ऊस शेतकऱ्यांना ही माहिती खुप खुप उपयुक्त आहे धन्यवाद
@bharatagrimarathiАй бұрын
धन्यवाद सर!
@ShubhamDabhade-r4h20 күн бұрын
Good 👍😊
@krishnadeodhole42579 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत सरजी ड्रीपने सोडायच्या खताचे नियोजन त्यावर व्हिडिओ आहे का
@bharatagrimarathi8 күн бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आता सध्याल ड्रीप ने खत कसे सोडावे या बद्दल आमच्या जवळ माहिती नाही पण आपण भारतॲग्री ॅप्प मध्ये उस पिकाचे ड्रीप शेडुल पाहू शकता.
@luckydigitalkurlivijaykuma353421 күн бұрын
एक नंबर महिती सर धन्यवाद
@amarparkhe2287Ай бұрын
Sir 15012 & 15006 ya vanavishayi mahiti dya
@vyankatpawar76Ай бұрын
चार्ट पाठवा खताचा
@ncpatil584212 күн бұрын
🌱🙏🙏🌱
@agrifarmeryuva3397Ай бұрын
Bhesal dose sangitle sir pan favarani kontya karayachya te sanga
@AnnasahebGarde-ui4umАй бұрын
Far changlimahiti dili
@RajuJadhav-sl8vbАй бұрын
Ardha ekar sathi kiti khate vapravi lagvad kartana mahiti patva
@dhanjaythodsare89814 күн бұрын
दैविक कॅप्सुल ची फवारणी केली तर चालेल का
@bharatagrimarathi3 күн бұрын
आपण अनुभवा नुसार वापरू शकता.
@sampatjadhav9235Ай бұрын
साहेब,, मला, आता,, जानेवारी,२५,, मधे, सुरू ऊस लागवड करायची आहे, कोणती,ऊस,,जात लागवडीसाठी,, उपयुक्त आहे आणि,,कोणता,वाण, वापरावे, बरं,,
@NavnathSavalkar28 күн бұрын
265
@chetangorde20 күн бұрын
265
@marotiashtakar972310 күн бұрын
ऊस लागवड कधी करावी
@sunilgavali736729 күн бұрын
सर उसावरती किटकाचा प्रादुर्भाव झाला असल्यास क्लोरोफरीपास सायत्रा मिळतील आणि बुरशीनाशक म्हणजे साप बाविस्टीन हे दोन्ही मिक्स करून फवारणी केली तर चालेल का
@bharatagrimarathi25 күн бұрын
करू शकता.
@dipakbangar150410 күн бұрын
tata metri ne 265 la zatka basalay tr kahi upay
@bharatagrimarathi9 күн бұрын
काळजी करू नका टाटा मेट्री ने ऊस पिकावर काही परिणाम नाही होत.
@navntpatil799214 күн бұрын
सर मी 86032 लागण करून दिड महीना झाला आहे आता तेला कोनती फवारणी करावी फुटवासाठी ते सांगा
@bharatagrimarathi11 күн бұрын
आपण ऊस फुटवा हा व्हिडिओ चॅनल वर जाऊन पाहू शकता.
@mh07gameking77Ай бұрын
Sir zadala lac lgtey aani medicine ne mrt nahiy tr avshd sanga
@RAJENDRAGAVIT-k8mАй бұрын
Sir mati parikshan kase karave te sanga
@tanajijadhav520Ай бұрын
सर ऊस फुटवा जास्त निघण्यासाठी कोणते खत व औषध वापरावे माहिती सागां
@bharatagrimarathiАй бұрын
आपण 12:61:00 - 100 ग्रॅम + होशी - 30 मिली 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
@fffghvhvhjjghf22 күн бұрын
सर किती एकर साठी
@rameshpol653614 күн бұрын
लागण करताना चांगली वाढ झाल्याला खोडवा ऊस बेणं म्हणून वापरणे योग्य आहे का ? याचा खुलासा करावा.
@bharatagrimarathi11 күн бұрын
आपण खोडवा लागवडी साठी वापरू नका. धन्यवाद!
@dharmalawand238412 күн бұрын
आँर्गेनीक माहिती हवी आहे
@bharatagrimarathi11 күн бұрын
आम्ही ऑर्गनिक माहिती लवकरच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू.
@amolsonone158610 күн бұрын
रसवंती साठी कोणती व्हेरायटी लावावी
@bharatagrimarathi9 күн бұрын
आपण फुले 15012, को व्हीएसआय 03102, को.419, 92005 (फुले 92005) या जाती आप रसवंती साठी वापरू शकता.
@amarparkhe2287Ай бұрын
उसाचे रोपे लागवण करणे वर एक व्हिडीओ करा
@bharatagrimarathi25 күн бұрын
नक्कीच सर!
@deepakdeahmukh187620 күн бұрын
उसाला दिड महिन्यांनी कोणता डोस द्यावा
@bharatagrimarathi14 күн бұрын
आपण व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या प्रमाणे दूसरा डोस टाकावा.
@shivrajpawar2578Ай бұрын
माती परीक्षण
@HEMANTRAMDASI17 күн бұрын
कमी पाण्यात जास्त उत्पादन देणाऱ्या कोणते वाण वापरायचे ते सांगा
@bharatagrimarathi14 күн бұрын
आपण 86:00:32 या वाणाची लागवड करू शकता.
@sunilshevade4022Ай бұрын
Alavani ani townik favarni karaychi nahi ka
@jayavantagoudapatil8895Ай бұрын
👌🙏
@sushantpatil1848Ай бұрын
सुरू हंगामातील लागवड केलेल ऊस 14 महिन्या नंतर तोडणी वेळेस 100 टन उत्पादन मिळवू शकते का
@munnakoli780119 күн бұрын
Khat mix karya cha video sir
@bharatagrimarathi14 күн бұрын
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास वरील खताबद्दल कोणती माहिती आवश्यक आहे ?
@manoharpatil91844 күн бұрын
Thibak baddal. Mahiti dya
@bharatagrimarathi3 күн бұрын
आम्ही लवकरच यावर एक नवीन व्हिडिओ बनवत आहोत.
@krishnajadhav697423 күн бұрын
साहेब 2025 जानेवारी महिन्याच्या 15 तारखेला ऊस रोप लागवड करू शकतो का
@bharatagrimarathi21 күн бұрын
आपण करू शकता.
@PravinPatil-q8qАй бұрын
खोडवा पीक नियोजन सांगा
@laxmanpatil660927 күн бұрын
माती परीक्षण साठी शेतातील माती कसीघ्यावी
@bharatagrimarathi25 күн бұрын
आप माती परीक्षण साठी पुढील लिंक वर क्लिक करून विडियो पाहू शकता - kzbin.info/www/bejne/eqisaaZ8gK-Yrqs
@santoshparik1099Ай бұрын
साहेब एक सोबत सगळ सागु नका एक वेळेस 15 दिवसाचच सागा
@rahulgundewadi239014 күн бұрын
माती परीक्षण प्रक्रिया साग
@bharatagrimarathi14 күн бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण खालील लिंकवर क्लिक करून माती परीक्षण पूर्ण व्हिडिओ पाहू शकता. kzbin.info/www/bejne/e6OQip-Kmsx3aLs
@Kambale311525 күн бұрын
खर्च किती 😢उत्पादन किती 😅ऊस दर किती,😅😅😅😅
@bharatagrimarathi21 күн бұрын
सर्व भागानुसार वेगाळा खर्च असतो.
@HaridasMane-b8jАй бұрын
माती परिक्षण
@dnyaneshwaragase1482Ай бұрын
ऊस कारखान्याला घालायचं अवघड झाला आहे
@pseries8647Ай бұрын
महिना झाला तरी उगवन होइना उपाय सांगा
@sanjayrode1400Ай бұрын
आळवणी घ्या बायो ड्रीम जैविक शेती सुरक्षित भविष्याचा मार्ग
@virbhadrapawar13911 күн бұрын
18-1-21 वाण कस आहे
@bharatagrimarathi10 күн бұрын
कृपया आपण वाणाचे नाव सांगावे.
@laxmanjadhav972626 күн бұрын
तुमी सांगता तस केल तर 2लाख् 10 हजार रु ऊस होहील आणी खर्च 1 लाख 34 हजार होहील 14 महिन्याचा मनाने एक एकरात 74 हजार रुपये मिळतील फक्त
@bharatagrimarathi25 күн бұрын
आपण पूर्ण व्हिडिओ नीट पहा अतिरिक्त खत आम्ही दिले नाही.