कोमलताई चंद्रभागा नदीत होडीमधी बसून पांडुरंगाची गाणी म्हणतात komal patole

  Рет қаралды 751,911

Komal Patole Official

Komal Patole Official

Жыл бұрын

Пікірлер: 355
@prabhakarbankar9219
@prabhakarbankar9219 9 күн бұрын
खूपच छान आहे दररोज सकाळी उठल्या उठल्या ऐकावा असा हा अभंग आहे❤
@dipaklandepatil3382
@dipaklandepatil3382 11 күн бұрын
रामकृष्णहारी खुप सुंदर अभंग ऐकून मनं . गहरुन आल जय हारी माऊली .
@HappyArmadillo-kd6uq
@HappyArmadillo-kd6uq 13 күн бұрын
आधी नतमस्तक होते पांडुरंग परमात्म्याला हात जोडूनी वंदन करते वाहत्या चंद्रभागेला खरोखर कोमल ताई खूप सुंदर अभंग गायला आहे राम कृष्ण हरी माऊली आता आषाढी वारी आलेली आहे भगवंताच्या कृपेने मला हे घडावे आषाढी वारी
@sarjeraochougule4234
@sarjeraochougule4234 Жыл бұрын
कोमल ताई तुमचं जगावरील प्रेम हे अतूट अतूट आहे सहज जरी तुम्ही नावेत बसला तरी अभंग म्हणतात. मला वाटतं घरी सुद्धा प्रत्येक गोष्टीवर तुम्ही गायन करत असणार .गाणी म्हणत असणार. तुमच्यासारखं विना टेन्शन जीवन जगणं हे एखाद्याच्या भाग्यातच असते सर्वांच्या भाग्यात नाही मिळत. हे यु आर ग्रेट तुमची स्मरणशक्ती ग्रेट आहे .तुम्हाला हे सुचतच कुठून? सलाम आहे तुमच्या जीवनशैलीला मी एक मराठा आहे. 🙏🙏.
@sarjeraochougule4234
@sarjeraochougule4234 Жыл бұрын
अतिशय चांगला आणि उत्कृष्ट गायन आहे मी एक कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका आणि श्री संत एकनाथ महाराजांचे नातवाच्या गावचा बुवाचे वठार या गावचा असून उद्धव राज महाराजांचा गावचा मी एक नागरिक आहे
@minakshishinde7285
@minakshishinde7285 Жыл бұрын
आज अगदी मनापासून भावेल अस रूप स्वरूप पाहायला मिळाले कोमल ताई ,मनापासून धन्यवाद साधेपणा आणि संस्कृती चे दर्शन आज मला जे पाहायचे होते ,ते दिसले कोमल ताई ❤️❤️❤️❤️❤️ तर ती ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@successpath2673
@successpath2673 Жыл бұрын
.
@user-fd8wx8pk8n
@user-fd8wx8pk8n 2 күн бұрын
अभंग एक नंबर ताई अभंग ऐकुन आनंद झाला आमची ताई आम्ही बिडकर
@panduranggurav7115
@panduranggurav7115 Жыл бұрын
महाराष्ट्राची गन कोकिळा हरिभक्त कोमल ताई पाटोळे अशाच अभंग व गवळणी मनात रहा तुमच्या पाठीशी सदैव पांडुरंगाची कृपादृष्टी राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो 🙏🙏🙏
@panajikadam4205
@panajikadam4205 Жыл бұрын
खूप सुंदर अभंग !
@user-ro5gt3sr4z
@user-ro5gt3sr4z 10 күн бұрын
फारच छान अभंग आहे ताईजी!
@HunmathMane-wv7yz
@HunmathMane-wv7yz Жыл бұрын
वा ताई खुप खुप सुंदर अभंग गायला तुम्ही तुमचा आवाज खुप गोड आहे ताई
@rekhagaikwad5981
@rekhagaikwad5981 15 күн бұрын
सहजच असा घरातल्या सारखं गाणं म्हणलं लय भारी वाटलं ऐकायला
@ambadasdhande2318
@ambadasdhande2318 12 күн бұрын
खुप खुप शुभेच्छा छान गायला अभंग ताई राम कृष्ण हरी माऊली
@aakashirkule7000
@aakashirkule7000 Жыл бұрын
महाराष्ट्राची गाणं कोकिळा ताई तुमचा आवाज एकदम सुंदर आहे व अभंग पण खूप छान म्हणालात धन्यवाद ताई
@balasahebchormale3494
@balasahebchormale3494 Жыл бұрын
रामकृष्ण हारी ताई खुपच छान अभगझाला धन्यवाद परभणी
@shivajiraosagar2454
@shivajiraosagar2454 Жыл бұрын
@@balasahebchormale3494 the
@shivajiraosagar2454
@shivajiraosagar2454 Жыл бұрын
@@balasahebchormale3494 we
@shivajiraosagar2454
@shivajiraosagar2454 Жыл бұрын
@@balasahebchormale3494code and lhfffryiudfkkffytskgeccki
@kunalkevde421
@kunalkevde421 Жыл бұрын
ताई तुमचा अभंग खूप छान आहे
@sunilsky2904
@sunilsky2904 Жыл бұрын
ताई, खुप छान अभंग म्हटल्या. नावाडी मुलाचे अभिनंदन. शेवटच्या ओव्या ऐकुन डोळे भरून आले. खुप खुप छान आनंद वाटला. || राम कृष्ण हरी ||
@user-kw2zp6kb6b
@user-kw2zp6kb6b Жыл бұрын
खूप छान अभंग गायला ताई 👌👌 जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@anjuchavan1666
@anjuchavan1666 Жыл бұрын
😍😍कोमलताई खूप खूप सुंदर अभंग होता..मस्तच ❤️😘😘
@sangitamundale272
@sangitamundale272 12 сағат бұрын
खूपच छान अभंग आहे ❤❤कोमल ताई
@vipinapatil8005
@vipinapatil8005 Жыл бұрын
ताई तुम्ही खरच भाग्यवंत आहेत देवाच्या गावा जवळ सासर मिळाले म्हणुन कोकीळा सारखा आवाज दिला आहे धन्यवाद ताई 👌👌🚩🚩🌹🙏🙏🌹
@user-po7nd3fc3q
@user-po7nd3fc3q Жыл бұрын
घी इते डो आन
@user-xn6wk9mm8e
@user-xn6wk9mm8e Сағат бұрын
खूपच सुंदर आहे रामकृष्ण हारी
@shivamkakade4111
@shivamkakade4111 Жыл бұрын
खूप सुंदर आणि सुबक आहेत
@shivamkakade4111
@shivamkakade4111 Жыл бұрын
Shudhar
@ParsramBan
@ParsramBan 4 сағат бұрын
खूपच छान माऊली तालुका मुदखेड मधून
@kishorDapke26
@kishorDapke26 Жыл бұрын
खुप छान ताई पांडुरंगापर्यंत सुध्दा अभंग व वोवि पोहचली असेल.हीच सद ईच्छा पाडुंरंगाचरनी.
@sds1999
@sds1999 Жыл бұрын
खुप च छान ... कोमल ताई आपण सुंदर अभंग रचना गायिली खुप आवडली मला सोनाबाय सोबत आहे होडी मध्ये बसून नदी मधून प्रवास सुरु आहे सुंदर अस चित्रण पहायचा योग आला वा फार सुंदर
@vilasjadhav6781
@vilasjadhav6781 Жыл бұрын
कोमलताई खूपच छान, तुमची समय सूचकता खूपच छान. तुमच्या सारख्या कलाकारांमुळे लोककला जिवंत आहे.
@user-ox5wg3vu2o
@user-ox5wg3vu2o 12 күн бұрын
5:17 खूप छान आणि सुंदर आवाज
@manojchangune7481
@manojchangune7481 Жыл бұрын
खूप खूप छान कोमलताई. आम्हाला पांडुरंगाच दर्शन आणी चंद्रभागा पंढरपूर शहर दाखवून मन प्रसन्न केल .खूप खूप धन्यवाद.
@laxmanjadhav1625
@laxmanjadhav1625 7 күн бұрын
राम कृष्ण हरी.. करकंब, ता. पंढरपूर
@uniquehairstudiopune.2899
@uniquehairstudiopune.2899 Жыл бұрын
ताई नमस्कार खूप छान आहे गीत सूदंर अती सुंदर वाव तूमी पण छान दिसत होता होडीत 👌🏻👌🏻⛳️🙏🌹💥🇨🇮🕉
@alkadeo6963
@alkadeo6963 Жыл бұрын
खूप सुंदर अभंग कोमल ताई मला तुमचे सगळेच गाणे खूप आवडतात
@sindhutaimathapati7074
@sindhutaimathapati7074 4 күн бұрын
खूप छान कोमल ताई तुमचं लग्न झालं अभिनंदन🎉नांदा सौख्यभरे
@swardhara25
@swardhara25 Жыл бұрын
कोमल ताई खूप च सूंदर अभंग जनाबाई ची ओवी मला खूप च आवडली तुळशी चा एकादशी चा अभंग मला आवडलेला म्हणून मी पण म्हणायचा प्रयत्न केले तुमच्या सारखा नाही आला पण मी बोलला ताई👌👌🙏🙏🌹🌹
@ramnathmedhane3310
@ramnathmedhane3310 10 күн бұрын
जाती पातीचे जाळम ट फेकून देऊन खुप चांगल्या प्रकारे जीवन जगता गायन करता पाडू रंगासाठी गाता खूप खूप आयुषदेवो परमात्माता तुम्हालारामकृष्ण हरि
@user-rb1bs7rr2n
@user-rb1bs7rr2n Жыл бұрын
तुझ्यासारखे लय गायक आहे
@omkarramnathkar5824
@omkarramnathkar5824 Жыл бұрын
कूप सुंदर अभंग
@dipatodarmalle2027
@dipatodarmalle2027 Жыл бұрын
Maharashtracha bulandha pahadee beautiful aavaja komal Tai 👌👌👌 Maharashtrachi Shan a great women iodal komal Tai 👌👌👌👌👌 super star singer Maharashtrachi komal Tai 👌👌👌 khup khup Chan Tai komal no 1 👌👌👌👌 one of the great singer Maharashtrachi komal Tai 👌👌👌👌👌
@anitasalunke9477
@anitasalunke9477 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान अभंग गायला 🙏👌♥️
@sangeetavethekar5079
@sangeetavethekar5079 Жыл бұрын
खूपच सुंदर गायला ताई अभंग...💐👏🙌
@sushilanerkar6587
@sushilanerkar6587 Жыл бұрын
दषर
@shahajiraopatil718
@shahajiraopatil718 Жыл бұрын
फारच चांगला अभंग असून आपला आवाज ही फारच गोड आहे ताई
@kamalbaiteli7027
@kamalbaiteli7027 9 күн бұрын
खुप छानं अभंग गाईले ताई❤❤
@bharatnale4921
@bharatnale4921 Күн бұрын
🙏🌹🙏नं,1च🌹अभंग🙏🙏करमाळा,🙏🙏
@ambadasdhande2318
@ambadasdhande2318 Жыл бұрын
अलिकडे नेमलाआणिपलीकड पांडुरंग नदि भरली चंद्र भागा छान गायला अभंग माऊली खुप खुप शुभेच्छा जय हरी विठ्ठल
@babajipawade6472
@babajipawade6472 Жыл бұрын
कोमल ताई म्हणजेच मनाला आनंदीआनंद देणारे व्यक्तिमहत्त्व
@mohantambe5312
@mohantambe5312 15 күн бұрын
खुप छान प्रयास मनापासून धन्यवाद एवंम राम कृष्ण हरी 🎉
@pralhadjadhav236
@pralhadjadhav236 Жыл бұрын
खुप छान गायन केले अभिनंदन ताई नमस्कार माऊली सुर्यगाव
@Kartik-v6x
@Kartik-v6x 2 күн бұрын
Farch chan afang gaila komaltai Jay hari
@shreesai8927
@shreesai8927 Жыл бұрын
Tai kharokharach sundar abhang.asich pandurang apalyala hatun sewa karun gheo.pandurangache charani prarthana 🙏🙏🙏
@balutupe6916
@balutupe6916 Жыл бұрын
छान ताई मन प्रसन्न होते ऐकल्यावर
@babagiri8773
@babagiri8773 Жыл бұрын
खूपच छान अभंग गायलात ताई. प्रत्येक प्रसंगावधान दाखवून आपण सदरचे दृश्य आमच्या प्रयत्न पाठवत आहेत 👌🌹
@bhaukhade4430
@bhaukhade4430 Жыл бұрын
खूपच छान अभंग गायला ताई तुम्ही
@ashokkaranje2221
@ashokkaranje2221 Жыл бұрын
ताई खुप,छान अभंग गायलाय🙏👌👌
@shivajipandhare3194
@shivajipandhare3194 Жыл бұрын
अभंग.खूपच.छान.कोमलताई.वा.दीदी.
@Anitapawar1234-p
@Anitapawar1234-p Жыл бұрын
🙏🏻🚩राम कृष्ण हरी माऊली खुप छान 🚩🙏🏻ताई खरंच खुप छान मी संभाजीनगर ची आहे कीर्तनकार आहे मला खुप छान वाटलं तुम्ही चंद्रभागेत गायन केले 🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@raosahebsarowar2377
@raosahebsarowar2377 Жыл бұрын
@pandurangsolunke5451
@pandurangsolunke5451 Жыл бұрын
@janardankal3990
@janardankal3990 Жыл бұрын
छान कोमलताई विट्ठल विट्ठलअसेच आनंदी रहा
@nareshdhakarge5863
@nareshdhakarge5863 Жыл бұрын
कोमल ताई खूप छान अभंग गायला तुमच्या वहिनीला पण म्हणू द्या ना सोनालीला तिचा पण आवाज खूप गोड आहे एक नंबर जोडी नणंद भावजय
@kisanbamble1889
@kisanbamble1889 Жыл бұрын
अतिशय सुंदर व गोड गायन धन्यवाद ताई आम्ही संगमनेर कर
@mahadevmane24
@mahadevmane24 Жыл бұрын
ताई अभंग छान गायला. तुमचे कार्यक्रम फारआवडतात.
@sanjitahande8749
@sanjitahande8749 Жыл бұрын
ताई मला तुमचे program खूप आवडतात आणि तुमचा आवाज सुद्धा आणि सर्वात जास्त मनजे तुम्ही प्रथम प्राधान्य स्त्रीला देता आणि आदर करता ते मला सर्वात जास्त आवडलं
@HappyArmadillo-kd6uq
@HappyArmadillo-kd6uq 13 күн бұрын
नक्की म्हणू ताई अभंग खूप गोड आहे
@mukeshshimpi9130
@mukeshshimpi9130 Жыл бұрын
अतिशय सुंदर अभंग komaltai ,गायन ही उत्तम.पहिला अभंग लिहून पाठवा कृपया आमच्या आईला खूप आवडला
@user-dq1qb5jl9g
@user-dq1qb5jl9g Жыл бұрын
कोमल ताई आवाज फार छान आहे अभंग बी छान आपण संत रूप आहात
@ushajadhav7376
@ushajadhav7376 Жыл бұрын
ताई तूम्ही खर्च खूप ग्रेट आहात तूम्ही जी ओवी म्हटली ना ती मला खूप खूप आवडली तुम्ही तर लाजवाब आहात अहो तूम्हाला बघूनच इतका आनंद होतो तर गाणं ऐकून आनंद होणार च
@namdevkhade9312
@namdevkhade9312 Жыл бұрын
या अभंगांचे चरन काय आहे माऊली कोनाचा अभंग आहे 🙏 राम कृष्ण हरी 🙏
@pushpalatagaikwad3978
@pushpalatagaikwad3978 Жыл бұрын
कोमल खूपच छान गातेस. सलाम ग तुझ्या साधनेला
@abasahebbarve9248
@abasahebbarve9248 Жыл бұрын
खुप छान आवाज कोमल ताई खुप खुप आवडला ताई तुम्ही आसेच विडीओ बनवत जा आणि त्याहुनही अधिक तुमचा अभिनय फार छ्यन वाटतो आणि त्याहुनही अधिक तुमचं बोलणं ऐकून अगदी मन प्रसन्न होते खरोखरच ताई तुमचा स्वभाव फार छान आहे ताई तुमची भेट झाली तर बरे होइल ताईसाहेब हाच आंभग संगित वाद्य वर म्हटले तर फार चांगले होईल धन्यवाद ताई अभिनंदन
@gauravshimpiofficial5395
@gauravshimpiofficial5395 Жыл бұрын
कोमलताई छान अभंग गायला तुमचा आवाज खुप गोड आहे ताई
@anantsurvase4118
@anantsurvase4118 15 күн бұрын
कोमल ताई खूपचं सुंदर अभंग म्हणाले
@jairamgaikwad9014
@jairamgaikwad9014 13 күн бұрын
छान आवाज आहे ताई...
@GajananSanap-yi5fj
@GajananSanap-yi5fj 4 күн бұрын
वा भारी ताई संताचिया पायी हा माझा
@sangitabawne7748
@sangitabawne7748 Жыл бұрын
खुपच छान अभंग अप्रतीम 👍👌👌👌
@pravinshinde234
@pravinshinde234 14 күн бұрын
खुप सुंदर अभंग गायला आहे नचरल🎉❤
@sureshwakure3675
@sureshwakure3675 Жыл бұрын
Very.nice komal tai
@mandakinishinde8166
@mandakinishinde8166 Жыл бұрын
खूप खूप छान वाटला ह अभंग,🙏🙏🙏👌👌👌
@dipaklandepatil3382
@dipaklandepatil3382 11 күн бұрын
राम कृष्ण हारी .माऊली .
@bandupatkal6974
@bandupatkal6974 Жыл бұрын
अतिशय सुंदर कोमल ताई पाटोळे खूपच छान
@sunilbajiraochoudhari6717
@sunilbajiraochoudhari6717 Жыл бұрын
ताई तुमचे शब्दात वर्णन करणं कठीण आहे खुप छान गायला अभंग
@bharatchavan5910
@bharatchavan5910 Жыл бұрын
खुपच छान आहे ताई तुमचा आवाज व अभंग ता पारनेर जि अ नगर
@govinddevkate1100
@govinddevkate1100 Жыл бұрын
खुप छान ताई
@krishnavitekar3725
@krishnavitekar3725 Жыл бұрын
अभंग चांगला मस्त वाटला
@ashokmharnur6429
@ashokmharnur6429 Жыл бұрын
ताई तुमची आहे गरीब घराण्याची आहे ताईला काय तरी मदत कारा ताई
@pradipsonone9990
@pradipsonone9990 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका कोमल ताई पाटोळे तुम्हाला माझा क्रांतिकारी जय भिम चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी खूप अतिशय सुंदर असा अभंग तुम्ही नावे मध्ये बसून जनतेच्या एक मनोरंजनासाठी सादर केला खरोखर अभंग हा मला खूप छान वाटला मला असं वाटते की तुम्ही प्रत्यक्षात कुठेतरी एखाद्या कार्यक्रमावर ती मला भेटावं तुम्हाला जवळून पाण्याची माझी खूप इच्छा आहे मी पण एक छोटासा बालकलाकार आहे मी पण स्वतः भीम गीत गातो आणि तुमचे आवाज तुमचे गाणे मी ड्रायव्हर सुद्धा आहे रात राणी प्रवासामध्ये मी तुमचे गाणे रात्रभर ऐकतो पण गाणे खूप आवडतात पण कमेंट करू शकत नाही कारण गाडी चालवत असतो आणि मला असं वाटते की आपली नक्की प्रवासामध्ये कुठेतरी भेट होईल तुम्ही जे तुमची टेम्पो ट्रॅव्हलर गाडी औरंगाबाद वरून घेतली तीच कंपनीची टेम्पो ट्रॅव्हलर गाडी मी डेली चालवत असतो मॅडम तुमच्या गाडीचा नंबर मी नोट करून ठेवलेला आहे तुमची गाडी कुठेही जरी दिसली तरी मी थांबून तुम्हाला बोलेल खूप छान अभंग गायला अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@oldoldmarathisong3176
@oldoldmarathisong3176 Жыл бұрын
कोमलताई,खूपच छान. ताई,मी तुमचे पहिले गीत तुमच्या मोठ्या भगिनी शाहीर मिराताई ऊमप यांच्या बरोबर गायिलेले भारुड,बुरगुंडा होईल ग...हे मी ऐकलेलं, पाहिलेले आहे. तेव्हापासून चा तुमचा मी श्रोता असून तो तुम्ही घेतलेली नवीन गाडी, आपल्या सह कलाकारांना दिलेली जेवणाची पार्टी असा सर्व खडतर जीवन प्रवास मी बघितला आहे. आपली अशीच प्रगती होत राहो. हीच अपेक्षा
@uniquehairstudiopune.2899
@uniquehairstudiopune.2899 Жыл бұрын
श्री राधे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@bhagyashreedavande1706
@bhagyashreedavande1706 12 күн бұрын
मी सातारहून बोलते कोमलताई खुपचं छान
@ShavmiSarth-bf5xq
@ShavmiSarth-bf5xq Жыл бұрын
कोमलताई.किती पाँठाँतर अप्रतीम
@mohanishgamit1985
@mohanishgamit1985 Жыл бұрын
Khup chhan......🙏🙏🙏💐💐💐
@diksharaykar7988
@diksharaykar7988 Жыл бұрын
खूप छान अभंग आहे. ताई खूप छान आवाज आहे तुझा
@vijaymankar7975
@vijaymankar7975 Жыл бұрын
वय भारी वाटलं आमच्या परिवार खुप छान
@user-xx9oo9lq8w
@user-xx9oo9lq8w 12 күн бұрын
कोमल ताई फारच सुंदर गायन केले
@stgamer5405
@stgamer5405 Ай бұрын
खुप छान म्हटले आहे
@hiramankarande6899
@hiramankarande6899 10 күн бұрын
खूप चांगला अभंग आहे ताई
@user-zg9rl4gw2i
@user-zg9rl4gw2i Жыл бұрын
कोमल ताई तुम्ही म्हणजे महाराष्ट्राची शाण नंबर वन 🌷🌷🌷👌👌👌👌😀🌷🌷🌷
@valmikkolekar2021
@valmikkolekar2021 Жыл бұрын
खुप छान कोमल ताई खुप दिवसांनी कान तृप्त झाले
@laxmanyadav1070
@laxmanyadav1070 Жыл бұрын
🙏🙏खूप सुंदर गायन आणि अभंग जय हरी विठ्ठल 🙏🙏
@akshadabirajdar5706
@akshadabirajdar5706 Жыл бұрын
Khup ch Chan Tai tumcha aawaj kharch khup God ahe
@swapnilborade99
@swapnilborade99 Жыл бұрын
Tai khup. Mast
@babasahebdhadge9010
@babasahebdhadge9010 Жыл бұрын
खूप मार्मिक अभंग गायले ताई
@sanjaydesai3567
@sanjaydesai3567 Күн бұрын
Very nice abhang
@mahadevshendkar6787
@mahadevshendkar6787 Жыл бұрын
Very nice komaltai lame retired teacher from pune district
@anantyadav6872
@anantyadav6872 Жыл бұрын
जय हरी माऊली एक नंबर ताई साहेब
@rsk4415
@rsk4415 Жыл бұрын
खुप छान ताई आज तुमच्या आभंगाने गोड आवा जाने दिवसाची सुरवात
@user-nw9yn5pz8u
@user-nw9yn5pz8u Жыл бұрын
💐💐💐 हार्दिक अभिनंदन.. ताई कराव तुमचं कौतुक थोडं आहे कारण मी तुमचा कार्यक्रम युट्युब वर रोज पाहत असतो तुमच्या पुढील वाटचालीसाठी देवाकडे एकच मागणे सर्व यशस्वी हो मला तुमचे कार्यक्रम खूप आवडतात मी नेहमी तुमचे कार्यक्रम बघत असतो तुमच्या सर्व कलाकार चेक करा व तेवढे कौतुक थोडेच आहे मीराताई एक नंबर नाचत असतात 💐💐💐
@sanjanatai8967
@sanjanatai8967 Жыл бұрын
ताई मी नक्कीच बोलेन 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽मी फॅन आहे ताई तुजी 🥰
@vyankatraokushare3245
@vyankatraokushare3245 Жыл бұрын
अतिशय सुंदर ताई
@kirnrathod7190
@kirnrathod7190 Жыл бұрын
अभंग .खरोखर गायल. ताई
Increíble final 😱
00:37
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 112 МЛН