केईएम रुग्णालयातील अरुणा शानबाग | Aruna Shanbaug | हृदयस्पर्शी | crime @माझीच मी

  Рет қаралды 125,448

माझीच मी

माझीच मी

Күн бұрын

Пікірлер: 49
@manjushajoshi8479
@manjushajoshi8479 Ай бұрын
सत्य, लाजीरवानी आणि भयानक घटना.. अर्थात, लाज आपल्याला वाटून काही उपयोग नाही... सगळे व्यर्थ आहे... लाज वाटेल जिजामाता,झाशीची राणी, सावित्रीबाई आणि अजून कित्येक करारी आणि शूर महिलांना जेव्हा त्यांना समजेल की त्यांनी स्रिया स्वःताच्या पायावर उभ्या रहाव्या म्हणून ह्या झटल्या.. त्या देशात त्याच माता भगिनी हे सगळे सोसस आहेत.. आणि आपले शिवाजी महाराज तर म्हणतील कुठून मी हा देश स्वतंत्र व्हावा आणि मोगल राज्य निघून जाऊन हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे म्हणून लढा दिला 😔😔😔😔 अर्थात जिथे आपण निवडून देतो त्या नेत्याना लाजा नाहीत तिथे आपण सामान्य जनता काय करू शकणार... खरंच जर काही कोणाला करावसे वाटत असेल तर असे गुन्हे करणाऱ्या विरुद्ध बळकट आणि कठोर शिक्षा करावी.. जेणे करून कोणी असे करायला धजावणार नाही...
@vasantkamble5482
@vasantkamble5482 Ай бұрын
त्याच वेळी आरोपींने असे का केले त्याचे विश्लेषण थोडे उशिरा म.टा.मधे आलेले आठवते.तो सफाई कामगार होता. त्याचा जातीवरून अरुणाने अपमान केला होता.त्याचा बदला म्हणून त्याने हे क्रुत्य केले. त्यावेळी तीचा पीरीयड चालू होता .म्हणून त्याने गुदद्वाराच्या द्वारे तीचा भोग घेतला. अशा प्रकारचे हे पहिलेच प्रकरण होते.कायद्यात ह्या प्रकारच्या गुन्ह्याला शिक्षाच नव्हती. दुसऱ्या कलमांतर्गत त्याला जेल झाली व तो लवकरच बाहेरही आला.तो छानपैकी हरयाणा/दिल्लीत बायको बरोबर राहतो.अरुणाच्या जातीवाचक अपमानाची तीला शिक्षा मिळाली. अशाच प्रकारचे गुन्हेगार शिक्षा न मिळाली तर निश्चित त्यांच्या संचितात नोंद होणार .
@kalpanashinde1479
@kalpanashinde1479 Ай бұрын
मी 3/4ला असेन तेव्हा संध्याकाळ पेपर आणायचे वडील त्यात वाचले होते,बाहेर दिवे नसायचे,घरात पण रॉकेल चे दिवे लावत असू त्यावेळची घटना घरात बाहेर हाच विषय ऐकायची,त्याच कालावधीत बहुतेक रंगा बिल्ला,रमण राघव हे वाचलेले आठवतात,,आणि अरुणा शानभाग की व्यथा आठवून भाचीला सांगितले ती म्हणाली मामी तेव्हा पण असे होत होते का??डोळे पाणावले मोनिमिता डॉ,आणि अरुणा डॉ होण्याची स्वप्ने पाहणारी स्वप्नाळू नर्स जोडीदार डॉ म्हणून खुशीत असणारी तिचे आयुष्यच बदलले,सोहनलाल,संजय,अक्षय सारखे विकृत नराधम जिवंत राहत कामा नये,,नाहीतर आधीच मुलीला गर्भात मारणारे कमी की काय??😢😢
@MarathiCartoonStories
@MarathiCartoonStories Ай бұрын
अगदी बरोबर ताई अजूनही मुली झाल्या की लोकं नक मुरडतात.
@kalpana4172
@kalpana4172 Ай бұрын
😭khup sosle arunani 🙏💐
@vaishnavisankhe7787
@vaishnavisankhe7787 Ай бұрын
हो ही खरी घटना आहे मी स्टूडेंट असताना त्यांची काळजी घेतली आहे के.ई एम रुग्णालयात सर्व सिस्टर त्यांची खूप चांगली काळजी घेतली पण सोहन लाल मस्त आयूष जगाला फैमिली सहित दिल्ली ला आपला कायदा अजून बदला नाही
@माझीचमी
@माझीचमी Ай бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खुप धन्यवाद
@shubhangikalekar3755
@shubhangikalekar3755 Ай бұрын
हे मी ऐकल आहे खरी घटना आहे
@MarathiCartoonStories
@MarathiCartoonStories Ай бұрын
मी सुद्धा ही घटना ऐकलेली आहे पण दुःख याचे वाटते की येवढ्या वर्षात कोणताच स्त्रियांसाठी कडक कायदा झाला नाही.
@archananikam6421
@archananikam6421 Ай бұрын
एवढा प्रकरण होऊनही काहीच सुरक्षिता नाही दवाखान्यात ही एक शोकांतिकाच आहे
@ShailejaPatkar
@ShailejaPatkar 2 ай бұрын
हो मी आयकली व तिची अवस्था ही माहित आहे मी तिची बॉडी ही पहिली होती कारण तिथे माझी वहिनी ऍडमिट होती K E M मधे
@devidasjethe8390
@devidasjethe8390 Ай бұрын
आमच्या बाजूला असलेल्या हाॅस्पिटल मध्ये ठेवले होते,केईएम हाॅस्पिटल.
@yogitaraut5495
@yogitaraut5495 2 ай бұрын
हो, ही घटना मी ऐकली आहे. देवाने दृ्शकृत्य करणार्याला सोडले, आणि जिच्या वर बेतले तिला नरक यातना दिल्या. म्हणून राक्षसी कृत्य करताना ह्या विकृत लोकांचे फावते. 😡
@MarathiCartoonStories
@MarathiCartoonStories Ай бұрын
असे दुष्कृत्य करणाऱ्यांना भर चौकात भुकेल्या वाघांच्या पिंजऱ्यात टाकावे.
@AparnaDabholkar-f5b
@AparnaDabholkar-f5b Ай бұрын
या नराधमांना शिक्षा होत नाही हिच मोठी दुर्दैवी गोष्ट आहे हे सुटतात पण पिडिता भोगतात
@bhartisonawane9661
@bhartisonawane9661 2 ай бұрын
Hoy mi aikli hoti hi story 😢😢
@hemlatamestry6370
@hemlatamestry6370 Ай бұрын
Maze second year chalu hote.. nursing che ... Aani nemki duty yanchya ward mdhe lagli.... Amhi prtyaksha darshi aahot... Tyancha private room hota.. tyamdhe sarv treatment det ase...
@माझीचमी
@माझीचमी Ай бұрын
खुप धन्यवाद, तुम्ही तुमचा अनुभव शेअर केलात.
@irfanashaikh8782
@irfanashaikh8782 2 ай бұрын
Aruna shanbug...akher ti geli pan tila nyay milala nahi ticha gunehgar mast maza krt aahe 😢
@vasantkamble5482
@vasantkamble5482 Ай бұрын
तीचे कर्म तीने भोगले.ती जातीवरून बोलली म्हणून त्याने तीला जबरदस्त धडा शिकवला.म्हणून जात धर्मावरून कोणाला बोलू नका.😮
@veenabhagwat4509
@veenabhagwat4509 Ай бұрын
Mi tyaveli KEM madhey hote third year nursing student I have taken her care
@manishapatil9047
@manishapatil9047 Ай бұрын
Me tyach divshi bole hote he hich pn aurna shanag sarkh ch zhal same khup vait hi jivant asun nslya sarkhi hoti n hi jivant ch nahi mla ekch vatt jar sarv shanisha hote tr aaropi ka posle jatat tyana tavrit faashi ka hot nahi ka tyachya garja bgitlya jatat tyana ky hv ky nko kayda bhangar ahe 🙏😏😡
@akshayc6192
@akshayc6192 2 ай бұрын
त्या आमच्या सहकारी होत्या
@माझीचमी
@माझीचमी 2 ай бұрын
ज्यांनी अरुणा ताईंना पाहिले, त्यांना माझा प्रणाम, कारण तुम्हीं सर्वच त्यांचें नातेवाईक झाला होतात, तुम्हा सर्वांचे खुप कौतुक. धन्य झाले मी की तुम्ही माझा हा लेख वाचून मला प्रतिक्रिया दिली
@manalikalokhe1213
@manalikalokhe1213 Ай бұрын
भारता मध्ये लोकशाही असून ही 1 का आठवड्यात मधेच किती बलात्कार च्या घटना घडत आहेत.आणि मला वाटतं मेणबत्या लाऊन मोर्चे काढून काहीच उपयोग नाहीय.कारण सरकार काही लक्षच देत नाहीय.गुन्हेगाराला शिक्षा करा 7 वर्ष बस. पण त्या पिढीत मुलीचं काय..... मी पण एक नर्स आहे लोकांच्या सेवेसाठी रात्रीच्या duty करायच्या ओव्हर टाईम करायचं.पण आमचा विचार कोण करणार. खूप दयनीय अवस्था आहे.
@vandanadhende316
@vandanadhende316 Ай бұрын
घाबरायच नाही मॅडम . सरळ मर्डर करायचा बलात्कार करणाऱ्याला जर फाशी होत नाही.तर मग स्वतःची अब्रू वाचवणाऱ्या स्त्रीला का फाशी देइल हा कायदा
@vandanadhas5830
@vandanadhas5830 2 ай бұрын
Hoy mi aikli hoti story
@shraddharane3137
@shraddharane3137 2 ай бұрын
Ho . Pinki virani yaani Aruna Tai var Ek Pustak lihil ahe Katha Arunachi mhanun. Mi vachla ahe te . College la Astana vachla hot pustak.
@urmilapatnekar1930
@urmilapatnekar1930 Ай бұрын
हे पुस्तक कुठे मिळेल?
@mamtapatilpatil3156
@mamtapatilpatil3156 Ай бұрын
Hi ghatana crime petrol madhe dahavali aahe Sony t.v. var
@suchitabhoir7923
@suchitabhoir7923 Ай бұрын
Crime petrol la dakhavli aahe hi Aruna shanbagh case mi baghitla aahe khup vait vatala baghun
@archananikam6421
@archananikam6421 Ай бұрын
लोकशाही असून उपयोग नाही
@sonalitalpe8421
@sonalitalpe8421 2 ай бұрын
Crime petrol la pahila ahe
@kalpana4172
@kalpana4172 Ай бұрын
Ho hi gatna ami aikli ahe...... rakt khudvalun yete... ka ka asha balatkari na saja hot nahi 😭😭😭😭😭tithlya tithe ch sapva kashala purave pahije.... police tar maja najre tun kadhich utarli ase vare nyayalay nakoch jo jyacha gunegar tyala to balatkari dya bagel tyach kay karaych aje porgi geli baher ami thoda thoda velani phone karto khup kalji vate...... kay yala purush manav jo rakshak nasta n bhakshan nirdehi lajvate 😡😡😡😡😡
@sangeetasurve8473
@sangeetasurve8473 2 ай бұрын
He khare aahe
@माझीचमी
@माझीचमी 2 ай бұрын
Ho,
@SurekhaAavle-le1rj
@SurekhaAavle-le1rj 2 ай бұрын
Mahit aahe
@bharatisalvi355
@bharatisalvi355 2 ай бұрын
जो हो रहा है वो क्या कम है भाई क्यूं गडे मुर्दे उखाड रहे हो, सिर्फ प्रसिध्दी ke liye मत करो सब.... बुराई की दौर मे कूछ अच्छा सूनाव , अच्छा बताव negativity मत फैलाव 😮
@rajanikuruba8141
@rajanikuruba8141 Ай бұрын
Ye asliyat pata hona chahiye sabko. Ki us daur me bhi aise naradham huva karte..tujhe qu taklif ho rahi..😮
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2,8 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 125 МЛН
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 68 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी | नात्यांची प्रीती | Natyanchi Priti | Story No. 238
37:06
नात्यांची प्रीती पर्व नवे
Рет қаралды 1,2 МЛН
kolkata doctor murder case story in Marathi |  Dr.moumita Heart touching story || #story #crime
24:13
कथा गोष्टी फिल्ड(KGF)
Рет қаралды 2,1 МЛН
लढा !!! cancer आणि जगण्याशीही | Motivational Speech | व्याख्यान | Sharad Ponkshe | Bhargavi Chirmule
25:48
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2,8 МЛН