सुंठीवाचून खोकला गेला पण सर्दी होऊ शकते

  Рет қаралды 16,281

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

#ANAYJOGLEKAR
#MH48
#अनयजोगळेकर

Пікірлер: 65
@diliparbooj6644
@diliparbooj6644 7 күн бұрын
आपले आंतर राष्ट्रीय घटनांवेरील विश्लेषण अप्रतीम असते . अभिनंदन
@padmakarjoshi1485
@padmakarjoshi1485 7 күн бұрын
कॅनडा आणि मेक्सिकोला धडा शीकवल्याबद्दल ट्रम्प तात्यांचे अभिनंदन. चीनला फटका बसणार ही पण चांगली गोष्ट आहे. अर्थात, भारताला पण ह्या धोरणाचा फटका बसू शकतो. पण इलाज नाही. राष्ट्र प्रथम. मोदी अमेरिकेत जात आहेत काहीतरी मार्ग नक्कीच काढतील.
@SunilDeodhar-q7k
@SunilDeodhar-q7k 7 күн бұрын
ट्रम्प तात्या विक्षिप्त आहेत ते आपल्यालाही धडा शिकवू शकतात
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 7 күн бұрын
ट्रंप जे धोरण अमलात आणत आहेत त्याचा भारताला फायदा होणार असेल तर ते मोदींच्या राजकारणाचा परिणाम आहे. पण व्यापारात भारताचे नुकसान होणार असेल तर भारत सरकार त्यावर उपाययोजना नक्की करेल यात शंका नाही. अनयजी माहितीपूर्ण व्हिडीओ केल्याबद्दल धन्यवाद ❤❤❤
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 7 күн бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏
@bharatithakar8247
@bharatithakar8247 7 күн бұрын
अनयजी, नेहमी प्रमाणे, आंतरराष्ट्रीय घटना छान समजावून सांगितली! आभार 👍👍🌷
@madhutamhankar
@madhutamhankar 7 күн бұрын
ती तात्या ची नीती जोकसता ला कळणार नाही.
@sanjeevkaushik6866
@sanjeevkaushik6866 7 күн бұрын
MSME sector किती महत्वाचा आहे हे तुम्ही खूप आधी पासून सांगत होतात आणि मोदींची आंतरराष्ट्रीय नीती किती खोलवर विचार करून पावलं टाकत असते ते तुमच्या माहितीपूर्ण विश्लेषणातून लक्षात येते म्हणूनच तुमचे विडिओ fb वर शेअर करत असतो धन्यवाद अनयजी 👍👍👍
@sunitanimhan4435
@sunitanimhan4435 7 күн бұрын
सर खूप छान विचार मांडले आहे तुमचं मुळे प्रदेशातील माहिती लोकांना मिळत आहे सर नाही तर परदेतील आपल्ल्या लोकांना काय कळलं नसतं खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 7 күн бұрын
अनयजी नेहमीप्रमाणे आंतरराष्ट्रीय विश्लेषण उत्तम, धन्यवाद 💐🌹👍👍
@rajendrasawant299
@rajendrasawant299 7 күн бұрын
सुंदर विश्लेषण !
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 7 күн бұрын
ट्रम्प तात्या भारताबाबत एवढी कडक भूमिका घेतील, अशी शक्यता कमी वाटते.
@swapnapandit478
@swapnapandit478 7 күн бұрын
काही सांगता येत नाही पण आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे
@555कोव्हिड
@555कोव्हिड 7 күн бұрын
​@@swapnapandit478 कडक भुमिकाच घेतली पाहिजे
@prakashjoshi-le4zj
@prakashjoshi-le4zj 7 күн бұрын
आंतरराष्ट्रीय सुंदर विश्लेषण
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 6 күн бұрын
नमस्कार अनयजी ❤
@abhayvechalekar7678
@abhayvechalekar7678 7 күн бұрын
खूप छान...❤
@shantanuvaidya5282
@shantanuvaidya5282 7 күн бұрын
अनयजी बर्‍याच वर्षात आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चांगले विश्लेषण करणार्‍यांची कमतरता होती. तुम्ही उत्कृष्ट विश्लेषण करून ती उणीव भरून काढता..
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 7 күн бұрын
दादा तुम्ही पुण्यात कधी कार्यक्रम करत नाही का? माझ्या वाचनात नाही. परत कधी करणार असाल तर प्रत्यक्ष बर्‍याच जणांची गाठ पडेल.
@Hindukush9
@Hindukush9 7 күн бұрын
गाठ पडेल ❓ 🥸
@Kirang980
@Kirang980 7 күн бұрын
खरच छान विश्लेषण... त्या महाराष्ट्राच्या राजकारण पेक्षा वेगळे व्हिडिओ बनवत रहा ( even though it has less views). Ananyji हेच तुमचे multitalent आहे. आता मी व्हिडिओ ला लाईक केले तेव्हा ४ हाजार व्ह्यूज मध्ये १ हजार लाईक आहेत...this is appreaction for your multi subject knowledge 👍
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 7 күн бұрын
अमेरीकेशी दोस्ती केल्याचा सर्वात मोठा फायदा चीनची अर्थव्यवस्था डळमळीत होण्यामुळे झाली आहे.. याच चीनशी भारताच्या सगळ्या शत्रु देशांची दोस्ती आहे.. हे सगळे आता अनाथ होणार आहेत.. त्याशिवाय आज अनेक देश अमेरीकेकडून मिळालेल्या तंत्रज्ञानातून संरक्षण क्षेत्रातील तसेच इतर नागरी क्षेत्रातील उद्योग विकसीत करुन , आणि त्यांच्या प्रॉडक्ट्स ची निर्यात करून पैसा कमवितात.. या सगळ्या देशांची दुकाने भारताच्या अमेरीके बरोबर असलेल्या या अलिखीत बहिष्कारामुळे चालली आहेत .. भारताने सगळे पुर्वग्रह बाजुला ठेवुन अमेरीकेशी सर्वच क्षेत्रात व्यापारी संबंध वाढवले पाहिजेत..
@ramkrishnarane9764
@ramkrishnarane9764 6 күн бұрын
आज दि. ३च्या लोकसत्ता च्याअंकात कुबेर महाशयांनी कॅनडा, मेक्सिको यांची बाजू घेऊन लेख बातमी स्वरूपात दिली आहे .यांचे प्रतिनीधी वाशिंकटनला कधी पोचले? शुध्द उचलेगिरी .
@latamehta9241
@latamehta9241 7 күн бұрын
Excellent 🎉
@ChanduKale
@ChanduKale 7 күн бұрын
इतकी वर्षे अमेरिकेतील उत्पादक पैसे वाचवायला चीन कडून बनवून घेत होते तेव्हा छान वाटले होते. America needs to start encouraging their own people to do manual jobs.
@maheshayati8083
@maheshayati8083 7 күн бұрын
Good Analysis
@vinaydevasthali7826
@vinaydevasthali7826 7 күн бұрын
Superb! your range of subjects is quite widespread.
@Hindukush9
@Hindukush9 7 күн бұрын
अमेरिकेत गेल्या आठवड्यात दोन विमान🛩️ अपघातात ६७ + ६७ = १३४ लोक मारले गेलेत या वर अमेरिकेन मिडाया गप का ❓🤕😏🥸
@pankajshirke9289
@pankajshirke9289 6 күн бұрын
हे मात्र चांगले आहे, स्वतः अमेरिका काही वस्तू बनवत नाही, दुसरे देश त्या वस्तूचे उत्पादन करतात आणि अमेरिकेला निर्यात करतात. आता अमेरिकेने त्यांच्या देशात आयात कर लावला. स्वतः काही बनवत नाही आणि दुसरे बनवतात तर त्याला संपवायला निघालेत.
@svg3000
@svg3000 7 күн бұрын
Medical tourism needs to be promoted abroad, lot of lobbying is used currently and small hospitals r reluctant ..
@antypg5486
@antypg5486 7 күн бұрын
उत्कृष्ट विश्लेषण
@DattatrayRajwade-g9j
@DattatrayRajwade-g9j 6 күн бұрын
भारत चीन कडून येणार वस्तू वर कर कधी लावणार.की फडणवीस मित्र पक्षापुढे रोज नाक घासतात त्या प्रमाणे नाक घासणार
@JustComments-m3g
@JustComments-m3g 7 күн бұрын
चीनकडे बरेच पर्याय आहेत. 1.किमती वाढवून सामान्य अमेरीकन लोकांना जगणे अवघड करणे. 2. अमेरीकन रोखे बाजारात हलकल्लोळ माजवणे 3. तंत्रज्ञानावर आधारित कहर. चीन म्हणजे हमास वा इराण नाही. हे लवकरच कळेल.
@balwantjoglekar3599
@balwantjoglekar3599 7 күн бұрын
खुप छान
@hemantkul3867
@hemantkul3867 7 күн бұрын
Correct game
@rajeshgangurde9971
@rajeshgangurde9971 7 күн бұрын
Excellent analysis with well studies information. Thanks.
@dineshmestry2496
@dineshmestry2496 6 күн бұрын
नमस्कार उत्तम.
@nageshzore6182
@nageshzore6182 7 күн бұрын
ट्रम्प कडे पुडची दोन वर्षे? No,nay,never
@vasantpande6771
@vasantpande6771 7 күн бұрын
धन्यवाद आभार 🙏🙏
@PagareSaheb
@PagareSaheb 7 күн бұрын
Nice
@poojakumrah1069
@poojakumrah1069 7 күн бұрын
Nice video Anatyji
@vidyanandphadke5940
@vidyanandphadke5940 7 күн бұрын
मला वाटतं ट्रंप फार घाई करत आहेत. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर वाद निर्माण करणं योग्य वाटतं नाही.
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 7 күн бұрын
हे कोणीतरी ट्रम्प यांना कळवले पाहिजे!
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 7 күн бұрын
Excellent video.
@CancerYoddha
@CancerYoddha 7 күн бұрын
👍
@dgdilipdgdilip2959
@dgdilipdgdilip2959 7 күн бұрын
Much of wheat atta in Indian grocers are from Canada 😊😊
@dgdilipdgdilip2959
@dgdilipdgdilip2959 7 күн бұрын
The border manufacturing industry in Mexico are called as Maquiladora
@chandrakantkulkarni301
@chandrakantkulkarni301 7 күн бұрын
खुपच छान
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 7 күн бұрын
नमस्कार
@prakashdeshpande7268
@prakashdeshpande7268 6 күн бұрын
Please keep heading such that contents of video should be known for conveience of people.
@MadhavNimkar-w4x
@MadhavNimkar-w4x 7 күн бұрын
ट्रंपने तुम्ही तात्या कां म्हणता? मी पूर्वीचे व्हिडिओ ऐकलेले नाहित
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 7 күн бұрын
गमतीने म्हणतात कारण ट्रँम्प यांच व्यक्तीमत्व म्हातार वयातही तरुणांना लाजवेल अस आहे. नोव्हेंबर मध्ये ते निवडून आले तेव्हा मी सुद्धा चाहें कोई मुझे जंगली कहे या हेडींग च व विस जानेवारी ला पदभार स्वीकारल्यानंतर अरे दिवानो मुझे पहचानो असा स्टेटस गंमतीने ठेवला होता.😊
@abagwe9887
@abagwe9887 7 күн бұрын
Bangladesh also exports India such way...
@kiransharma2548
@kiransharma2548 7 күн бұрын
Bhartane Apli artha vyastha vachavnyasathi ji paule uchlavi lagtil ti uchlavi... Vel prasangi usa barobar fta pan karava. ...
@555कोव्हिड
@555कोव्हिड 7 күн бұрын
🙏🙏🚩
@Pathfinder6505
@Pathfinder6505 7 күн бұрын
Due to these decision here in U. S inflation raise & U. S. Citizens may suffer lot. Already in last 2 yr inflation rate is 6-7 % raised here. Northern states are dependes on Canada for agri prducts(subji, patato, tamato etc) & fresh packag drinking water. Here in U. S. many states have salty water problem. Max. Agri. Labour comes from Mexico, agri product import from Mexico so due tariffs price will hike . Chaina will not suffer that much due to it's Economy size 16 trillion $. appx. 5.5 times bigger than india. Still 6% growth rate they earn + 1 trillion $ each year. They already devalued currrecy then acctual price of yoon. Due to dropped rupee price against dollor have to export more for gain same reserve storage of dollar ultimately it pressuriased indan i industry to produce at low cost. + 10- 15 % future tariff raise. Some - ve impact will be there as economy size is only 3 trllon$ for huge 140 Crore Population..
@user-y6h9v
@user-y6h9v 7 күн бұрын
due to this canada also facing problems than america.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 7 күн бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@555कोव्हिड
@555कोव्हिड 7 күн бұрын
जय जय श्रीराम 🙏🚩
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 7 күн бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 6 күн бұрын
Incisive analysis!
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН