हानमोटे काका यांची मुरघास पिशवी ती किती टन आहे ति कुठे ठेवतात तिची काळजी कशी घेतात यांचा एक व्हिडिओ बनवा.
@bibishanraskar3612 жыл бұрын
हाडाचे शेतकरी अप्रतिम सुंदर माहिती दिली आहे
@bhillaresantosh74822 жыл бұрын
खूपच महत्त्वाची वैज्ञानिक माहिती आणि प्रयोगशील.आणि खात्रीची. लईच भारी होंनमोडे काकांचा अनुभव आहे. अभिजीत काळे साहेब तुम्हीही माहिती आमच्यापर्यंत पुरवली आणि भविष्यातही पुरवाल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत तुमचे खूप उपकार आहेत दुग्ध उत्पादक पशुपालकावर. पुन्हा एकदा धन्यवाद🙏
@engineer84152 жыл бұрын
अतिशय मोलाचे मारगदर्शन..सलाम अभिजीत सर तुमच्या कार्याला.👍👌🙏🙏
@आपलाशेतकरीमित्र2 жыл бұрын
धन्यवाद
@gaubhumiorganicfarm...71502 жыл бұрын
नमस्कार सर काकांनी खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rushikeshbodake3177 Жыл бұрын
नमस्कार मामा 🙏 टॉप काम आहे 💯🤞🔥🔥🔥🔥 नुस्ती माहिती नाही धाडस आणि जिगरबाज माणुस 💯🤞 खटक्यावरती बोट जाग्यावरती पलटी 🔥🔥🙏🙏🙏❤️
@vijayimade39352 жыл бұрын
शेती व दूधातील बाप आहे काका दादा असच माहिती देतचला तरूण मुलांना दादा तुमचा पण आभारी आहे🙏🙏🙏🙏
@anilnaikanilnaik88772 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@arvindbute71322 жыл бұрын
वाह . याला म्हणतात हुशार पशुपालक हुशार शेतकरी.
@aspcrazybrands63322 жыл бұрын
सर मका कोणते बियाणे लावले आहे याचा चारयचा आणि मुरघासाचा विडिओ बनवा
@वासकोदगामा-न1ड Жыл бұрын
Megasweet फवारणी नाही केली तर 80/90℅ नुकसान 101% पावसाळ्यात तर जास्त नुकसानीची शक्यता
@rameshtapakir90742 жыл бұрын
अशीच माहिती देत चला सर आपली माहिती तरुण पिढीला खूप महत्त्वाचे ठरेल आणि त्यातून
@janaktekale45012 жыл бұрын
जबरदस्त हा शब्द फक्त या माणसाला लागू होतो
@ankushgore24152 жыл бұрын
खरच अतिशय महत्त्वाची माहिती.
@gaurav6194 Жыл бұрын
कडवळ ला अंग्रेजी मधी काय महन्तात?
@tusharchavan80022 жыл бұрын
अशीच माहिती देत चला सर आम्हाला एक चांगला रस्ता मिळत आहे. त्या बद्दल मी शतशा आभारी आहे .
@shrikantjwaghmare17802 жыл бұрын
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻 खूप मोलाचे मार्गदर्शन
@amolwagh66852 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@sujitpawar65612 жыл бұрын
कडवळ चे बियाणे कुठे मिळेल
@HomeMedicine Жыл бұрын
Ye bhout acche Admi hia..... bhout acche se baat kare inhone....... aur sahi jankari diye......
@pradipwagh64982 жыл бұрын
दादा नेपियर ची जात कोणती आहे आणि नेपियर ची वैरण दिवसातून किती वेळा टाकता
@आपलाशेतकरीमित्र2 жыл бұрын
Dhn, super nepiar दोन जाती आहेत
@dharamarajkeskar90052 жыл бұрын
मो नं द्या पिलीज
@sangramkamble31242 жыл бұрын
मका किंवा कडवळ पेरणी सरी मध्ये किती दाणे टोकनावे म्हणजे उतारा जास्त मिळेल
@prathmesh771 Жыл бұрын
Sangola imde chi bhet ghya
@sandiphake41192 жыл бұрын
काका मुरघास कसे बनवतात ते दाखवा
@Deepakchaudhari01892 жыл бұрын
👌👌🔥🔥👌👌👌छान् मन सक्त महिती दिली बाबा नीं
@PrakashTotre-nr7eo7 ай бұрын
मका कुठल्या जातीची आहे
@googlebabaa51182 жыл бұрын
खुप चांगला विषय निवडला बर्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो मका चांगला कि कडवळ मी एडवंटा मका टाकलेली...
@jaykumarmalage2276 Жыл бұрын
काका वीडिओमदे हतात धरलेल चाराच नाव काय , कुट मिलनार seed
@sudarshansangale278410 ай бұрын
ज्वारी करपा खोडकुज कशामुळे येत आहे
@avinashbalame43222 жыл бұрын
Sir salam tumchya karyla
@भरतपानगे Жыл бұрын
ऑगस्ट महीन्यात कडवळ केले तर चालेलका
@milinddixit4499 Жыл бұрын
बियाणे किती रुपये किलो आहे
@dipakraut87598 ай бұрын
आम्हाला पाणी नाही काय करू
@ajarshaikh4412 жыл бұрын
Kadwal madhe starch nahi dudh vadh hot nahi
@maheshpujari6092 жыл бұрын
सराच गाव कोणत
@Janjire Жыл бұрын
Thanks ❤
@eknathpatil62862 жыл бұрын
मक्या साठी सरी किती फूट सोडली आहे व पेरणीची दोन्ही बगलेला टोकण आहे काय
@sudarshenpatange22982 жыл бұрын
Atta paryent saglyat anubhavi mansaca video mazya Ayushatla
@vishalkarche77702 жыл бұрын
मका बि कोनते आहे
@rajeshwarjadhav63722 жыл бұрын
बैगैत मुरघास करतांना किती जागेत किती टन मुरघास करता येतो.. ? गायीला चारा घालताना प्रमाण कसे असावे ? म्हणजे मुरघास किती ? हिरवा चारा किती ? कोरडा चारा किती ?
@आपलाशेतकरीमित्र2 жыл бұрын
यांचे विडिओ follw करा यांनी प्रत्येक गोष्टीचा पूर्ण पणे उलगडा केला आहे
@parmeshwarghanwat7753 Жыл бұрын
मेघास्वीट ला तणनियंत्रनासाठी टिंझर वापरले तर चालतय का....
@आपलाशेतकरीमित्र Жыл бұрын
2 4 d किंवा ultrasan
@Kasal2692 жыл бұрын
केवळ झाडे एकमेकांना स्पर्धा करतात हेच कारण की ज्वारी चे ताट उंच आहे,मी पण नेहमी एक ते अर्धा किलो ज्वारी मका पेरणी अगोदर ज्वारी टाकतो.
@SudamDAtal2 жыл бұрын
मुरघास कसा बनवतात ते सांगा काका
@janardhansalke82922 жыл бұрын
पेरनिचा कालावधी कधी आहे
@surajghodake6372 жыл бұрын
जरशी गाई विषयी माहिती टाका आणि कश्या तयार कराव्या आपल्या गोठ्यावर
@kakasahebjadhav274 Жыл бұрын
माही पाहीजे मला पण
@pandurangpadile1563 Жыл бұрын
ऐकच नंबर माहीती मिळाली
@ambadasdiwate4598 Жыл бұрын
1च ताठ का दाखवलं
@sanjeevtambe41402 жыл бұрын
मेघा स्वीट कोणत्या महिन्यात करावी
@udaysutar20 Жыл бұрын
सप्टेंबर,, आक्टोबर. मध्ये केली तर चालते..
@armanalishaikh51292 жыл бұрын
सेड ची माहिती घीया
@shriramghayal8096 Жыл бұрын
तुमच्या कडे मुरघास विकत मिळेल का
@sachinmalve...16382 жыл бұрын
मूळघास कस करतात थोड सांगा
@rupeshmodak47172 жыл бұрын
Thank u Abhijeet sir
@aratipawar4493 Жыл бұрын
मुरघास काळा पडला आहे का?
@aakashvhanmane11232 жыл бұрын
सर मेगास्वीट ला उगवल्या नंतर तणनाशक चालते का चालत असेल तर कितव्या दिवशी मारावे व कोणते मारवे
kaka cha patta saga bhau me kamalach jato 1 year laich khatrnak mahiti
@ravindrapatil30662 жыл бұрын
नेपियर वर कोणते तणनाशक वापरतात
@atulpawar6333 Жыл бұрын
Sijenta Claris extra
@swapnilpawar30712 жыл бұрын
Makke Chi variety Kunti aahe
@aratipawar4493 Жыл бұрын
मुरघास बॅग मधून रोज काढला की बॅग परत झाकून ठेवायची काय रोज
@आपलाशेतकरीमित्र Жыл бұрын
होय
@vaibhavjadhav60492 жыл бұрын
Sir dusara video sand kara
@santoshsolage34302 жыл бұрын
नेपेरियन चे बेणे कुठे मिळेल
@sahebraofukat5099 Жыл бұрын
अकोल्यात बियाणे मीळेल का
@आपलाशेतकरीमित्र Жыл бұрын
खत दुकानात चौकशी करा
@sportspredictionteemmatchp51312 жыл бұрын
नेपियर बेने मिळेल का
@navnathsurkunde3806 Жыл бұрын
बियाणे मिळत नाही कुठे मिळेल
@आपलाशेतकरीमित्र Жыл бұрын
खत दुकानदाराकडे चौकशी करा, त्यांच्याकडे नसेल तर त्यांना मागवायला लावा त्यांना मिळतं
@janardhansalke82922 жыл бұрын
1 गाईला साधारण किती मुरघास दिला पाहिजे
@आपलाशेतकरीमित्र2 жыл бұрын
दोन वेळच्या चाऱ्याच्या किमान 60 टक्के दिला तरी चालतो
@nagarajbekanal74612 жыл бұрын
Concentrate feed video dhakava
@prasadbhosale25472 жыл бұрын
काका मेघा स्वीट च बियाण कुठ व कस मिळल...
@आपलाशेतकरीमित्र2 жыл бұрын
ऑनलाईन मिळते
@prasadbhosale25472 жыл бұрын
@@आपलाशेतकरीमित्र सोलापूर. धाराशिव (उस्मााबाद ) कोणत्या दुकानात मिळेल काय माहिती असेल तर कळवा
@आपलाशेतकरीमित्र2 жыл бұрын
Ok
@prafullvirkar46252 жыл бұрын
लागवड केलेली मकेची व्हरायटी कोणती
@आपलाशेतकरीमित्र2 жыл бұрын
त्यांना त्याचे नाव लक्ष्यात नाही परत सांगतो म्हणाले
@sagarshelake33932 жыл бұрын
मेगा स्वीट पेरावी का टोकन पद्धत करावी जर टोकन पद्धत असेल तर किती इंचावर ऐक बी टाकावे ।पेरायंची असेल तर किती इंचा वर एक बी पडावा
@आपलाशेतकरीमित्र2 жыл бұрын
मेघा स्वीट जर टोकण पद्धतीने केले तर तुम्ही जेवढी पातळ पेरता तेवढा आवरेज जास्त मिळतो, टोकण पद्धतीने नऊ इंचावर केलं तर एकदम बेस्ट साधारण तीस टनापर्यंत आवरेज मिळतो