काँग्रेसची तुफान सभा, गाजवली ती अमित देशमुखांनी... UNCUT भाषण ऐकाच... | AM4

  Рет қаралды 27,725

Lokmat

Lokmat

Күн бұрын

विलासरावांची झलक, मुलाने सभा गाजवली... अमित देशमुख UNCUT काँग्रेसची तुफान सभा, गाजवली ती अमित देशमुखांनी... UNCUT भाषण ऐकाच... | AM4
#amitdeshmukh #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 41
@dattarambavdane759
@dattarambavdane759 29 күн бұрын
उध्दव साहेब ठाकरे यांच्या प्रचारामुळे काँग्रेसचे खासदार निवडून आले हे लक्षात ठेवा जय महाराष्ट्र
@rahulmhaskar9858
@rahulmhaskar9858 Ай бұрын
विलासराव देशमुख साहेब एवढे हातवारे नव्हते करत.... आपण जास्त करता अमित जी
@jaiho5914
@jaiho5914 Ай бұрын
Farak asnarch thoda...
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy Ай бұрын
लोकल leader. यांना तालुका नाहीतर जिल्ह्याबाहेर सगे सोयरे ओळखत असतील. महाराष्ट्रात यांना कोणी ओळखत नाही. एक जण सिनेमात नट झाला त्याला कसले रोल मिळतात ते बघितले की हसे येते. लोक आता यांना कायमचे घरी बसवतील.
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 Ай бұрын
ओव्हर ॲक्टिंग 😂😂😂😂
@bhushanjadhav8975
@bhushanjadhav8975 Ай бұрын
हे बाकी खरंय हे जास्तच कवयात करतात 😊
@advantagepawar3582
@advantagepawar3582 Ай бұрын
बावळट आहे तू.. तुझा अभ्यास कमी आहे.. आणि संस्कार देणे आणि घेणे आणि तेच रूपांतरित करून परिवाराचे समाजाचे कल्याण करणे.. ते मागील होणाऱ्या जय पराज्यात कसे सांभाळत आणि करतात ते महत्वाचे असते... मला प्रतिसाद द्यायची गरज नव्हती.. पण म्हणतात ना काळ्या दगडावरची द्वेषाची रेषा संपवली पाहिजेत त्यात हातभार माझा लागला आयुष्य सार्थकी ठरल बाळा
@user-kf8lp7cl1g
@user-kf8lp7cl1g Ай бұрын
अमित दादा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मागच्या काळात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू झाली आणि काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आज तुम्ही आपण सर्व मिळून मिसळून राजकारण केले तर भाजपा संपायला वेळ लागणार नाही.
@w658
@w658 Ай бұрын
मोठ्या मोठ्या बाता काम कुच्छ नाही आता.
@pavaeda9754
@pavaeda9754 Ай бұрын
देशमुखांच्या राजकारणाला या वर्षी पुर्ण विराम १००%
@Bindhastbol2023
@Bindhastbol2023 Ай бұрын
वाट बघ......😂
@pavaeda9754
@pavaeda9754 Ай бұрын
@@Bindhastbol2023 बघीतली की 12 वर्ष
@Bindhastbol2023
@Bindhastbol2023 Ай бұрын
@@pavaeda9754 12 वर्ष काही झाली नाही. या पुढे काय होणार....
@radhakishanholambe2101
@radhakishanholambe2101 Ай бұрын
जरांगे पाटील मूळ जागा आल्यात तुमच्या राहुल गांधी मूळ नाही ना कोणा मुळे नाही
@balukadam3017
@balukadam3017 Ай бұрын
Ek number acting kele Saheb tume, hatware lai bhare.
@shivajiraddi5681
@shivajiraddi5681 Ай бұрын
जरांंगे फैक्टर मुळे तुमचे खासदार निवडुन आले हे लक्षात ठेवा...
@user-yv3xj8ci8u
@user-yv3xj8ci8u 25 күн бұрын
आपले पाटील 2002 मध्ये काँग्रेस मध्येच होते😂
@user-yv3xj8ci8u
@user-yv3xj8ci8u 25 күн бұрын
आपले पाटील 2002 मध्ये काँग्रेस मध्येच होते😂
@GajananTanpure-bl8mt
@GajananTanpure-bl8mt Ай бұрын
साहेब ही किमया मनोज जरांगे पाटील यांची आहे
@mansingjamadar9712
@mansingjamadar9712 Ай бұрын
Only sanatan dharm bjp support and winning
@rahulkendre7752
@rahulkendre7752 Ай бұрын
साहेब हात मोडुन पडेल लयी हालवु नका 😂😂😂😂😂😂😂😂
@VinayakNarute-w4q
@VinayakNarute-w4q Ай бұрын
@rcstreams4427
@rcstreams4427 Ай бұрын
Overacting
@VijayKendre-cj4un
@VijayKendre-cj4un Ай бұрын
Fakt bapacha away bake 000
@saeedkazi3266
@saeedkazi3266 24 күн бұрын
हातवारे कमी करा
@ravirajchavan5969
@ravirajchavan5969 22 күн бұрын
Whoher acting
@prabhakarnew2344
@prabhakarnew2344 29 күн бұрын
Amitdeshmukhaniupekshitanshkalinberojgariwarbolawe
@pradippatil9509
@pradippatil9509 20 күн бұрын
सारखं हात का हलवता..😂😂😂😂😂 साहेबांची कॉपी करू नका. ते जमणार नाही 😂😂😂
@laxmanjadhav6433
@laxmanjadhav6433 Ай бұрын
Jarange mule only
@dnyaneshwarkashidpatil2817
@dnyaneshwarkashidpatil2817 Ай бұрын
Jarange mule ala
@Jigar4221
@Jigar4221 Ай бұрын
😂😂😂😂😂 Overacting
@prabhakarnew2344
@prabhakarnew2344 29 күн бұрын
Rajyatilsahapadwidharmatdarsanghatpadwidharmatdaranibharghoshmataniniwdundiletaribekarichakalankmitwilanahibekaribhattahidilanahi
@prabhakarnew2344
@prabhakarnew2344 29 күн бұрын
Congresschasahapadwidharaamdaraniwaybadzalelyanapanchwishajarrupayeberojgaribhattadyawahivinanti
@balubagade2094
@balubagade2094 28 күн бұрын
Congress ne Sanvidhan chi dakhun Sc che M.P.Nivdun aale aahetcongress la SC Lokani Nivdun dile aahe
@VijayKendre-cj4un
@VijayKendre-cj4un Ай бұрын
Only jaranga karpa marathwada
@balubagade2094
@balubagade2094 28 күн бұрын
Aapan Dr. Kolage na nivdun deun SC chya Original caste chya Lokana Dhoka dila aahe je Doctor Kolge he sc mansikteche aahet kay? Maharashtra til Congress, NCP , BJP Dhokebaaz aahet karan Maharashtra til Duplicate SC na nivdun aantat origanal Matang, Chambar, Dhor Baudh lokana Dhoka dila aahe
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 1,4 МЛН
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 6 МЛН
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1,1 МЛН
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 26 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 1,4 МЛН