खरच अतीशय मुद्दे सुद विवरण, आपण धन्य आहात, वंदेमातरम, जयहिंद
@jaihind65159 күн бұрын
विडिओ छान झाला. चांगला विषय मांडल्याबद्दल धन्यवाद.
@shobhnaparalikar94209 күн бұрын
अनय जी प्रजासत्ताक दिनाचा शुभेच्छा. अतिशय सुंदर व अभ्यास पूर्ण विसलेषण.
@bapuraomahajan36089 күн бұрын
अनयजी अतिशय सुंदर विश्लेषण केल. समाधान वाटल नव्हे आनंद वाटला.
@haribhaukachare53959 күн бұрын
हिंदू राष्ट्र झाले तरच सर्वांच्या हिताचे होईल.
@vijaysabnis72919 күн бұрын
हिंदू राष्ट्र हे न बोलता झाले पाहिजे. लक्षात घ्या २०-२५ टक्के लोकसंख्या अहिंदू आहे.
@mugdhakarnik73396 күн бұрын
वंदे भारत ची बांधणी खरोखर अभ्यासपूर्ण रीतीने केली आहे. अतिशय सुंदर गाडी आहे.आपल्या रेल्वेच्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
@amarsinghrajput10959 күн бұрын
अनय तुझें विडोस फारच माहिती पूर्ण असतात . धन्यवाद.
@shivadasshiva56509 күн бұрын
मोदी है तो मुमकीन है.
@nalinmajhu76869 күн бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
@tanishka16279 күн бұрын
कोणाकडे??
@vidyakulkarni68999 күн бұрын
Thousand salutes to our engineers and everyone who have taken the efforts to complete this railway project 🙏🙏🙏. Thanks Anay for this information 👏👏👏🙏🙏
@vinayakphadnis21319 күн бұрын
🇮🇳 ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण, पण ....आपणच गुप्तता पाळत नाही. तरीही अभिनंदन! तेवढं गुप्ततेच लक्षात ठेवा 👍👌🚩
@suhaslimaye15709 күн бұрын
Best wishes for republic day. Very nice analysis.
@nalinmajhu76869 күн бұрын
जय हिन्दू राष्ट्र
@suhaspathak65509 күн бұрын
या रेल्वे तील प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. विशेषतः जर कांग्रेस राजवट आली तर अत्यंत गरज भासेल
@bharatithakar82479 күн бұрын
मोदी सरकारने ३७० हटवल्याचे परिणाम काश्मिरी जनतेला दिसायला/ समजायला लागतील. उमर अब्दुल्ला यांनी पण कबूल केले. मोदी है तो मुमकिन है 👍🙏🙏🇮🇳 बर्फात पण धावू शकणार अशी खास बनवली आहे 👍👍
@shirishatre47699 күн бұрын
खूप उत्तम माहिती - देशाबद्दलचा अभिमान शतगुणीत अशी माहिती
@dgb359 күн бұрын
तिरंगा phadakavnyachi कल्पना छान. जय हिंद.b
@parasnathyadav38699 күн бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@555कोव्हिड9 күн бұрын
जय जय श्रीराम 🙏🚩
@SunilDeodhar-q7k9 күн бұрын
खूप सुंदर विश्लेषण 🙏
@PagareSaheb9 күн бұрын
उत्तम
@rohininikte59289 күн бұрын
मेरा भारत महान ! 🎉🎉😊
@CancerYoddha9 күн бұрын
👍 बरोबर
@arvindkulkarni12934 күн бұрын
Exllent Video.
@manjulashenoy20549 күн бұрын
आजचा व्हिडिओ खूप आवडला
@anjalighatnekar98918 күн бұрын
Excellent video.map is necessary for this video.
@hemantmoghe9 күн бұрын
Anayji, hats off for the details of the information , I was at chenab bridge and in surround area during the construction. Hence I was aware about the engineering marvel
@mageshdonde27089 күн бұрын
मस्त व्हिडिओ साहेब
@Sunil-Gatne9 күн бұрын
थोडक्यात काय तर सर्व राज्यांची मुंबई सारखी " मिसळ" करायची, सर्वांना एकाच मुशीत टाकून भारत बनवायचा हा प्रयत्न आहे.
@sandhyajeste52019 күн бұрын
👌🏼👍🏼
@mohanatre34359 күн бұрын
नमस्कार अनयजी, आपण सांगता की जम्मू भागात योग्य ती लोक संख्या जाहीर चर्चा न करता गुपचूप करणे राजकीय दृष्टया कशी वाढेल असा प्रयत्न करणे आवश्यक आहे पण हे तुम्हीच जाहीर का केले.
@vijaykumarpednekar71299 күн бұрын
तसा आरोप पाकिस्तानी एकर सतत करताहेत.. काही फरक पडणार नाही.. जम्मु भागाचा विकास झाला तर लोकसंख्या तशीही दुप्पट तिप्पट वाढणार आहे.. केंद्र सरकारने पुढाकार घेतला तर लोकसंख्या ज्यांची वाढायला पाहिजे त्यांचीच वाढेल.. त्याशिवाय मोदी सरकारने अमेरीकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प कडून आक्रमकता शिकली पाहिजे.. किंवा भारतातल्या योगी सरकारकडून दहशतवाद्यांचा / गुंडांचा कसा समाचार घ्यावा ते शिकुन घ्यावे..
@nandkishordeshpande36099 күн бұрын
मोदी खूप छान काम करीत आहे यात काही शंकाच नाही,यामुळे भारत एकसंघ. झाला आहे,मूळ व मुख्य प्रश्न असा आहे की,हे सगळी कामं देशपातळीवर ची आहेत,लोकांना त्याच्या गावचे रस्ते उत्तम हवेत,आपल्याकडे खूपशा महानगर पालिका बिजेपी च्या आहेत,पण गावातील रस्ते खूप खराब आहेत,ते नीट का होत नाहीत,किंवा स्वछता का होत नाही,हा प्रश्न पडतो,ही बाब स्थानिक प्रशासनाची आहे असे म्हणता तर ते ही तुमच्याच पक्षाचे असून ही दुरवस्था का,यावर प्रकाश टाकणारा व्हिडिओ करा ही विनंती नंदकिशोर देशपांडे नासिक
@Lakshmikant17129 күн бұрын
पुण्यात तर भाजप ने महापालिका पातळीवर खुपचं निराशा केली आहे. अत्यंत फालतु कारभार केला आहे.
@555कोव्हिड9 күн бұрын
🙏🙏🚩🇮🇳❤️
@JustComments-m3g9 күн бұрын
नकाशाची गरज होती. नाहीतर श्रीनगर,जम्मू,कटरा, बनिहाल, बारामुल्ला ही सर्व नावेच रहातात. आहेत कुठेतरी चिनाब,झेलमच्या काठी असे वाटते.
@shankargosavi29749 күн бұрын
Hat's of
@nutanpathak11598 күн бұрын
Wind load किंवावearthquake लोड दोन्हीपैकी एक consider करून इमारतीचे design करतात. दोन्ही consider करून design खूप कcriticle aage. Karan वाऱ्याला टॅग धरून राहणारे बांधकाम वजनाला जास्त असावे लागते व हेवी बांधकाम भूकंचा जास्तload आकर्षितकरतो To resisit wind load heavy structure is required n to resist earth quake light weight structure is needed
@NitaJoshi-he7jy9 күн бұрын
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना
@KDMH049 күн бұрын
How many kashmiri Hindus got their land and properties back after 370 removal. Who are the real beneficiary of today in Kashmir?
@SharadPHOUJDAR9 күн бұрын
❤
@Sairaat.29069 күн бұрын
🚩🙏👍👌💐❤️🙂
@madhuragangurde43349 күн бұрын
सेक्युलर शब्द संविधानातुन काढणे
@MadhavNimkar-w4x9 күн бұрын
आपण म्हणताय उघड सांगू नका पण हा व्हिडिओ सर्वच पहातात काय हा जोक!
@sunilkulkarni75749 күн бұрын
अनय positivity ठेवा
@santc26789 күн бұрын
Ya prakalpache 'blue print' sudha 'edwina visionary' chicha nich akhle asnar,haech khup lawkar 'jaisonia ramesh'sangtilach.
@sunitakulkarni21259 күн бұрын
नमस्कार
@Innocent_Buds9 күн бұрын
Anayaji hey tumhi social media vaar KZbin vaar gupchup sangat ahat 🤔😅🤪😜🙏
@mh489 күн бұрын
माझे व्हिडीओ ना मोदी बघतात ना फुटीरतावादी
@ashishpurandare29619 күн бұрын
@@mh48या भ्रमात राहू नये असे मला वाटते,
@sunilkulkarni75749 күн бұрын
अनय सर्व लोक शिकलेले आहेत ते नक्कीच तुम्ही पण नॉन टेक्निकल आहात हे लक्षात ठेवावे