Рет қаралды 2,225
कॅन्सर म्हणजे नेमके काय?
कॅन्सर कशामुळे होऊ शकतो?
कॅन्सर उपचारांमध्ये रेडिएशन उपचार म्हणजे काय?
रेडिएशन उपचार सर्व वयोगटांमध्ये दिले जाऊ शकते काय?
रेडिएशन उपचारांचे काही दुष्परिणाम आहेत का?
रेडिएशन उपचारांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कसा फायदा होतो?
या सारख्या अनेक प्रश्नांचे उत्तर या वीडियो मध्ये आमच्या तज्ज्ञ डॉक्टर दिनेश बडाख यांनी सांगितले आहे.
सर्वांनी वीडियो शेवटापर्यंत पहावा.