शोध वार्ता टीमचे खुप अभिनंदन नव नवीन व्यवसायाची माहिती देतात ...आजच्या तरुण पिढीला नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय कडे मागदर्शन करतात ... या तुमच्या शोध वार्ता टीमचे खुप खुप अभिनंदन ....🙏🙏🙏🙏
@shodhvarta Жыл бұрын
आजच्या तरुण पिढीला व्यवसाय संदर्भातील अशा नवीन नवीन संकल्पना जर आपण दिल्या, तर किमान त्यांना व्यवसाय संदर्भात चॉईस राहील आणि त्याबद्दल ते सकारात्मक विचार करतील.... म्हणून हा आपला उद्देश आहे व कायम पुढेही असाच राहील... खूप खूप धन्यवाद 🙏
@shinchancartoon27 Жыл бұрын
मी खूप दिवसापासून या व्यवसायाबद्दल इच्छुक होतो .शोध वार्ता टीम च्या सरांचे मनःपूर्वक आभार
@shahajiharal3923 Жыл бұрын
Same to you
@sureshkothawade56285 ай бұрын
@@shahajiharal3923❤❤0
@rameshwarbidwepatil3637 Жыл бұрын
खूप छान व्यवसाय, अतिशय छान भरभराटी शोधवार्तासाठी आणि सोपानराव साठी खूप खूप शुभेच्छा
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏
@UdyogamOfficial Жыл бұрын
खूपच प्रेरणादायी व्यवसाय आणि व्हिडिओ पण.. धन्यवाद टीम शोधवार्ता 💐🙏
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी🙏🇮🇪
@saritapendharkar753 Жыл бұрын
चांगला व्यवसाय आहे शुभेच्छा
@DrNarayanBidwe Жыл бұрын
Very good initiative sir. My best wishes to Sopan Bidwe and even to Shodh Warta.
@gajananmore-yx2ic2 ай бұрын
खूप छानसर मला पण या व्यवसायाचा शोधचालु होता शोध वार्ता यांचे खूप खूप धन्यवाद 🙏🌺
@tejraosalve77644 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली सर
@nandainwtamboli6968 ай бұрын
खुप छान आहे व्यवसाय
@sandeepchaudhari40425 ай бұрын
Perfect aahe... Aamhi use karto... ❤
@mangeshvmekhale1238 Жыл бұрын
खूप छान महिती दिलें आहे 👍👍
@nitinbarwade426415 күн бұрын
हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🚩🚩
@suhaskalsekar4872 Жыл бұрын
अभिनदन ' श्री बिडवे सर
@sunandamasal54149 ай бұрын
Khup Chan mahiti
@krushnabidwe7076 Жыл бұрын
खुप छान व्यवसाय अभिनंदन सोपानराव 💐💐💐
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏
@vilasbhelke942 Жыл бұрын
खूप छान माहिती सर धन्यवाद तुमचे विडिओ आमचा पण आत्मविश्वास वाढवतात👌👌🙏🏼🙏🏼
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी...🙏🇮🇪
@nivrittimunde9043 Жыл бұрын
खूप छान माहिती देतात सर मी पण व्यावसाय टाकण्याच्या तयारीत आहे कोणत्या व्यावसाय करावा निर्णय घेता येत नाही कन्फुजन होत आहे पण आपल्या माध्यमातून प्रेरणा मिळते🙏👍
@shodhvarta Жыл бұрын
निश्चित सर कुठल्याही गोष्टीमध्ये कन्फ्युजन झाले याचा अर्थ असा होतो की आपण त्या व्यवसाय प्रति सकारात्मक आहात झालेले कन्फ्युजन दूर करणे मग त्यासाठी आवश्यक माध्यम वापरून आपण ते दूर करून व्यवसायाला सुरुवात करावी आपल्याला शुभेच्छा
@satishmundhe7703 Жыл бұрын
केळीचे पान बनवायच्या मशीन विषयी माहिती सांगा व मशीन दाखवा
@kalapanaugale2094 Жыл бұрын
धन्यवाद आपण खुपच छान छान व्वसाय्यिक माहीती देता.
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏
@pradeepthatte2063 Жыл бұрын
खूपच छान आणि प्रेरणादायी
@shinchancartoon27 Жыл бұрын
सर खुप छान व्यवसाय
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर
@UdyogVikasc Жыл бұрын
aplya Kamala salam ahe sodhvarta team....👍
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी...👍
@mukundkasare2643 Жыл бұрын
आयुर्वेदिक शरीरासाठी खूप फायदेशीर आहे
@dasbabu819910 ай бұрын
धुवून वापरावे , प्रत्येक शेतकरी 95% फवारण्या करतोच
@arvindpatne3673 Жыл бұрын
Sir mi tumache pratyak video pahto khuch motivation astata .... Mala khari shengdana and peanut chakki kashi taiyar kartat to pn visw6 banva ... please
@vikaslondhe476 Жыл бұрын
Khup chan bidve saheb . ek atishay changli personality ahe tumchi . ajun pragati raha saheb .
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी आपले आभार🙏🙏
@prakashthombare2002 Жыл бұрын
Very Nice Information Sir
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏
@nawanathpawar Жыл бұрын
बिडवे सर प्रथम अभिनंदन
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@gawali5511 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली,,, सर,वेवसाय बदल माहिती ,,,मिळेल का,,, 🙏🙏🙏
@travelwithsupriyayogesh Жыл бұрын
छान माहिती सांगित ली
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार
@ashokjadhav7138 Жыл бұрын
नैसर्गिक केळीचे पानापासून या पत्रावळी तयार केलेल्या नाहित. वेगळ्याच मटेरीयलपासून ही पत्रावळ बनवलेली आहे.
@shodhvarta Жыл бұрын
अगदी बरोबर, नैसर्गिक नाहीच त्या पद्धतीत बनवत आहेत...👍
@sadhanasuryawanshi1651 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏
@gopighembad3588 Жыл бұрын
खूप छान सोपानराव अभिनंदन करतो तुमचं.......
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी
@panditweldode54199 ай бұрын
साहेब माझी खुप इच्छा आहे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पण मार्ग दर्शन मिळत नसल्याने हा व्हिडिओ पाहुन साहेब मी आपली नक्कीच भेट घेणार नमस्कार
@UdyogVikasc Жыл бұрын
apratim ideas ahe sir.......
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏
@kumatkarganesh7558 Жыл бұрын
Best
@udayn54005 ай бұрын
👍👍
@kaustubhgosavi25425 ай бұрын
Hyachya madhe kelich pan ahe kuthe Hi patraval plastic chi asun paryavarnala hani karal ahe Kharya keli pana pasun keral madhe patravli banvali jate
@vivekkale49315 ай бұрын
आबे bhata , प्लास्टिक नाही chyutya कागद पासून बनवतात , शेंबड्या
@mangeshghag8916 Жыл бұрын
हे प्लास्टिक पासुन बनवले आहे का ?कुठले मटेरियल वापरले आहे कळवा
@janhavi200915 ай бұрын
या पानंवर जेवण करण खुप घातक आहे
@sanjaykumarsutar5214 Жыл бұрын
Very good and very nice Thanks
@nawanathpawar Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सर
@vinitadeshpande3042 Жыл бұрын
Eco friendly disposable aahe ka?
@shivajirpardeshi4677 Жыл бұрын
सर आम्हाला महीला गटा मार्फत हा उद्योग करायचा आहे .तर पतरवळी ची मशीन कशी घ्यावी व किती पर्यंत मिळेल तेवढी माहिती देण्यात यावी
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडिओ मध्ये बिडवे सरांचा नंबर दिला आहे त्यांच्याशी संपर्क करा
@vaibhaviparandekar85085 ай бұрын
🙏सर मी एक महिला आहे तर मी हा व्यवसाय करू शकते का? कमीत कमी भाःडवल लागते संपूर्ण मार्गदर्शन मिळेल का
@shodhvarta5 ай бұрын
नक्की मॅडम व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा आणि पूर्ण माहिती मिळवा
तयार झाले ला माल होलसेल मधी भेटल का सर price sanga
@arharshalpatwardhan14525 ай бұрын
ya pana mage plastic cha kagad khoop waeet ahe paryavarna sathi...
@dnyaneshwarnakade-xr7fm4 ай бұрын
सदर व्यवसायाला लागणा-या परवानगी कोणत्या
@deepakjadhav7104 Жыл бұрын
Video khup prernadayi ahe me pn vichar kartoy asa vyavsay karnyacha
@shodhvarta Жыл бұрын
अभिनंदन आपण या व्यवसाय विषयी सकारात्मक विचार करून पूर्ण माहिती घेऊन या व्यवसायाकडे वळावे आपल्याला भविष्यासाठी शुभेच्छा
@gajananmore-yx2ic2 ай бұрын
केळी पान पतरवाळी बनवण्याची मशीन ची किंमत किती आहे माहिती देता का ❤🎉
@vikrantkadam9217 Жыл бұрын
Keli chya panacha use kuthe hoto
@MuktasVlog Жыл бұрын
Very nice 👌👍🙏✔️
@shodhvarta Жыл бұрын
Thanks mam 🙏🇮🇪
@seetabangar3139 Жыл бұрын
मशीन मार्केटिंग वितरण आणि लेबर या सर्व विषयावर माहिती सांगून प्रशिक्षणाबद्दलही आपण कळवावे
@shodhvarta Жыл бұрын
अगोदर व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे आपल्या पूर्ण प्रश्नांची उत्तरे आपल्याला भेटून जातील
@sunilgaurkhde4588 Жыл бұрын
Sir mala hach udhog takayacha ahe parantu kahigostimadhe mi kami padte sir yasathi lonchi kahi tartud asel na mahiti sangitlya badal dhanyawad
@shodhvarta Жыл бұрын
नक्कीच जिल्हा उद्योग केंद्रातून आपल्याला या व्यवसायासाठी मदत होईल परंतु वर्तमान परिस्थितीत बँकांची जी पॉलिसी आहे ती सकारात्मक वाटत नाही जर आपले एखाद्या बँकेची सबंध असतील तर आपण त्यांच्याशी चर्चा करावी नक्की आपल्याला यश मिळू शकते
@swapnalichougule3972 Жыл бұрын
खूप छान माहिती खर तर पतरावळी आणी द्रोण हे कार्यक्रम असला की लागतातच आणी स्वच्छता पण असते ताट वाटी पेक्षा पतरावळी बरी 👌🙏
@shodhvarta Жыл бұрын
अगदी बरोबर ताईसाहेब...👍
@swapnalichougule3972 Жыл бұрын
बर्याच वेळेला कार्यक्रमात असा अनुभव आला आहे दादा ताट आणी वाटी स्वच्छ धुतलेले नसतात मग जेवायची ईच्छा राहत नाही 🙏
@pawansapkal9515 Жыл бұрын
खूप छान सर
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@shubhamlavhare4222 Жыл бұрын
All the best shodh varta...
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभार
@sandeepkocharekar3200 Жыл бұрын
नमस्कार. केळीचे पान हे प्रॉडक्ट पर्यावरण पुरक आहे कां. वापर झाल्यावर हे वेस्टेज विघटन, रिसायकल करता येते कां. जसं एल्युमिनियम फॉईल पेपर प्रॉडक्ट रिसायकल करताना रसायनिक प्रदुषण पसरविते तसे ह्या प्रॉडक्टचे काही दुष्परिणाम आहेत कां ही माहिती द्यायला हवी होती.
@Ap-tu1ys Жыл бұрын
Plastic che aahe.Not good for health and environment.it come back to us from water and soil.Better use biodegradable plastic.
@shodhvarta Жыл бұрын
आज पासून पाठीमागे जवळपास किती वर्षापासून अशा पत्रावळ्या किंवा केळीपान पत्रावळी शुभविवाह, अखंड हरिनाम सप्ताह, वाढदिवस किंवा ईतर शुभ कार्यात याचा सरास वापर होतो मग आज त्याच्या बद्दल अडचण कशी काय येऊ शकते...
@SopanBidwe Жыл бұрын
साहेब केळी पानाची पत्थरवाळी म्हणजे ही पेपर पासून बनवलेली आहे तिला कुठल्याही प्रकारचे प्लास्टिक लॅमिनेशन नाही त्यामुळे हे रिसायकलव्हायचा विषय नाही डायरेक्ट विघटन होऊ शकते प्रदूषण व्हायचा तो प्रश्न निर्माण होत नाहीये
@pramodhinge2188 Жыл бұрын
अभिनंदन बिडवे सर 🙏🎉🎉🎉❤️❤️❤️❤️❤️🙏🙏
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏
@shivajimatkar1353 Жыл бұрын
छानच छान
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏
@vinayakpawankar5028 Жыл бұрын
वाह: छान
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@akashsonar71122 ай бұрын
संभाजीनगर चा पत्ता सांगा कुठे कंपनी आहे ती
@ratnakalabhagat2790 Жыл бұрын
सर मला सुद्धा हा व्यवसाय करण्याची इच्छा आहे सुरुवातीला खर्च किती येईल सर
@shodhvarta Жыл бұрын
बिडवे साहेबांना संपर्क करा
@umeshambore7766 Жыл бұрын
Sir ha bisuness karanyasathi market madhe mini machine upalabdha ahe ka
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडिओ मध्ये नंबर दिला आहे त्यांच्याशी संपर्क करा
@nandkumarugale6977 Жыл бұрын
खूप सुंदर
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
@menkakarad4136 Жыл бұрын
Great Best job 🙏
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@kapilpatil4223 Жыл бұрын
हा व्यवसाय मला चालू करायचं आहे..
@dhanshreemorye9127 Жыл бұрын
Sir shindhudurgat pn patva keli pan
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडीओ मध्ये नंबर दिलेला आहे बिडवे साहेबांना संपर्क करा
@rajendrabhosale3863 Жыл бұрын
आपण एक केळीचे पान चा फोटो पुढील बाजू व मागील बाजूचा फोटो दाखविला पाहिजे होता
@deltacrane64585 ай бұрын
केळीचे पान, हा दिशाभूल करणारा शब्द का वापरला? कागदी पत्रावळ्या आहेत, प्लास्टिक कोटेड. मुर्ख बनवण्याचा धंदा
@Girishpawarshorts5 ай бұрын
@@shodhvarta असं उद्धटपणे उत्तर देणे तुम्हाला शोभत नाही साहेब. तुम्ही नम्रपणे सांगा.
@shodhvarta5 ай бұрын
@@Girishpawarshorts एक कमेंट डिलीट केली आहे ज्यामध्ये असभ्य शब्दांचा उपयोग केला गेला होता. म्हणून हे त्यांना उत्तर होतं... आपल्याला वरती कमेंट दिसत आहे त्यांना हे उत्तर नाही...
@Girishpawarshorts5 ай бұрын
@@shodhvarta हो असंही असू शकेल. धन्यवाद
@baliramdarve327410 ай бұрын
माझेकडे एक एकर केळी लागवड केली आहे.केळी
@svd4959 Жыл бұрын
खुप छान माहीती सांगितले सर🙏 ओरिजनल केळीच्या पान आहे का सर हे काय दिसायला केळीच पाना सारखी कारबोड आहे त्याची माहीती द्याना सर खरोखरच सर आपले व्हिडिओ प्रेरणादायी आहेत
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर हे ओरिजनल केळीचे पान नाही परंतु उत्कृष्ट क्वालिटीचे केळी पान वजा हे पान आहे
@krushnawagh1730 Жыл бұрын
सर कामासाठी महिला मुली पाहीजेत का
@shodhvarta Жыл бұрын
उद्योजकांना फोन करा
@pralhadmane8307 Жыл бұрын
किंमत काय आहे मशीन ची....
@akshaymohite4575 Жыл бұрын
कुठे आहे हा व्यवसाय किती खर्च येतो
@vijaygaikwad6574 Жыл бұрын
Sir he kampani ajun kuthy ahe .
@pradyumnabarve3651 Жыл бұрын
फार छान कर्तुत्व आहे.पण चालू गिरी पण कमी नाही, एकदाही केळीचे पान (पत्रावळ) च क्लोजअप फोटो दाखवला नाही. केळीचे पान असे म्हणणे ही कल्पना छान आहे त्या मुळे आकर्षित होतात.
@shodhvarta Жыл бұрын
कदाचित आपल्याला जवळचा नंबर लागलेला असावा कारण, पत्रावळ मोजताना क्लोजप नाही तर काय दाखवलं आहे.... आणि या पत्रावळीला केळी पान असच म्हणतात....माहीत नसले तर मार्केटला एक चक्कर मारून यावा... म्हणजे बरं वाटेल आपल्याला.👍
@SopanBidwe Жыл бұрын
@@shodhvarta या सरला औरंगाबादच्या खाली जालना अकोला परभणी यवतमाळ नांदेड उदगीर लातूर या साईटला फिरवायला पाठवा म्हणजे त्यांना कळन केळी पान म्हणजे काय आहे जसे की आपल्याकडे सिल्वर पतळी चालते तसेच केळी पण चालते
@shodhvarta Жыл бұрын
@@SopanBidwe अगदी बरोबर सरजी...👍
@dadabhau73185 ай бұрын
केळी पान हा व्यवसाय गरिबांसाठी आहे का? कोणत्या राज्यात हा व्यवसाय जास्त प्रमाणात चालतो? किती शेतकरी उत्पादक या व्यवसायात आहेत.
@dr.ganeshpote4925 Жыл бұрын
Congratulations
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏
@gokulpatil671 Жыл бұрын
सर बटर पेपर पांढरा पिवळा आपल्या कडे उपलब्ध आहे का कुठे मिळेल पेपर गेज प्रमाणे प्रती किलो चे भाव पेपर काय आपल्या कडे काय साईज मध्ये उपलब्ध आहे ते कळेल तर बरे होईल नमस्कार
@shodhvarta Жыл бұрын
नक्की, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. व्हिडिओमध्ये सोपानराव बिडवे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्याशी संपर्क करा...👍
@reshmaprakshale6410 Жыл бұрын
Very very nice
@shodhvarta Жыл бұрын
Thank you so much
@ranjanapatil6096 Жыл бұрын
अभिनंदन बिडवे सर 🌹
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@arunsalunke65545 ай бұрын
Material kay वापरता pp ldpp hd
@vivekkale49315 ай бұрын
शोध वार्ता , एखाद्या मारवाडी , जैन , लिंगायत व्यावसायिक ची मुलाखत घ्या एकदा , खरे व्यापारी ते आहेत , शेट देणार नाहीत
@shodhvarta5 ай бұрын
कुणाची मुलाखत घ्यायची हे शोध वार्ता ठरवेल, कसल्याने ही मला सांगायची गरज नाही. मी चैनल चा मालक आहे ते मी ठरवेल...आणि होभाषा प्रयोग नीट कर जरा.... तुझ्या पेक्षा घाण शब्दात तुला उत्तर देऊ शकतो.... 'शेट' म्हणजे हा शब्दप्रयोग झाला???
@panduranghari9507 Жыл бұрын
Green bhuffet sathi
@deepamayekar2396 Жыл бұрын
कसे विकत घेता येइल ? कुठच्या दुकानात मिळाते ? मी कल्याणला आहे मला कसे व कुठे मिळतील ?
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडीओ मध्ये नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा...👍
@SantoshSonune-k6u Жыл бұрын
Hi
@rdofficial73410 ай бұрын
Mashin chi kimat kiti aahe
@deltacrane64585 ай бұрын
प्लास्टिक कोटेड, पत्रावळ्या आहेत.
@avinasharkadi8516 Жыл бұрын
केळी पान ऐवजी कागदी पान असे म्हणले पाहीजे.
@shodhvarta Жыл бұрын
त्याला केळी पान असच म्हणतात सर
@wvandana6188 ай бұрын
मशीन ची किंमत किती आहे
@omprakashgarad1306 Жыл бұрын
शोध वार्ता चे अभिनंदन सर तुमचा परिचय सांगा
@shodhvarta Жыл бұрын
मी पत्रकार संतोष ढाकणे रा. बीड मो 9765757575
@THE_DAILY_ABCD5 ай бұрын
केले के पत्ते की पत्तल है तो फिर पत्तल का कलर अलग क्यों
@ashanikte9515 ай бұрын
प्लॅासीक बॅग पॅकींग वापरू नका 👏👏
@kailashraopotepatil273 Жыл бұрын
सर मि मंठा इथं करू इच्छितो
@AshwiniPatil-lh7mp Жыл бұрын
हा बिजनेस ला तुम्ही मदत करता काय नवीन बिजनेस करणाऱ्यान
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडिओमध्ये कंपनीचा हेल्पलाईन नंबर दिला आहे त्यावर फोन करा
@suryakantjamdar8923 Жыл бұрын
केळीचे पान नाव ठेवणे हा हिंदू संस्कृती चा मान आहे देवाला केळीच्या पानावर प्रसाद दिला जातो
@shodhvarta Жыл бұрын
अगदी बरोबर, अन्न हे परब्रह्म आहे आणि खाणारा ईश्वर...👍
@vasanttembye8538 Жыл бұрын
औरंगाबाद मध्ये केळीचे पानाचा व्यवसाय, कुठून मिळतात केळी
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडीओ मध्ये सर्व माहिती दिली आहे... आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील... आणि काही राहिलेच तर व्हिडीओ मध्ये हेल्पलाईन नंबर आहे त्यावर संपर्क करा
@vasanttembye8538 Жыл бұрын
@@shodhvarta ते ऐकली पण चेन्नई नि हैदराबाद पासून औरंगाबाद ला येणारी केळीचे पान अंतर जास्त आहे ठिक आहे अभ्यास करायला पाहिजे