कोकणचे फेमस कोंबडी वडे मस्तच लाईक,सब्सक्राईब केल या तुम्ही
@avaniskitchen2 жыл бұрын
Thank you Tai😊😊 Tumhi pan nakki karun bagha 👍👍
@avaniskitchen2 жыл бұрын
Mi pan subscribe kelay 👍👍
@pratikmhatre9690 Жыл бұрын
Sagle maapa Khali diletar bare hoil😊
@avaniskitchen Жыл бұрын
Ho
@AnitaSonawane-f3w22 күн бұрын
He comedy wale cha pit kasa madaych saghnar ka tai pls
@avaniskitchen16 күн бұрын
हो सांगते तीन वाटी पीठ एका परातीत घ्या नंतर तीन वाटी पाणी गरम करून घ्या आणि लागेल तसे पाणी घेवून पीठ मळून घ्या एक कांदा पीठामध्ये किसून घ्या आणि चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद घालून मळून घ्या आणि अर्धा तास ठेवा कांदा घातल्या मुळे पीठ चांगले मॅरीनेट होते नंतर छोटे छोटे गोळे करून पुरीच्या आकारात करून घ्यावे आणि गरम गरम तेलात तळून घ्यावे
@bhairavikhot80411 ай бұрын
Without music jar sangitla asata ter khup bara zhala asata tumcha aawaz Kami aani music cha khup aawaz aahe
@avaniskitchen11 ай бұрын
Ho
@goodmomentskitchen9802 жыл бұрын
खुपच मस्त 👌👌👌😋😋
@avaniskitchen2 жыл бұрын
Thank you😊😊
@sarikakawade3999 Жыл бұрын
Mast
@avaniskitchen Жыл бұрын
Thank you 😊😊
@vidhyadhargawade38852 жыл бұрын
छान 👏
@avaniskitchen2 жыл бұрын
Thanks
@vandanashelke5569 Жыл бұрын
आवाज कमी येत आहे .काही कळलं नाही. संगीत कमी आवाज ठेवा
@pragatidighe6802 Жыл бұрын
प्रमाण काय घेतले आहे काय सांगताय काही कळत नाही
@avaniskitchen Жыл бұрын
प्रमाण मी बरोबर सांगितल कळ नाही तो तुमचा प्रोब्लेम दुसरा कोण बिचारा पुढे जातो तेचा कसा पाय खेचा यचा ते तुम्हा लोकना बर कळत कळत नाही तर वीडीयो कशाला पाहता
@happylifewithRitu2 жыл бұрын
खूपच छान भाजणी ची रेसिपी 👍 तुमचा आवाज कमी येतो नेक्स्ट टाईम बॅकग्राऊंड म्युझिक चा आवाज थोडा कमी ठेवा, बाकी रेसिपी तर एक नंबर 👌
@avaniskitchen2 жыл бұрын
Ok👍👍
@santoshvengurlekar70342 жыл бұрын
Music आवाज़ कमी ठेवा
@avaniskitchen2 жыл бұрын
Ho👍
@shyamdeshmukh2028 Жыл бұрын
Respected/Madam, भाजणी खूप छान दिसते. पण तुमचा आवाज खूपच कमी आला व्हिडीओत....तुम्ही सुरवातीला जे पदार्थ सांगितले ते समजलेच नाही...
@avaniskitchen Жыл бұрын
मि बरोबर प्रमाण सांगितल नाही काय कळ ते तुमचा प्रोब्लेम मि माझे पद्धतीने भाजणी केली तुमी काय सांगतात कमी आवाज आहे मणुन पष्ट अवाज येत आहे किती जरी बर केल ना लोकाना नाव ठेवाची खुप सवय असते