काही उपयोग नाही अजुनही काही हिंदू लोक हिंदू विरोधी च रहाणार आणि मविआ ची चाटायला जाणार
@vidyapatil2023Күн бұрын
काँग्रेस च काय आघाडीच हिंदू विरोधी आहे
@vinodkathale3582Күн бұрын
ही निवडून आली म्हणून डोक्यावरच बसली
@vishwanathrane553119 сағат бұрын
@@vinodkathale3582का दिली होती निवडुण आपल्या धर्माची वाट लावुन घ्यायला.या कांग्रेस वाल्यांना गाडले पाहिजे.ही आपल्या देशाला लागलेली किड आहे तीचे नामोनिशाण मिटवुन टाका या विधानसभा मद्दे.
@जयश्रीरामराम-भ5छКүн бұрын
काॅगरेस संपली तुतारी गेली मुतारीत
@mihirandgrisha8312Күн бұрын
भावा जय श्रीराम
@prasanjitkadam8786Күн бұрын
Wow great
@MghosalkarКүн бұрын
Great bhai
@vijaypatil5380Күн бұрын
😂🎉
@vishwanathrane553119 сағат бұрын
महाविकास आघाडी ला विधानसभा निवडणुकीत गाडुन टाका.
@shashikantsapre41512 күн бұрын
निषेध निषेध निषेध
@rajendraunecha81622 күн бұрын
कोरडा निषेध करून काहिहि साध्य होणार नाही आता कृती करण्याची गरज आहे
@मीनलमैत्रीचनिखळहास्य2 күн бұрын
बाकीचे काय करत होते ? बघ्याची भूमिका घेणं म्हणजे दोष आपलाही आहेच . इतकी हिंमत होतेच कशी ? केस करावी
@dona281Күн бұрын
उज्ज्वल निकम का पाडुन काय नक्षत्र निवडलं स्वाभिमानी मराठी माणसांनी, अभिनंदन....
@shashisatpute2610Күн бұрын
थोबडा बघा तीचा
@chandrakantpanchal1316Күн бұрын
ही वर्षा बाई खोटा अप प्रचार करून निवडणूक जिंकून आली आहे. पण यावेळेस जनता हिला पुर्ण ओळखून आहे.
@PradnyaJuvekar-k2lКүн бұрын
@@chandrakantpanchal1316upyog kay aata
@SamadhanMarkande9 сағат бұрын
येडझवे लोक आहेत ही असली बाई निवडून आणली
@priyanaik05106 сағат бұрын
@dona281 झोपडपट्टीमध्ये बिर्याणी वाटप आणि मुस्लिम पाठिंबा ह्यामुळे ही बया तुरळक मतांनी जिंकली. बाकी तिच्या आणि नवर्याच्या बुद्धी आणि कुवतीनुसार हे मुर्खशिरोमणी असेच वागणार.
@vija765Күн бұрын
मशिदीत सभा घेऊन प्रचार करतात तेव्हा हे लोक जातात का?
@Vaibhav-vt1mmКүн бұрын
right
@Gar3912 күн бұрын
*लक्षात ठेवा.🌹 विभागलेले हिंदूच काँग्रेस, उबाठा गट, वक्फ बोर्ड आणि फरद फवारला वाचवू शकतात. एकगठ्ठा महायुती समर्थक हिन्दू फक्त "देशच" नाही तर "आपला धर्म, संस्कृती" आणि "भावी पिढ्या" वाचवू शकतात.* 🚩
@lakhanrajput85602 сағат бұрын
कमळ धनुष्यबाण फक्त आणी कांग्रेस उदय शेठ ची हाकालपट्टी करा
@umeshnadkarni8030Күн бұрын
गायकवाड चे दिवस भरले नक्की
@ramanmankar3703Күн бұрын
वर्षा गायकवाड ला हिंदूच वांग दाखवl खुष होतील 9 इंच
@chetankshirsagar2643Күн бұрын
Shevati jativarach janar he lok
@yogeshsathe73746 сағат бұрын
वर्सा गायकवाड आणि चुस्मा अंडारे शेवटी हिंदुविरोधी च आहे यांना, यांच्या पक्षाला वोट देणारे हिंदू धर्माला कलंक आहे,
@sudhirlimaye8893Күн бұрын
मशिदीत जायची हिंमत आहे का यांची?
@saeeamit1556Күн бұрын
आहे ना ... वर्षा बाई ची मत मागायला मस्जिद मध्ये जायची हिम्मत आहे आणि ती जाते मुस्लिम समाजाच्या मीटिंग लां जाते त्याचा you tube वर रील आहे. अनिंत्या मीटिंगमध्ये उज्ज्वल निकम यांना पडायचा है ठरला मागच्या वेळेला
@vishwaskardekar9842Күн бұрын
1-ह्यांना वोट च्या ताकतिने धुतले पाहिजे. 2- चुनाव आयोगाने उपलब्ध पुराव्याच्या आधारावर दोषिन विरुद्ध योग्य ती आवश्यक आणि कठोर कारवाई करावी. क
@milindjoshi7025Күн бұрын
Lagech sari tanse judachi bhiti aste rao.
@subhashchonkar657Күн бұрын
धारावीचा विकासाला आडकाठी करायची आणि गुजरातच्या नावाने बोटे मोडायची,तिथली जनता हि अशा नालायकांन निवडून देते
@satishthakar9739Күн бұрын
काँग्रेस आता मुस्लिम लीग झाली आहे. कोणत्याही कार्यक्रमातून कोणत्या पक्षाला मतदान करावे हे कोणीही सांगू शकतो त्यात गैर काय आहे?
@RameshVaradkarКүн бұрын
@@satishthakar9739 त्याच्यबरोबरच जोडीला उबाठा पण आहे.
@satishthakar9739Күн бұрын
@@RameshVaradkar बाळासाहेबांच्या हिंदुत्वामुळे मूळची शिवसेना राजकीय पटलावर महत्त्वाचा पक्ष झाला. पण मुख्यमंत्री पदाची हाव सुटली आणि आज उबाठा मुस्लिमांचे आभार मानायला लागली. हिंदुहृदयसम्राट जाऊन जनाब बाळासाहेब झाले. ज्या हिंदूंच्या जीवावर भाजप आणि शिवसेना सत्तेत यावी म्हणून पुन्हा निवडून दिले, त्या हिंदुंना वाऱ्यावर सोडून उबाठा ने हिंदुत्व सोडले आणि आज तर वक्फ बोर्डाला हात लावू देणार नाही म्हणून जाहीरपणे बोलू लागली. आता तरी हिंदूंनी पुन्हा त्यांना निवडून देण्याचा मूर्खपणा करू नये. काँग्रेस मुस्लिम धार्जिणा पक्ष आहे हे सर्वांना माहिती आहे पण शिवसेना, हिंदुत्वाचा बुरखा घेऊन, हिंदूंच्या जीवावर निवडून आले आणि आज हिंदू हित सोडून मुस्लिम हिताच्या साठी म वि आ बरोबर गेले. स्वतः मतदारांशी बेइमानी केली आणि शिंदेंना गद्दार म्हणू लागली.
@AapliSanskruti-drVjambagiКүн бұрын
हिंदू जनजागृती व्हावी
@maheshghegade4241Күн бұрын
अजुनही वेळ गेलेली नाही,हिंदुनो एक व्हा
@Kalpshi-i4bКүн бұрын
लक्षात घ्या आता सत्तेत नाही तर हे बघावं लागतय मग चुकून जरी सत्तेत आल्यावर काय होईल हे लक्षात ठेवा.....
@zaar946315 сағат бұрын
Karnataka madhi Kay hot ahe baghayla pahije... khangress aka muslim league Karnataka la barbad karnar
@rajpatil6336Күн бұрын
काँग्रेसला सपाटून आपटा
@woolfie-artКүн бұрын
काँग्रेसला मतदान करणाऱ्या हिंदूंना अशीच शिक्षा झाली पाहिजे
@vishnuwayal8868Күн бұрын
वर्षा गायकवाड हीचा जाहीर निषेध व्यक्त
@sagarshinde4976Күн бұрын
मुस्लिम काँग्रेस ला मतदान करा हे चालते
@nandubhagure3316Күн бұрын
गोंधळ घातलेली ती व्हिडीओ क्लिप सर्व सोशल मिडीयावर संपुर्ण महाराष्टात व्हायरल होणे गरजेचे आहेत म्हणजे सर्व लोंकासमोर कॉग्रेस व महाविकास आघाडीचा चेहरा समोर येण्याकरीता तो व्हीडीओ आपण व्हायरल करावा जय श्रीराम
@akshaypatil-cs9foКүн бұрын
वर्षा गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा हातात घेऊन आंदोलन चरण्यापेक्षा औरंगजेबाचा पुतळा घेउन फीरावे....
@ramanmankar3703Күн бұрын
तिची फोडणी दाखवl 🎉
@suhaspatil6384Күн бұрын
वर्षा गायकवाड ला खासदार झाल्याने आभाळाला हात टेकले असेच वाटत असल्याने अशी मनमानी आता पाच वर्ष तरी जनतेला सहन करणे भाग आहे.
@associateddistdhule5608Күн бұрын
जरूर नाही मगरूर असतील तर निषेध करा वाट लावा त्यांची सोशल मीडिया वर
@parthkadam4763Күн бұрын
Barobar niche kara ticha dharavitalaya sagle hindu ekatra ya ani Hicham niche kara ha cm kai kartoi completely kara tichi
@parthkadam4763Күн бұрын
Nished kara ticha
@mihirandgrisha8312Күн бұрын
वर्षाताई आपण बाबासाहेबांचे विचार विसरला आहात वाटत काँग्रेसमुळे बाबासाहेबांची काय फरफट झालेली आहे हे आपणास ठाऊक नाही असे समजून वागू नका
@saeeamit1556Күн бұрын
ताई न्हणुंनका बेगम म्हणा...
@jaisakarogevaisabharoge..3505Күн бұрын
Dr. Babasaheb Ambedkar he nav fakt reservation tikavnay sathich have aahe.... Respect tar sodach .....
@chandrakantpanchal1316Күн бұрын
तीला बाबा साहेब आंबेडकर यांचे शी काहीही घेणे देणे नाही असे ती वागत आहे. एक नंबर खोटारडी बाई आहे.
@sandipangne8135Күн бұрын
निषेध राजकारण खालच्या पातळीवर नेऊन ठेवल Art of living meditation आहे
@chandrashekharkadam-f6uКүн бұрын
हिंदू च्या विभाजनाच्या फायदा काँग्रेस घेते.
@sharadsungare4868Күн бұрын
गाणे हिंदू एक एक आणि आवाज उचलत जय श्रीराम
@KisanShingare-jv8oxКүн бұрын
हिंदु धर्म हिंदू पुढारी च बुडवतील व संत साधु वारकरी संप्रदाय भक्त हे सगळेच।जबाबदार
@mamidiraju6530Күн бұрын
वर्षा अता इस्लाम धर्म स्वीकारावा 😂😂😂
@kalpanamate1414Күн бұрын
आता तरी जागे व्हा हिंदुनो🚩🚩
@RavindraKhot-w3gКүн бұрын
फक्त महायुती भाजप सरकार जिंदाबाद
@msmsr6343Күн бұрын
आपलीच लोक आय घाली आहेत कशाला निवडून द्यायच ह्या कॉंग्रेसच्या लोकांना
@mdriase12Күн бұрын
कॉंग्रेस मुक्त भारत होना चाहिए Jay Shri Ram 🎉🎉
@sureshmhamane3274Күн бұрын
हा ट्रेलर आहे वेळीच एक है तो सेफ जागे झाले पाहीजे
@dvp322Күн бұрын
बटेंगे तो कटेंगे - समस्त हिंदू नागरिक हो जागे व्हा येणारी निवडणुकीत महा आघाडी सरकारला मत देऊन महाराष्ट्राला एक नंबर बनवा
@chandrakantabhang5144Күн бұрын
आता सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी आता एकत्र आले पाहिजे आनि हिंदू विरोधी लोकांना जागा दाखवा जय महाराष्ट्र
@vikaspandere2467Күн бұрын
एकनाथराव गायकवाड यांच्या दोन्ही मुलीचे भले झाले एक खासदार दुसरी आता आमदार ताईनी आपल्या बहीणी ला तिकीट मिळवून दिले एखादा साधा कार्यकर्ता दिसला नाही लोकशाही प्रजासत्ताक झिंदाबाद
@chandrakantpanchal1316Күн бұрын
हिला संविधनाशी घेणें देणे नाही फक्तं स्वतः लसत्ता हवी. समाज गेला तेल घ्यायला.
वर्षा बाई जितूद्दीन च्या पाऊलांवर पाऊल टाकत चालली आहे 🤦🏻
@PB-ng7ypКүн бұрын
हिंदू समाजाला काय मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहेत काँग्रेसवाले
@balkrishnabapardekar779Күн бұрын
हिंदू जागा हो आणि शंभर टक्के हिंदूत्ववादी पक्षाला च मतदान कर.
@vinayaksuryaji95762 күн бұрын
Strict action to be taken against mrs varsha gaikwad husband for taking law in hand.jai Hind jai bhole nath.
@sgteacher1964Күн бұрын
पहा हिंदूनो.. जागो जागो..
@namratakhatri8636Күн бұрын
एक हैं तो सेफ हैं...
@pramodkeni1653Күн бұрын
जय श्रीराम
@none1363Күн бұрын
वर्षा ' नाही ,नाही . " दुष्काळ "😢
@sumansontakke431Күн бұрын
हिला हिंदूचा कार्यक्रम बंद करायचा अधिकार कोणी दिला
@laxmandhakane3618Күн бұрын
हिंदूच्या सत्संगात अशा प्रकारचे अडथळे आणणाऱ्याना जागा दाखवली पाहिजे . आचार संहितेचा भंग झाल्यास तक्रार करू शकता परंतु आरोप खोटे अढळले आयोगाने आरोपकर्त्यांना दंड पण केला पाहिजे .
@sudhirpanvalkar5334Күн бұрын
20/25 वर्षांनी देशाची परिस्थिती भयानक असणार आहे 😢😢
@namratakhatri8636Күн бұрын
त्यासाठीच आपण सर्व हिंदूंनी वेळीच एकत्र येऊन संघटित होणं गरजेचं आहे..योग्य पक्षाला मतदान करून त्यांना बहुसंख्येने विजय मिळवून देणं आपलं कर्तव्य आहे
@anilgaikwad2202Күн бұрын
Myanmar ne Myanmar janatesathi sarv rohingyo hakalun dile tasa thos nirnay Pakistan dilyanantar nirman zaleli swatantra bharata madhe hindu nete ka ghet nahit population control ham do hamara ek saktine lagu kara military la pacharan karun Pakistani bangaladeshi hakalun dya jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara te na karata hindutva mhanje hindu samaj chi fasavanuk ahe jay modiji
@suryabhanshinde3357Күн бұрын
ही तर सुरवात आहे अजून पाच पन्नास वर्ष थांबा
@chintamansaraf5868Күн бұрын
गोडसे कसा चालला?
@nileshbidkar1536Күн бұрын
काँग्रेस हटाव हिंदू बचाव...
@chandrakanthjyothibapatil4843Күн бұрын
निषेध निषेध व्यक्त करतो
@anantprabhu6820Күн бұрын
हे सर्व होऊनही जनतेने खानगरेसलाच भरघोस मतदान करून निवडणून दिले लोकसभेत.
@Kathasar19Күн бұрын
बटेगे तो कटेगे
@HaribhauPatakКүн бұрын
आमदार व खासदार यांना मतदार सामान्य नागरिक निवडुन देतात.मग असा कायदा करावा की पाच वर्षांच्या आत यांच्या मतदारसंघात व देश व धर्मा विरोधात गद्दारी केल्यास ताबडतोब पाय उतार करता येईल.
@SB-by8djКүн бұрын
जाहीर निषेध
@Avinashdada45Күн бұрын
बघून घ्या मराठा जातीच्या लोकांनो ज्यांनी लोकसभेत जाती वरून मतदान केलं...आणि काँग्रेस आघाडीचा उमेदवार निद्वून आणला... उजेल निकम सारखं माणूस पाडला हिंदूंचं नाश जातीने च केला..इतिहास असो की वर्तमान
@chandrakantpanchal1316Күн бұрын
सत्य आहे हे
@rajeshotari3175Күн бұрын
निषेध करण्या पेक्षा हातात शस्त्र घेऊन बाहेर पडा आता विरोध होतच रहणार.
@vikasjagtap5242Күн бұрын
कशाला शस्त्र पाहिजेत ? मुख्य कार्यक्रम 20 तारखेला तुमच्या हातात मिळणार आहे. एका हातात विषाचा पेला आणि दुसऱ्या हातात अमृताचा प्याला असणार आहे हे हिंदूंनीच ठरवायचं आहे कुणाला कोणता पेला पाजवुन संपवायचं ते तेही न शस्त्र घेता
@nehachavan4443Күн бұрын
राजू गोडसे वर्षा गायकवाड काय कॉम्बिनेशन आहे 😂
@chandrakantpanchal1316Күн бұрын
😂😂😂😂😂
@priyanaik05106 сағат бұрын
@nehachavan4443 आडनावात काय आहे? अनेक आडनावे अनेक जातीत आहेत उदा. गोडसे, काळे, गोरे, नाईक.
@vijaypathak7565Күн бұрын
यासाठीच काँग्रेस आणि तुतारीला वोट द्यायचे आहे का😡😡
@sureshkale8727Күн бұрын
वर्षा गायकवाड हटाव ....निषेध.
@prabhakarjadhav4718Күн бұрын
यांनी सुंता केलेला आहॆ. यांना कायमचे घरी बसवा.
@DilipPatil-e9p2 күн бұрын
आता संपवा माझे हिन्दु बांधवांनो यांना संपवा
@pralhadchaudhari7146Күн бұрын
वर्षा बाई ना मदद करनेवाले वोट देनेवाले देख लो आपने किसे वोट दिया है अभी भी सोचो और अभी भी जागो
@nandinijoshi5768Күн бұрын
पोलिस काय करत होते?
@SominathKamble-by9qsКүн бұрын
हिंदूंनो विधानसभेला या बाटग्यांना धडा शिकवा.
@sudhirlimaye8893Күн бұрын
राहुलने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा काय केले हिने?
@sanketchalke1735Күн бұрын
मत फक्त महायुतीलाच
@sudhakarsawant2716Күн бұрын
या देशात हिंदू सदैव रडतच राहणार आणि हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे , जय महाराष्ट्र.
@jaywantparulekar26042 күн бұрын
बरं झाले नाही
@babashebgavhane2957Күн бұрын
विकासापेक्षा जातीयतावदी मानसिकता वाढली ..हा ल़ोकशाहीचा खालावलेला दर्जा
@devendravelankar190Күн бұрын
कार्यक्रम बंद पडेपर्यंत बाकीचे लोक काय झोपले होते काय?
@sanjaydeshpande2082Күн бұрын
Hindu झोपला आहे. अरे केंव्हा जागे होणार ?
@rahulnagarkar823717 сағат бұрын
पण श्री श्री रविशंकर साहेब यांस पण या घटनेनंतर मत विचारले पाहिजे
@Shyampangam5934Күн бұрын
असले खासदार निवडून कसे येतात ह्याचा विचार हिंदू समाजाने आणि हिंदू मतदारांनी नक्कीच करावा
@DhammakrantiКүн бұрын
गोडसे हे कोणत्या धर्माचे आहेत ?
@rahulnagarkar823717 сағат бұрын
घौडसे
@SudhakarPawale-j2vКүн бұрын
निवडणूक नंतर सहा महिने नाही तर वर्षभर चालू राहु द्या
@Vanita-h8r2 күн бұрын
गायकवाड बाय हे राजकारण करु नका
@yogeshvideo1187Күн бұрын
आमचे देव जय शिवराय 🔥🔥🚩🚩
@chandrakantrawool7742Күн бұрын
हि गायकवाड पती गोडसे हि काय भानगड हे हिंदू संस्कृती तर बसत नाही.
@sunilshinde8589Күн бұрын
Ek number
@saeeamit1556Күн бұрын
मला हे कळत नाही 1500 लोकं होते तर पोलिस का का नाही बोलावलं?