अनिकेत सर तुमचा नंबर पाहिजे आम्हाला धेनु ॲप मार्केटिंग साठी इक व्हिडिओ बनवायचा आहे नंबर सेंड करा 🙏
@ganeshasathe-rl7fx9 ай бұрын
कांदा पिकाचा दांडा वाढला आहे काय उपाय करावे फवारणीतून कांदा अडीच महिन्याचा आहे उन्हाळ कांदा
@ganeshdike45239 ай бұрын
आमचा कांदा 60 दिवसाचा झाला आहे.दुसरा डोस झाला नाही.काय करावं
@sopanwaghmode5476 Жыл бұрын
अनिकेत भाऊ डिसेंबर ते जानेवारी या महिन्यांत कांदा लागवडी वरती मागदर्शन सांगा
@shetkariputra_ Жыл бұрын
हो
@PradyumanJadhav Жыл бұрын
brobar aahe
@RoyalproGames123411 ай бұрын
Bhau....Pls Saanga@@shetkariputra_
@yogeshjagtap84911 ай бұрын
सर आपले मार्गदर्शन आमच्या साठी अनमोल आहे कृपया उन्हाळी उडीत पिका बदल संपूर्ण माहिती द्यावी ही विनंती...
@NunnuToching2.0 Жыл бұрын
Sir Kanda Pikasathi Shulpur Changl ki Magnesium Sulphate Changl Kontahi Yek Sanga
@shetkariputra_ Жыл бұрын
तसे पाहिले तर दोन्ही घटक कांदा पिकासाठी गरजेचे आहेत आपण सल्फर वापरले तर आपल्याला त्याच्यासोबत मॅग्नेशियम मिळत नाही पण आपण मॅग्नेशियम सल्फेट वापरले तर त्याच्यामध्ये सल्फर आणि मॅग्नेशियम असे दोन्ही घटक येतात.
@krishnasawant67711 ай бұрын
0 42 47 Fe khat spre sathi chalate ka
@shrinivasshilarwar631511 ай бұрын
Rabbi udid ata perani Keli tar chalel ka sir panyachi soy ahe please reply 🙏🙏🙏
@vikasnade701410 ай бұрын
18 46 चालेल का
@arjunpansare6533 Жыл бұрын
Magneshiam plas calsiym ykatra chlel ka
@supdaumarkar26111 ай бұрын
उन्हाळी कांदा मर रोग आहे 20 दिवस झाले आहे फवारणी सांगा
@Udsonawane18 Жыл бұрын
अनिकेत भाऊ ते काळ्या coluer चे खत कोणते टाकत होते तुम्ही
@aaryanshaikh756311 ай бұрын
Sir I have completed bsc agriculture what I do now plz ans sir jii
@TonyStark-kk5wu Жыл бұрын
Bhava amhi mop danedar form mdhl vaprl ahe tych kahi nuksan tr nahi na honar
@khushaljadhav6405 Жыл бұрын
जानेवारी मध्य भरपूर लागवडी होतील त्यानुसार मार्गदर्शन करा अनिकेत भाऊ
@balkrushankilledar8652 Жыл бұрын
Dada 60 divs completely jhlyvar 0.52.34 & potassium sonaid mix krun pat panyn dila tar chalel kay
@bhausahebdhone548611 ай бұрын
सर आपण जर पोटॅश टाकलं तर ते पाच खराब होणार
@balkrushankilledar8652 Жыл бұрын
Amchy kandyla chi 50 divs jhoet
@balkrushankilledar8652 Жыл бұрын
Dada ata konta dos dila pahije
@ganeshgormali6265 Жыл бұрын
Harbhara tisari favarni konti karvi plzz video
@ganeshgormali6265 Жыл бұрын
Harbhara tisari favarni sanga plzz video
@shrinivasshilarwar631511 ай бұрын
Rabbi udid vishai mahiti sanga sir 🙏🙏🙏
@vilasgaikwad8705 Жыл бұрын
35divas zhale dusra dos dila tar chalel ka
@vikasgharde6036 Жыл бұрын
Aniket bhau beeyacha kanda ya var ek video banva Beyach kada vyavasthapan kase karave
@RahulShinde-f3t11 ай бұрын
अनिकेत सर मी बेसल ढोस मध्ये एकरी DAP 1 Super phosphate 1, निंबोळी पाउडर 1, MOP 1, सल्फर 25Kg टाकलं आहे आता दुसरा डोस काय देऊ आणि वरील डोस बरोबर आहे का... तुमच्या उत्तराची अपेक्षा......
@IrfanShaikh-ts1be Жыл бұрын
Kanda 45 divasacha ahe kanda var jalebi rog ala ahe kay karave
@shetkariputra_ Жыл бұрын
Tilt + cumal L ची फवारणी घ्या
@santoshkuwar176311 ай бұрын
Thank you sir
@rohitborse Жыл бұрын
40 50 diwsani 24 24 0 dile tr chalel ka
@Ankushwaghpatil Жыл бұрын
महाधनच. 8.21.21 मध्ये एकरी 45 किलो युरिया बरोबर आहे का
@Govindraje1414 Жыл бұрын
भाऊ आज लागवड झाली.. आजपासून व्हिडिओ सुरू करा
@surajdhole342311 ай бұрын
उन्हाळी भईमूग यावर video banva कोणते बियाणे वापरले पाहिजे
@SHRIKANT158 Жыл бұрын
👍 10.26.26 . Mop ,मॅगनेशियम सल्फेट , व यामध्ये प्लॅन्टो जैविक खत व बेनसल्फ 10 किलो ,असा डोस दीला तर चालेल का ?
@shetkariputra_ Жыл бұрын
हो चालेल
@yogeshjagtap493711 ай бұрын
सर लाल कांदा 75 दिवसाचा आहे फुगवणीसाठी काय करावे शेवटचे पाणी द्यायचे आहे
@karansingpatil479411 ай бұрын
दादा तुम्ही सल्फर सागीतले नाही
@yogeshgarje6136 Жыл бұрын
सर पेरलेल्या कांदा यासाठी खतांचा दुसरा डोस कधी दिला पाहिजे
@yogeshgarje6136 Жыл бұрын
सर नक्किच सांगा आपलं मागदर्शन खुप मोलाचं आहे
@shetkariputra_ Жыл бұрын
2 महिन्यानंतर
@yogeshgarje6136 Жыл бұрын
@@shetkariputra_ 🙏🙏
@yogeshgarje6136 Жыл бұрын
सर पेरलेल्या गावरान कांदा आहे 2 महिन्याच् झाला आहे कांदा पिवळे पडते आहे त व त्यामध्ये thirps दिसत आहेत तर दोन चांगले किटकनाशके सांगा एकत्र फवरणयासाठि आणि सर कांदा रात्री फवरला तर चालत का नक्किच सांगा
@namdevakolkar135011 ай бұрын
सरनंबर
@ashokaghav438911 ай бұрын
पाण्यातुन कोणते विद्राव्य खत सोडावं
@nkale459111 ай бұрын
अमोनियम चालेल का
@aniketshelke9046 Жыл бұрын
सर पहिली फवारणी कोनती घ्यावी
@sudhirgalgate2011 Жыл бұрын
पेरनी केलेल्या कांद्याला दुसरं डोस केव्हा टाकायचा
@dnyaneshwarkardile2311 ай бұрын
पहिला खतांचा डोस कोणता टाकावा
@AkashGulhane-r1u11 ай бұрын
कांदा काळसर पडला होता कोनती फवारणी करावी
@sudhakarparate101211 ай бұрын
अनिकेत डिसेंबर महिन्यात फेकीव केल्याला कांद्याची लागवड केली आहे थोड्या प्रमाणात यूरिया दिला आहे दुसरा डोस कधी फवारणी डोस कधी द्यावा
@santoshnikam-zx9tb Жыл бұрын
दादा 75 दिवसा च्या कादां पिकाला कोणते खत देऊ.
@shetkariputra_ Жыл бұрын
Mop सोडा
@Kiranjoshi_26 Жыл бұрын
Mop जर पाथि वर पडलं तर पात करपू शकते.
@pramodg7778 Жыл бұрын
10,26,26+k mag
@shetkariputra_ Жыл бұрын
हो चालेल
@SunilAwhad-mx8wi11 ай бұрын
Antar foliker shicon
@supdaumarkar261 Жыл бұрын
गोट कांदा शेंडे पिवळे आहे फवारणी सांगा
@chandrakantlande982 Жыл бұрын
कांदा लागवड करून 20 दिवसांचा झाला आहे रोपांना मुळकूज झाले आहे कोणते बुरशीनाशक वापरावे
@sandipgorde5660 Жыл бұрын
मी पहिला डोस 12-32-16 व दुसरा डोस 24-24-00 हा दिला आहे आज माझा कांदा 40 दिवसांचा झाला आहे
@prasaddange8039 Жыл бұрын
भाऊ दुसरा डोस साधारण पणे 10 26 26 वापरावे. 24 24 सुरवातीला वापरावे.
@amitbhau Жыл бұрын
24 :24 :0 मुळे कांदा खराब होऊ शकतो, नत्राचे प्रमाण खुप आहे ह्या खत मध्ये
@vinodtoradmal8680 Жыл бұрын
ठिबक वर लागवड केली आहे रोप मर होऊ नये म्हणून कोणते बुरशीनाशक ड्रीपने सोडता येईल
@akshayjadhav3500 Жыл бұрын
Sop की Mop कोनत टाकाव कांदा मधे
@RohitAbhale11 ай бұрын
दादा नंबर द्य
@Indiankbmp11 ай бұрын
सर.... कांदा बेड वर ३.५ फूट सरी मध्ये Drip lateral ३०० फूट लांब टाकू शकतो का.??
@nishanpawar423311 ай бұрын
55 दिवसानंतर MOP आणि मॅग्नेशियम सल्फेट दिले तर चालेल का
@krushimitra_Tejas Жыл бұрын
दादा तू आधी जैविक औषधबद्दल सांगत होता, खते औषधांचा खर्च कमी करा म्हणत होता,जैविक टॉनिक तयार करा म्हणत होता, पण आता तू पूर्णपणे रासायनिक पद्धती कडे वळाला आहेस, यामागचं कारण काय? जैविक पद्धतीने रिझल्ट येत नाही का?
@amolmali757211 ай бұрын
लिकविड फोम मध्ये वापरले तर चालेल का19:19:19 आणि 12:61:00 शेवटी 00:00:50
@tejasahire6298 Жыл бұрын
पहिली फवरणी कोणती करावी 20-25 दिवसाच्या कांद्यासाठी