन्यवाद माऊली.
@dilipbhoir5585
@dilipbhoir5585 11 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 11 ай бұрын
,, पै मॉर्निंग 👋🙏
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 11 ай бұрын
Vithal vithal deva
@amolrevankar8780
@amolrevankar8780 11 ай бұрын
तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 11 ай бұрын
प्रेम खर कोणावर करायचे...... का..... कसे...... खुप खुप सुंदर मार्गदर्शन माऊली धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 10 ай бұрын
ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️❤️♥️❤️
@priyasawant9047
@priyasawant9047 11 ай бұрын
Thank you mauli .... Grateful 😊🙏
@pranalikanade2596
@pranalikanade2596 10 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुर जय जीवनविद्या
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 10 ай бұрын
ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏❤️❤️❤️♥️
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 10 ай бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 11 ай бұрын
कामावर प्रेम करा आणि आवडीने काम करा.🙏
@user-kv3tm3xr8x
@user-kv3tm3xr8x 10 ай бұрын
जय हरी विठ्ठल केशवा
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 10 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
@milindghadi7372
@milindghadi7372 11 ай бұрын
कामावर प्रेम करा. कारण काम हे कामधेनू आहे. काम हे आवडीने, प्रामाणिकपणे करा. माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागले पाहिजे. यालाच करूणा म्हणतात. सद्गुरूंनी लिहिलेल्या तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात या पुस्तकात तुमच्या जीवनाचे सोने करण्याचे सामर्थ्य आहे. म्हणून सर्वांनी हे पुस्तक वाचून स्वतःचा उत्कर्ष करून घ्यावा.
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 11 ай бұрын
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
@dattakelaskar6166
@dattakelaskar6166 11 ай бұрын
Gret Philosopher & Gret Philosophy
@tanujalotlikar6599
@tanujalotlikar6599 11 ай бұрын
Vitthal vitthal..🙏🌹🙏🌹🙏
@latanesarikar9550
@latanesarikar9550 11 ай бұрын
Thank you sadguru vitthal vitthal
@indaramindore4529
@indaramindore4529 11 ай бұрын
हे देवा सर्वाच भल कर
@malanpatil7736
@malanpatil7736 11 ай бұрын
काम ही सर्व कामना पूर्ण करणारी कामधेनू आहे.
@KavitaJamdade-mw5kt
@KavitaJamdade-mw5kt 11 ай бұрын
Koti koti pranam sadguru
@shankarbangi9763
@shankarbangi9763 11 ай бұрын
सदगुरु श्री पै माऊलींची ही Practical Philosophy सर्वांनी जीवनात अप्लाय केली तर स्वत:ची प्रगती होईलच!राष्ट्रीय प्रगतीलाही पूरक ठरेल! 🙏🙏🙏🙏🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 11 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन. माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@janavisawant1433
@janavisawant1433 11 ай бұрын
Vitthal vitthal
@sayalikambli4633
@sayalikambli4633 11 ай бұрын
कांदा मुळा भाजी,अवघी विठाई माझी.संत सावतामाळी.सद्गगुरूंनी सावतामाळी आदर्श सांगितले.तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात. आपल्या वाट्याला आलेले काम आपण आवडीने,गोडीने,प्रेमाने केले पाहिजे.सद्गुरूंनी खूपच सुंदर सांगितले आहे.अतिशय खूपच अप्रतिम प्रवचन आहे.कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.कृपावंत तू दयावंत तू,सद्गगुरूराया माझा भगवंत तू.🙏🙏❤
@greenworld6865
@greenworld6865 11 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सर्वांना
@purushottamtekade7683
@purushottamtekade7683 11 ай бұрын
काम हे कामधेनू आहे, जर ते काम तुम्ही आवडीने , प्रेमाने व गोडीने कराल तर.
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 11 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या
@savitathakur3748
@savitathakur3748 11 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 11 ай бұрын
सद्गुरू तुमचं आम्हा सर्वाकरिता मार्गदर्शन अप्रतिम आहे. शंका नाही पण,किती चांगल वागावं ते ही समज,शहाणपण येऊ दे.
@nitingaddam921
@nitingaddam921 11 ай бұрын
Kam he kamadhenu ahe Thank you Satguru
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 11 ай бұрын
अतिशय सुंदर छान मार्ग दर्शन मिळाले थाॅंकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 11 ай бұрын
कर्तव्य धर्माचे पालन करणारे " संत सावतामाळी, एकनाथ महाराजांचे सद्गुरु जनार्दन स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, आर्य चाणक्य ह्या समाजउपयुक्त विभूती जीवनविद्येचे आदर्श आहेत❤ कोटी कोटी वंदन सद्गुरू❤
@kalpanamahakulkar2237
@kalpanamahakulkar2237 10 ай бұрын
khuph preranadayk
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 10 ай бұрын
@@kalpanamahakulkar2237 धन्यवाद
@ramdasithole3359
@ramdasithole3359 11 ай бұрын
Pranam sadguru
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 9 ай бұрын
🙏👌 जय जीवन विघा मिशन जय सदगुरू 🙏👌
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 9 ай бұрын
🙏👌 जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण 🙏👌
@kartikrameshchavan6662
@kartikrameshchavan6662 11 ай бұрын
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏
@aparnajuvekar3275
@aparnajuvekar3275 11 ай бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन पै माऊली च🙏🏻🙏🏻🙏🏻
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 11 ай бұрын
Jeevanavidy Aajcya Kadaci Garaj Navhe Navhe Annat Annat Kadaci Garaj Jeevanavidy 🙏🙏🇮🇳🇮🇳
@sheikh_66
@sheikh_66 9 ай бұрын
Mehnetiwar jababdariwar mehnetiwar kar prem😊
@anjanakadam8352
@anjanakadam8352 11 ай бұрын
शहाणपण नसेल तर तुम्हाला सुखी करण्याचे सामर्थ्य ब्रम्हदेवाला पण नाही. जीवनविद्या युक्ती शिकविते.जीवन विद्येचा योग म्हणजे युक्तियोग आहे. भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, आर्य चाणक्य, सावता माळी, एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी हे आपले आदर्श आहेत. Great philosophy 👍👌🙏 Thank you Satguru mauli 🙏🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 11 ай бұрын
काम ही कामधेनू आहे. पण जर ते काम आवडीने, प्रेमाने, गोडीने केले तर ते काम ही कामधेनू आहे. असे काम केले तर तुमचा उत्कर्ष होईल.व तुम्हाला प्रगती पथावर नेईल. Very Useful Gaidencs 👍👌🙏 Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
@arunapawar7851
@arunapawar7851 11 ай бұрын
काम हे कामधेनू आहे आपण समाजाला जे विधायक असणारे काम आवडीने प्रेमाने गोडीने केले पाहिजे तेव्हाच आपला उत्कर्ष होईल असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 11 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना खुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@arunanaik8014
@arunanaik8014 11 ай бұрын
" Prem Kara.... pan konavar"... .AZ ha Atishay Sundar Vishay Mauline ghetala aahe. Dhanyavaad Mauli.Bless All 🙏🏻🌷
@sonuhande3663
@sonuhande3663 11 ай бұрын
Thx SADGURU Savatamali ne tyancha kam avadine kela Kam hei kamdheu ahe tyasathi kam avadine godine kara
@SwaraSayss
@SwaraSayss 10 ай бұрын
कामधेनु बाबत जे स्पष्टीकरण दिले आहे ते अतिशय सुंदर दिले आहे. जीवन विद्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन छान सांगते.
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 11 ай бұрын
श्री विठ्ठल विठ्ठल श्री राम कृष्ण हरी 🌷🌺🏵️🌷🙏🥀🌷
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 11 ай бұрын
जीवनविद्या तत्वज्ञान मानवी जीवनाला "यशस्वी जीवन जगण्याची दिशा" देणारे "होकायंत्र"आहे खात्रीने❤❤😊
@shamikshatambe7172
@shamikshatambe7172 11 ай бұрын
Aapla utkarsh aaplya hatat
@arjunwanjari3911
@arjunwanjari3911 11 ай бұрын
जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@aparnajuvekar3275
@aparnajuvekar3275 11 ай бұрын
Vitthal vitthal Deva 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shubhadanayak9890
@shubhadanayak9890 11 ай бұрын
कामावर प्रेम करा ,का? हे सद्गुरुनी उत्तम उदाहरणे देऊन पटवुन दिले आहे.पोट आहे म्हणुन काम हे खरे‌ नसुन कामासाठी पोट,व काम करताना प्रेमाने, कौशल्याने, कर्तव्य बुद्दिने, प्रामाणिकपणे कराल तर तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात.अतिशय मौल्यवान मार्गदर्शन.🎉🎉 Thank You Sadguru.❤❤
@arunanaik8014
@arunanaik8014 11 ай бұрын
Sansarachya tape taplo me Deva , karita seva kutumbachi .Ha sansar yuktine Kara ase Mauli sangtat.Ha yuktiyog aahe.😢
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 11 ай бұрын
हे राष्ट्र पुढे जाण्यासाठी आपल्या वाटेला आलेलं काम प्रेमाने आवडीने गोडीने केले तर अप्रतिम मार्गदशन केले माऊली खूप खूप धन्यवाद
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 11 ай бұрын
Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 11 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@ankushsawant3032
@ankushsawant3032 11 ай бұрын
Gbu. Great guidelines
@sheikh_66
@sheikh_66 9 ай бұрын
Mule adhnakari kar mehnati kar kalyankari kar sukhasu dedewa
@malanpatil7736
@malanpatil7736 11 ай бұрын
Great Satguru shree wamanrao pai संसार असा युक्तिने केला पाहिजे,कि त्यांच्यातून उत्सव झाला पाहिजे. युक्ती मध्ये भक्ती, शक्ती आणि मुक्ती आहे
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 11 ай бұрын
आनंदाने कष्ट करा🌹 कामावरती प्रेम करा🌹 कामधेनू सर्व इच्छा पुर्ण करणारी🌹 सदगुरूराया मनापासून कृतज्ञता पुर्वक अनंत कोटी वंदन🙏🙏🙏 तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात🌹🌹🌹
@leenakale3888
@leenakale3888 4 ай бұрын
जीवनविद्या सांगते की संसार युक्तीने कर आनंदाने कर,संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ. कामावर प्रेम करा, काम आवडीने, प्रेमाने गोडीने प्रामाणिकपणे करा, love work bless all.
@greenworld6865
@greenworld6865 11 ай бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@ganeshkalpate5719
@ganeshkalpate5719 11 ай бұрын
Jay Jay sadguru Bless All🎉🎉🎉🎉
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 11 ай бұрын
संसार असा युक्तीने करा की त्यातून आपला उत्कर्ष व उन्नती झाली पाहिजे. यासाठी शहाणपणाची जरूरी आहे. सद्गुरु श्री वामनराव पै.
@suyogmorye3981
@suyogmorye3981 11 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏
@vijushetty690
@vijushetty690 10 ай бұрын
🙏🙏🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 11 ай бұрын
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर 🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
@rajanidhaygude5557
@rajanidhaygude5557 11 ай бұрын
सद्गुरु खूप खूप कृतज्ञ आहे अनंत जन्मापर्यंत कोटी कोटी प्रणाम सद्गुरु माई दादा वहिनी
@dattatraypanat9932
@dattatraypanat9932 11 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली! धन्यवाद दादा! आपले कृतज्ञतापूर्वक आभार! 🙏🙏🙏आपल्या चरणी कृतज्ञतेने कोटी कोटी नम्र वंदन! 🙏🙏🙏 Sadguru bless all !🌹🌹🌹🙏🙏🙏
@vijaychaudhari4724
@vijaychaudhari4724 11 ай бұрын
काम करण्यासाठी देवाने पोट दिल आहे ते कस ते पाहण्यासाठी हे सद्गुरु मार्गदर्शन पहा. जय सद्गुरु
@sunilbidikar176
@sunilbidikar176 11 ай бұрын
आनंदाने काम व कष्ट करा💐कामावर ती प्रेम करा 🎉काम हे कामधेनू आहे 🎉 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माऊली कोटी कोटी कोटी प्रणाम 🎉🎉🎉👏👏👏👏👏
@user-jk7bz3ee8u
@user-jk7bz3ee8u 11 ай бұрын
Satguru mai Dada vahinina koti pranam satguru great bless all❤❤
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 11 ай бұрын
🙏🌹
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 11 ай бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All 🎉🎉🎉🎉🎉
@arunanaik8014
@arunanaik8014 11 ай бұрын
Kam hi kamadhenu.Sarv kamana purna karnari. Tumhi je kam karta te kam avadine premane godine karne,hyala kamadhenu mhantat.
@mirabhavsar173
@mirabhavsar173 11 ай бұрын
प्रत्येका ने काम केले पाहिजे ,,माणसाने नेहमी हुशार असले पाहिजे सावतामाळी आदर्श समाजाचे विधायक काम आवडीने प्रेमाने केले तर तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात
@vrushalipawar1993
@vrushalipawar1993 11 ай бұрын
सद्गुरू माउली ला अनंत कोटी वंदन🙏🙏 💐खूप सुंदर प्रवचन होते 👌
@DARSHANPHATAK
@DARSHANPHATAK 11 ай бұрын
9:55 फार हसलो 😂😂😂😂 नरोवा कुंजरोवा सद्गुरु नाथा
@dattamisal4330
@dattamisal4330 11 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू महिमा अगाध... सद्गुरू देवा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, सर्वांची भरभराट होत आहे
@suvarnahanchate8998
@suvarnahanchate8998 11 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.. सर्वांची भरभराट होऊ दे... सर्वांची मुले टॉपला जाऊ दे..
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 11 ай бұрын
माई माउली दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंबियांना कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@sanjayumbarkar143
@sanjayumbarkar143 11 ай бұрын
Great particul knowledge given by sadguru Mauli.,🌹🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 11 ай бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@anusayagawde7132
@anusayagawde7132 11 ай бұрын
जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹🌹
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 11 ай бұрын
Love Work khup sunder margadarshan thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 11 ай бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
@priyankaparab5826
@priyankaparab5826 11 ай бұрын
Thank you so much Satguru 🌹🙏🏻🌹
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 11 ай бұрын
जीवनविद्या ज्ञानाधिष्टीत "युक्ती योग्य"देते, ज्यातून जीवनयुद्ध सहज जिंकता येईल, आणि आनंदाने, आनंदात जगता येईल ही खात्री जीवनविद्येची .❤ कोटी कोटी वंदन माऊली❤.
@sonuhande3663
@sonuhande3663 11 ай бұрын
तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात. खूप छान देवा
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 11 ай бұрын
हे ईश्वरा.... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 11 ай бұрын
आनंदाने काम करा कामावर प्रेम करा. Thank you so much satguru khup chhan margdarshan. God bless all 🙏🙏🙏🌹🌹🌹
@sumandhavale2681
@sumandhavale2681 11 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन काम ही कामधेनू आहे. म्हणून आनंदाने काम करा कामावरती प्रेम करा.कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷
@arunanaik8014
@arunanaik8014 11 ай бұрын
Vitthal,Vitthal Sarvana.Bless All 🙏🏻🌹
@babanjogdand9038
@babanjogdand9038 11 ай бұрын
Thank you very much Satguru,Mai, Dada,Vahini and all Namdharak,Satguru blessed you all your desire, ssarvanchi bharbharat hovo.thank you jvm teams
@urmilabarave1893
@urmilabarave1893 11 ай бұрын
🙏🙏Jay sadguru Jay Jivanviday 👏👏Vitthal Vitthal 🙏🙏💐💐
@sunitahushare4784
@sunitahushare4784 11 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरु श्री पै महाराज 🎉🎉
@anupdhuri3752
@anupdhuri3752 11 ай бұрын
❤🙏💐
@arjunlad9630
@arjunlad9630 11 ай бұрын
🙏🙏🙏
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 502 М.
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 7 МЛН
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 11 МЛН