Rajendra Raut भिडले, Manoj Jarange यांच्या तोंडी Dilip Sopal यांचं नाव, Barshi ची निवडणूक फिरली? AM2

  Рет қаралды 68,374

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Rajendra Raut भिडले, Manoj Jarange यांच्या तोंडी Dilip Sopal यांचं नाव…, बार्शीची निवडणूक फिरली?
#rajendraraut #manojjarange #dilipsopal #barshi
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 184
@ashok5368
@ashok5368 6 күн бұрын
राजेंद्र राऊत यांच्यासारखे व्यक्ती या पदासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात... असल्या राजकीय व्यक्तींना आता धडा शिकवलाच पाहीजेत. ह्यांना फक्त पद पाहीजेत.
@haridassalunke9549
@haridassalunke9549 6 күн бұрын
पराभव समोर दिसत आहे म्हणून हा थयथयाट
@y.s.kharat7195
@y.s.kharat7195 6 күн бұрын
राजेंद्र राऊत आता निवडून दाखव
@balajishingare4557
@balajishingare4557 6 күн бұрын
बार्शी त पुन्हा राजा राऊत निवडून येणार नाही, जारंगे पाटील यांना जो नडला तो संपला 🚩🚩🚩🚩🚩
@Surajpawar1101
@Surajpawar1101 6 күн бұрын
सोपल Obc ला मतं देऊ पण या मजुऱ्या राऊत ला नाही देणार 🚩🚩🚩
@JackRyanIndia
@JackRyanIndia 6 күн бұрын
तू नीज लिंगायतखाली.
@santoshyenegure
@santoshyenegure 6 күн бұрын
Sopal he lingayat obc ahet Lingayat Ani Maratha donhi purnata obc madhe jayala pahije 🙏
@LaxmankedarTatya-xz8rj
@LaxmankedarTatya-xz8rj 6 күн бұрын
तुम्ही तूतारी प्रेमी वाटते
@JackRyanIndia
@JackRyanIndia 6 күн бұрын
@@Surajpawar1101 तू लिंगायत प्रेमी दिसतो लका.. मराठ्याचा नाही तू.
@JackRyanIndia
@JackRyanIndia 6 күн бұрын
@@Surajpawar1101 @admin ची आई का डिलीट करतेय कमेंट
@sudhakarpatil4135
@sudhakarpatil4135 6 күн бұрын
राजेंद्र राऊत सारखा बाडगुळ यापुढे कधीही निवडून येणार नाही
@walke607
@walke607 6 күн бұрын
राऊत shut your mouth😂😂
@kiranthorat7560
@kiranthorat7560 6 күн бұрын
राऊत नि हातानी कुर्हाड स्वतःच्या पायावर हणून घेतली
@santoshgholap3694
@santoshgholap3694 6 күн бұрын
पक्ष पार्टी नेता याला बाप म्हणू नका आपल्या मराठा जातीला बाप म्हणा तरच तुम्ही मराठा ची अवलाद आहे
@user-om6xx3uj6d
@user-om6xx3uj6d 6 күн бұрын
घोलप साहेब आपल्या लोकांना हेच कळत नाही. जात निरपेक्ष वृत्ती सोडा विरोध करणारे कोण हे पण पहा.
@Dr....123
@Dr....123 6 күн бұрын
कट्टर जरांगे पाटील समर्थक 🚩🚩
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 6 күн бұрын
राजकारण गेलं चुलीत ... 😂😂
@walke607
@walke607 6 күн бұрын
Patil ❤❤
@shirishdoke2538
@shirishdoke2538 6 күн бұрын
गेल्यावेळी 3076 मतांनी आलेत.आता पाटलांचा दाना टाकून घोडा उडवून घेतला आता पनाशिक हजारांनी तरी पडतंय😂😂
@JackRyanIndia
@JackRyanIndia 6 күн бұрын
तुझं मतदान आहे का रे इथे. इथले मराठे मराठ्यासोबत वाण्यासोबत नाही.
@pradipkashid2804
@pradipkashid2804 6 күн бұрын
Correct 💯
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 6 күн бұрын
Eath chukla ho.result lagu dy​@@JackRyanIndia
@dhanmit9348
@dhanmit9348 4 күн бұрын
@@JackRyanIndiatuja ha ch Maratha pude jaun tadfadanvis la support krtoy
@vishaldeshmukh875
@vishaldeshmukh875 6 күн бұрын
आहो जरागे साहेबच🙏💐
@vishaldeshmukh875
@vishaldeshmukh875 6 күн бұрын
हाराऊत भाजपाला विकला गेला आहे😂
@shlok7921
@shlok7921 6 күн бұрын
Patil mhntil tss❤❤
@santoshkavhale4451
@santoshkavhale4451 6 күн бұрын
Mhanje tula vichar karayla doke nahi.
@annapawar1387
@annapawar1387 4 күн бұрын
या राज्याराऊताला हे कसे कळत नाही बार्शी येथील मतदारामुळे तू अमदार झालास अनाजीपंतामुळे नाही
@shiv_mavala
@shiv_mavala 6 күн бұрын
जरंगे नी जे 1-2 वर्षात मराठा समाज साठी जे केले आहे तेच या राऊत ने त्याच्या जवळच्या लोकांसाठी पण मागील 5-10 वर्षात केले नसेल.. फक्त स्वतः ची संपत्ती वाढवत गेलेला आहे. आमदार पडणार
@adityachitte7357
@adityachitte7357 6 күн бұрын
Patil mantil tss
@भारत-म8झ
@भारत-म8झ 6 күн бұрын
कट्टर समर्थक जरांगे पाटील बार्शी तालुका मराठा समाज
@pradippatil3950
@pradippatil3950 6 күн бұрын
राऊत हाताने पडले 😢😢
@vitthalhiray3982
@vitthalhiray3982 6 күн бұрын
Raut la vote nahi
@DhondibaMailapure-w4f
@DhondibaMailapure-w4f 6 күн бұрын
ह्या राउतला निवडणून न येण्याची जबाबदारी आपल्यावर आहे समाजावर मोठं व्हायचं आणि संपत्ती कमवायचे बाकी काही नाही
@ankushbokade7205
@ankushbokade7205 5 күн бұрын
राऊत राजभाऊ निवडून येतील
@santoshchavhan1367
@santoshchavhan1367 6 күн бұрын
मूळ मुद्द्याला विरोध करणाऱ्या राऊत ला पराभव सामोरे जावे लागेल
@kiranmusale8711
@kiranmusale8711 6 күн бұрын
raut yenar nhi
@BalwantWaykar
@BalwantWaykar 6 күн бұрын
Sopal साहेब
@vitthalhiray3982
@vitthalhiray3982 6 күн бұрын
Sopal yenar
@swapnilraut9671
@swapnilraut9671 6 күн бұрын
महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा प्रश्न येत्या विधानसभेच्या आधी मार्गी लागला पाहिजे यासाठी अख्या महाराष्ट्रात परखड आणि स्पष्ट मांडणी आणि भूमिका घेणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार राजाभाऊ राऊत
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 5 күн бұрын
मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न उपस्थित होत नाही।
@bhagwanjagdale9106
@bhagwanjagdale9106 5 күн бұрын
बर्शीचा मराठा राजेंद्र राऊत यांच्या सोबत आहे
@keshavmore5105
@keshavmore5105 5 күн бұрын
फक्त राजेंद्र राउत च
@kiranthorat7560
@kiranthorat7560 6 күн бұрын
राऊत नाही येत आता
@scrapall650
@scrapall650 6 күн бұрын
शेट मिळणार या वेळी आमदार सायबाना
@pradipkashid2804
@pradipkashid2804 6 күн бұрын
इथ फक्तं राजाभाऊ.... जरांगे मुळे काही फरक पडणार नाही...
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 6 күн бұрын
Bar 😂
@YogeshAdsare-rl6cd
@YogeshAdsare-rl6cd 5 күн бұрын
Ok..
@kirandhalgade5340
@kirandhalgade5340 5 күн бұрын
😂
@VishalMangvade
@VishalMangvade 5 күн бұрын
101% राजाभाऊ आमचे पराभूत होणार त्यांनी जरांगे पाटील साहेब यांना
@ramchandrakhune5510
@ramchandrakhune5510 5 күн бұрын
जिकडे बार बोले डिसले कोरके तोच आमदार होणार
@sapateshivraj5248
@sapateshivraj5248 6 күн бұрын
🔥🔥रोखठोक 🔥🔥 Match Fix कोणी केली? गू. सदावर्ते ला कोर्टात कोणी पाठवले? जातीनिहाय जणगणना करा उत्तर मिळेल आणि शरद पवार उघडे पडतील
@bhaskaraher8420
@bhaskaraher8420 4 күн бұрын
राऊत यांच्या पराभवाची उलटी गणती सुरू झाली आहे, आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरण सुरू झाली आहे😢😢
@Chavanjayshree2257
@Chavanjayshree2257 4 күн бұрын
गरज नसताना कशाला कशाला भानगडीत पडता.
@becarefulabhay1861
@becarefulabhay1861 4 күн бұрын
आमचा पक्ष जरांगे पटलावर लक्ष...❤
@nutanwarangule
@nutanwarangule 6 күн бұрын
आता राऊत माजी आमदार होणारच
@rrt383
@rrt383 6 күн бұрын
आम्हीं सोपल प्रेमी ❤❤❤❤
@जयशिवरायजयसंभाजिराजे
@जयशिवरायजयसंभाजिराजे 5 күн бұрын
मतदाता खुप हुशार आहे आता कस पाटील म्हणतील तसच
@VKpatil56
@VKpatil56 3 күн бұрын
हे बांडगूळ पुन्हा निवडून येनार नाही 1000/
@govinddudhate1018
@govinddudhate1018 3 күн бұрын
फक्त जरांगे पाटील सोबत
@AbhijeetWagh-dn9mw
@AbhijeetWagh-dn9mw 5 күн бұрын
याला दाखवन बंद करा राव आता लोकांचे सगळे पिक वाहून गेले आहे ते दाखवा
@sachinjamale8103
@sachinjamale8103 2 күн бұрын
मनोज जरांगे पाटील कट्टर समर्थक❤❤❤🎉
@rajendrasarade6890
@rajendrasarade6890 Күн бұрын
जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद
@balajipawar5625
@balajipawar5625 5 күн бұрын
येणार तर राजाभाऊ राऊत
@VishalMangvade
@VishalMangvade 5 күн бұрын
आमचे बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत साहेब तुमच्या अंगावरती आता गुलाल कधी नाही
@shivajichavan1853
@shivajichavan1853 5 күн бұрын
राऊत राजकारणातून हद्द पार करणार , जरांगे पाटलाला नडला तो पडला
@rajmarg7922
@rajmarg7922 6 күн бұрын
Fasavnis ला खुश करण्यासाठी राजा राऊत ची धडपड चालू आहे.
@Kute_patil
@Kute_patil 6 күн бұрын
दरेकर फडणवीस यांचा अभियान चालू मराठा मराठा मध्ये वाद लावून आंदोलन संपवणे पण भावांनो यात फडणवीस यांना यशस्वी नाहीदरेकर चे अभियान चालू आहे भावांनो आपल्याला मोनोज दादा ला साथ द्याची आहे सरकार चे मनसुबे पूर्ण नाही होऊ द्याचे आहे ओन्ली पाटिल जय शिवराय एक मराठा लाख मराठा ✌🏻💪🏻💯होऊ द्याचे#एक मराठा लाख मराठा मराठा खडा तो सरकार से बडा
@NagnathDoke444
@NagnathDoke444 6 күн бұрын
आपलेच बाराचे त्याच्यात आजून एकाची भर नाशकाभाऊ राऊत....
@vithalpawar354
@vithalpawar354 4 күн бұрын
नाही. डिपाॅझीट जप्त होणार.
@dnyaneshwarbabar4369
@dnyaneshwarbabar4369 5 күн бұрын
मतदान एक मराठा उमेदवारांना होणार
@MK-rq7dk
@MK-rq7dk Күн бұрын
राऊत कायमचा घरी बसला तु
@samadhanpawar-zr2qi
@samadhanpawar-zr2qi 20 сағат бұрын
राऊताचा करेक्ट कार्यक्रम करणार एक मराठा लाख मराठा
@shivanshmali-ce4kv
@shivanshmali-ce4kv 5 күн бұрын
अभिजीत बिचुकले Part 2
@akash_wagh123
@akash_wagh123 5 күн бұрын
आता यांचा खरा उद्देश काय आहे हे समजायला लागलय
@TejasJadhav-jr8yc
@TejasJadhav-jr8yc 5 күн бұрын
जात पाहून टार्गेट करतो आज सकाळी सकाळीच घेतली काय
@user-pi3kk5vq3c
@user-pi3kk5vq3c 6 күн бұрын
पर आता कसं पाटील म्हणतील तस
@dilipbhoyar3045
@dilipbhoyar3045 6 күн бұрын
भाऊ घरी बसा बस झाले आता राउत साहेब
@vijaynaik7970
@vijaynaik7970 17 сағат бұрын
दिलीप सोपल निवडून येणार
@PurushottamKale-cn1qz
@PurushottamKale-cn1qz 6 күн бұрын
जरांगे दादा यांना च्यालेन देणे आजवर कोणी पैदाहि झालेला नाही येवढे नकि
@rameshsolat3812
@rameshsolat3812 5 күн бұрын
राऊत ची. निवडून कित. चांगलीच. जिरविणार. मराठा समाज.
@madhavshinde2903
@madhavshinde2903 6 күн бұрын
मनोज जरांगे पाटला सोबत गद्दारी करतो थांब कसा आमदार होतो ते बघतो 🔥✊🚩
@BAJIRAOSHINDE-jc8jw
@BAJIRAOSHINDE-jc8jw 3 күн бұрын
Aata Aamdar Nahi Honar Raut
@BhushanPawar-dq6tp
@BhushanPawar-dq6tp 6 күн бұрын
Jarange patil sherad pawar chya manus ahe to mahavikas aghydichya prechar kert ahe 💯
@anandingle4099
@anandingle4099 6 күн бұрын
Nahi Manoj jarange patil ze sangtil teh honar😅😅
@pradipchavan5864
@pradipchavan5864 6 күн бұрын
Raut padla ata
@NandkishorBorde-z4t
@NandkishorBorde-z4t 6 күн бұрын
द्या एकमेकांना शिव्या.... या चाच फायदा राजकारणी घेतात.....
@balajikakade8517
@balajikakade8517 5 күн бұрын
राजा राऊत ने माफी मागून प्रकरण मिटवले तर आमदार होईल
@pralhadwagh1493
@pralhadwagh1493 6 күн бұрын
राऊत फितूर आहे.त्यांना पडण्यासाठी मराठा ताकद दिसावी म्हणून मराठा उमेदवार देणे एक.राहिला सोपल लिंगायत असल्याचा प्रश्न तर मराठे जातीभेद करीत नाही जो मराठा आरक्षण समर्थक कोणत्याही जाती धर्माचा असला तरी चालेल.
@NitinShelake-w8b
@NitinShelake-w8b 4 күн бұрын
मनोज जरांगे पाटील..
@mahadeokadam4637
@mahadeokadam4637 Күн бұрын
Rautche divas bharlet
@kalidaschavan1975
@kalidaschavan1975 6 күн бұрын
राऊत पडणार
@ShrikantBhor-n7o
@ShrikantBhor-n7o 6 күн бұрын
आम्ही पण मराठे पण जरांगे यांचं ऐकून मतदान नाही करणार
@vijaynaik7970
@vijaynaik7970 17 сағат бұрын
दिलीप सोपान जिंदाबाद
@Fgffhjhfrgghhh
@Fgffhjhfrgghhh 6 күн бұрын
Only Manoj jarange patil ❤❤❤
@avinashgaikwad830
@avinashgaikwad830 6 күн бұрын
मीडियाने असलेल्या लोकांना मोठं करू नये.. आमदार असले म्हणून काय झालं.. समाजाचे नजरेतून उतरले ना पण
@GaneshChormale-mf1ro
@GaneshChormale-mf1ro 2 күн бұрын
Only obc
@VinayakSathe-sc4yc
@VinayakSathe-sc4yc 4 күн бұрын
याला पाडा
@ekmarathalakhmaratha8128
@ekmarathalakhmaratha8128 6 күн бұрын
ओन्ली मनोज दादा. जारागे पाटील
@pradippatil3950
@pradippatil3950 6 күн бұрын
दादा च्या पाठीमाघे आम्हीं एक मराठा लाख मराठा
@rajugawande9850
@rajugawande9850 6 күн бұрын
राज्या तू आता घे सन्यास राजकारणातून समजले का मराठ्यांना डिचकावलास बिनकामाचे बघ आता घरचा रस्ता
@parbatnale6416
@parbatnale6416 6 күн бұрын
Rautso yenar
@dlkarale1551
@dlkarale1551 6 күн бұрын
Only jarange patil
@shivam_jain21
@shivam_jain21 5 күн бұрын
न्यूज वाल्याला धरून पहिला आणलं पाहिजे एकही न्यूज दाखवू नका असल्या फालतू
@babasahebsalunke2487
@babasahebsalunke2487 6 күн бұрын
आता हार राऊत
@santoshkavhale4451
@santoshkavhale4451 6 күн бұрын
Sopal Sharad Pawaracha manus ,tyamule Jarangene tyana pathimna dila
@balasaheb1999
@balasaheb1999 6 күн бұрын
एखादा गरीब उमेदवार ऊभा राहा सोपल ???
@user-wo9qh9th8j
@user-wo9qh9th8j 3 күн бұрын
सोपल
@balajishinde8284
@balajishinde8284 5 күн бұрын
पाटील
@digvijayshinde1110
@digvijayshinde1110 4 күн бұрын
Raut gela
@harshvardhanbhange7765
@harshvardhanbhange7765 6 күн бұрын
जरांगे मराठ्याचं आहे का नाही याची शंका येत आहे
@kiranthorat7560
@kiranthorat7560 6 күн бұрын
आम्हाला तर तुझ्या वर शंका येते। ,,तुझ्या आईला विचार बर😂😂😂
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 6 күн бұрын
Mg konacha ahe
@user-eu5iu6rm3g
@user-eu5iu6rm3g 2 күн бұрын
दादा म्हणतील तसं
@er.rameshwarugalepatil6795
@er.rameshwarugalepatil6795 6 күн бұрын
Saheb jo koni arkshnachya virodhat jail tyala virodh hoilach
@dagukotme6937
@dagukotme6937 4 күн бұрын
Adult party
@subhashpatil1067
@subhashpatil1067 3 күн бұрын
Yes niwdun yenar
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 35 МЛН
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 9 МЛН
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 35 МЛН