कामाच्या गडबडीत संध्याकाळी उशीरा लक्ष्यात आला सागरचा वाढदिवस🥰, अचानक बाणाईने बनवला छान बेत 👌

  Рет қаралды 160,098

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

कामाच्या गडबडीत संध्याकाळी उशीरा लक्ष्यात आली सागरच्या वाढदिवसाची तारीख😊 अचानक बाणाईने बनवला छान बेत
#siduhake
#dhangarijivan #banai #birthday #birthdaycelebration #bhajireceipe #भजी
#bhaji #marathirecipe #banaisrecipe #वाढदिवस

Пікірлер: 997
@sushmawaghmare9218
@sushmawaghmare9218 Ай бұрын
सागर बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...
@shobhanaik7558
@shobhanaik7558 Ай бұрын
सागर हॅप्पी बर्थ.. खूप खूप शुभेच्छा नशीबवान आहे. सगळी नाती किती प्रेमाने जपतात
@anitakulkarni848
@anitakulkarni848 Ай бұрын
सागर ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आशिर्वाद...🎊🎊🎂🎂💐💐.आज त्याची आई अर्चना नाही तरी किती खेळीमेळीने वाढदिवस साजरा केला आहे...सर्वात सुखी, समाधानी आणि एकत्र राहणारे कुटुंब.....या कुटुंबाला खूप आपुलकी आणि जिव्हाळा आहे....यांना एखादा राज्य पुरस्कार दिला तरी काही वावगे ठरणार नाही.....👌👌👍👍👍
@NandaDeokar.123
@NandaDeokar.123 Ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सागर
@sandippatil3313
@sandippatil3313 Ай бұрын
सागर बाळा आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा आई कुलस्वामिनी आपणास उदंड आयुष्य बलदंड निरोगी काया प्रदान करो आणि आपल्या मनातील संपूर्ण ईच्छा पूर्ण होवो हीच आई कुलस्वामिनी चरणी प्रार्थना.*🎂🎂🎂🎂🎂🎂🌷🌷🌷🌷🌷
@IshwarShinde-ef4wp
@IshwarShinde-ef4wp Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली आपल्या व आमच्या लाडक्या सागरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्याच पुढील आयुष्य सुखात व आनंदात जावो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी माऊली
@VaishaliBorawake-yu5vl
@VaishaliBorawake-yu5vl Ай бұрын
🎂 सागरला वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🎉🍭♥️
@ranjanashingate6186
@ranjanashingate6186 Ай бұрын
तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यात किती प्रेम व विनम्रता आहे .
@ranjanashingate6186
@ranjanashingate6186 Ай бұрын
सागर वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा . तु खुप अभ्यास करून चांगले शिक्षण घेऊन मोठा हो. तुझ्या आई वडीलांच्या प्रमाणे चांगला माणूस बण. पुढील वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा .
@rohinipandit4621
@rohinipandit4621 Ай бұрын
🎉 HAPPY BIRTHDAY SAGAR 🎉 🎉 सागरला वाढदवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद🎉 GOD BLESS YOU 🎉 थाटात साजरा झाला सागरचा वाढदिवस...मस्तपैकी..🎉
@JyotiMahamunkar-jm8wr
@JyotiMahamunkar-jm8wr Ай бұрын
सागरला वाढदिवसाच्या खुपखुप शुभेच्छा सागर
@ashokvyavahare409
@ashokvyavahare409 Ай бұрын
तुम्हा सर्वांचा एकोपा बघुन आनंद वाटला. सागरला वाढदिवसाला आशिर्वाद.
@pallavipandagale7947
@pallavipandagale7947 Ай бұрын
सगळे किती प्रेमाने राहता कुणाचा सागर आहे हे कळत ुवाढदिवसाचयाखुपशूभेचछा
@vikrantbhosale7741
@vikrantbhosale7741 Ай бұрын
सागर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@rutujatandalerutujatandale1183
@rutujatandalerutujatandale1183 Ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सागर.... तुला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो. खूप अभ्यास करून खूप मोठा हो.
@midhutumkar3278
@midhutumkar3278 Ай бұрын
सागर तुला उदंड आयुष्य लाभो हीच आई एकवीरा चरनी प्रार्थना
@NandaBhagat-kh6wd
@NandaBhagat-kh6wd Ай бұрын
❤ वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा सागर असाच हसत खेळत असाच राहा नेहमी❤🎂🎂🌹🌹
@sunitanirmal3759
@sunitanirmal3759 Ай бұрын
सागर वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा खूप शिकून मोठा होबाळूमामा तुमच्या पाठीशी आहे त
@user-in7iq5de6l
@user-in7iq5de6l Ай бұрын
सागर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
@sushmashete7396
@sushmashete7396 Ай бұрын
सागर बाळा तूला वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा सुखी रहा आनंदी रहा स्वस्थ रहा मस्त रहा आयुष्यमान भव खूप शिक्षण घे व मोठा अधिकारी हो आमच्या कडून शूभ भावना व शुभ कामना धन्यवाद आभारी आहे
@anujakawle5958
@anujakawle5958 Ай бұрын
सागरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, खूप छान मोठा माणूस होऊदे 🎂🥳🎊🎉👏👏
@lalitaarwade9448
@lalitaarwade9448 Ай бұрын
सागर बाळा लवकर शाळेत जा . खुप मोठा हो . वाढदिवसानिमित्त खुप खुप सुभेच्छा . खुप खुप आशिर्वाद . किती गोड हसतो गडी . मज्जाच मज्जा सागरची . 😊 😊
@sanjayyelgire9539
@sanjayyelgire9539 Ай бұрын
सागरला वाढदिवसाच्या वावरभर शुभेच्छा💐💐❤
@anjanakekan8616
@anjanakekan8616 27 күн бұрын
खरंच बाणू आण पूर्णाच आहे सारखी चूली पूड आसती खूप खूप छान बडे झाला बाणूच लय लाडका दीसतो सागर सागरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद उदंड आयुष्य लाभो आजी कडून
@piyusalve5800
@piyusalve5800 Ай бұрын
मस्तच वाढदिवसाचं सेलिब्रेशन पंगत पण छान व्हिडिओ खुप छान आहे
@BaluPawar-cc1yl
@BaluPawar-cc1yl Ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सागर सागर खूप नशीबवान आहे असे चुलता चुलती भेटायला खूप नशीब लागते सागरला पोटच्या मुलाप्रमाणे जगतात आज त्याचे आई-वडील नाहीत तरी खूप आनंदाने अगदी वाढदिवस साजरा केला
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 Ай бұрын
लेकराला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेंच्छा ❤❤
@vandanashrikhande9971
@vandanashrikhande9971 Ай бұрын
🎉 आशीर्वाद 🎊
@Sagitawahg
@Sagitawahg Ай бұрын
बार बार ये दिन आये बार बार दिल ये गाये तु जिओ हजारों साल है मेरी आरजू हया पी बड़े टु यु सागर 🚜🚜👑👑👑
@narbekarmahadev4775
@narbekarmahadev4775 Ай бұрын
खुप छान सुंदर साजरा केला वाढदिवस. ❤
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 Ай бұрын
सागरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाड्यावर मागच्या वर्षी माउली भाऊ आले त्यावेळी पुरी भाजी बनवली होती खूप छान पाहुणचार केला ❤❤🎉🎉
@janardanshirsat7596
@janardanshirsat7596 Ай бұрын
सागर बाळास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎂🎂🎂🍫🍫🌹🌹🌹 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@indumatiraskar455
@indumatiraskar455 Ай бұрын
खुप खुप शुभेच्छा आर्शिवाद सागर बाळा 👌👌🎂🎂🎂🎂🎉🎉👍👍
@user-id8hb8pt6x
@user-id8hb8pt6x Ай бұрын
Happy birthday sagar God bless you bala❤
@mangeshchavan7324
@mangeshchavan7324 Ай бұрын
सागर बाळा तुला वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा खूप मोठा हो बाळा खुप छान
@swatiwaghre7865
@swatiwaghre7865 Ай бұрын
😮सागरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@savitalondhe8927
@savitalondhe8927 Ай бұрын
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा आणि गोड गोड आशीर्वाद सागर🎉🎉❤
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Ай бұрын
Happy birthday-Sagar🎉🎉 बाणाई असल्यावर काही चिंता नसते,ऐनवेळी सगळं मॅनेज करते🎉
@mahadeokamble2332
@mahadeokamble2332 Ай бұрын
सागर बाळा तुला वाढ दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा❤❤❤
@suhaskendale9569
@suhaskendale9569 Ай бұрын
सागरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
@vijaya1sawant
@vijaya1sawant Ай бұрын
सागरबाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉💐💐🍬🍭🎂🍦
@yogeshshinde1958
@yogeshshinde1958 Ай бұрын
सागर ला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा... खूप मोठा हो बाळा❤❤❤ जगातील कोणत्याही श्रीमंत माणसाकडे जे समाधान नसेल ते तुमच्या संपूर्ण कुटुंबाकडे आहे...
@anujchikhale5265
@anujchikhale5265 Ай бұрын
सागरला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉
@sujatahippargi2282
@sujatahippargi2282 Ай бұрын
सागर बाळा la वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎉🎉🎂🎂🍫📍🍡🍰
@chhayadongre409
@chhayadongre409 Ай бұрын
सागरला आम्हा सर्वांकडून खूप आशीर्वाद💐🧁🎂🎉
@sampatsonwalkar1780
@sampatsonwalkar1780 18 күн бұрын
सागरला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
@Godaikitchenrecipe
@Godaikitchenrecipe Ай бұрын
सागर बाळा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
@sangitakadav4113
@sangitakadav4113 Ай бұрын
सागर बाळा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..‌
@yuvrajgaikwad6036
@yuvrajgaikwad6036 Ай бұрын
Wish you happy Birthday Sagar 🎉🎂💐🎊
@sforbhosale
@sforbhosale 21 күн бұрын
सागर बाळं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खूपच शुभेच्छा
@surekhakudale529
@surekhakudale529 Ай бұрын
वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक💐💐🎂🎂 शुभेच्छा सागर
@deepalishelar6074
@deepalishelar6074 Ай бұрын
वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा सागर बाळा🎉🎂
@jayshreejagdale1471
@jayshreejagdale1471 Ай бұрын
सागर बाळा वाढदिवसाच्या आरोग्यमय शुभेच्छा🎉🎉❤❤
@kaminikamble5635
@kaminikamble5635 Ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सागर बाळा आणि गोड गोड आशिर्वाद
@rekhakhandagale9974
@rekhakhandagale9974 Ай бұрын
Sagar la Vadhdivasachya khup khup subhechha... 🎂🍫
@sweetybali2890
@sweetybali2890 Ай бұрын
Wadhdiwsachya khup khup shubhechha.Sagar Beta.🎉
@gauridawande1453
@gauridawande1453 Ай бұрын
सागर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 खुप छान साजरा झाला birthday 🎂🎈
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Ай бұрын
सागर बाळ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 👏 🎊🎉🍫🍫🎂🎂🍫🍫🍬🍬🎈🎈🎈🎈
@sandipmundhe92
@sandipmundhe92 Ай бұрын
वाढदिसानिमित्त हार्दिक शुभेच्छा सागर बाळा
@ashajambhale995
@ashajambhale995 Ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सागर अनेक शुभ आशीर्वाद 💐🎂🎊🧀
@vijaygamre1325
@vijaygamre1325 Ай бұрын
अति सुंदर Happy birthday to you सागर 🎉🎉🎉 ❤❤❤
@suvarnakhandagale9145
@suvarnakhandagale9145 Ай бұрын
सागर बाळा बाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤❤🎂🎂🎂🍫🍫🍫🍬🍬🎈🎈🎈🎈🎈🎊🎊🎁🎁सागर मला केक देणार ना,येऊ का मी,खूप शहाण बाळ सागर खूप मोठा हो छान शाळा शिक....
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 Ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान सागरचा वाढदिवस साजरा सागर खूप खूप मोठा हो तुला उदंड आयुष्य लाभो happy birthday sagar खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@srlande5963
@srlande5963 Ай бұрын
सागरला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
@user-qq1ky9kl5h
@user-qq1ky9kl5h Ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सागर बाळा.
@swatimali9420
@swatimali9420 Ай бұрын
खुप आनंद देतात तुमचे व्हिडिओ🎉❤
@suhastake3238
@suhastake3238 Ай бұрын
सागरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .🎉🎉
@prabhakarborade9939
@prabhakarborade9939 Ай бұрын
सागर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नासिक
@ShobhaBhandari-ty1wp
@ShobhaBhandari-ty1wp Ай бұрын
Wish you a many many happy returns of the day Sagar bala🎉🍫🎈🥳🎂gbu❤❤
@kusumsatav1088
@kusumsatav1088 Ай бұрын
सागरला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या🎉🎊
@vandanachavan7418
@vandanachavan7418 Ай бұрын
सागर बाळा वाढदिवसाच्या खुप गोड शुभेच्छा❤
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 25 күн бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Banayi❤😂🎉❤
@dhanshrithorat6712
@dhanshrithorat6712 Ай бұрын
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा सागर🎉🎉🎉
@sandipshinde8347
@sandipshinde8347 Ай бұрын
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा... सागर बाळा 🎉❤
@sunandaghadge949
@sunandaghadge949 Ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सागर बाळा🎉🎉
@kvmarathi1085
@kvmarathi1085 Ай бұрын
सागर बाळा वाढदिवसाच्या तुला खूप खूप हार्दिक शुभेच्या
@raviingle9438
@raviingle9438 Ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सागर बाळा 🎂🎂💐💐🎉🎉🎉
@ashdukare6008
@ashdukare6008 Ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शभेच्छा सागर 💐🎉खूप शिक्षण घे आणि मोठा हो
@aryanidhifunnyvideo7693
@aryanidhifunnyvideo7693 Ай бұрын
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा सागर बाळा
@savinaargade7079
@savinaargade7079 Ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सागर बाळा खूप मोठा हो खूप शिक
@ganeshkashid4741
@ganeshkashid4741 Ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सागर.🎂🎂🎉🎉🎊🎊🍰🍰🍫🍫🍬🍬
@sandhyatodkar7043
@sandhyatodkar7043 Ай бұрын
Vadhdivsachya khup khup shubhechha Sagar🎂🎂🎂🎁🎁🥳🥳
@shruthinaik39
@shruthinaik39 Ай бұрын
सागरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🍦🍦💐💐
@swatimali9420
@swatimali9420 Ай бұрын
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा सागर🍰🎉🍬🍭🍫🎉
@sadashivkhengare4516
@sadashivkhengare4516 Ай бұрын
जय मल्हार सागर हाके तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तक़ारवाडी
@jyotibachhav9450
@jyotibachhav9450 Ай бұрын
Happy birthday खूप छान
@ushadhumal5158
@ushadhumal5158 Ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सागर 🎉🎉🎊🎊
@sanjyotmore7072
@sanjyotmore7072 Ай бұрын
Sagarla vadhadivsachya hardik hardik subhecha 🎉🍰🍫😊
@Sandy5050-ir7sl
@Sandy5050-ir7sl Ай бұрын
सागर वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
@hemagadhave873
@hemagadhave873 Ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सागर
@priyawaghmare9849
@priyawaghmare9849 Ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सागर ऊदड आयुष्य लाभो 🎉🎉
@janardangole2607
@janardangole2607 Ай бұрын
🎉🎉सागर बाळाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🎂
@mangalkarvande1403
@mangalkarvande1403 Ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉सागर बाळा🎉
@user-bv8fg1mh2v
@user-bv8fg1mh2v Ай бұрын
सागर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@manjushaprabhu5406
@manjushaprabhu5406 Ай бұрын
Happy birthday Sagar.God bless you
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 Ай бұрын
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सागर 💐💐🍫🍫
@dadasahebdandavate6783
@dadasahebdandavate6783 Ай бұрын
सागर माझा एवडुस लहाण बाळ रात्रीच ंआंधारात राणामाळात सगळ्याबरोबर राहत होता पण बाळ कधी ह्टट नाही केला कधी घाबरला नाही त्याला माझा सलाम बाळा तुला गोड गोड पापा उदंड आयुष्य लाभो ही पा्थना ❤❤❤❤❤🎉
@kadambarilokhande513
@kadambarilokhande513 Ай бұрын
सागर तुला वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा तुला आशीर्वाद
@AkashMansute-nz9bd
@AkashMansute-nz9bd Ай бұрын
सागर बाळा तुला वाढिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@ramnathghodsare3411
@ramnathghodsare3411 Ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सागर🎉🎉
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 48 МЛН
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 53 МЛН
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН
Long Term Prune Plums Preservation Without a Refrigerator 🍂
25:12
Kənd Həyatı
Рет қаралды 804 М.
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 48 МЛН