काँग्रेस नी कायम आंबेडकर यांच्या विरोधात राहिली आहे. जय भीम जय संविधान सर
@vikas_official02893 күн бұрын
सर अत्यंत महत्वाचे मुद्दे आपणं याठिकाणी मांडलात,त्यातला एक मुद्दा खुप महत्वाचा तो म्हणजे काॅंग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी दलितांच्या दोन पिड्या बरबाद केल्या.ग्रेट सर
@roshansurwade2 күн бұрын
खुप छान समजावून सांगितल सर 🙏 Jai Bhim 💙 VBA Zindabad ✊
@samadhansurdakar10613 күн бұрын
अगदी सुंदर विश्लेषण. जय vba औरंगाबाद.
@ajinkyagaikwad8909Күн бұрын
खूप छान सर, बाबासाहेबांपासून ते बाळासाहेब पर्यंत काँग्रेस नेहमी च आंबेडकरी घराणं आणि आंबेडकरांचे विचारी वारसदार यांना टिकू न देण्याच्या प्रयत्नात नेहमी असते. आज ही आपल्याला इतिहास माहिती आहे आपल्याला किती संघर्ष करावा लागला, विद्यापीठाला नांव मिळावं म्हणून. संघर्षातून "नामविस्तार" तर झाला पण खरच आजची तरुण पिढी " शिका! संघटित व्हा! संघर्ष करा!" या मार्गावर आहे का ? हा ही प्रश्न तरुणांनी स्वतःला विचारायला हवा. बाबासाहेबांना आणि बाळासाहेबांना शिकणाऱ्या मुलांची गरज होती आणि आहे. शिक्षण च तुम्हाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार देईल. म्हणून शिक्षण घेवून बाळासाहेबांचे हाथ बळकट करण्याची विनंती सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या वतीने आम्ही करतोय 🙏🙏🙏 जय भीम
@omprakashdongare72872 күн бұрын
Very good
@avinash.u.sawant17183 күн бұрын
महत्वपूर्ण विश्लेषण क्रांतिकारी जय भीम सर.
@vishalkamble__3582 күн бұрын
अभ्यासू नेतृत्व 🙌🏻🙌🏻
@ravindrakhare54443 күн бұрын
जयभीम भाऊ
@rajabhaumore48373 күн бұрын
त्या पैकी मी एक आहे, सध्या रिक्षा चालवून कटुंबाच्या गरजा पूर्ण करतो. Aurangabad
@maheshkamble14913 күн бұрын
जय भीम सर
@baidode17282 күн бұрын
Jai bhim sir
@ganeshsable8691Күн бұрын
Vastav vadi vishleshan sir
@surekhasorte-jd4be3 күн бұрын
Jay Bhim
@vikas_official02893 күн бұрын
जय भिम
@vishalyeshwantraonetragaon25723 күн бұрын
👍👍
@SantoshvKasbe2 күн бұрын
❤❤🙏🏻🙏🏻💙💝🇮🇳💪🏻
@gautambhagat35063 күн бұрын
प्रकाश आंबेडकर आकडे जेवढे कार्यकर्ते होते ते सगळे पांढरपेशी होते पोटावर बसून शेळ्या राखणारी होते कोणता कार्यकर्ता समाजातला होता ते सांगा ना सर्वसामान्य जनतेत राहून काम करणारा प्रकाश आंबेडकर चा कार्यकर्त्याचे नाव सांगा
@gautambhagat35063 күн бұрын
बाळासाहेबांच्या चळवळीचा समाजाला फायदा काय झाला आजही झोपेत जशा आहेत तशा आहेत समाजाने आपल्या कष्टाने जे मिळेल ते काम करून कशी घर झालीत समाजाला उद्योग धंद्यात खूप लांब आहे उद्योगधंद्यासाठी बाळासाहेबांनी काय केलं आवाजाची आरती उन्नती व्हावी म्हणून बाळासाहेबांचे योगदान काय झोपडपट्ट्या तून चांगल्या वस्त्या निर्माण व्हाव्या यासाठी बाळासाहेबांनी काय केलं समाजाचे सर्व सिंह बाळासाहेबांना देऊन चालणार नाही सर्वांना थोडं थोडं द्यावाच लागेल
@shashikantkadam48772 күн бұрын
अरे मुर्खा तुझ्यासारखे किती अजून मूर्ख आहेत.बाळासाहेबांची सत्ता कधी आली महाराष्ट्रात.झोपडपट्ट्यांची सुधारणा करण्यात.मला माहित आहे.तू आर,एस,एस,चा अनौरस पुत्र आहेस.
@ganeshsonawane70713 күн бұрын
परखड भाष्य केले आहे.
@gautambhagat35063 күн бұрын
त्यावेळेस सुद्धा बाळासाहेब आंबेडकर महामंडळाच्या प्रश्नाला डेड इशू म्हणालेत समाजाला सांगा ना लाज वाटत असेल तर
@gautambhagat35063 күн бұрын
तुमच्या पेक्षाही जास्त हाल चे झालेत होळीची हाल झालेत त्यावेळी कार्यकर्ते सगळ्यात जास्त हाल झाले प्रकाश आंबेडकर नाव होतं यांना काय होतं त्यांनीही मार छोड खाऊनच कार्यकर्ते पडलेत दलित वर्षाचा संरक्षण करणे दलित वस्त्या बसवणे हे आठवले कवा आणि केलच ना तिच्या कामाचा सेतना दिल्यास पाहिजेत ना
@gautambhagat35063 күн бұрын
त्यावेळेसही गोरमेंट मध्ये असणारे बरेच लोकं सर्वांनाच मदत करत होते मीही जेव्हा कवाडे सरांनी प्रकाश आंबेडकरांना यशवंत मध्ये आमंत्रित केलं होतं गणेश कवडे सरांनी सांगितलं होतं तुम्ही नेतृत्व करा आम्ही तुमचे कार्यकर्ते म्हणून काम करू तेव्हा बाळासाहेब म्हणाले मला बौद्ध महासभा चालवायची बाळासाहेबांच्या धरसोडपणा हा तुम्हाला जाणवत नाही का बाळासाहेबांच्या चळवळीतला कमजोरपणा ही तुम्हाला जाणवत नाही का
@gautambhagat35063 күн бұрын
साहेब साहेब तुम्ही सर्व चुकीची माहिती देतास नामांतर लढण्यासाठी काय काय झालं हे तुम्हालाही माहीत नाही घरात बसून चार पुस्तकं वाचून काहीतरी सांगत आहात तुम्ही नामांतर लढ्यात कुठेच आम्हाला दिसले नाहीत
@ganeshsonawane70713 күн бұрын
आज पर्यंत तुम्ही काय केल आहे समाजासाठी? घरात बसुन कॉमेंट करणे सोप्प आहे. महेश भारतीय साहेबांचे विश्वासू सहकारी आहेत. काहीही आरोप करून स्वतःला विचारवंत समजु नका. आंबेडकरी चळवळ, राजकरण , नेतृत्व संपवायला आंबेडकरी समाजाच पुढे यावा या खुप मोठी शोकांतिका आहे. तुमच्यासारखे अर्धवट ज्ञान देणारे यात आणखी भर पाडून, प्रस्तापित पक्षांना खत पाणी घालत असतात.
@ganeshsonawane70713 күн бұрын
चंद्र कांबळे यांचा खून झाले, त्यावेळी मुंबईतून गावांत पोहचणारे बिलोलीला नांदेड येथे महेश भारतीय, प्रा. लिंबारे हेच होते. डॅा बाबा आढाव अध्यक्ष हमाल पंचायत, यांच्या सत्यशोधक मॅगझिन मध्ये महेश भारतीय यांचा पोचीराम व्हाया चंदर असा लेख होता. तो त्यांनी घटना घडल्यानंतर लिहिला. नाहीतर तुम्ही केलेले आरोप लोकांना खरे वाटले असते.त्यामुळे महेश भारतीय नामांतर आणि त्याकाळातील चळवळीत होते. हे सिध्द होते. त्या लेखात त्यांनी पोचीराम कांबळे नंतर चंदर कांबळेंचा खून कसा जातीयवादी, धनदांडगेनी केला त्याचा रिपोर्ट आहे.Congressवाले नेहमीच राजकारणासाठी दलित समाजाचा वापर करीत आले आहेत. हे सत्य आहे. खैरलांजी, रमाबाई आंबेडकर गोळीबार प्रकरण .
@dadaraoingle39063 күн бұрын
Gautambhagat आपण बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या परिवारा सोबत नाही.वंचित बहूजन आघाडी मध्ये काम करीत नाहीत