प्रवासाचा सुंदर अनुभव | योगिता आदित्य देसाई | Marathi Podcast |

  Рет қаралды 500

Kedar Pooja Pravas

Kedar Pooja Pravas

Ай бұрын

भारताचे नंदनवन काश्मिर व वैष्णो देवी सहलीचे सुंदर अनुभव सांगणारे हे योगिता आणि अदित्य देसाई यांचे Marathi Podcast मराठी पॉडकास्ट आपल्याला नक्की आवडेल.
हे पॉडकास्ट पाहून तुम्हालाही अशीच काश्मिर ट्रीप नियोजित करता येईल.
---------
योगिताचा रेल्वे प्रवासातील थरारक अनुभव -
• रात्रीचा रेल्वे प्रवास...
---------
#kashmirtrip
#KashmirTripMarathi
#vaishnodevi
#marathipodcast
#marathi_podcast
#मराठी_पॉडकास्ट
#पॉडकास्ट
#podcast
#काश्मिर_ट्रीप
#योगिता_आदित्य_देसाई
#Yogita_Aditya_Desai

Пікірлер: 23
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
नमस्ते कृपया है पॉडकास्ट शेवट पर्यंत पहावे ही अतिशय नम्र विनंती आहे 🙏🙏🌹🙏🙏
@unknownalkie3987
@unknownalkie3987 Ай бұрын
अप्रतिम 🎤👍🎤👍🎤👍🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
आभार 🙏💐🙏
@kedarseeker8907
@kedarseeker8907 Ай бұрын
सुंदर प्रस्तुति 👌👍👌🎤👌🎤👌🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
आभार 🌹💐🌹💐🌹💐
@TravKedar
@TravKedar Ай бұрын
Excellent podcast 👍🌹👍🌹👍🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद 🙏
@anilchavan7573
@anilchavan7573 Ай бұрын
खूप छान वाटले podcast episode very nice 👍 Kedar sir
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद अनिल जी 🙏🌹🙏
@girijakhaladkar9441
@girijakhaladkar9441 Ай бұрын
खूप छान झालाय podcast... 👍 नवीन उपक्रम आवडला 👍😀
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद गिरिजा 🙏
@rajeshpawar8638
@rajeshpawar8638 Ай бұрын
खूप छान केदार भाऊ .सुंदर मुलाखत..
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवादराजेश जी !!! 🙏 माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH&si=vqds0SIE5ZOAWIkA 🙏 ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे. 🙏🚩🕉️🚩🙏
@anilchavan7573
@anilchavan7573 Ай бұрын
Very nice podcast episode kedar sir
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
आभार अनिल जी 🙏
@vaishaliskitchenkatha1419
@vaishaliskitchenkatha1419 Ай бұрын
Khup chhan podcast hota👍
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद 🙏 आपली व्हिडिओ रुपी मदत हवी आहे संपर्क करा 🙏
@vaishaliskitchenkatha1419
@vaishaliskitchenkatha1419 Ай бұрын
@@KedarPoojaPravas ok,👍
@neelakshiBhokare-vz3rw
@neelakshiBhokare-vz3rw Ай бұрын
🙏🏻👍🏻🌹
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद नीलाक्षी जी 🙏 *"प्रवासातील अनुभव तुमचे आमचे"* इंटरेस्टिंग मराठी पॉडकास्ट आपल्याला नक्की आवडतील 👇 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q&si=0Y-iUI3YO3wqVTyL 🙏 अवश्य पहा व पॉडकास्ट आवडल्यास अशाच छान कॉमेंट नक्की करा ही विनंती आहे. 🙏🌹🙏
@sandeeppatwardhan1212
@sandeeppatwardhan1212 Ай бұрын
छान अनुभव कथन आणि मुलाखत घेतली आहे. २०१४ पासून तेथील परिस्थिती खूपच बदललेली आहे. मी २०१४ ला गेलो होतो. लोकसभा निवडणूक चालू होती, पण कुठेही भीती वाटत नव्हती. तणावमुक्त वातावरण होतं. मी पण स्वतः प्लॅन करून गेलो होतो. आम्ही २२ जण होतो. जम्मू येथे एक दिवस मुक्काम करून तेथून पॅकेज घेतलं. सध्या तेथे पर्यटकांची संख्या खूप मोठी झाली आहे, त्यामुळे सगळे खर्च वाढले आहेत.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
संदीप जी 🙏 नमस्ते आपल्या Kedar Pooja Pravas चॅनेलचे लवकरच १०००० (10K) सबस्क्राइबर्स पुर्ण होत आहेत. त्यानिमित्त होणाऱ्या व्हिडीओमध्ये आपण चॅनेलबद्दल १ ते २ मिनिटे बोलावे ही विनंती आहे. त्यात खालील मुद्दे अपेक्षित आहेत १) चॅनेलचे अभिनंदन २) आमचा कोणता व्हिडिओ आपल्याला सर्वात जास्त आवडला ? ३) सर्व दृष्टीने पाहता चॅनलचे आपल्याला सर्वात जास्त काय आवडते ? (विषय, प्रस्तुतिकरण, माहिती, बोलणे, चित्राची गुणवत्ता इत्यादी) ३) पुढील प्रगतीसाठी / वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏 असा छोटा व्हिडिओ घरीच शूट करून आपण मला पाठवू शकता. 🙏 काही स्पष्टता हवी असल्यास माझ्याशी संपर्क करावा ही विनंती आहे आपल्या प्रतिसादाची वाट पहात आहे 🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
कृपया ९८५००७०२३२ वर माझ्याशी संपर्क करावा ही विनंती आहे 🙏
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 10 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН