Raj Thackeray Full Speech Bhandup : संत शरद पवार,हा राज ठाकरे आहे,पुरावा देऊन फाडणार! ठाकरेंनी धुतलं

  Рет қаралды 183,055

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Күн бұрын

Пікірлер: 451
@marathi_rj6917
@marathi_rj6917 Ай бұрын
आता आम्ही तरुणांनी ठरविले आहे... आता महाराष्ट्रात राज सरकार ❤ आणि केंद्रात मोदी सरकार ❤ जय हिंद ❤ जय शिवराय ❤ जय शंभुराजे ❤
@AvadhutBhat-s7g
@AvadhutBhat-s7g Ай бұрын
माझ्या आयुष्यातील राजसाहेब यांच भाषण एक नंबरच भाषण साहेब सत्य बोलले.
@kashinathchavan5500
@kashinathchavan5500 Ай бұрын
आपलं भाषण ऐकलं खरोखर आपण खरं बोलता याची जाणीव झाली यावेळेला जर जनतेचा प्रतिसाद मतांमध्ये मिळाला तर खूप छान होईल मी साताऱ्यातील पण या ठिकाणी आपला पक्ष नाही आपले कार्य मी स्वाभिमानाने करू शकतो खरोखर जर तशी मिळाली तर एवढी हिंमत माझ्यामध्ये आहे
@rameshwahwal4545
@rameshwahwal4545 Ай бұрын
फाटाफूट नको यावेळी फक्त हिंदुत्ववादी भूमिका। मोदीजी आहे तर हिंदू, हिंदुस्तान, जागतिक हिंदुस्थान सुरक्षित आहे। भूमिका प्रथम भूमिपुत्रांना न्याय ही अग्रेसर आहे।
@Singer-un9pf
@Singer-un9pf Ай бұрын
हिंन्दुत्वासाठी एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच। जय हिन्द। जय महाराष्ट्र।
@santoshjadhav1607
@santoshjadhav1607 Ай бұрын
होय म्हणजे सरळस सरळ सुपारी घ्यायला तयार 😔😔
@PramodBorude-b3b
@PramodBorude-b3b Ай бұрын
फार.छान.भाषण.केलत.राज.साहेब.म.नसे.चे.जासतीस.जासत.आमदार.होवो.हि.कानीफनाथ.चरणी.नवस.बोलतो.जय.महाराष्ट्र. जय ..कानीफनाथ.बाबा.आदेश.गुरूदेव. दत्त.
@dhananjaydattatrey5026
@dhananjaydattatrey5026 Ай бұрын
छान माहिती दिली सर सलाम राज साहेब .
@purushottamkasaralikar4315
@purushottamkasaralikar4315 Ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात सर्व हिंदूंनी ऐकावं असं भाषण ❤❤
@chaitanyabhorde4497
@chaitanyabhorde4497 Ай бұрын
Sarva chatu lokanni aikav asa bhashan
@sherukhan8846
@sherukhan8846 Ай бұрын
@@purushottamkasaralikar4315 मंग येईल तुझ्या घरी राशन
@rajkumar_ytgamer723
@rajkumar_ytgamer723 Ай бұрын
2024हि निवडणूक हिंदू और मुस्लिम होने वाली है ऐसे लगते है निवडणूक के बाद हिंदूस्थान या पाकिस्तान..इसलीए राज ठाकरे साहेबच चाहिए,
@pragatikardile3834
@pragatikardile3834 Ай бұрын
मी अहिल्यानगरकर. मी पहिल्यापासुन राज साहेब तुमची फँन आहे. राजसाहेब❤🎉
@sachinchaudhary3688
@sachinchaudhary3688 Ай бұрын
आजच्या राजकारणाला शरद पवार हेच कारणीभूत आहेत साहेब तुम्ही बोलताय खूप बरोबर आहे
@sangitadhadge5674
@sangitadhadge5674 Ай бұрын
राज साहेब एक नंबरचा खोटारडा माणुस आहे तो भावाचा होत नाही पब्लिक चा काय होणार आहे आम्ही एकदा गेलेलो त्याच्याकडे महाराष्ट्र महाराष्ट्र करतो आणि बोलला कुठलं गाव ते छोटंसं माचिस सारखं गाव का तुमच😊
@krishnanarle.9190
@krishnanarle.9190 Ай бұрын
मी आत्ता पर्यंत राज साहेबांची भरपूर भाषणे ऐकली परंतु आजचे भाषण आणि त्यांनी मंडलेले विचार ,माहिती खूप छान राज साहेब तुम्ही महाराष्ट्र चालवावा अशी इच्छा आहे त्या प्रमाणे नियोजन करा.आम्ही तुमच्या सोबत राहू.
@SantoshMore-j2e
@SantoshMore-j2e Ай бұрын
आमच्या कडे जर राज ठाकरे साहेबांचा उमेदवार उभा असता तर मतदान राज ठाकरे साहेबांसाठी केले असते.
@busylife4742
@busylife4742 Ай бұрын
अगदी बरोबर ,मुल म्हणतात मला या देशात च राहायचे नाही हे मी स्वतःऐकल आहे . हा देश सुधरणार नाही अस म्हणतात 🙏
@villaspangoankarsw884
@villaspangoankarsw884 Ай бұрын
राज ठाकरे ला एकदा सत्ता हातात द्या. ते काहीतरी करुन दाखवतील.
@pradeepsinkar4129
@pradeepsinkar4129 Ай бұрын
मराठी माणसाला बोलतील रमी खेलो पैसा जितो
@Thalapathy_2121
@Thalapathy_2121 Ай бұрын
​@@pradeepsinkar4129 tuzi congress n BJP ky zende gaadu rahili maharashtra mdhe distay te saglyanna😂
@kishorkatkar1082
@kishorkatkar1082 Ай бұрын
विसरण्याची शक्यता 100 %असते..खरेच आहे.
@rameshjawale6724
@rameshjawale6724 Ай бұрын
सच्चा हिंदुत्ववादी,राज ठाकरे.. भावी मुख्यमंत्री.... सच्चा माणूस..
@LaxmanBhakare-s9w
@LaxmanBhakare-s9w Ай бұрын
Shrad pawar ne aata paryant kadi imandare ne va kare bolun kade rajkaran kele aaye aata paryant frot va kotarde rajkaran karanaracha rkch kida aaye sarva pakshachi vat lahun sawatcha zenda mirvnya sati talmalat aaye ha kida
@LaxmanBhakare-s9w
@LaxmanBhakare-s9w Ай бұрын
Maharstha made jar koni kida asel tar fakta ekch aaye s Pawar Indira gande asthana congress vat lavli nantar vadand सडपातळ ची वाट लावली urle surle aat Bala sheb yanchi shivsene vikun kayla nigla aaye ha kida loksabe made swatha fayda karun geya ya kidyane
@padmadeshpande3010
@padmadeshpande3010 Ай бұрын
राज साहेब अगदी खरे सांगतात आमची एकुलती एक मुलगी हेच म्हणते जे तुम्ही बोलतात आणि आज ती परदेशात आहे आम्ही म्हाताऱ्यांनी काय करावे परिस्थिती गंभीर आहे त्यात बदल झाला पाहिजे साहेब
@avinashdeshpande2193
@avinashdeshpande2193 Ай бұрын
माझ्या मनातील सर्व विचार मा.राज ठाकरे यांनी बोलवून दाखवल्या ! धन्यवाद 🙏👍♥️
@bhaunarayankadam2299
@bhaunarayankadam2299 Ай бұрын
महायुती बरोबर मनसे सत्ता यायला पाहिजे.तरच महाराष्ट्रात विकासच दिसेल.
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 Ай бұрын
साहेब महाराष्ट्राला आपली ओळख फक्त स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच, आदरणीय बाळासाहेब म्हणाले होते, कोर्टात भगवतगीतेवर हात ठेऊन शपथ घेण्यापेक्षा भारतीय संविधानावर हाथ ठेऊन घ्यावे,हे कधीतरी आपल्या भाषणात आवर्जून ऊल्लेख करावा
@rajeshbhosale8611
@rajeshbhosale8611 Ай бұрын
🙏💐🌹🌷🚩🌷🌹💐🙏 आईपीता आईआदिशक्ती पिता सदाशिव प्रसंन्न। 🙏💐🌹🌷🚩🌷🌹💐🙏 माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्य पक्षात प्रवेश मिळवायचा आहे ।मि राजेश वामनरावजी भोसले ,प्लाट नः 57 स्टेट बँक काँलनी ,बारलींगे लेआऊट ,जवळ टाकळी सिम हिंगणा रोड नागपुर। 🙏💐🌹🌷🚩🌷🌹💐🙏
@gajanankhamkar1771
@gajanankhamkar1771 Ай бұрын
राजसाहेब यांचे विचार पटण्यासारखे आहेत त्यामुळे मनसे यांचे राज्य सरकार यावे .
@sandeshpatil9106
@sandeshpatil9106 Ай бұрын
राज साहेब सल्युट. यावेळी राज साहेबांना चान्स देण्यात यावा . सगळ्याना दिला मग राज साहेबांना का नको???
@pratapmaybhate3180
@pratapmaybhate3180 Ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे
@suchetajoshi1830
@suchetajoshi1830 Ай бұрын
मस्तच राजसाहेब 🎉🎉🎉❤❤
@pandurangraut4947
@pandurangraut4947 Ай бұрын
एकदम सत्य परिस्थिती मांडलेली आहे.
@RakeshKoli-j8q
@RakeshKoli-j8q Ай бұрын
माझं आणि माझ्या घरातल्या माणसाचं मत फक्त मनसेलाच 🚩🚩🚩
@dattatraykarlekar503
@dattatraykarlekar503 Ай бұрын
शरद पवारांच्या वाकड्या मार्गाने जाण्याचं कारण राजकारणच चु था डा झालाय
@rameshjathar4300
@rameshjathar4300 Ай бұрын
राजसाहेब पुराव्याशिवाय बोलत नाहीत त्यांचे बोलणे बरोबर असते
@dattanaik-eh1kd
@dattanaik-eh1kd Ай бұрын
सर्व चोरांना आपण समस्त हिंदू धर्मातील लोकांनी अनेक वेळा निवडून दिले आता फक्त माझी हिंदू नागरिक यांना नम्र विनंती फक्त एकवेळ मनसेला संधी देऊ जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 Ай бұрын
हा शरद्या आणि उद्ध्वस्त खान अल्ला ला प्यारा झाल्या शिवाय माझा महाराष्ट्र शांत होणारच नाही .
@RausahebWaghmode
@RausahebWaghmode Ай бұрын
@@mahendrachavan1984 khar he bhau ha var gela pahijje
@NikhilMisal-dc6st
@NikhilMisal-dc6st Ай бұрын
साहेब …. उद्धव साहेबा चे एक वचन कायम अपूर्ण राहिल .. एका शिवसैनिक काला मुख्यमंत्री बनवायची…. कारण त्याना स्वतःला च मुख्यमंत्री होयचे हे… (त्यांनी मा:बाळासाहेबा ना वचन दिले हे मी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेल)
@krishnashahane6889
@krishnashahane6889 Ай бұрын
राज साहेब म्हणजेच राज राज राज साहेब हिंदू जननायक
@कृष्णातुरे
@कृष्णातुरे Ай бұрын
पूर्ण महाराष्ट्रात उमेदवार पाहिजे होते आणखी 10-15 वाढले असते
@rajkadam3504
@rajkadam3504 Ай бұрын
जनता वेडी नाही....खूप हुशार आहे...
@yogeshbafna5775
@yogeshbafna5775 Ай бұрын
एक गोष्ट मान्य करावीच लागेल की राज साहेब एकदम बरोबर बोलत आहेत
@rajendramandavkar8825
@rajendramandavkar8825 Ай бұрын
जय महाराष्ट्र
@thenextlevelagriculturegro5086
@thenextlevelagriculturegro5086 Ай бұрын
यंदा मनसे चे जास्तीत जास्त आमदार येणार हे नक्कीच
@pranav.bhosale
@pranav.bhosale Ай бұрын
Kiti 2? ki 1?
@pranav.bhosale
@pranav.bhosale Ай бұрын
Jastit jast 0 yetil
@user-cb2hc8gu6y
@user-cb2hc8gu6y Ай бұрын
@@pranav.bhosale 25+
@S98121
@S98121 Ай бұрын
Ho same as last election 😂
@nishpanky1592
@nishpanky1592 Ай бұрын
Comedy nights😂😂
@Tanajiraobhadange
@Tanajiraobhadange Ай бұрын
राज साहेब तुम्ही पोटतिडकीने बोलत आहात परंतू शरद पवार साहेब यांनी त्यावेळेस जे छगन भुजबळ यांची पुणेरी पगडी उतरवली ते योग्य केलं कारण महात्मा फुले यांनी केलेले कार्य महान होते त्यांचा सन्मान पुण्या सारख्या ठिकाणी केला गेला आहे
@dileepabhyankar5898
@dileepabhyankar5898 Ай бұрын
हा शरद पवार अत्यंत ब्राह्मण द्वेष्टा माणूस आहे. याने कायम जाती जाती धर्मात भांडणे लावली. कायम अनेकांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतः सत्ता मिळवली. पुणेरी पगडी ही पुण्याचे वैशिष्ट्य आहे. पण पूर्वीपासून अनेक ब्राह्मण पुढारी ही पुणेरी पगडी वापरत होते. म्हणून त्यांच्या द्वेषाखातर त्यांनी ज्योतिबा फुले यांचे पागोटे भुजबळांच्या डोक्यावर ठेवले. हे त्यांनी ज्योतिबा फुले यांच्या प्रेमाखातर केलेले नाही.
@dhanashreeupalekar4519
@dhanashreeupalekar4519 Ай бұрын
पुणेरी पगडी घालण्याचे नाटक केले आधी व नंतर फुलें ची पगडी देऊन ब्राह्मण समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला फुले यांच्या बद्दल किंवा त्यांच्या पागोटे बद्दल काही रोष नाही पण हे नाटक जाणून बुजून करण्यात आले
@kadampatil6398
@kadampatil6398 Ай бұрын
नाही राज साहेब आता बरोबर आहे युतीच मत युती कडे आहे .फक्त आजीत दादा आल्या मुळ महायुती झाल.बस्स
@mohanzagade1292
@mohanzagade1292 Ай бұрын
लोक पाणी पट्टी घर पट्टी टोल नाके महागाई ब्रताचार याला लोक वैतागले बदलाव पाहिजे यांना संधी देवून पाहू
@shrikantupasani3638
@shrikantupasani3638 Ай бұрын
मा श्री राज साहेब आपणच बाळासाहेबांचे वारिसदार आहात
@nagesh981
@nagesh981 Ай бұрын
ह्या वर्षी तुम्ही जरूर डेप्युटी CM बनणार आणि 2029 मध्ये CM होणार ❤❤🎉🎉🎉
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl Ай бұрын
Raj यांच्या सभेला गर्दी पाहता यावेळी गर्दीतील लोकांनी राज ठाकरे यांच्या उमेदवारांना भरघोस मतानी निवडून देणे आवश्यक आहे.
@shivamghase7879
@shivamghase7879 Ай бұрын
त्या अंधारे बाई बद्दल जरा बोला... तिने खूप वेळा हिंदू देवदेवतांचा अपमान केला आहे भर सभेत आणि आज ubt ला पकडून आहे...
@mangesh2296
@mangesh2296 Ай бұрын
मनसे la एकदा साथ दिली पाहिजे म्हणजे समजेल कोण चांगले चालवू शकतो सरकार
@LataBhogale-n1m
@LataBhogale-n1m Ай бұрын
राज ठाकरे अजीत दा दा शिंदे व भाजप यांचेच उमेदवार नीवडून ध्या ‌
@ShriSunilMaharajLanjulkar
@ShriSunilMaharajLanjulkar Ай бұрын
सुंदर व सत्य वक्तव्य राज साहेब.....
@Spnairobi
@Spnairobi Ай бұрын
कडक
@chagangaikwad2448
@chagangaikwad2448 Ай бұрын
पवार साहेबानी काय नाही केले जाती वात तर नाॅरमल आहे त्यांच्यासाठी
@rajagondapatil4700
@rajagondapatil4700 Ай бұрын
❤महाराष्ट्राचा राजा ❤ राज ठाकरे❤
@MaheshSirshikar
@MaheshSirshikar Ай бұрын
Ek number Raj saheb ❤
@MB-rp4vw
@MB-rp4vw Ай бұрын
कर्नाटक मधे मुसलीम वक्फ बोर्ड नी शेतकर्यांच्या जमीनी वर आपला हक्क सांगीतला.आता महाराष्टात पण वक्फ बोर्ड शेतकर्याच्या जमीनीवर आपला हक्क सांगीतला तर शेतकर्याच काय होणार?यासाठी कोर्टात पण जाता येत नाही !
@chetanpol4287
@chetanpol4287 Ай бұрын
He zhatu Lokana kalat nahi , Hinduncha kasa ahe na joparyat tyancha Ghar nahi jalat , Toparyant Tyanna khup maja yete . Kal Aditya thakrey bolto Muslim la 10 % arakshan denar , Aani mag Maratha aarakshanavar bolat nahi.
@omkarmore7313
@omkarmore7313 Ай бұрын
Mhnun manse pahije ani Raj saheb sattet pahijet
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 Ай бұрын
mva निवडून आणा. रामराज्य येईल. एखाद्या गुन्ह्याची नोंद झाली नाही की गुन्हा घडलाच नाही. गुन्हाच नाही म्हणजे रामराज्य 😂😂😂😂😂😂
@gorakhdaunge8707
@gorakhdaunge8707 Ай бұрын
राज सरकार
@shrinivasbabar4729
@shrinivasbabar4729 Ай бұрын
खरच लोकांनी विचार केला पाहिजे मनसे ला निवडुन दिले पाहिजे
@ManojShedage-io7pb
@ManojShedage-io7pb Ай бұрын
महारष्ट्राला गरज आहे ती फक्त राज साहेब
@sunitakasat2419
@sunitakasat2419 Ай бұрын
Raj Saheb🫡🫡🫡 Jay Maharashtra ❗️
@rajkadam3504
@rajkadam3504 Ай бұрын
सर्व ठिकाणी... मतदान होतील...
@NARAYAN1964
@NARAYAN1964 Ай бұрын
My vote for Raj Thakrey
@yateenghule9341
@yateenghule9341 Ай бұрын
एकदा संधी देऊन बघा 🙏
@sanjayladge757
@sanjayladge757 Ай бұрын
पाचशे ची नोट चलनातून बाद करण्यात यावी. सगळेच सरळ होतील
@Its_me_yashuu
@Its_me_yashuu Ай бұрын
Raj saheb thakrey 💝
@pratapmaybhate3180
@pratapmaybhate3180 Ай бұрын
महायुती सोबत मनसे
@SanjaybhoyeBhoye-zk7xw
@SanjaybhoyeBhoye-zk7xw Ай бұрын
स्वतःचे ठेवायचे झाकून लोकांचे पाहायचे वाकून अशी गत आहे. साहेबांची.....
@preetiadake8087
@preetiadake8087 Ай бұрын
🚩जय महाराष्ट्र 🙏
@UserUser-o9o6i
@UserUser-o9o6i Ай бұрын
Rajaaa❤❤❤❤
@anuradharanade5919
@anuradharanade5919 Ай бұрын
पुण्यात लक्ष घा रस्त्याने जेष्ठ नागरिकांना चालता येत नाही वाहनांना वर निर्बंध आणा रस्त्यावर वाहन चालवताना कोणीही नियम पाळत नाहीत साधी गोष्ट आहे हेलमेट चा वापर करत नाहीत न्यायालयाने दिलेला आदेश लोक प्रतिनिधी धाब्यावर बसवतात रानडे पुणे
@amitkulkarni5886
@amitkulkarni5886 Ай бұрын
Raj Thakre Saheb's very realistic speech... Need to give him a chance... Only MNS
@pavanshinde2615
@pavanshinde2615 Ай бұрын
एकदा सत्ता हातात दया हीच वेळ आहे बाबांनो. मनसे शिवाय पर्याय नाही....मनसे... राजसाहेब..
@prakashmodak8993
@prakashmodak8993 Ай бұрын
बोलण्यात निष्टात असणारे व्यक्तीमत्व, एकदा मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडून द्या
@yogeshbafna5775
@yogeshbafna5775 Ай бұрын
जे स्वतःच्या पक्षाचे नाही होऊ शकत ते जनतेचे काय होणार... या वेळी ओन्ली राज ठाकरे
@baharrunzun2598
@baharrunzun2598 Ай бұрын
एकच पर्याय राज ठाकरे❤ मनसे 🙏
@nanasahebshelke1567
@nanasahebshelke1567 Ай бұрын
खोपकर प्रकरणात बाळासाहेबांनी वाचवलं याची जाण ठेवा
@ArvindAhire-s3m
@ArvindAhire-s3m Ай бұрын
प्रथम पक्षांतर बंदी कायदा अना
@sppawar8441
@sppawar8441 Ай бұрын
* शरद पवार जी यांना वाटत होते की दुसऱ्यांचे पक्ष आणि पक्षातील आमदार, खासदार ,पक्ष मलाच फोडता येतात. दुसऱ्याला पक्ष्यांच्या नेत्यांना माझ्यासारखं, माझ्याप्रमाणे आमदार, खासदार ,पक्ष फोडता येतच नाही असे शरद पवारांना भ्रम होता.👈🤭
@sudhirjoshi1892
@sudhirjoshi1892 Ай бұрын
तुम्ही जे सांगताय ते समजण्याची लायकी (आमची )नाहीं. का सांगताय तुम्ही हे सगळे....,.
@vasanttembye8538
@vasanttembye8538 Ай бұрын
प्रबोधन करत आहेत
@jaymehta0098
@jaymehta0098 Ай бұрын
All the best to MNS. Wish all the success in 2024 Maharashtra Vidhan Sabha elections. Let MNS be elected to see return of Sarva Shri Balasaheb T in Shri Raj T. Sanatan Dharma ki Jai. Raj T ki Jai.
@ashokwankhede8269
@ashokwankhede8269 Ай бұрын
The great king was in the world was Chatrapati Shivaji Maharaj. Still today His majesty and presence we fill in our hearts ♥️.great leadership of Raj Saheb. This time we will vote for Raj Saheb
@dayanandyerande2079
@dayanandyerande2079 Ай бұрын
राज साहेब ठाकरे 🙏
@vedant.vasundekar.329
@vedant.vasundekar.329 Ай бұрын
Right
@sbwbbsjkaakeiheh72727
@sbwbbsjkaakeiheh72727 Ай бұрын
राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला गर्दी जमते फक्त पण त्या गर्दीचे रूपांतर मता मदे होत नाही
@shaileshprajapati8589
@shaileshprajapati8589 Ай бұрын
राज साहेब आपण लठैत असलेले सवॅ जागा तुम्हि जिंकावी ही माझी अगदी मनापासुन अपेक्षा पण बहुमता ला कमीत कमी 146 आमदार पाहिजे
@shamwable367
@shamwable367 Ай бұрын
अहो ही सगळी काळजी राज्यकर्त्यांनी घ्यायची असते.आणि आम्ही बिनशर्त पाठिंबा देतो.
@amolpashilkar3801
@amolpashilkar3801 Ай бұрын
वास्तव सांगितले आहे विशेषतः जातिजाती मध्ये कोण भांडण लावत आहे हे सुंदर सांगीतले आहे
@prakashghorpade55
@prakashghorpade55 Ай бұрын
Maharashtra urgently need your leadership.
@amitb2332
@amitb2332 Ай бұрын
एकदा तरी खरंच संधी दिली पाहिजे राज साहेब ठाकरेंना..
@AdityaGaikwad4455
@AdityaGaikwad4455 Ай бұрын
Free of charge advice by raj thakre on living quality life by marathi manus.
@kondibakokare
@kondibakokare Ай бұрын
Raj thackeray saheb
@gautamghodke2010
@gautamghodke2010 Ай бұрын
राज साहेब उध्दव परत मुख्यमंत्री होणार नाही याची काळजी जनता तरी घेईल, आणि काँग्रेस तर चांगलीच घेत आहे,
@darshraut136
@darshraut136 Ай бұрын
एक मत द्वितीय हिन्दूह्रदयसम्राट राज ठाकरे साहेब यान्ना
@kamalsawana9172
@kamalsawana9172 Ай бұрын
Khup sundar speech...Raje
@ramchandrajagtap5448
@ramchandrajagtap5448 Ай бұрын
कशाला आई घालायला मधे ,मधे जाहिरात दाखवता ! भाषण हे अखंड दाखवत जा ! 😢😢😢😢😢😢
@yashwantbartake6201
@yashwantbartake6201 Ай бұрын
Bhavi... CM. To...PM Of BHARAT...❤.u.
@sachinchaudhary3688
@sachinchaudhary3688 Ай бұрын
दुर्भाग्य उद्धव बावळट निघाला
@ericmathias5965
@ericmathias5965 Ай бұрын
Excellent n outstanding Speech we need a strong leader in maharashtra. Jai maharashtra n Long live Raj Sahib
@manoharshelar1147
@manoharshelar1147 Ай бұрын
जो माणूस जात मानतो त्या कोणालाही दुसर्‍या माणसाला जातीयवादी म्हणण्याचा अधिकार नाही.
@vasanttembye8538
@vasanttembye8538 Ай бұрын
पहिल्यांदा फुकट देणे बंद करा
@tanajikadam5631
@tanajikadam5631 Ай бұрын
Excellent Raj
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 Ай бұрын
माय बाप महाराष्ट्र.... गेल्या 5 वर्ष राजकारण चा चिखल पाहून नवीन माणसानां काम करायची संधी दया...... मनसे अध्यक्ष राज ठाकरे..🙏
@jyotipole5269
@jyotipole5269 Ай бұрын
Vote for BJP to get absolute majority and see the miracle. BJP is best.
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 Ай бұрын
@jyotipole5269 नको कमळ ,नको मशाल, नको तुतारी ,नको घडयाळ ,नको हाताचा पंजा, नको धनुष्य बाण....चिखल करून सगळा घाण केलय राजकारण... नवीन संधी, नवीन पीढी साठी , महाराष्ट्र नवनिर्माण सेना साठी. आपले चिन्ह रेल्वे इंजीन...
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Sailesh Lodha || Heart Touching || Kavi Sammelan || Moraribapu Ramkatha Raipur
1:05:01
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН