Рет қаралды 5,075,020
कोमलताईंचं नवीन गाणं ऐका | जावई ट्रॅक्टरवर मैना मोळ्या गं वाहायची
कोमल ताई पाटोळे यांचा कार्यक्रम गोंदेगाव तालुका जिल्हा लातूर येथील खंडोबा यात्रेनिमित्त खूप सुंदर प्रकारे पार पडला.
कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. कोमलताईंचे फॅन या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमात कोमल जाईन लेकीची ओवी गायलेली आणि महत्त्व समजावून सांगितले.
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी चा कार्यक्रम जर तुम्हाला आयोजित करायचं असेल तर दिलेल्या नंबर वर संपर्क करा.सौ कोमल करण पाटोळे
मो.7499936253